Are yedya 25 age tya manan khup chgle bolr te tula t tevd yet nasal sagu rahla mota,60 varshachw aamdar khasadr aahet te t chup bastata bolta yet nahi@@Abhilade99
with Rohit Rr and Vishal.Patil add Jayant patil and the only Congress MLA from Western Maharashtra today Vishwajit Kadam to the elite list of Sangli...
शूर आम्ही लबाड पत्रकार आम्हाला काय कुणाची भीती, घराणेशाहीला पुढे मांडून आम्ही करू राष्ट्राची माती, काय तर आम्ही शूर लबाड पत्रकार आम्हाला काय कोणाची भीती 😂😂😂😂😂😂😂😂
तासगावकर तुमचे अभिनंदन योग्य उमेदवार निवडून दिल्याबद्दल
बापाने काय रोजगार दिला तासगाव मधील तरुणांना 😢
@@surajkkr3280tujya bapane kay kel te paha
तरुण बघत बसा आता आयुष्य भर उद्योग धंदे 😢😢
@@surajkkr3280तुझ्या बुडाला आग लागली आहे ते सांग
आपल्या आबांचा लेक....रोहित लाखात एक...✌️🔥
आमच्या तासगाव कवठे महंकाळचा बुलंद आवाज....👍
रोहित उद्या चे महाराष्ट्र राजकारण भवितव्य आहे.
बापाने काय दिवे लावले
😂
@@surajkkr32802011 la PSI chi 1869 jaganchi advertisement, 2012 la punha 603 jaganchi advertisement...suralit honari police bharti tyannich chalu keli...atacha home minister 216 jaga kadhlya PSI chya tarbijya ni konte diwe lawle 😂😂
@@surajkkr3280tyachya bapan div laval mhnun 27 k aalay ..... Pn tuza bap nakkich kami padala tuzya sathi yz kutala
आबा गृहमंत्री होते तेव्हा पासुन चा पोलीस भरती झालेल्या उमेदवारांना विचार आबा नी काय केल तुला कळेल @@surajkkr3280
वाह ..खुप खुप शुभेच्छा रोहीतजिंना ...खुप वर पर्यंत पोहचाल अशी आमची आशा आहे ..
उत्कृष्ट पुढील वाटचालीस शुभेच्छा
रोहीत खुप खुप आभिनंद मनापासून कौतुक 💐💐
आदरणीय आर आर आबा पाटील पुन्हा एकदाच सभागृहात ❤❤❤❤❤
अप्रतिम विचार ❤❤❤
मुर्खा
आम्ही राजकारणातील भावी चाणक्य पाठवलाय Jr.RR 🔥
तासगाव करांचे मनापासून अभिनंदन एक चांगले नवयुवक तरुण सुसंस्कृत उमेदवाराला निवडून दिले धन्यवाद
उभेऊभ आबासारखा आवाज रोहित पाटील पुढील वाटचालीस शुभेच्छा
बापाने धंदे केले ते कमी नाही का
खूप छान आणि शुभेच्छा!
सांगली जिल्ह्यातील सुसंस्कृत तरुण लोकप्रिय आमदार
Zee 24 आभार ❤
खरं काल रोहित पाटील भाषण करत असताना आबांची प्रकर्षाने जाणीव झाली
राष्ट्रवादीतील अभ्यासू युवा नेतृत्व
२५ वय आणि काय अभ्यासू 😂
@@surajkkr3280 koni 76 che asun pn abhyasu nhi ahe 🤣
Are yedya 25 age tya manan khup chgle bolr te tula t tevd yet nasal sagu rahla mota,60 varshachw aamdar khasadr aahet te t chup bastata bolta yet nahi@@Abhilade99
उद्याचा महाराष्ट्राचे भवितव्य आपल्या हातात आहे....
परत आबा आले आस वाटल तोच आवाज तोच दरारा आहे रोहित दादा पाटील ❤❤
काय दरारा रे 😂
गेला तो त्याच्या छंदात
खुप छान
Best ऑफ luck रोहित दादा 👍🌹❤️
स्व. आबा तुम्ही परत आलात…सन्मानीय आमदार रोहित पाटील यांच्या रूपाने
रोहित पाटील यांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐
अगदी बरोबर
काय बरोबर
रोहित आर आर पाटील 🙏
महाराष्ट्राला अश्या नेतृत्वा ची गरज आहे
ग्रहमंत्री आर आर पाटील यांची पोलिस कर्मचारी यांच्या विषयी ची तळमळ...
काय तळमळ, स्पष्ट करा
@@surajkkr3280 you ट्यूब वर bg tula
Rohit in vidhan and Vishal in Sansad only sangli pattern 🎉🎉❤❤
with Rohit Rr and Vishal.Patil add Jayant patil and the only Congress MLA from Western Maharashtra today Vishwajit Kadam to the elite list of Sangli...
