Woman in Business : Nashik च्या भीमाबाईंचं पुस्तकांचं हॉटेल पाहिलं? | जोंधळे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • #bbcmarathi #maharashtra #books #nashik #reading
    नाशिकच्या भीमाबाई जोंधळे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर' हे पुस्तकांचं हॉटेल आहे.
    ग्राहकांनी मेन्युकार्डपेक्षा पुस्तकांना वेळ द्यावा, असं त्या सांगतात. घरात गरिबी होती, अशा परिस्थितीत त्यांनी घराला आधार दिला. या हॉटेलमध्ये येऊन पिठलं-भाकरी आणि पुस्तकं अशी एकत्र मेजवानी लोक पसंत करतात.
    रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 533

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 ปีที่แล้ว +235

    खूप सुंदर बातमी दाखवल्याबद्दल BBC NEWS मराठीचे हार्दिक अभिनंदन

    • @YTmingle
      @YTmingle ปีที่แล้ว

      अगदी बरोबर 🙏

  • @jitendragawaiofficial
    @jitendragawaiofficial ปีที่แล้ว +129

    आई खूप अभिमान वाटावा अस तुमच काम आहे.
    MBA चहा वाले पाहिले, Ph.D चहा वाले पाहिले मात्र तुम्ही करताय ते कुणालाही सुचल नाही. आपलेही खूप-खूप अभिनंदन BBC .

  • @patilacademy5312
    @patilacademy5312 ปีที่แล้ว +30

    पोटासाठी आहार आणि मेंदूसाठी बौद्धिक खुराक पुरवण्याची सुरेख कल्पना ।।👌👌

  • @sadanandjadhav8743
    @sadanandjadhav8743 ปีที่แล้ว +55

    सलाम आजी तुमच्या या स्तुत्य उपक्रमाला.
    आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.
    तसेच BBC चॅनल चे सुध्दा खुप आभार.

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 ปีที่แล้ว +57

    माऊली तुमचे खुप खुप आभार 🙏 तुम्हीं खुप छान संदेश देत आहात लोकांना 👏

  • @prashikturewale4404
    @prashikturewale4404 ปีที่แล้ว +18

    "वाचन माणसाला तारुण अन तरुण ठेवत" हे खर आहे आज पाहील. आयुष्याच्या निराशेवर केलेली आनंददायी सफर म्हणजे "पुस्तकं"जेव्हा केव्हा नाशिकला मित्राकडे जाणार तेव्हा या हॉटेल कम पुस्तकरूपी बागेतला चहा जरूर घेणार ❣️🙏

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +16

    याला म्हणतात आदर्श आणि संस्कार.
    एक ग्रामीण स्त्री काय करू शकते याचे एकमेव उदाहरण म्हटलं तर चूक ठरु नये.
    या आजींच्या चरणी लोटांगण.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajatkhobragade6613
    @rajatkhobragade6613 ปีที่แล้ว +40

    आजीच्या नावातच तर भारताच्या संविधान लीहणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधल.
    म्हणूनच आजीच हे पुस्तक प्रेम एवढं मनापासून आहे.
    भीमाबाई ...

    • @chinmayjoshi7061
      @chinmayjoshi7061 ปีที่แล้ว +1

      क्या बात हे 👍🏻👌🏻👌🏻

  • @ramabavachakar474
    @ramabavachakar474 ปีที่แล้ว +11

    भिमाआई तुम्हाला मनःपुर्वक नमस्कार . तुम्ही करत असलेल काम खरच खुप महान आहे . तुम्हाला असेच निरोगी , उत्साही , उदंड आयुष्य लाभो .

