खूप छान गाणं गायला आहे सलाम आहे तुमच्या या कलेला,, छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची प्रेरणादायी गीत गायल्या बद्दल धन्यवाद ताई पुढच्या वाटचाली शुभेच्छा❤
मला सर्वात जास्त आवडलेलं गाणं आणि अशोक दादा मस्त लिखित केलं यमक,अंतरा ,योग्य शब्दरचना व ताईंचा आवाजही जबरदस्त मी रोज हे गाणं माझ्या गाडीत फुल आवाजाने ऐकतो
फक्त फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर भारताचा बाप श्री शिव छत्रपती होते आहेत आणि राहणारच ये धरती संदेह नाही जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे
फक्त फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पुर्ण जगाचा बाप आपल्या सर्वांचा पक्ष जात पात धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ शिव छत्रपती आहेत
खुपचं छान ग ताई खरचं अप्रतिम आवाज आहे तुझा खरचं हृदयाला लागला तुझा आवाज खरचं अहील्याकन्येच्या रुपात प्रगटली..❤ जय शिवराय जय अहिल्या जय शंभुराजे जय श्रीराम..❤🙏🚩🙇
जय महाराष्ट्र जय शिवराय महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असं गाणं अशोकजी वनारसे चोपडा माझे गुरु दैवत व माझे आधारस्तंभ मित्रांनो सपोर्ट करा शेअर करा हे गाणं आपल्या महाराष्ट्रात घराघरात वाजला पाहिजे जय शिवराय जय जिजाऊ जय भिम जय फुले जय एकलव्य 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
अशोक दादा गाण्याचे खूपंच छान शब्द रचना गायकी कौतुकास्पद गाण्या मधील ठेका संगित उत्कृष्ठ चित्रीकरण छान मनात रुजणारं गाणे आहे खरोखरंच आपल्या लिखानात ताकद आहे पुढे ही दादा असेच गाणे देत राहवे आपणास गडवरील देवीचा आर्शिवाद आपल्या पाठीशी आहे गाणे ऐकून मन भरून आले❤❤❤
गाजवल...अंगावर एवढा काटा आला आहे की शब्द नाहीत...धन्यवाद ताई जे पाहिजे होत ते गाणं मिळालं🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
💯🚩
Same
@@maheshkadam1918😊
@@maheshkadam1918aaa
😢🎉😢🎉इ
फक्त महाराष्ट्र च नाही पूर्ण जगाचा बाप माजा शिवराय आहे ❤
गायक चंद्रकांत म्हसणे गाडी झुमक्याची फेम ..ताई सुंदर आवाज जसा राज्यांना मुजरा तसाच तुलापण मुजरा खुप छान गित
गर्व आहे मराठी असल्याचा 🧡जय हिंद जय महाराष्ट्र 🧡
एक नंबर जय श्री राम जय शिवराय जय शंभुराजे जय हिन्दू राष्ट्र
ताई आसा आवाज आहे ना तुमचा मला आसा वाटतो तुमचात आई जिजाऊ आहेत जय श्री राम
जगाचा बाप हाय त राजं👑🚩🙏🏻🔥
A 1 . Jay shivaray 👌
खूप छान गाणं गायला आहे सलाम आहे तुमच्या या कलेला,, छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराजांची प्रेरणादायी गीत गायल्या बद्दल धन्यवाद ताई पुढच्या वाटचाली शुभेच्छा❤
मला सर्वात जास्त आवडलेलं गाणं
आणि अशोक दादा मस्त लिखित केलं
यमक,अंतरा ,योग्य शब्दरचना व ताईंचा आवाजही जबरदस्त मी रोज हे गाणं माझ्या गाडीत फुल आवाजाने ऐकतो
फक्त फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर भारताचा बाप श्री शिव छत्रपती होते आहेत आणि राहणारच ये धरती संदेह नाही जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे
अप्रतिम गीत
खूपच छान
जय जिजाऊ जय शिवराय
अप्रतिम गाणं झाल आहे खूपच.... आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबची सही आहे रं... ही चाल घेतली खूपच छान.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र
खूप सुंदर आहे गान❤❤❤❤❤
आमचे दैवत छत्रपती जय जिजाऊ जय शिवराय गर्व आहे मला मी महाराष्ट्राचा
Jay shivray 🚩🚩🚩🚩🚩 very nice song
🚩🚩 जय महाराष्ट्र ताई खूप छान गाणं 🎉🎉👌👌🌹🌹
फक्त फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पुर्ण जगाचा बाप आपल्या सर्वांचा पक्ष जात पात धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ शिव छत्रपती आहेत
❤nice Song
सुंदर गाणं...
