World oldest Rj-kerabai | एकही अक्षर न ओळखणाऱ्या,जगातील सर्वात वयोवृद्ध RJ -केराबाई 2019 -2020
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มี.ค. 2019
- साताऱ्यापासून ८५ किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग ९०.०४ या कम्युनिटी रेडिओवर त्या १९९८ पासून लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात.
residents of Mhaswad village in Satara district were grappling with drought over a decade back, 60-year-old Kerabai Sargar and her like-minded decision to lift the morale of farmers through poetry, Bhajans and abhangs. And their ideas were clicked as the villagers started to get some solace in the other grim situation.
Kerabai's passion for singing was soon spotted by Local Radio for which she worked as a radio jockey. To celebrate her achievements, Yashwantrao Chavan Pratishthan felicitated her at a function held at Baburao Dhanwate Hall on Friday. She was honored by the farmer leader Vijay Jawandhia.
Sarah Shafique, Harishchandra Borkar and Shivaji Rao Yadav were the guests at the function.
In an open interview, Kerabai shared many anecdotes and real life stories. She revealed how, as a child, she was singing devotional songs. When she saw the hoarding of a radio show being organized by Maandeshi Foundation, she went to the organizers and expressed her desire to sing. Impressed by her presentation, she was appointed as a radio jockey.
While interacting with people on the radio show, Kerabai gradually started discussing social issues that made her popular. Kerabai said that the listeners found in their voice It was her profession, said Kerabai, who helped her appear on Amitabh Bachchan's popular television show Kaun Banega Crorepati last year.
In his introductory speech, Anil Indane said people are generally thought of as a radio jockey as someone who is smart-looking and fluent in language. "But for Salute to Kerabai's confidence, who has achieved her goals under unfavorable circumstances She had no schooling, but she learned everything She may be illiterate but she is a role model for many, "he said.
Talking about her venture, Shafique discussed how her husband Hasan and she set out to buy vegetables, process them and export them to Dubai. "We realized that we have many rivers in India, fruits and vegetables. Outside, there is taste, but no nutritive value as in India, especially Vidarbha. We need to value our own assets, "she said.
Girish Gandhi said that Kerabai is a ray of hope at a time when many work areas are experiencing negativity. She has been able to He also said that he will start a regional
radio station to promote Varhadi language.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
Instagram - sandy_n_yadav?i...
TH-cam- / @sandy_n_yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-films-44...
Sandyadav24@gmail.com
8652149898
#RJkerabai #oldestRJ #Rjकेराबाई #सगळ्यात वयोवृद्धRJ - บันเทิง
अजून अशी व्यक्ती पाहण्यात आहे का?
माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
6 the
जुनं ते सोनं आजचा कष्ट अनुसरून काम करावं फिटनेससाठी आज एकच नंबर आहे दंडवत प्रणाम
केराआईना ऐकून मला माझ्या आजीने गायलेले जात्यावरच्या गाण्याची तीव्र आठवण झाली आजीला जाऊन आज 3वर्ष झालीत माझी आजी पण खूप गोड गात असे.....
केरा आईना दंडवत आईला आरोग्य दीर्घ आयुष्य मीळो,
शेतात काबाड कष्ट करून गाणाऱ्या आमच्या आजीबाईंना कोटी कोटी प्रणाम तुम्ही असेच गात रहा
आज ही डाँकोमेंट्री पाहिल्यानंतर आज्जीची आठवण आली.
तिच्या त्या गोड ओव्या आणि मनमुराद ऐकावा असा तिचा आवाज..... जगातील सर्वात वयोवृद्ध RJ केराबाई सरगर यांच नाव ऐकलं की समजतं...... आमची मराठमोळी आजी पण काय कमी नाही.
Shyam Jadhav dhjyhh
होय भावा... मी मराठी !!
Shyam Jadhav
अशी गिते माझी आई गात होती ती आता नाही, पण आज ह्या गितामुळे मला आईची आठवण झाली, आजी अशीचं गिते गात रहा, धन्यवाद
प्रेरणादायी जीवनप्रवास आहे आई तुझा तुला माझा दंडवत🌹🙏❤
Khup Chan aaji...tumhala koti koti pranam
खुपच छान मस्तच अभिनंदन आजी
मातृ शक्तीचा महीमा आहे हा !त्या मातृ शक्तीला लाख लाख प्रणाम !