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว +18

    ग्रेट
    आज फार आनंद झाला
    हे माझ्या महाराष्ट्रात पाहतोय
    अभिमान वाटला
    मी नाशिक ला गेल्यास आजीच्या हॉटेलात नक्की जाणार

  • @jyotishinde9037
    @jyotishinde9037 ปีที่แล้ว +28

    मानाचा मुजरा आई तुम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा , खरंय पुस्तके वाचायला हवीत तुमचे शिक्षण कमी झाले तरी तुम्ही समाजापुढे चांगला आदर्श ठेवत आहात .. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐🌹🌹🙏

  • @aaryamusicandfilmofficial673
    @aaryamusicandfilmofficial673 ปีที่แล้ว +23

    खूपच मोठं कार्य आहे आजींचं. मी बऱ्याचवेळा हॉटेलमध्ये गेलो आहे. खूपच अप्रतीम... दर्जेदार . हे शब्दही कमी पडतात. आजींच्या आभाळभर कर्तृत्वाला अभिमानाने सलाम .

    • @Budhist-s4t
      @Budhist-s4t ปีที่แล้ว +1

      Address सांगू शकाल का

    • @amolpawar8761
      @amolpawar8761 ปีที่แล้ว

      @@Budhist-s4tजऊळके दिंडोरी 10वा मैल

    • @anupamatakmoge3224
      @anupamatakmoge3224 ปีที่แล้ว

      Adress सांगा pl.

    • @aaryamusicandfilmofficial673
      @aaryamusicandfilmofficial673 ปีที่แล้ว

      @@anupamatakmoge3224रिलॅक्स कॉर्नर, दहावा मैल, नाशिकहून ओझरकडे जाताना दहावा मैल विचारा कोणीही सांगेल.

    • @rajeshkondhalkar9918
      @rajeshkondhalkar9918 ปีที่แล้ว

      नाशिक मद्धे कुठे आहे हे हॉटेल ऍड्रेस मिळेल का दादा

  • @pritirathod1950
    @pritirathod1950 ปีที่แล้ว +5

    आताची मुले अशा गोष्टी बघत सुद्धा नाही... हि फार दुःखाची गोष्ट आहे....आजी खूप सुंदर...तुमचे जीवन असेच निरोगी आणि सुखकर जाओ 🙏👏

  • @hemantsurse
    @hemantsurse ปีที่แล้ว +3

    आजी खरंच तुम्ही पूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहात..तुमच्या कडून तरुण जनतेने प्रेरणा घ्यायला हवी..आजी तुमच्या या कर्तुत्वाला माझा मनापासून सलाम..आणि तुमचे हे कार्य अखंड चालू राहो हीच सदिच्छा..☺️💫❤️

  • @mi_vishwajeet
    @mi_vishwajeet ปีที่แล้ว +4

    BBC नेहमीच अशा छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो
    धन्यवाद🙏

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar2678 ปีที่แล้ว +19

    काय मस्त आई ❤️ मी नाशिक ला असणार आहे पुढील महिन्यात नक्की येईन 🙏🏻

  • @alkakhot6683
    @alkakhot6683 ปีที่แล้ว +17

    आजी शब्द नाहीत तुमच्यासाठी❣️❣️तुमच्या कामाला आणि तुम्हाला मनापासून सलाम ❤️❤️

  • @seemabharmbe3128
    @seemabharmbe3128 ปีที่แล้ว +11

    आजी तुम्हास त्रिवार मानाचा मुजरा!! खरंच तुमच्या पासून प्रेरणा मिळाली.🙏🙏🙏

  • @adv..jayshrichavan1943
    @adv..jayshrichavan1943 ปีที่แล้ว +3

    मनापासून धन्यवाद आजी.... आजी शंभरात दहा जणांना जरी पुस्तकाची ओढ लागली तरी तुमच्या या स्तुत्य उपक्रमाचं चीज होईल आणी तसं घडाव.... कारण खुप गरजेचं आहे आपल्या पुढच्या पिढीसाठी ♥️🙏

  • @sunnypardeshi9974
    @sunnypardeshi9974 ปีที่แล้ว +41

    She is a great example for indian society. ...🙇🏻‍♂️ hats off 2 u Aaji....
    Want really visit to this precious place. ..🤩🤗 what a great idea. ...!!💐👍🏻

