आजी व आजोबांच्या व्यवसायाची यशोगाथा | कष्ट हेच आयुष्याचे भांडवल आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • कष्ट हेच आयुष्याचे भांडवल आहे.
    बारामती मध्ये आजी व आजोबा ऊसाच्या रसाचा उत्तम व्यवसाय करत आहेत.
    स्वच्छता गुणवत्ता याच्या जोरावर अनेक ग्राहक ऊसाचा रस पिण्यासाठी येत आहेत.
    प्रगतीच्या रथाची २ चाके म्हणजे नवरा व बायको असतात. आजी व आजोबा यांच्या व्यवसायाला नक्की भेट द्या..
    आजी व आजोबांचा व्यवसाय पाहून प्रचंड उर्जा मिळते.

ความคิดเห็น • 1