खूप प्रेरणा देणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे rj kerabai!
अशा रीतीने समाजासमोर आणि विशेषतः तरुण पिढीला रस्ता दाखवणाऱ्या या आजींना मानाचा मुजरा करतो! 💐💐💐💐
Part 2 sudha paha
खुप छान लय भारी मावशी धन्यवाद संदीप गावडे गावडे वाडी कज॓त अ नगर जय मल्हार जय महाराष्ट्र
केराबाई आपणास शिवशाही सलाम.....Great 👍👍
आजी तुमचं अभिनंदन तुम्ही केलेल्या जीवनभरचा श्रमाला न्याय मिळाला कष्ट सार्थकी लागले. तुमची जिद्द आणि धाडस याचं कौतुक वाटतं देव तुम्हाला खूप शक्ती आणि आरोग्य देवो,, नमस्कार.
प्रेरणादायी जीवनप्रवास प्रशंसनीय कार्य माझा साष्टांग नमस्कार
माझी आजी पण ऐक नंबर होती. जात्या वरची गाणी, अभंग,ऊखाणे, हजर जबाबी होती. आज असती तर ऐक नंबर आर जे झाली असती.
🌴🌴ओम श्री साईराम केराआजी अतिशय सुंदर अशाच पुढे जात रहा. हार्दीक शुभेच्छा .🌹🌹🌹🌹🌹☝️नम्बर
खूप छान केरा मावशी👍🏿💐💐
मला माझ्या आजीची(आऊची) आठवण झाली. ती ही अशीच स्वरचित गाणी गायची.
केराबाई.... मनापासून साष्टांग दंडवत तुम्हाला.
सलाम आजी तुम्हास नी नवीन पीढीतील स्रीया यांना ज्या सावीत्री बाई फुले यांनी शेण, चिखल माती चा मारा खाऊन स्ञी ला शिक्षण दिले मोठ मोठ्या पदावर बसविले राष्ट्रपती बनविले त्याच स्रीयांना आज सावीत्री बाई फुले यांचा विसर पडला या आजीबाई बघा त्यांच गाणं गातात .
🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻😊
साष्टांग दंडवत 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी शितल जाधव 🙏🏻
एवढा आत्मविश्वास ! आजी खूप खूप कौतुक तुमचं !
Thnx vidya..Bakiche pan video paha
Sandy
Contact me..8652149898
जय जोती जय क्रींती आज श्री सावित्री बाईचिं आत्मा धंन्य झाली दोघ आंन्नदान रडत असतील श्री आजी बाई धुंदार केराबाई आवाज कोकीळा त्यांणा मांनाचा मुजरा
🙏🙏🙏
Hi@@arunavashirde5871welcome p}
खुपचछानजयहरी
आजी खूपच छान आवाज आहे तुमचा
खूपच सुंदर गीत गायलेआजी🙏🌷🌹👍
खुपच छान धन्य वाद आई.
खूप सुंदर आहे ही महाराष्ट्राची आमची आई तिला मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय
Jinhone dislike kiya , garv karna chahiye ki india me itna sachha talent hai..or dislike kar krhe ho sharm ani chahiye......
Mauli tula dandvt pranam....
खुप समाधान लाभले आजी आपण शेतीत खुप मेहनत करतात
सलाम आपल्या कार्याला
माझी आजी ....
म्हणजे माझ्या आई ची आई तीच पण नाव केराबाई च आहे ....
आज ती आमच्यात नाही ....पण तिचा आवाज आजही माझ्या मनात ध्यानात आणि हृदयात आहे ...माझी आजी खूप गीतं भारुडे आणि ओव्या म्हणायची ...सारं काही तोंडपाठ ...
लहानपणी खूप गाणी ऐकली तिला हट्ट करून ...आज हा विडियो पाहून मला माझ्या आजी ची खूप आठवण आली ...
RJ केराबाई ह्या पण माझ्या आजी च आहेत असंच म्हणेन ....