  • @vaibhavdakhore8303
    @vaibhavdakhore8303 ปีที่แล้ว +6

    आताच्या तरूण पीढीला आजीचा आदर्श घ्यायाला हवा..मस्त आजी 👌❤

  • @sujitudanshiv9834
    @sujitudanshiv9834 ปีที่แล้ว +2

    Old is Gold.. अप्रतिम
    मानाचा सविनय जय भिम..जय महाराष्ट्र..जय भारत

  • @pallavipakhale1635
    @pallavipakhale1635 ปีที่แล้ว +2

    "वाचनसंस्कृती" जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही राबवित असलेल्या या उपक्रमाला आणि आपल्या जिद्दीला, अपार कष्टाला मनापासून सलाम आणि भरभरून शुभेच्छा. 💐💐💐🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡

  • @madhuridukre8486
    @madhuridukre8486 ปีที่แล้ว +23

    One of the best news which is necessary in journalism nowadays

  • @chinmayjoshi7061
    @chinmayjoshi7061 ปีที่แล้ว +1

    फार छान वाटले आजी हे हॉटेल पाहून आणी तुमचे विचार ऐकून. किती वेगळा आणी बदल घडवणारा विचार आहे हा. मी नक्की माझ्या ही आज्जी ला घेऊन येईन तुम्हांला भेटायला 👍🏻😁🥰👌🏻😍💗💗

  • @STTeaching
    @STTeaching ปีที่แล้ว +8

    अभिनंदन मावशी! खूपच प्रेरक कार्य. सलाम तुम्हांला!👌👍💐💐

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp ปีที่แล้ว +1

    आज्जी आपण आजच्या मुलींना प्रेरणा दाई आहात, समाज बदलन्याची खरी ताकद स्त्रिया मध्येच असते, पण आज चित्र वेगळाच दिसत काहींच्या बाबतीत जयमुळे सगळयांना दोष लागतो.. आज्जी तुझे परत अभिनंदन असा उपक्रम चालू केला म्हणून..💐💐💐

  • @gayatritangsale1310
    @gayatritangsale1310 ปีที่แล้ว +6

    खूप स्तुत्य उपक्रम आहे आजी hatts off तुम्हाला!🙌❤️👏

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 ปีที่แล้ว +41

    Really highly appreciate the idea of having books in the hotel. Salute for implementing such idea..

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 ปีที่แล้ว +9

    Great!!!आज्जी 🙌🙌🙌🙌👌👌💐💐💐खूप महान कार्य 🙏🙏😍😍

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 ปีที่แล้ว +5

    आजी मनानं खूप निर्मळ आहे. विचारांची पक्की आहे . सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्साह अनुकरणीय आहे . उदंड आयुष्य लाभो , खूप खूप शुभेच्छा

  • @Ram_Khade
    @Ram_Khade ปีที่แล้ว +11

    खरंच ग्रेट आजी
    अस काही तर आदर्श घेणं आवश्यक आहे

  • @atulkothmire2564
    @atulkothmire2564 ปีที่แล้ว

    खूप खूप छान आजी खूप अभिमान वाटला तुमचे हे सर्व शब्द ऐकून अशीच प्रेरणा तुम्ही जगाला देत रहावी....आजी तुमचा हा उपक्रम समाजाला मोबाईल पासून पुस्तकाकडे नेण्याचा मार्ग दाखवेल

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 ปีที่แล้ว +6

    आजिंचे,बी बी सी चे ,प्रवीण सरांचे खूप खूप धन्यवाद ज्यांनी इतकी मेहनत घेऊन वाचन संस्कृती वाढविली.धन्यवाद.

