महाराष्ट्र भूषण पुरस्कार : आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देताना काय घडलं ? एकनाथ शिंदे फडणवीस जिंकलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 เม.ย. 2023
  • #appasahebdharmadhikari #Khargar #MaharashtraBhushan
    ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना थोड्याच वेळात राज्य शासनाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा न भूतो न भविष्यति असा होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष दिलं आहे. हा महासोहळा सुरळीत पार पडावा याकरता जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व सुविधा कार्यक्रमस्थळी सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.
    Appasaheb Dharmadhikari, also known as Dattatreya Narayan Dharmadhikari,
    आज (१६ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
    Maharashtra Bhushan Award : खारघरमधून महाराष्ट्र भूषण सोहळा LIVE
    वी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्मानमूर्ती आणि ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी स्टेजवर विराजमान आहेत. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
    #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil
    #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews #mantralaya #police #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajthackeray
    #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel
    #EknathShindeLive #AjitPawarVidhansabha
    vidhansabha maharashtra, vidhan sabha maharashtra, vidhan sabha maharashtra live, vidhan sabha maharashtra aditya thackeray, vidhan sabha maharashtra result 2019, vidhan sabha maharashtra hana mari, vidhan sabha maharashtra funny, vidhan sabha maharashtra today, vidhan sabha maharashtra live today, vidhan sabha maharashtra fight, vidhan sabha maharashtra eknath shinde, vidhan sabha maharashtra comedy, vidhan sabha maharashtra live 2022, vidhan sabha maharashtra channel, vidhan sabha maharashtra jayant patil, vidhan sabha maharashtra ajit pawar, vidhansabha maharashtra and, maharashtra vidhan sabha live, maharashtra vidhan sabha today, vidhan sabha maharashtra 2022, vidhan sabha maharashtra funny moments, vidhan sabha maharashtra speech
    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल,विधानसभा हिवाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन 2022,नागपूर हिवाळी अधिवेशन,विधानसभा,महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन,महाराष्ट्र विधानसभा,महाराष्ट्र अधिवेशन,अर्थसंकल्पीय अधिवेशन,विराट सभा,एकनाथ शिंदे शपथविधी,अंबादास दानवे,महाराष्ट्र बजेट सेशन,भाजप,शिवसेना,,देवेंद्र फडणवीस,कसबा पोटनिवडणूक रिझल्ट,कसबा पोटनिवडणूक live today,महाराष्ट्राचा अर्थसंकल्प,पिंपरी ,eknath shinde,devendra fadnavis #news #live #abpmajha #live
    tv9 marathi live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya channel,tv9 marathi breaking news,marathi batmya,marathi batmya live,tv9 live,marathi news video,batmya marathi live today,marathi b
    #vidhansabhamaharashtra #vidhansabhamaharashtra #vidhansabhamaharashtralive #vidhansabhamaharashtraadityathackeray #vidhansabhamaharashtraresult2019 #vidhansabhamaharashtrahanamari #vidhansabhamaharashtrafunny #vidhansabhamaharashtratoday #vidhansabhamaharashtralivetoday #vidhansabhamaharashtrafight #vidhansabhamaharashtraeknathshinde #vidhansabhamaharashtracomedy #vidhansabhamaharashtralive2022 #vidhansabhamaharashtrachannel #vidhansabhnnymoments #vidhansabhamaharashtraspeec
    एकनाथ शिंदे,एकनाथ शिंदे खेड सभा, #Saguru #SachinDharmadhikari #UddhavThakry
    अजित पवारमदार
    मराठी बातम्या live,मराठी बातम्या ताज्या,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या,36 जिल्हे 50 बातम्या,महत्वाच्या बातम्या,36 जिल्हे 72 बातम्या,25 महत्वाच्या बातम्या,बाळासाहेब थोरात राजीनामा,सर्वोच्च न्यायालय,संजय राऊत,मातोश्री,आदित्य ठाकरे,महाfadnavis,aditya thackeray,maharashtra politics,marathi news,tv9 mumbai
  • เพลง

ความคิดเห็น • 484

  • @sawantgaikwad9918
    @sawantgaikwad9918 ปีที่แล้ว +87

    जय सदगुरू
    महाराष्ट्र भुषण पुरस्कार
    महाराष्ट्र सरकारने
    दिल्याबद्दल आपले मनापासून आभार

    • @balasahebrodge9875
      @balasahebrodge9875 ปีที่แล้ว +5

      Jay Sadguru

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @pallavisapte1867
    @pallavisapte1867 ปีที่แล้ว +63

    महान कार्य सेवारुपी सर्वदूर पसरवणाऱ्या योगी आप्पासाहेब यांना माझा दंडवत!

