Chala Ho Riddhapuri Javu | चला हो रीद्धपुरी जाऊ | Mahanubhav Panth Song | श्री गोविंदप्रभु भजन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- Chala Ho Riddhapuri Javu | चला हो रीद्धपुरी जाऊ | Mahanubhav Panth Song | श्री गोविंदप्रभु भजन
#Chala_Ho_Riddhapuri_Javu
#Chakradhar_Swami_Song
#Mahanubhav_Panth_Song
#महानुभाव_पंथ_भजन
#चला_हो_रीद्धपुरी_जाऊ
#कृष्णा_बुवा_देशमुख
#Govindprabhu_Bhajan
*********************************************
महानुभाव भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५, ९६२३५६५५४५
**********************************************
गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी अजुन नवीन एक भजन चला हो रीद्धपुरी जाऊ.....
या आधी आपण गायक - कृष्ण कुमार देशमुख यांच्या आवाजात बरेच भजन ऐकले आणि त्या भजनाला सुद्धा आपण खूप सारा प्रतिसाद दिला त्या बद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.. 🙏😊
तसेच कृष्ण कुमार देशमुख यांचे या नंतर पाठोपाठ 7 ते 8 भजन आम्ही कुमार चिरंजीव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहोत.. 😊🙏
**********************************************
: आशीर्वाद :
प.पु. प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा, अमरावती
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा, जाधववाडी
प.पु.प.म. मधुकर बाबा शास्त्री, माहुर
प.पु. प.म. श्री सैंगराज बाबा शास्त्री, मकरढोकडा
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा, रिद्धपुर
प.पु.प.म.श्री धनंजय दादा लोणारकर, जाळीचा देव
**********************************************
गीत - कुमार चिरंजीव
संगीत - कुमार चिरंजीव
गायक - कृष्ण कुमार देशमुख
निर्माता - कुमार चिरंजीव
कॅमेरा /व्हिडीओ ऐडिटीगं - गोपाल सुरडकर
रिकॉर्डिंग -श्रीकृष्ण सावंत, विधीवॉईस स्टुडिओ, मुबई
**********************************************
: सहयोग :
उमेश श्रीखंडे ( नागपूर )
श्याम कारंजेकर ( अष्टमासिद्धी )
गोपाल सुरडकर ( जाळीचादेव )
प्रवीण ठाकुर ( नागपूर )
*********************************************
कृष्ण कुमार देशमुख यांचे टॉप सर्व भजन खालील लिंकवर क्लिक करुन आपण बघू शकतात.. 👇🙏👇
महानुभावपंथ कृष्ण कुमार देशमुख भजन: • महानुभावपंथ कृष्ण कुमा...
*********************************************
चला हो रीद्धपुरी जावु
गीत - कुमार चिरंजीव
चला हो रीद्धपुरी जावु
तो निर्गुण गोविंद पाहू || धृ ||
पवित्र त्या रीद्धपुरी
श्री प्रभू बाबा राज्य करी
गोविंद गोविंद
गोविंद गोविंद
गोविंद गोविंद
गोविंद गोविंद || १ ||
राऊळ माय राऊळ बाप
राऊळायांच्या चरणी सर्व माफ
अनाथांचा नाथ गोविंद
अनाथांचा नाथ गोविंद
अनाथांचा नाथ गोविंद
अनाथांचा नाथ गोविंद || २ ||
म्हणे चिरंजीव रीद्धपुरी
देव जेविले मातंगा घरी
राऊळ माय राऊळ बाप
राऊळ माय राऊळ बाप
राऊळ माय राऊळ बाप
राऊळ माय राऊळ बाप || ३ ||
खूप सुंदर 👌👌
धनंजय दादा आपणास दंडवत प्रणाम 🙏🙏
कुमार चिरंजीव दादा खूप सुंदर रचना व संगीत ..
कृष्णा बुवा देशमुख यांचा हृदयस्पर्शी आवाज ..
गोपालजी आपण केलेले नैसर्गिक वातावरणातील नैसर्गिक चित्रीकरण व संकलन अप्रतिम आहे 👌👌
❤❤
वाह सुंदर
दंडवत प्रणाम दादा
❤❤खूप सुंदर आहेत आणि तुम्हाला दंडवत प्रणाम दादा ❤❤🎉🎉🎉
खूपच सुंदर भजन
दंडवत प्रणाम खूप सुंदर 🎉
❤ हृदय स्पर्शी भजन सकाळी ८ पासून ११ वा पर्यंत १० वेळा ऐकले अप्रतिम 👌♥️
दंडवत प्रणामदादा
Dandavat pranaam
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम
Dandvat pranam babaJI
🙏🙏🌹🌹
खूप।छान
Dandavat Pranam
❤
👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏
Dandwat pranam 🙏🙏
Dandavat pranam
Apratim dada
खूप छान 👌👌👌👍👍🌹🌹
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏
Dndvat. Pranam
Dandvat parnam
दंडवत प्रणाम दादा
लयच भारी शुटिग 🙏दंडवत🙏प्रणाम🙏
Khup Sundar Bhajan ahe ❤
Khupach Sundar Apratim Song Ani Video Sadarikaran Suddha Khupach Chaan Ahe...
Mahanubhav Panthacha Abhimaan Watoy Yewde Sundar Song Apn Banwata Ahe Kumar Chiranjiv Saheb Aplyala Parmeshwar Khup Moth Bal Devo...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.💪🙏🙏🙏
मनःपूर्वक आभार ताई... 😊🙏
दंडवत प्रणाम बाबा 🙏
जय हो दंडवत प्रणाम 🙏🙏🎉
दंडवत बाबाश्री
❤❤ dandwat pranam ❤❤
Danvat
दंडवत प्रणाम दादा 🎉🎉🎉🎉
दंडवत प्रणाम
Dandvat Pranam Baba ji
Dandvat pranam
Dandavt pranam 🙏🙏
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम दादा
दंडवत प्रणाम बाबाजी