  • @balasahebkathe3239
    @balasahebkathe3239 ปีที่แล้ว

    वाचन संस्कृती जपण्यासाठी आजी बाईनी केलेला उपक्रम खरच खूप कौतुकास पात्र आहे प्रेरणादायी आहे..
    हॅट्स ऑफ

  • @shouryarajuingle3666
    @shouryarajuingle3666 ปีที่แล้ว +2

    आजी तुम्हांला सुदृढ निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,,💐💐🙏🙏

  • @getgshcreations
    @getgshcreations ปีที่แล้ว +14

    Wow, this is really appreciable concept executed by Aaji , Many congratulations ,n best wishes ,👏👏🙏💐this is so unique in this insta reels age

  • @kamleshgirme9100
    @kamleshgirme9100 ปีที่แล้ว +2

    एकदा कर्तव्यदक्ष राहायचे ठरवलं तर वय झालय असं भावनिक होऊन चालत नाही,चांगली सुरवात नेहमी कठीणच असते आजी तुमचा अनुभव खूप छान👍👌💐आजी म्हणून तुम्ही unice

  • @san-ri3ep
    @san-ri3ep ปีที่แล้ว +1

    धन्यवाद आजी
    सलाम तुमच्या कार्याला

  • @surekhachoutmal8336
    @surekhachoutmal8336 ปีที่แล้ว

    खूप छान आजी तूम्ही आदर्श आहात आमच्या साठी. आज गरज आहे अशा विचारांची

  • @vaishalinikam2588
    @vaishalinikam2588 ปีที่แล้ว

    खुप छान उपक्रम आहे हा आजींमुळे नवीन पिढीला चांगले ज्ञान मिळणार आहे. धन्यवाद आजी .

  • @rajugarmade6953
    @rajugarmade6953 ปีที่แล้ว

    अभिनंदन BBC.खुप खुप आभार.आजीबाईच्या ऊपक्रमामुळे आमच्याही डोक्यात खरच प्रकाश पडलाय.

  • @shantarampunde4974
    @shantarampunde4974 ปีที่แล้ว

    खूप आदर्श .आजीच्या पुस्तक वाचन उपक्रम सर्वांनी आचरणात आणायला हवा.

  • @nivruttinyaharkar5970
    @nivruttinyaharkar5970 ปีที่แล้ว

    खुप छान सर प़्रविन.ठाकरे.साहेब. खूप चांगली बातमी यापासून नक्कीच प्रेरणा

  • @hsmvidyaniketanschoolsanke7240
    @hsmvidyaniketanschoolsanke7240 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आजी खरंच तुम्ही खूप छान संदेश समाजाला दिला आहात जो आजच्या भावी पिढीला खूप महत्त्वाचा आहे

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 ปีที่แล้ว +2

    आजी तुमच्या कर्तृत्वाला तहेदील🙏 सलाम भूक तर सर्वांनाच लागते आपण समाजातील सर्व स्तरातील लोकांना पोटाच्या भुकेबरोबर ज्ञानाची भूक सुद्धा असायला हवी याचं महत्व पटवून दिल आणि खरं आहे ते मोबाईलच्या दुनियेत माणूस इतका हरवून गेला की लोकांना मोबाईल सुद्धा मूलभूत गरज वाटू लागली आहे.
    आजी पुन्हा एकदा तुमच्या सामाजिक संदेश देणाऱ्या कार्याला सलाम 🙏 आणि तुम्हाला दीर्घायूष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना......!🙏🌹

  • @meghasutar7160
    @meghasutar7160 ปีที่แล้ว

    आजी तुम्हला बघून मला माझ्या आजीची आठवण आली ,आता 3च महिने झाले ती या जगात नाहीय,खूप छान आदर्श ठेवलाय तुम्ही सगळ्या समोर

  • @jagrutinaukudkar6816
    @jagrutinaukudkar6816 ปีที่แล้ว +11

    Truly Inspiring❤... Hats off Aaji

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 ปีที่แล้ว +2

    Paya padun ajjila namaskar. BBC la dhanyavad.Ajjincha achar ani vichar ek pravachan aahe.