  • @vdhande2013
    @vdhande2013 ปีที่แล้ว +42

    आलेला लाखोंचा जनसमुदाय हा आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे प्रेमापोटी जमा झाला होता उगाच अमित शाह ने गैरसमज करून घेऊ नये.नाही तर त्यांना वाटेल की त्यांचे साठी लोक जमा झाले होते.

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 ปีที่แล้ว

      Tevdha samjat asav tyana

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्र भुषण पुरस्कार....
      कट्टर महाराष्ट्र व्देषी च्या हाताने 😢

    • @anujabhagwat9099
      @anujabhagwat9099 ปีที่แล้ว

      @@ASGXYZ nice joke.ha द्वेष attacha ahe ka आम्ही tar jevapasun rajyachi nirmiti zali teva pasun ahe asa aiktoy pramukhyane from Shivsena

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ปีที่แล้ว +1

      @@anujabhagwat9099 ताई🙏 असेल ही कदाचित, पण भक्तांच्या दृष्टीकोनातूनच...😱
      मागिल काही वर्षांत पाहिलंय् उभ्या महाराष्ट्राने.😢 एकापेक्षा एक अनेक निर्णयातून. विशेषतः कोव्हीड काळात.

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 ปีที่แล้ว +61

    सामाजिक अभियान लोकांभिमुख राबवणाऱ्या आप्पासाहेब धर्माधीकारी यांना माझे कोटी कोटी नमन 🙏💐

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 ปีที่แล้ว +1

    या महान व्यक्तीचे उत्तुंग कार्याला सलाम. एवढा लाखोच्या संख्येने रणरणत्या उन्हात जमलेला उस्पूर्त जनसागर पाहून हा सन्मान योग्य व्यक्तीला दीलेबांत सरकारचे आभार

  • @suvarnamusalekpkale8882
    @suvarnamusalekpkale8882 ปีที่แล้ว +39

    हा मानाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्माननीय श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना, देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान असलेल्या आदरणीय,महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते वितरित व्हायला हवा होता.

    • @alkajadhav8049
      @alkajadhav8049 ปีที่แล้ว +4

      Jachavar khuni aarop ahet thani dila

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +4

      भूषण पुरस्कार देणे हे राष्ट्रपतींचे काम नाही.

    • @snehasambhus4631
      @snehasambhus4631 ปีที่แล้ว +2

      पुरस्कार महाराष्ट्राचा आहे.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว +2

      बरोबर 👍🏼

    • @chetanharad7506
      @chetanharad7506 ปีที่แล้ว +2

      @@shashikanthajarnis1136 देशाचे पाहिले नागरिक हे राष्ट्रपती असतात..

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 ปีที่แล้ว +18

    हि गर्दी अनुयायी आहेत.कुठल्या राजकीय पक्षांच्या लोकांची नाही. म्हणून हुरळून जाऊ नये.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ปีที่แล้ว

      पण राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ह्या चा उपयोग आपल्या राजकारणासाठी करत होते त्याच काय?

  • @kiranjikamade9076
    @kiranjikamade9076 ปีที่แล้ว +12

    एवढा मोठा पुरस्कार एका चांगल्या माणसा कडुन दिला गेला असता तर अधिक महत्त्व प्राप्त झाले आसते.रंजकता आली नाही.

  • @chhatarptijoshi6492
    @chhatarptijoshi6492 ปีที่แล้ว +30

    ||श्री सद्गुरू आप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोटिकोटी प्रणाम||

    • @jitendrasalunkhe4990
      @jitendrasalunkhe4990 ปีที่แล้ว

      दंडवत प्रणाम

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +2

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      जोष्या तुझी मानसिकता तुझ्या नावावरून च कळतेय, नीट लिही छत्रपती, जे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात खुपतात.

  • @karanpatil3783
    @karanpatil3783 ปีที่แล้ว +6

    समर्थांनी कोणाकडून पुरस्कार मागितला नाही जय सद्गुरू 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      मागितला नसता तर घेतलाच नसता ताई, नैतिकता दाखवून, समाजात होणारा विरोध पाहून कमीत कमी स्वीकारायला विरोध तरी केला असता तर खरा समाजसेवक म्हणल असत सो called स्वामी ला.

  • @NGO.SHASHWAT_UTKRANTI
    @NGO.SHASHWAT_UTKRANTI ปีที่แล้ว +43

    नितीन गडकरींच्या हस्ते पुरस्कार दिला असता तर पुरस्कारांचा मान आणखीन वाढला असता...