गप माकडा, बाप कसा गेला ते बघ
@@surajkkr3280 saheb kutli bhasha ahe hee... tumhala Sanjay rsthod ..D munde.. Kirit somiyya ... Sarkhe Chaelbaaj chaltat.... Krupa shamkar la.pan party madhe ghetle .KS che khare background tapasa...
kashall tumhi swachha mansanvar ashi lajirwani basha vaparta
महाराष्ट्रची आशा "आमदार रोहित पाटील"
Great
दादा तुमचा मला व महाराष्ट्रातील जनतेला खुप अभिमान आहे
मी गोरगरीब जनतेला स्मरून शपथ घेतो की- आर आर पाटील
Apratim bhashan.R.R.patil hyanchi atwan hote he bhashan aiktana
खुप छान..❤ भावा आपल काही नाही BJP च आहे सर्व.. तुझ्यावर आशा आहे आता बा... आमचे आबा म्हणजे देव❤
आज पुन्हा विधान सभेतून आर आर अबांचा आवाज आलाय असे भासत आहे ❤❤❤
आबा काय 😂
एवढा जर आबा नीट असता तर २५ वर्षे वयाच्या मुलाच्या शपथ विधी साठी आले असते,
@@surajkkr3280 jali na
महाराष्ट्र राज्याचे भावी नेतृत्व
Jr. आबांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
अभिनंदन🎉🙏
तासगांवकर आता तुम्ही नुस्त गोड बोलन ऐकायचं
शूर आम्ही लबाड पत्रकार आम्हाला काय कुणाची भीती, घराणेशाहीला पुढे मांडून आम्ही करू राष्ट्राची माती,
काय तर आम्ही शूर लबाड पत्रकार आम्हाला काय कोणाची भीती 😂😂😂😂😂😂😂😂
सर्वात जास्त घराणेशाही बीजेपीत आहे सध्या बघ जरा
तू का नाही झाला आमदार
@@NareshWagh-tu8sy तुझ्या सारख्या अक्कल शून्य लोकांनी या भानगडीत पडू नये
@purushottamdode3238 तुझ्यासारखे अक्कल शून्य मतदार असल्यावर कसा होणार मी आमदार 🤣😁😅😭😆
सर्वात तरुण लोकप्रतिनिधी, आयुष्य भर कोणताही घोटाळा करणार नाही. अत्यंत पारदर्शक राहणार, चुकीचे काम करणार नाही. जनसेवेची च कामे करणार. याची 101% हमी.
अभिनंदन रोहित
Khupach chan rohit tumhala khup sarya shubhechya ❤
असे राजकारणी राजकारणात असायला हवेत सर्वांचा मान ठेवून बोलणार असावा
❤❤❤ Rohit ji khupch Sundar
Ek number
Ekach wada Rohit Dada
तासगाव कराचे अभिनंदन
रोहित दादाच भाषण ऐकूण अंगावर काटे आले, तासगांव ने हिरा निवडुण दिलाय
Good jai bhim 🙏💙👍
Abhinundan 👍💐
❤🎉❤🎉
Salam tumachya karyala ❤❤❤❤
🎉🎉🎉
🎉🎉🎉 great person
भावी उपमुख्यमंत्री
मुख्यमंत्री
Pawar Saheb has found a new R R Patil in Maharashtra.🎉
अबाची आठवण आली
Mahavikas aaghadi chi sarkar aale asati tar tyana jast changalya prakare kam karata aal asat
RRR पाटील
Rr aba great sune
RR fakt ekach
RRR... ❤❤❤
Gharneshahi 🎉😢
अरे कशाला लाल करताय
त्याला करुद्या महिनत
कोणाला कोणी आठवलं नाही
Amurata devinder 😅
काहितरी सांगु नका .
Ashya navin Tarun rajkarnyachi garaj deshala aahe
तरुण नेतृत्व
Jr NTR
आबा २.०
आख्या संत साहित्यात तेव्हढा एकच अभंग मिळाला .
रोहित पाटीलने काकाच्या नादाने कै. आबांचं नाव खराब केलं .
Kay yogdan ahe yacha mhanun yala yevadhi prasidhi det ahet news wale. Gharaneshahi vadhava tumhi
सेम आर. आर अबांसारखाच अवाच आहे रोहीत पाटलांचा
R R aba. Alle vhidan shabe mhade parat
दोन ओळी वाचतांनाही कागद पहावा लागला,चेहरा नर्व्हस झाला...म्हणजे हेतू शुध्द नव्हता,कुठेतरी अपराधीपण आवाजातही जाणवत होते.
Kaam karnara vyakti la ticket nhi dila mhnun harle hei....
Ani tambaku che kay jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
शेतऱ्यांसाठी काही सांगा 😮😮
आबा नीट असता तर आज मुलाची शपथविधी पाहिली असती 😂😂
एक ना धड भाराभर 😂😂
Juniar RR aba
Home minister
R r abaa parat Ale
Baap se beta sawai
यांच्या बापाने आर. आर. पाटील यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट बंद करण्याचा प्रयत्न केला होता
Br
Ani tambaku che kay jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
𝙿𝚛𝚘𝚞𝚍 𝚘𝚏 𝚞 𝚛𝚘𝚑𝚒𝚝 𝚙𝚊𝚝𝚒𝚕❤
🎉🎉🎉