  • @pournimawaghamare9437
    @pournimawaghamare9437 ปีที่แล้ว

    कडक सलाम आजी तुम्हाला. समाजाचे निष्ठावंत जेष्ठ नागरिक

  • @ipranavwagh
    @ipranavwagh ปีที่แล้ว +1

    आजी शेवटी फार भारी बोलल्या, पोटाची पण आणि डोक्याची पण भूक भागवता. नाशिकला राहत असून मला आजपर्यंत माहीत नव्हतं आजीच्या हॉटेला बाबत. आता मला जायचंच आहे आजीच्या हॉटेलात एकदा.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ปีที่แล้ว +1

    आई खुप सुंदर माहिती दिली आपण,आपले शिक्षणा विषयी विचार खूप चांगले आहेत, शिकेल तोच ठिकेल

  • @Idontknow-nd5vd
    @Idontknow-nd5vd ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रेरणादायी...
    The perfect example of liberalisation..

  • @schnbhvd_0910
    @schnbhvd_0910 ปีที่แล้ว

    अभिमानास्पद , खुप चांगली संकल्पना आहे,आजींचा व्यक्तीमत्व प्रेरणादायी आहे.

  • @kakasochougale9448
    @kakasochougale9448 ปีที่แล้ว

    आई साहेब नमस्कार.आपला हा वीडीऔ मला फार फार आवडला.येव्ह्ढ्या वयापर्यंत वाचनाचे वेड अनी प्रेम अनी समाजसेवा अनी तरुण पिढीला प्रोस्ताहन
    मिळावी.अस तुमचे काम पाहुन मी धन्य झालो.
    मला पुस्तकं वाचणारी सगळेजणं फार आवडतात.
    आई साहेब आपल्याला ऊदंड आयुष्य लाभावे हीच माॅ चरणी प्रार्थना.
    पुन्हा एकदा सास्तांग दंडवत.धन्यवाद.🙏🙏

  • @dhanarajchavan6460
    @dhanarajchavan6460 ปีที่แล้ว +1

    ग्रेट आजी किती जबरदस्त विचार शक्ती. ♥️🔥🔥

  • @amitconnect
    @amitconnect ปีที่แล้ว

    आजी फारच छान संकल्पना आहे... तुमचं काम बघून खूप आनंद झाला... अभिमान वाटतो आम्हाला तुमचा.

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आज्जी,आणि तिचे विचार.सगळ्या हॉटेल मध्ये असे झाले,तर मस्तच होईल.

  • @harshadkangane8493
    @harshadkangane8493 ปีที่แล้ว +1

    खूप छान आजी . तुम्ही आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी विचार करायला भाग पाडलं. आजच्या तरुण पिढीला तुमच्या सारख्या विचारांची गरज आहे

  • @pratikshachavan1768
    @pratikshachavan1768 ปีที่แล้ว +2

    आजी तुमच्या या कार्याला सलाम🙏🙏💐👍 ... प्रेरणादायी उपक्रम ✨💯

  • @chhayamitter3597
    @chhayamitter3597 ปีที่แล้ว

    दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती!!!🙏🤗नावीन्यपूर्ण उपक्रम

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 ปีที่แล้ว +43

    बाकी चॅनल्स ना कळू द्या .. शिंदे - ठाकरे गट वगैरे बातम्या सांगून कंटाळा आला असेल तर जरा अशा प्रेरणादायी गोष्टी ही दाखवा

  • @pratibhajunjarkar4385
    @pratibhajunjarkar4385 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आजी या वयात तुम्ही किती प्रगती केली खूप छान आम्हाला खूप आनंद झाला असंच भगवंताने तुम्हाला आयुष्य देवो हीच प्रार्थना तुमच्या पासून घेण्यासारखे खरंच खूप खूप हार्दिक अभिनंदन💯♥👌👌👍🙏🙏🙏🙏