    • @krushnapatil4112
      @krushnapatil4112 ปีที่แล้ว +2

      गप्प रे बाबा

    • @niteshsasane6769
      @niteshsasane6769 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว

      @@krushnapatil4112 एवढा आवडतो, तडीपार ?

    • @kanchanathale6932
      @kanchanathale6932 ปีที่แล้ว

      ​@@satampady675 you are useless fellow.

    • @sachinpawar7231
      @sachinpawar7231 ปีที่แล้ว

      To कोण लागून गेलाय आता.

  • @Dharmabhimani_shivjagar
    @Dharmabhimani_shivjagar ปีที่แล้ว +42

    जय सद्गुरू जय हिंदुराष्ट्र

  • @karanpatil3783
    @karanpatil3783 ปีที่แล้ว +11

    समर्थांच्या या महान कार्याला माझा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏❤️ जय सद्गुरू ❤️🙏🙏🙏🙏

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      ताई काय कार्य आहे समर्थांचे सांगा बघू जरा ??

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 ปีที่แล้ว +12

    शेतकरी मित्र हवामान अंदाज संशोधक मा पंजाबराव डख यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकार चा निषेध....

  • @Geet2408
    @Geet2408 ปีที่แล้ว +25

    🙏🏻जय सद्गुरू

  • @stockmind7163
    @stockmind7163 ปีที่แล้ว +13

    Jay sadguru..उत्तम सोहळा....याची देही याची डोळा..पाहेन मी मुक्तीचा सोहळा

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 ปีที่แล้ว +14

    स्वच्छ प्रतिमा असेल त्यांच्या हस्ते पुरस्कार देणे गरजेचे होते

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 ปีที่แล้ว +1

      Pratima swacha aahe
      100 kiti vasulicha
      Shetakaryanche sakhar kharakhane latalyacha
      Desh vighatak shaki sobat samband .
      Asale kahi nahi
      Congress ne khotya case madhe adakavale
      Pan fir sudha dakhal karu shakale bahut

    • @prafulparmar9061
      @prafulparmar9061 ปีที่แล้ว +1

      Mahesh Shewale@ तुझ्याच हातून द्यायला हवा होता......

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 ปีที่แล้ว

      @@prafulparmar9061 badhiya

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**.

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      *****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

  • @praful4383
    @praful4383 ปีที่แล้ว +5

    रावण सुद्धा श्री महादेवाचा भक्त होता .
    हेच आताच्या राजकारणी लोकांचं आणि आमचा सद्गुरुंचे नाते आहे

  • @User1234-Pnc
    @User1234-Pnc ปีที่แล้ว +26

    सर्व राजकारणी लोकांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून शिकावे....!
    समाजकारण कसे करावे समाजात स्वच्छता कशी करावी

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ปีที่แล้ว +1

      काय डोंबल शिकावं?
      राजकीय फायदा घेण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता....त्यासाठी परवानगी दिलीत.
      नानासाहेब धर्माधिकारी नी...
      हिंदू उमेदवार सोडून मुस्लिम अंतुले ला जाहीर पाठिंबा दिला होता.
      आणि म्हणे..
      यांच्या कडून शिका😢

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      *****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

  • @milindkulkarni1298
    @milindkulkarni1298 ปีที่แล้ว +25

    मस्त एकनाथ भाऊ देवेंद्र भाऊ झकास

  • @anandsonawane1115
    @anandsonawane1115 ปีที่แล้ว +12

    जय सदगुरू जय रघुवीर समर्थ... सर्वांना सद बुद्धी देवो

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 ปีที่แล้ว +21

    हा सन्मान सोहळा होता की भाजप -शिंदे यांचे शक्तिप्रदर्शन? सरकारने वेळ अचूक निवडली.

    • @sachinpawar7231
      @sachinpawar7231 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आणि निष्पाप लोकांचे बळी गेले याना जबाबदार kon

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      Kiran sirz सरकारने वेळ अचूक निवडली पण नियतीने त्यांना दाखवून दिलं की त्यांची आत्मकांक्षा ही राक्षसी आहे, नियतीने कौल दिला की तुमचे दिवस हाताने संपवू नका. समाजासाठी काही तर करा फक्त जातीय राजकारण करू नका , समाजात फूट पाडू नका. हे प्रकरण यांच्या चांगल अंगलट येणार पण आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पण भोवणार शिंदे फडणवीस यांचा नाद 😅

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      ​@@sachinpawar7231 शिंदे टरबूज आणि काही अंशी आप्पासाहेब सुध्दा.