मस्त
जय शिवराय जय लहुजी जय भीम जय महाराष्ट्र
जय श्री शिवराय
अशोक सर खरंच धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏🙏 मस्त सोंग घेऊन आलात आणी ताई चा आवाज पण 1 नंबर
कडक जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🙏
खुपचं छान ग ताई खरचं अप्रतिम आवाज आहे तुझा खरचं हृदयाला लागला तुझा आवाज खरचं अहील्याकन्येच्या रुपात प्रगटली..❤ जय शिवराय जय अहिल्या जय शंभुराजे जय श्रीराम..❤🙏🚩🙇
Mi roj sakali hi gaan ekto ek algch enrgi milte..khup Chan jay jijau jay shivray❤
1 नंबर ताई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
Faktaa Maharashtra chaa nhave tr Akhand Bhartacha Baap aple Chhatrapati Shivaji Maharaj ahet.
एक नंबर बोललात साहेब
Waiting For This Song Suberb 🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏
Ekdam barobr ah tai gana mala je payje te song betla ah tai jai shivray
Jay shivaray ❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय कड़क song s
ek numberr khup chan bar vatal jai shivrai
श्री छत्रपति शिवाजी महाराज जय 💥🔱🫰
अप्रतिम ❤
खुप छान गीत रचना.... छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
जगात भारी ❤❤
Ek number❤
Must
❤
🎉
Ek number ताई . जय शिवराय जय महाराष्ट्र .
खूप छान आहे ताई तुझा आवाज.❤शिवराय प्रेमी आहेस खूप छान song ❤❤जय शिवराय
जय महाराष्ट्र जय शिवराय महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असं गाणं अशोकजी वनारसे चोपडा माझे गुरु दैवत व माझे आधारस्तंभ मित्रांनो सपोर्ट करा शेअर करा हे गाणं आपल्या महाराष्ट्रात घराघरात वाजला पाहिजे जय शिवराय जय जिजाऊ जय भिम जय फुले जय एकलव्य 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
😊 दादा तुम्ही राहता त्या हिंदुस्थानाचा माझा बाप छत्रपती आहे हो छत्रपती शिवाजी महाराज हायवे❤❤❤
खूप छान आवाज ताईसाहेब.. जय शिवराय... 🚩
👌👌👌👌👌 लय भारी
Jayyy shivray
🎉 एक नंबर
जबरदस्त
Khupch chhan ❤❤
एक नंबर
Jay shree Ram ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💋🤑
जय शिवराय जय शंभूराजे अ🎉🎉🎉❤❤❤
जय शिवराय
Kiti bhari vatl asel na Tai tula he gan gatana 😊 khrch tai khupch chan gan gayl tu 🚩🙏
Jai shivray🧡🧡🚩🚩
Great 👍👍
जय शिवाजी महाराज 🚩🚩
खूपच छान आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ‼️
1k number
जय जिजाऊ जय शिवराय
1no. Ashok kaka
Jay shivray🚩🚩🚩
Jay shivray 🧡🧡
Super 👌
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
Jay shivray
⛳⛳⛳⛳
One no song
गाणं ऐकुन अंगावर काटा आला ताई खुप छान ❤
जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव.❤❤
खूपच छान🔥
जय
Jay shivray jay shambhuraje 🚩🙏
खूप छान जय जिजाऊ जय शिवराय ❤
अशोक दादा गाण्याचे खूपंच छान शब्द रचना गायकी कौतुकास्पद गाण्या मधील ठेका संगित उत्कृष्ठ चित्रीकरण छान मनात रुजणारं गाणे आहे खरोखरंच आपल्या लिखानात ताकद आहे पुढे ही दादा असेच गाणे देत राहवे आपणास गडवरील देवीचा आर्शिवाद आपल्या पाठीशी आहे गाणे ऐकून मन भरून आले❤❤❤
👌🏻👌🏻😍🚩Jay shivray 🚩
खूप छान गाण
खूप सुंदर आहे गाणं आणि गायन आणि आवाज ❤❤
खूप सुंदर
❤❤❤ खूप खूप सुंदर... जय शिवराय ❤❤ जय जिजाऊ ❤जय शंभु
❤ Nice Tai
Lay bhari❤❤❤kadakkkkkkk 1ch no🎉🎉🎉🎉
Kaddk song ahe
बापांचा बाप छत्रपती महाराज ❤
सुपर सोग
खुप भारी आहे आवाज ताई मी 66 वेळा आईकून पण मन भरत नाही गाण खुपच भारी आहे
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
Jay bhavani, Jay shivaji.
खुप सुन्दर
लेक आहे मी सह्याद्रीचा
बाप माझा र शिवराय.......
जय शिवराय👏🌹👌
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय हिंद जय भारत श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई श्री राम कृष्ण हरी
जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी 👏🌹❤️❤️👉👍👌
सगळेच महतवपूर्ण आहेत
कडक जय शिवराय⚔️🙏🚩🚩💪🏻🚩💪🏻🚩🚩🚩🚩🚩
Mast 😊❤
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌹🌹🌺🌺🌹🌺🌹💐💐💐💐💐💐Jay bhavani
Great
Jai shivray
बहुत ही सुन्दर है ❤❤❤ जय शिवाजी महाराज की जय हो ❤️🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🎉🎉🎉🎉🎉
Nice
जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय शिवाजी 👏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👏
nice work ashwini 👌👌👌👌👌👌👌👌