    • @anaghapotdar3512
      @anaghapotdar3512 ปีที่แล้ว

      हे हॉटेल कुठे आहे अजींच अभिनंदन

  • @gauravvane3968
    @gauravvane3968 ปีที่แล้ว

    खूप जबरदस्त, आदर्श, अभिमानआणि प्रेरणा मिळते आजीकडून

  • @manoharandhale3661
    @manoharandhale3661 ปีที่แล้ว +2

    अत्यंत प्रेरणादायी सत्कार्य...नवीन पुस्तक वाचावे दिवसामाजी..!👌👌👌💐💐💐👍

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 😊

  • @adityajagtap6262
    @adityajagtap6262 ปีที่แล้ว +2

    " वाचनाची भूक ".✨✨

  • @mangeshgaonkar3065
    @mangeshgaonkar3065 ปีที่แล้ว

    खूप सुंदर विचार या माऊलीचे..अशा माहितीपटासाठी bbc चे खूप आभार

  • @kalpanainamke5437
    @kalpanainamke5437 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर माहिती मिळाली नाशिकमध्ये कुठे आहे हे ठिकाण

  • @vikask7562
    @vikask7562 ปีที่แล้ว

    BBC news. च खरंच मनापासून अभिनंदन 🌼💐💐💐🥰🥰🥰

  • @pratik9882
    @pratik9882 ปีที่แล้ว +1

    अश्या positive, motivational बातम्या दाखवत जा,आजी खूप खूप धन्यवाद 🙏🏽

  • @aartiyelikar1794
    @aartiyelikar1794 ปีที่แล้ว

    खूपच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻💐

  • @dichishashambharkar6239
    @dichishashambharkar6239 ปีที่แล้ว

    Khup chan...vichar tumhi aplya manviya samajachya samor mandle aaha..Aaji...aaple khup khup abhinandan 🙏

  • @rohitsabale2845
    @rohitsabale2845 ปีที่แล้ว

    Bbc news ची आतापर्यंतची सर्वात छान बातमी

  • @Revati5070
    @Revati5070 ปีที่แล้ว +6

    Khup khup Chan kalpana and batmi !!! Hats off to aaji 🙏🙏🙏

  • @rohansurve1635
    @rohansurve1635 ปีที่แล้ว

    Khupch sundar..... Aamachya sarakhya chotya goshti mule haar manarya pidhi sathi 'ADARSH AAJI'.... THANK YOU SO MUCH FOR MOTIVATION ☺️..... Khup Prem 🙏

  • @pushparokade636
    @pushparokade636 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं अगदी स्वतः ची लाज पण वाटली मोबाईल वर डोळे खराब करून कमी वयात चष्मा लावून घेतलाय आजी कडे बघून खूप कौतुक वाटलं अश्याच बोध घेणाऱ्या बातम्या दाखवाव्या खूप धन्यवाद तुमचे आणि आजीचे पण

  • @mudassarmomin3758
    @mudassarmomin3758 ปีที่แล้ว

    तुमच्या कार्याला सलाम आजी, अल्लाह तुम्हाला चांगल अरोग्य, आणि दीर्घ आयुष्य देवो ,,,,

  • @sgtech6051
    @sgtech6051 ปีที่แล้ว +4

    आजी बाई तुम्ही खूप चांगले काम करत आहात, तुमच्या कार्याला सलाम!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    आजीना उदंड आयुष्य लाभो शतशः प्रणाम प्रेरणादायी विडिओ

  • @vivekthakare6734
    @vivekthakare6734 ปีที่แล้ว

    खूप सुंदर स्टोरी... आजीबाई अफलातून आहेत .. नव्या पिढीच्या आदर्श

  • @surajgawande6905
    @surajgawande6905 ปีที่แล้ว

    आजी तुला बघुन मला माझी आजीच आठवली, अत्यंत छान उपक्रम आहे, मी नक्की येणार

  • @archanachandle4480
    @archanachandle4480 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आजींना नमस्कार, किती प्रगल्भ विचार आहेत आजींचे ,

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 ปีที่แล้ว

    छान वाटले बघायला आणि ऐकायला . जगात चांगले लोक ही आहेत.