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 ปีที่แล้ว +24

    आप्पासाहेब याचे कार्य इतक महान आहे त्यास पक्षीय व्यासपीठा पासून जेवढे दूर ठेवाल तेवढे जास्त परिवारात लोक सामावले जातील राजकिय पक्ष त्याच्या फायद्यासाठी एवढी धडपडत करत आहेत हे जाणून रहा एवढच

    • @ManishaKarpe-xh3es
      @ManishaKarpe-xh3es ปีที่แล้ว +1

      True

    • @nrxwarrior8508
      @nrxwarrior8508 ปีที่แล้ว

      Rajkarnatle lok yacha fayda uthvitat

    • @alkajadhav8049
      @alkajadhav8049 ปีที่แล้ว

      Election aale aata manun

    • @snehasawant8934
      @snehasawant8934 ปีที่แล้ว

      Sadguru Aappa Swari sakshat bhagavantacha avatar aahet stagevar konihi tyana puraskar theynaycha patratechae nahi tyanche Karaya mahan aahe.

  • @akashnarsinge4483
    @akashnarsinge4483 ปีที่แล้ว +7

    सामान्य जनतेची दिशाभूल करू राजकरणी लोक आपली पोळी भाजून घण्यासाठी कोणतीही स्थराला जाण्यास तयार आहेत त्या मुळे यांच्य सभेला जाऊन आपली आमुले वेळ वाया घालू नका ही नम्र विनंती

  • @satampady675
    @satampady675 ปีที่แล้ว +25

    एखाद्या आदरणीय,सूसंकृत व्यक्ती च्या हस्ते द्यायला हवा होता , पुरस्कार.

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +6

      खांग्रेसी मनोवृत्ती.

    • @balajipawar3407
      @balajipawar3407 ปีที่แล้ว

      Mg te kon aahe

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว +2

      @@shashikanthajarnis1136 तडीपार मनोवृत्ती नसावी.

    • @krushnapatil4112
      @krushnapatil4112 ปีที่แล้ว +1

      @@shashikanthajarnis1136 तडीपार महत्वाचे

    • @sulbhakulkarni5441
      @sulbhakulkarni5441 ปีที่แล้ว +2

      आधी सुसंस्कृत लिहायला शिका आपण 😊

  • @santoshdhavalekar8513
    @santoshdhavalekar8513 ปีที่แล้ว +21

    Great dascion maharashtra goverment

  • @shrikrushnathakur8616
    @shrikrushnathakur8616 ปีที่แล้ว +3

    जय सद्गुरु

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 ปีที่แล้ว +3

    खूप प्रेरणा दायी कार्य करतात त्या अप्पा साहेब यांना कोटी कोटी प्रणाम.

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      ताई जरा कार्य सांगता का आप्पासाहेबंची?

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 ปีที่แล้ว +14

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय श्रीराम जय जय श्रीराम जय भाजपा जय जय शिवसेना जय हिंद वंदे मातरम् भारत माता की जय

  • @rameshgaikwad272
    @rameshgaikwad272 ปีที่แล้ว +1

    🙏❤🙏 महाराष्ट्र भूषण... 🙏❤🙏

  • @shidheshwarmitkari
    @shidheshwarmitkari ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @nivvruttipujari1761
    @nivvruttipujari1761 ปีที่แล้ว +7

    👏👏🙏🙏👍

  • @kuldeeppawar2665
    @kuldeeppawar2665 ปีที่แล้ว +1

    हे कार्यक्रम राजकीय असल्यामुळे कसे टार्गेट होते public जमा करायला कळायला हवे

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 ปีที่แล้ว +9

    प्रतिष्ठानने देशभरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी बांधलेल्या बारवा, विहीरी, तलावांचे संवर्धन करावे ...

    • @vpj599
      @vpj599 ปีที่แล้ว +1

      तुम्ही त्यांना लेखी पत्र द्या.. प्रतिष्ठानला नक्की करतील...समाज उपयोग उपक्रम राबवत असते हे प्रतिष्ठान

  • @boishaikh-qm1if
    @boishaikh-qm1if ปีที่แล้ว +5

    मुख्यमंत्री किती साधेपणा दाखवतात त्यांनी स्वतः मोठेपणा घेत नाहीत याचा अभिमान साहेब

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 ปีที่แล้ว +7

    🌺🌺🙏 जय सदगुरू 🙏🌺🌺

  • @omkarjadhav3830
    @omkarjadhav3830 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार यापूढे महाराष्ट्र भूषण पुरस्कार मराठवाड्यातील जिल्ह्यातून द्यावा. 🎉🎉🎉

    • @krishnkumardeshmukh9880
      @krishnkumardeshmukh9880 ปีที่แล้ว +2

      शेतकरी मित्र हवामान अंदाज संशोधक मा पंजाबराव डख परभणी मराठवाडा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकार चा निषेध....