.....
sandy भाई ....हा विडियो आपण आमच्या पर्यंत पौहचवलात आपले खूप खूप
आभार ....
-उमाकांत खाडे
-परभणी .
Share kaa
हो ....
Thnx
खुप छान
होय भावा... मी मराठी !! झकास.
खूप छान गातात केराताई 😊
Khupach chaan gayalat aaji
मेंढरातील माय माऊली.🙏🙏🙏
Aaji time daimond ahe asal Mati cha sugandh ahe. Awaz outstanding best. Aaji tumhala Manacha Mujara. Aaji tum Jio hajaroo saal. Aaji take care. Real gold is in the land of Maharashtra. Time jijabai,Savitri, Jhansi ki Rani,time Kalpana Chawla,tumhala salute ahe Aaji .Iove you Aaji.
छान आजी तुम्हाला बघून तुम्हाला माझ्या आजीची आठवण ची पण अक्षर ओळख नसताना तुकोबांचे पूर्ण अभंग गाते
आजीचा आदर्श घेतला पाहिजे त्या या वयातही किती उत्साही आहे गाणे म्हणतात शेतीकाम करतात खरच आजी तुम्हाला साक्षात दंडवत आमच्याकडून येवढे कामे होणार नाहीत आता या पिढीला सगळे आयते पाहिजे आळशी झालेत कामे करायला
वाहे ज्ञानगंगा या ज्ञांमंदि रात
महात्मा फुले तुम्हा माझ दंडवत
पावरफुल मस्त
वा आज्जे तू आपल्या धनगरी ओव्या आख्या महाराष्ट्रापुढे आणल्या. बघून भारी वाटलं बघ ♥️
खुप छान आई मस्त आवाज आहे तुमचा एकच नंबर 👍👍👍👍👍👍👍👍👍
अगदी सुरेख आजी
आज तुमच्या सारख्या महिलाच क्रांती घडवून एक अखंड भारत समृद्ध भारत
निर्माण करू शकतात
आपणास त्रिवार वंदन
सर्वच जुनं ते सोनं नसते पण माय तू मात्र शंभर नंबरी सोनं हाय!
Hii🙏🙏🙏👍
माणदेशी शान
गर्व आहे आम्हाला आमच्या झुंजार माणदेशी कर्तृत्वाचा जांच्यापुढे पाचवीला पुजलेला दुष्काळ ही कायम हात जोडतो
खूप छान आजी ..❤🙏💐
Khup Khup chan aahe
खुप छान👌
अशी असावी आई आणि आईची माया
445hhvd35r345trr3
RJ केराबाई यांचा पार्ट 2 पाहण्यासाठी
इथे क्लिक करा..
th-cam.com/video/-H5NlpRSxwQ/w-d-xo.html
एक भन्नाट मुलाखत..एका भन्नाट व्यक्तिमत्वावर..RJ केराबाई यांचे लहानपणीचे स्वप्न 60 व्या पूर्ण झालं.. या आजीकसून तुम्हाला जगण्याची नवीन ऊर्जा मिळेल..नक्की पहा आणि share करा जास्तीत जास्त
sandy n yadav ही
🙏👌 लय भारी केराबाई माऊली
Khup khup Dhanyavad tumache asa vdo banvlyabddal..
Kera aaji la salaam
लय भारी आजी🌸🌸🌸🌸🌸👍👍👍
आजी. ह्याचा आवाज. फार.छान. आहे.आजी. तुम्हाला माझा. सलाम
फारच छान सुन्दर उपयुक्त विचार अर्थपुर्ण माहिती मान्डलेली आहे धन्यवाद प्रणाम जय हिंद जय श्रीराम जय श्री शिवाजी महाराज भारत माताकी जय वन्दे मातरम जय मोदीजी जय बीजेपी जय जवान 👍 👍 👍 👍 👍
जय महाराष्ट्र जय मानदेशी माऊली !
Khup sundar ahet aaji Bai.... Ani tyancha aavaj....
आत्ता म्हणलेलं काय लय भारी
खूप छान आजी
Really you are great mataji.