  • @pratibhaetam1486
    @pratibhaetam1486 ปีที่แล้ว

    खूप छान मुलाखत घेतली धन्यवाद bbc मराठी

  • @digambarkhadse104
    @digambarkhadse104 ปีที่แล้ว +5

    सलाम....प्रेरणा मिळाली

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว

    आजींची अनुभवातून वाचनातून निर्माण झालेली सुसंस्कृतता, त्यांचे लोकांप्रती असलेल्या तळमळीच्या शिकवणूकीच्या बोलण्यातून दिसते. आजी अशाच निरोगी दिर्घायुषि जिवन जगो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @jacobhenry1664
    @jacobhenry1664 ปีที่แล้ว

    ज्याचं मन स्वच्छ असते त्याला कोणताच आजार जडत नाही . मी स्वतः डॉक्टर आहे आज काल जास्त करून आजार अतिविचाराचे आहेत . आजी तुम्ही खरंच एक जिवंत उदाहरण आहे चांगुलपणा आणि स्वच्छ मनाचे ,हा व्हिडिओ मी सगळ्या ग्रुप्स वर शेअर केला आहे . हॅट्स ऑफ टू आजी.

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc ปีที่แล้ว +1

    खुपच अभिमान वाटतो आपल्या सारखी एक स्त्री नी समाजासाठी आदर्श ठेवला.

  • @shobhabapat4089
    @shobhabapat4089 ปีที่แล้ว

    आज्जीला असेच आयुरारोग्य आणि समाधान लाभो हीच प्रार्थना ,
    या अनोख्या आजीला भेटायला
    पुस्तक दुकान हॉटेल मध्ये जायला नाशिक ट्रीप लवकर करता येऊ दे मला

  • @anandgaikwad3313
    @anandgaikwad3313 ปีที่แล้ว

    खूप मस्त आहे आज्जी तुमच्या कार्याला सलाम 🙏🏻🚩👌🏻

  • @veera1818
    @veera1818 ปีที่แล้ว

    Salute aaji.... आणि bbc pn आभार अशी न्यूज दाखवल्या बद्दल

  • @SagarPatil-hf4vt
    @SagarPatil-hf4vt ปีที่แล้ว +1

    किती sweet आहेत आज्जी खूप छान.

  • @surajubale949
    @surajubale949 ปีที่แล้ว +2

    जनसेवा हीच ईश्वरसेवा... Proud of uuu aaji. ❤️

  • @vishnupatil4938
    @vishnupatil4938 ปีที่แล้ว +6

    आजी ! आपल्या पायांचे दर्शन घेतो.
    आपण राष्ट्रीय पुरस्काराचे माणकरी आहात.

  • @sanjaygorade8307
    @sanjaygorade8307 ปีที่แล้ว +1

    पुस्तकांची आजी, ग्रेट.... वाचन चळवळ

  • @dhanuskitchenandgardening1640
    @dhanuskitchenandgardening1640 ปีที่แล้ว +1

    छानच 😇🙏🙏 खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 👍

  • @ratnatalpade2305
    @ratnatalpade2305 ปีที่แล้ว

    Khup chan aaji khup adar vatoy aaj mo peksh book📕 chi garaj khup ahe.. Pranam tumch Kartutvavanla

  • @yogitathombare7840
    @yogitathombare7840 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि छान उपक्रम आहे आजीबाईंचा..... 👌👌👌

  • @pramodpatil2465
    @pramodpatil2465 ปีที่แล้ว

    आजी खुपच छान आपल्या चरणी मनापासून नमस्कार आणि धन्यवाद