    • @kanchanathale6932
      @kanchanathale6932 ปีที่แล้ว

      ​@@krishnkumardeshmukh9880 Kasha baddal nishedh?

  • @dattatrayraut8792
    @dattatrayraut8792 ปีที่แล้ว +17

    श्री धर्माधिकारी. लोकप्रिय आहे राष्ट्रपती यांच्या हस्ते गौरव झाला पाहिजे होता

    • @vpj599
      @vpj599 ปีที่แล้ว +1

      State level cha puraskar. Ha राष्ट्रपती नाही ना देऊ शकत

    • @akshaydhamal6992
      @akshaydhamal6992 ปีที่แล้ว

      Ok

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**..

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      *****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

  • @urmilasathe307
    @urmilasathe307 ปีที่แล้ว +25

    मैदानाला धर्म तीर्थ नाव अवश्य द्यावे

    • @upasanayadav777
      @upasanayadav777 ปีที่แล้ว +2

      Aani tumhi kon m tyatle duryodhan

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**.

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      *****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार.
      **20 पेक्षा जास्त लोकं देवाघरी गेले, 700 पेक्षा जास्त माणसे हाँस्पिटलमधे अँडमिट......
      ** तातडीने त्यांची सर्वप्रथम योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.....
      **काही माणसे डोक्यावर पडलेली आहेत..... असंवेदनशील आहेत......😊😊 म्हणेकि, ........मैदानाचे नाव बदला...।।! !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र, जयश्रीगणेश**

  • @sunilhinge9693
    @sunilhinge9693 ปีที่แล้ว

    आप्पासाहेब लोकसभेचे तिकीट घ्या एखाद्या पक्षातून उभे राहा तुमच्यासाठी तेरा लोक शहीद झाले तुमच्या समाज सुधारक आहेत का

  • @gayatrirajendra
    @gayatrirajendra ปีที่แล้ว +7

    हा कार्यक्रम हिवाळ्यात घ्यायला पाहिजे होता भक्तांच्या जीवावर बेतले नसते

    • @Raj-jm6hx
      @Raj-jm6hx ปีที่แล้ว

      अगदी बरोबर.. मी स्वतः त्या तळपत्या उन्हात सर्व कार्यक्रम बसुन पाहीला खूप त्रास होत होता..

    • @ASGXYZ
      @ASGXYZ ปีที่แล้ว

      राजकीय फायदा घेण्यासाठी कोर्टाचा निकाल येईपर्यंत...
      हिवाळा दुर आहे 😂😂😂

  • @naganathkamble8577
    @naganathkamble8577 ปีที่แล้ว +35

    मानवता हा धर्म मनुष्य ही जात 🙏🙏🙏

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb ปีที่แล้ว +1

    सन्मान25लाखांचा आणि सन्मान कार्यक्रम खर्च14कोटी.... वाह रे... वाह! चमकोगिरी करिता सगळं काही, परंतु उष्माघात बळी झाले ते भयानक.

  • @gajananshete9559
    @gajananshete9559 ปีที่แล้ว +2

    सद्गुरु

  • @prasaddalvi1365
    @prasaddalvi1365 ปีที่แล้ว +7

    जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ

  • @sureshpatil1322
    @sureshpatil1322 ปีที่แล้ว +1

    कधीतरी महाराष्ट्र शासनाने बाबा आमटे सिंधुताई सपकाळ ज्यांनी आपलं अक्का आयुष्य लोकांची सेवा करून घालवलं त्यांना पण मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करावा कारण कुठलाही सांप्रदाय पेक्षा किंचितही कमी नाही

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว +2

      दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्यांना पुरस्कार देऊन शासनाला काय फायदा?? त्यांचे अनुयायी एवढे आहेत का?? त्यांची एवढी मोठी सभा कशी होणार, राजकीय शक्तिप्रदर्शन कसं होणार ??

  • @dattayadav8950
    @dattayadav8950 ปีที่แล้ว

    यांना सावली फॅन सर्व काही लोकांना कमीत कमी सावली तरी करायची होती. लोकांनी शासनाचे आभार मानले असते

  • @sonalisavant9942
    @sonalisavant9942 ปีที่แล้ว +2

    🙏🙏👌

  • @dattarampanchal7
    @dattarampanchal7 ปีที่แล้ว +24

    खरच आहे 🙏🙏हा माननीय फडणवीस साहेबांचा मोठे पणा आहे. हीच आपल्या भारताची संस्कृती आहे ....