आजी तुम्हाला मनापासून प्रणाम🙏
Mazi aji pan khupach Chan gate
आई तुला सलाम
Omg ye Mera India👌👌👌👍👍🙏🙏
Thanks bhai tuza mulli olakha patali .
Khupach Chan...
Aaji tumhala pranam
khup chchan 👃👃🙏🙏🙏👍
Aaji tu kiti god gates g tumhala maza dandwat.....aare dokyat ghya aajina 1 Chan's dya like jastit jast shears Kara aplya aji sathi,✌️✌️✌️👌👌👌🙏🙏🙏🙏
लय भारी
Very nice madam I like This your song 🙏🙏
Grateful आजी लय भारी खुप खुप पुढे जा 👍👍👍🌹🌹
खूप छान.जयभीम केरामावशी.
तुम्हा माझा दंडवत🙏🙏🙏.
तरी ही ह्या आजी ची परस्थिथी ....... सलाम ह्या धाडसाला
Ajji khup chyan
खुप छान aaji
Aaji great ahat. Jaibhim 🙏🏿
माझी आजी जात्यावर डाळ भरडायची, तेव्हा असेच गाणे म्हणून ते काम करत होती, तीसुद्धा निरक्षर होती, पण तरीही तिचं ज्ञान फार चांगलं होतं, आजही तिच्या म्हणी मला आठवतात. ती निरक्षर होती, पण तिच्या म्हणी मला ती शिकवून गेली. या आजीने तिची आठवण करून दिली.
chaan👌🏻👌🏻
N9l
खूपच सुंदर गाणं गायला आजींनी धन्यवाद
खूपच सुंदर गाणं गाणं गायलं धन्यवाद
@@aakashirkule7000
L
खूपच छान गाणे आहे आजी.तुम्हाला नमस्कार आणि जयभीम....🙏🙏🙏
खुप छान
Superb well done, very inspirational for us, hats off to kerabai😍✌🤘👍🙏❤
thnx nalinie
जय भिंम जय शिवराय
केरा आई ..
माँ तुझे सलाम
खूपच छान महाराष्ट्र राज्या ची शान
Khup ch chan bahina bai aatma vishwas khup drudh ahe 💐💐
१ च नंबर आजी बाई...👌👌
महाराष्ट्राची माती ही क्रांतीची भूमी आहे
जय भिम जय महाराष्ट्र
Jay bhim Jay Maharashtra
होय भावा... मी मराठी !!
जय शिवराय
Jay bhim
लय भारी.. जय हिंद.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र..
Khup chhan Aaji👌👌👌
सलाम तुमच्या कार्याला..... कोणतीही कार्य करताना वय लागत नाही .... 😊😊
My mother anusayabai was very good mother she was singing good song ongrainding house namo Buddhay jai bhim jai bharat thank you
केराबाई नव्ह ,आमची केराआई ,गावाकडे आमची आई अशीच शेतात राबायची , खेड्यात अशा माऊली म्हणजे लक्ष्मीच असतात
खरं आहे..
👍👍👍
Ya ajji la baghun mala mazya ajjichi khup athvan aali miss u ajji😢😢
Mi 2
आजी, खूप छान....👌👌👌💐💐💐💐
फारच छान डाक्युमेंट्री आजी बनविली आहे तुम्ही सर...तुमचे अभिनंदन...👌👌👌
Aaji khup Chan aahat tumhi mala khup aavdalat
खुप छान व्हीडिओ बगायला मिळाला
प्रोबोधन पन खुप छान केले
धन्यवाद 🙏🙏🙏
Part- 2 paha tyacha
Such legend artist in maharashtra
Proud on u🙏
Baga shaharatalya aarjyano ya aajila .
Namaskar aaji
माय तुला मी काय कोमेट करनार तुझ्या समोर आमची लायकी सुधा नाही कारन तुझे विचार फार मोठे आहे
Aaji la namaskar . Khup chaan
आजी, खूप छान वाटले
आजी तुम्हाला सलाम 🤗🙏
Khupach chhan manacha jaibhim aai aani chhanal che sudha aabhar
मला आवडलं केराबई आजी 🙏🙏🤭👌👍💐🌹
Inspirational 👌👌