Viral Video हा कोरोना कधी जाईन वं माय ! शेतकरी मायनं गायलेलं गाणं New Corona Song Marathi Viral
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2020
- Viral Video हा कोरोना कधी जाईन वं माय ! शेतकरी मायनं गायलेलं गाणं New Corona Song Marathi Viral
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
For Promotion Inquiry & Advertisment -
Email:- business.marathimandali@gmail.com
ईमेल: - बिझनेस डॉट मराठी मंडळी @ जीमेल डॉट कॉम
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
#MarathiMandali #ViralVideo #MarathiViralVideos
व्हिडीओ शेअर नक्की करा
राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गीत आई
खूप छान!आधुनिक बहीणाबाई अशा कलाकारांना संधी मिळावी.
आयुष्यभर कष्ट ही गावातील लोकांची वास्तविकता आहे
सुंदर गाणं..... हृदयातून निघालेल.... तुझ्यात दिसते मला माझी माय
हा करोना कधी जाईल हो माय
फार सुंदर आवाज कोरणा गायले जनतेनेच याची दखल घेतली पाहिजे
धन्यवाद आजी
गाणे छान रचवले. आहे, मराठी संगीतकारांनी दखल घ्यावी ही विनंती
Game chan ,sangibaddha vhayala have
नक्कीच दादा आमी या गीताला संगीतबद्ध करणाचा पुर्ण प्रयत्न करू...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्वसामान्यांच्या विदारक परिस्थितीचे वास्तव या गाण्यातून मांडलेलं आहे. आवाजात गोडवा आहे. वेदना आहे. दुःख आहे. ज्यांनी या गाण्याला जनतेसमोर आणले त्यांचे अभिनंदन ! आणि ज्या आईने हे दुःख आपल्या शब्दातून मांडलं ...गायलं.... त्यांना पण नमस्कार 🙏
- राजेश पोतदार कवी / पत्रकार
Very very nice
या आई ने गाण्यातुन सत्य परीस्थिती सांगीतली आहे.
Mahamaricha graminbhasetala tadaka aaa
अशा गरीब लोकांची सुद्धा दखल घेतली पाहिजे गीतकार संगीतकार यांनी
Ho brobr
@Mahesh Wandheji kalakar ha kalakar ch asto mg garib aso kiva shrimant
एक नंबर रचल्या आहेत गाण्याच्या ओळी👌🏻
हे गाण ह्या मावशींसोबत टी व्ही वर दिसले पाहिजे 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻😊😊
खूप खूप छान चाली मध्ये गायले आहे 👏🏻👌🏻
ह्या मावशींचे खूप अभिनंदन👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙏🏻
मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻😊
खूप सुंदर आजीने गाणे म्हंटले👌👌👌
खूपच छान आंणि आवाज पण मस्तच शे मावशी🙋♀️😊जय खांदेश जय अहीराणी
ह्या काकू आमच्या गावातील आहे मु.नागझरी पो .दरेगाव ता.सिं.राजा जि.बुलढाणा
Ho ka tumchya gavchya aahet ka ya mst aahe
Super duper hit song.
Ho mahit ahe mi pan ya ch gavaci ahe paru ahe tyayce nav
ही अहीराणी भाषा आहे विदर्भातील नाही
Kaku cha mob no aaseltar pathav
.खरंचं अर्थपूर्ण गाणं ! दुखःद अनुभवातून सुचलेले. गोड आवाजात गायले .
खूप खूप अभिनंदन
अडाणी माईने भल्या भल्या मोठ्या शहाण्यांपेक्षा ग्रामीण भाषेत कीती सर्मपक पणे करोना कधी जाईल याची काळजी करीत आहे😢😢😢
खुप छान माऊसी
माय तुला खूप खूप आशीर्वाद व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा माय साळवे सर
खरंच आहे हे कधी संपणार देव करो हे संकट लवकर जावो
आजी फार छान आवाज आहे ,, व रचना पण अप्रतिम आहे,,
मी शेतकरी आहे आनी हे फक्त गावा कढच होऊ शकत
Khup chan song
आजी तुमचा गाव कोणते छान
Gaane khupach chhan aahe ya gaanyatun aaine aaj chi satya paristhi sangitali aahe
कोरोनाकाळातील सामान्य मानसाचे झालेल्या बेहाल जीवनाची खरी खुरी गाथा .खरच मनाला टोचनार गीत
खरच खुप छान शब्द रचना .आणी करोना तील रीअलीटी सांगतायत .👌👌
Super video song ,
शेतकरी माय नाद खुळा
Ajjji🙏khup sunder gailat mala far awadalet gane 👍👏👏👏👏garibanche kharch hal ahe wasvikata dakhawai ahe ganyat khup chan ajjjji kalji ghya 🙏
माय, खूप छान अगदी तळमळीने गाणं गायली तू
एक दम छान आहे
खूप सुंदर गीत आणि गोड आवाज आहे
खूपच सुंदर गाणं, दाद द्यावी या मावशींना
Khup chaan 100% very nic
💐💐💐Ek 1no ajji
So sweet and reality show karnari song ahe
Nice song dadi love you
Khup chan Gani gailya aaji tumhi 👍👍😘😘
खूप छान आहे गान
खूप छान ओ माय गाणं
छान आहेत गाण
Khupac chaan
असली गावातील गान आणि हे खरोखर खरं आहे 🙏👍👍
Ya aai ni chan gan rachle aahe saty paristiti aahe
खूपच सुंदर गाणं आहे आजींच👌👌
आई खूप छान आहे गाणे
Tv9 वाल्यांनो हे दाखवा
खूप सुंदर...whitout any music, lyrics sing a song ..so pretty 😍
बहिनाबाई अश्याच तयार hotil
Great 👌👌 वास्तविकता आहे
झक्कास गाणं गायलस व माय 🙏🙏
🙏khup sundar Aai 👍🙏
खुपच छान..
Very nice Song....
Khupach sundar 😊👌👌🔥🔥
सुंदर रचना
Nice.... Avajala tod nahi....
Aaji khup Chan tumala manacha mujra🙏❤️
No 1
Chan Gaylaat Tumhi Madam.
एकच नंबर मवशी
👌👌 खूप छान !!👍👍
खूप छान
Real fact... super song
Khup chan gayla gana kharay 👍👌
खुप छान👌
Lay bhari 👍🙏
Very nice songs
Ek no
Hi 💞💕
Khup chhan 👌👌
कडक..... 👌
Khup chan aae aai
,👌🏻👌🏻khup chan ahe reall ahe sarv
Nice aaji bai
Nice song ajji.👍
Khup chhan aaji.... 👌👌
सुंदर
Chhan Aai Dhanyawad.
शेतकरी BRAND 👍🙏🏻😂
Lay bhari
Khup chan👌
Awesome!!
खुपचं छान रचलय गीत
khup chan aai saheb 👌👌👌👌
1 no 😊
सगळे जाऊद्या.... पण अँकर.... खूपच मस्त
Supar
खूपच छान आजी👍👌👌
आई खुप छान आवाज तुमचा
Superb
जबरदस्त
Nice, save marathi culture and encourage her for next song
Chan song
खुप सुंदर गाण 😊😊💐💐💐
Wahhhhh ajji 😊👌👌👌
छान
Very nice
गाण्याच्या स्वरूपात छान संदेश
छान.आजी.👍👍👍👌👌👌
She shows from her sing reality of today's day
Khup mast song.👍
Khup chan 👍🙏