    • @prachipawar54
      @prachipawar54 ปีที่แล้ว

      खूप च छान आपल्या भारतीय संस्कृती चाअभिमान आहे

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      ​@@prachipawar54 इथे कुठे संस्कृती दिसली तुम्हाला?? खुणी लोकांना promote करणं ही आहे का भारतीय संस्कृती?? की समाजसेवेच्या नावाखाली आपले घर भरण, कोट्याधीश होणें ही आहे संस्कृती?? बुध्दीचा उपयोग करा ताई यांच्या ढोंगाला बळी पडू नका.

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      ​@@prachipawar54 की कुटुंबे उध्वस्त करणे ही संस्कृती आहे आपली.

  • @anandsonawane1115
    @anandsonawane1115 ปีที่แล้ว +8

    राजकारणी पुरस्कार करून टाकला

  • @santoshdevkar6873
    @santoshdevkar6873 ปีที่แล้ว +1

    ज्यांचे हस्ते हा पुरस्कार दिला आहे त्यांनाही आपासहेबानी बैठकीत बसवावे त्यांना बैठकी ची जास्त गरज आहे ही विनंती

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 ปีที่แล้ว +4

    🙏🙏🙏

  • @SandeepPatil-gm7jo
    @SandeepPatil-gm7jo ปีที่แล้ว +7

    जय सदगुरू 🙏🙏🌹💐 योग्य व्यक्तीस पुरस्कार

  • @sadanandchavan3344
    @sadanandchavan3344 ปีที่แล้ว +42

    हिमालयाची उंची असणारे धर्माधिकारी साहेब याना मानवंदना तर आहेच मनापासुन पण पुरस्कार कोणाकडून स्विकारत आहोत याचे भान न राहिलयाने ते जरा आश्चर्य वाटले !

    • @sanjayshirsikar3506
      @sanjayshirsikar3506 ปีที่แล้ว +11

      काहीही काय ....शासनाचा पुरस्कार आहे...हा..

    • @bhaskarpawse6599
      @bhaskarpawse6599 ปีที่แล้ว +3

      खरंच आहे ते
      येथे राजकारण न बघता महाराष्ट्रची अस्मिता बघितली पाहिजे कारण महाराष्ट्रचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कार दिला असता तर महाराष्ट्रची शान आणि बान वाढली असती.
      जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @padmanabhabankapure8078
      @padmanabhabankapure8078 ปีที่แล้ว

      Yedzava aahes kahihi bolato

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +1

      जो हिंदुहितकी बात करेंगा वही पुरस्कार प्रदान करने के लिए एक उचित माना जातं

    • @user-ph6fx2pp7s
      @user-ph6fx2pp7s ปีที่แล้ว

      ​@@rajupnjkr 😂😂स्टेजवरील बाकीचे बात करत नाहीत असं वाटतं बहूतेक अपल्याला😂😂

  • @archanaphalke
    @archanaphalke ปีที่แล้ว +1

    Apratim karya.

  • @ashuchavan1660
    @ashuchavan1660 ปีที่แล้ว +3

    🙏💐💐🙏jay Jay raghuvir samarth 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 ปีที่แล้ว

    निरुपण करणाराला पुरस्काराचा लोभ कशाला? श्रीसेवकांच्या मतांच्या लोभापाई पुरस्कार दिला गेला. आता पूरस्कार परत करणे हीच खरी मृतांना श्रध्दांजली 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @kunalpol1070
    @kunalpol1070 ปีที่แล้ว

    🙏🌹 जय सद्गुरू 🌹🙏

  • @santoshgavhane2658
    @santoshgavhane2658 ปีที่แล้ว +1

    जयहरि🙏🙏

  • @praful4383
    @praful4383 ปีที่แล้ว +1

    सद्गुरु फक्त दासांना दर्शन देण्यासाठी आले होते ..यात ज्या ज्या राजकीय पक्षांनी स्वतःचा फायद्यासाठी सहकार्य दाखवले त्यांना दाखवूदेत ..
    कारण विरोध करणाऱ्यापेक्षा , सपोर्ट करणारा नक्कीच महान असतो ..
    अगोदरच पवार आणि ठाकरे कुटुंबीयांनी शिव- समर्थ यांचावर टीका करून माती खाल्ली आहे ..त्यामुळे किमान जे सपोर्ट करतात त्यांचा सपोर्ट ला आम्ही नक्की राहू

  • @irappamali-sq1ow
    @irappamali-sq1ow ปีที่แล้ว +2

    Namskar

  • @anujajadhav7653
    @anujajadhav7653 ปีที่แล้ว +8

    जय सद्गुरू 🙏🙏🙏

  • @user-nj2ru1by7z
    @user-nj2ru1by7z ปีที่แล้ว +1

    आपले कार्य अनुकरणीय

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 ปีที่แล้ว +35

    Tadipar लोकांच्या हस्ते हा पवित्र महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यापेक्षा महा महीम राष्ट्रपतींकडून देण्यात आला असता तर पक्षीय वास कमी आला असता

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 ปีที่แล้ว +3

      कोणी तडीपार नाही खारघरमध्ये आहेत

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +2

      *****जयश्रीगणेश🙏🙏🙏🙏नमस्कार।
      ** या महाराष्ट्रात सदैव खरीखुरी मा. बाळासाहेब ठाकरे यांची, मा.उद्धवजींची शिवसेना जिंकणार !
      **शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे !🙏🙏
      **चिन्ह:--धगधगती मशाल ! !
      ** जय जय शिवसेना, विजय शिवसेना !
      **गणपती बाप्पांच्या क्रुपेने लवकरच असे होऊ देत !..... नक्कीच असेच होईल..... !
      **जयहिंद, जयभारत, जयमहाराष्ट्र.... !
      **जयश्रीगणेश**..

    • @namratapatil559
      @namratapatil559 ปีที่แล้ว

      Tadipar changlya kamat hat ahe tyancha te ahet mhnun hindutva tikun ahe

    • @vaishaliupadhye2767
      @vaishaliupadhye2767 ปีที่แล้ว

      योग्य आहे

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +1

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 ปีที่แล้ว

    🙏💐💐🙏

  • @c.m.nimbhorkar8054
    @c.m.nimbhorkar8054 ปีที่แล้ว +1

    हा.. पुरस्कार.... राष्ट्रपती.. कडून.. दिला.. गेला.. असता... तर....?..सोडा... 👏.तीर्थस्वरूप .. आप्पासाहेब 🙏.🙏........🌹🌹....

  • @nandadipdalvi3500
    @nandadipdalvi3500 ปีที่แล้ว +1

    Shri swmi Samrth

  • @leelachandpatil6713
    @leelachandpatil6713 ปีที่แล้ว +6

    DF sir

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda ปีที่แล้ว +1

    सन्माननीय निरुपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हाच पुरस्कार ज्यांच्या हातून दिला त्यांच्याहून किती तरी पटीने जास्त समाजसेवेच कार्य आप्पा साहेब धर्माधिकारी यांचे आहे त्यांना पुरस्कार देताना सुद्धा तितक्याच उंचीची व्यक्ती हवी होती
    जय शिवराय जय महाराष्ट्र
    🚩🚩🙏🙏💐💐

    • @finix8142
      @finix8142 ปีที่แล้ว +2

      **जयश्रीगणेश**नमस्कार सर्वांना.
      **उन्हात कार्यक्रम करणे अयोग्य च आहे.
      **किमान पक्षी कापडी किंवा रेक्झीनचा मांडव / मंडप तरी हवा.
      **सभागृहात करणे योग्य...... TV वरून थेट प्रक्षेपण करणे अतिशय चांगले....
      **असो....जे घडले ते अतिशय दुःखद झाले.
      **जयहिंद, जयभारत, जयश्रीगणेश**

  • @jayashree7334
    @jayashree7334 ปีที่แล้ว +1

    🙏🌹🙏🌹

  • @marutipatil3192
    @marutipatil3192 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 ปีที่แล้ว +2

    अखिल भारतीय शिक्षक साहित्य,कला, क्रीडा मंडळ महाराष्ट्र मराठवाडा विभाग आयोजित शिक्षक साहित्य संमेलन श्री क्षेत्र माहूरगड मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होत असतानाचे काही क्षणचित्र

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 ปีที่แล้ว

    🌹🌹🌹🌹🌹❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌मुजरा मानाचा सर्वाना

  • @komallondhe2780
    @komallondhe2780 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @vijaykavi1249
    @vijaykavi1249 ปีที่แล้ว +5

    हा सन्मान टाटा कडून द्यायला पाहिजे होता
    शहा राजकारणी आहे

  • @sunildeshpande8538
    @sunildeshpande8538 ปีที่แล้ว +13

    !! जय सद्गुरु !! 🙏

  • @vamanraopatil
    @vamanraopatil ปีที่แล้ว +10

    Manav Kalyan Best work done recorded in Greenij book of record by Sadguru Aappasaheb Dharmadhikari Congratulations for Mahashtra Bhushan Award.

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 ปีที่แล้ว +3

    बे रोजगाराचा कामाचा प्रश्न सोडवला ,हो काम देऊन ,करा रे करा रे, काम करा, थकले भागले तर घ्या

  • @vaishaliyeole5617
    @vaishaliyeole5617 ปีที่แล้ว +7

    Jay javan jay kisan jay jijau

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว

      जय जवान, जय किसान, जय जिजाऊ, जय शिवराय ताई ❤ कमीत कमी एका व्यक्तीला जागृत करा, यांचे ढोंग उघडं पडायला पाहिजे.

  • @shobhaharak6842
    @shobhaharak6842 ปีที่แล้ว

    छान 👍

  • @manishajadhav2205
    @manishajadhav2205 ปีที่แล้ว +27

    🙏❤️ Jay jay raghuveer samarth Jay sadguru Mazi mauli❤️🙏

  • @padmakarpawar524
    @padmakarpawar524 ปีที่แล้ว +3

    हे जे 25 लाख एखाद्या शेतकर्या दिले असते तर

    • @bhaktipatil7566
      @bhaktipatil7566 ปีที่แล้ว

      Amchya sadguruni te 25lakh tithech mukhyamantryana prt kele

    • @shreyasakpal3098
      @shreyasakpal3098 ปีที่แล้ว

      Janam aamxhya swarine paise ghetale nahit, mukhy mantryana maharashtra sathi bhet mhanun wapas delle

  • @vikas4401
    @vikas4401 ปีที่แล้ว +1

    फडणवीस साहेबाना माहीत होते आत्ता शिंदे ना मान द्यावा नंतर काहीही वाईट घडले तर त्यांचीच मान अडकेल.आणि तसेच झाले आहे.

  • @Bhutya
    @Bhutya ปีที่แล้ว +1

    पुरस्कार परत करा स्वारी

  • @atharvshilimkar2390
    @atharvshilimkar2390 ปีที่แล้ว +2

    पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते झाला असता तर बरे झाले असते

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 ปีที่แล้ว

    आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री सहकारी परिवार मिळून जी कामे सरकारने करायला हवी होती ती कामे त्यांनी केली.

  • @nandukhalkar4145
    @nandukhalkar4145 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राची शान

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 ปีที่แล้ว +2

    Maananiya aappasaheb dharmadhikari Yana manapasun pranaam

  • @pramodparab7397
    @pramodparab7397 ปีที่แล้ว

    श्री सद्गुरू कृपा

  • @prakashlomte1908
    @prakashlomte1908 ปีที่แล้ว +2

    सध्या,हि,एम,कोण,जनतेला,माहीत,नाही,तयाचया,शर्टवर,लिहावं,लागतंय,त्याच,नाव,,काय,सीएम,आहेत,राव,

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 ปีที่แล้ว

    धर्माधिकारी यांनी राजकारण करू नये सगळे भाजपमय वातावरण आहे स्टेज वरती आणी बिचारे लोक खालू एवढ्या उन्हात बसले आहेत

  • @vilasmthore4985
    @vilasmthore4985 ปีที่แล้ว

    Congragulation

  • @shobarokade3971
    @shobarokade3971 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू

  • @ashwiniatullondheishwari7928
    @ashwiniatullondheishwari7928 ปีที่แล้ว +5

    जय सद्गुरू🙏❤🌏

  • @yuvrajbansode38
    @yuvrajbansode38 ปีที่แล้ว +1

    आठ लोकांचा बळी घेतला

  • @ashwinikinhikar6061
    @ashwinikinhikar6061 ปีที่แล้ว +7

    Devendraji 👍

    • @anuradhadesai1266
      @anuradhadesai1266 ปีที่แล้ว +1

      Aga 13 lokancha bali ghetala. Tu angatha kay dakhavate?

    • @firasteii6890
      @firasteii6890 ปีที่แล้ว +1

      ​@@anuradhadesai1266 त्यांचे समर्थन आहे, १३ काय आणि १३० काय. यांचे थोडी गेले. यांची चाकरी गरत राहावं गोर गरीबांनी, यांच्याच दावणीला यावं. त्यांना proud आहे देवेंद्र वर.

  • @hanmantsakhare6683
    @hanmantsakhare6683 ปีที่แล้ว +2

    ज य श्री राम

  • @chandrakantpatil-vi7sj
    @chandrakantpatil-vi7sj ปีที่แล้ว +3

    आमचे सद्गुरू
    एकच ,फक्त आमचे "नाना"
    जे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले,
    प्रसंगी दगडही झेलले ,

  • @user-uo4pt9ze3x
    @user-uo4pt9ze3x ปีที่แล้ว

    जयसदगुरू