Who decides the Career? Parents or Children |Khuspus with Omkar|Dr. Shirisha Sathe, Maitreyee Kamble

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 190

  • @sayaliwagh3745
    @sayaliwagh3745 ปีที่แล้ว +59

    मला एक सांगायचंय की मुळात ओमकार तू खूप चांगले प्रश्न vicharles आणि conversation ला दिशा दिलीस म्हणून हा episode खूप उत्तम झाला. शिरीष ma'am खूपच intelligent आहेत. पालकांच्या दृष्टीकोनातून काय चुकतंय आणि काय बरोबर आहे हे एकदम सुंदर पद्धतीने सांगितले. मैत्रेयी लहान असून तिला अनुभव खूप चांगला आहे आणि ती मुलांची भूमिका छान मांडू शकली. एकदा शक्य असल्यास भूषण शुक्ला सर आणि शिरिषा ma'am ya दोघांचे एकत्रित conversation होऊ द्या. मी एका ६ वर्षांच्या मुलाची आई आहे. पण मला पण त्याच्या सारखा किंवा त्याच्या pace शी मॅच होणारा असा विचार कसा करता येईल आणि एक healthy संभाषण पालक आणि मुलांमध्ये कसे करता येईल या वरती भूषण सर आणि शिरीष ma'am यांना परत बोलवा please.

    • @smitamanojpadhye4635
      @smitamanojpadhye4635 ปีที่แล้ว +6

      माझे ही हेच म्हण आहे.मी ही ओमकार साठी कॉमेंट पोस्ट केली आहे...All the Very Best to the Entire Team of Amuk Tamuk 😊

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 ปีที่แล้ว +10

      खरंच भूषण शुक्ला आणि शिरीषा मॅडमचा संवाद खूप चांगला होईल.

    • @pallavipalaskar5697
      @pallavipalaskar5697 ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर..आम्हाला शुक्ल सर आणि शिरिषा मॅडमला एकत्र ऐकायचे आहे ..विचारांना खूप समृद्धी आणि दिशा मिळेल...

    • @OmkarJadhav09
      @OmkarJadhav09 ปีที่แล้ว +12

      खूप खूप धन्यवाद!
      नक्कीच एक एपिसोड plan करू शिरीषा मॅडम आणि भूषण सरांसोबत. 🌻

    • @varshasanglikar1973
      @varshasanglikar1973 ปีที่แล้ว

      Nicely put dear . Mazya same bhavna ahet

  • @akshayjoshi5901
    @akshayjoshi5901 ปีที่แล้ว +23

    The connection between not micromanaging and जबाबदारीची जाणीव is a brilliant point. (46:54)
    I was good at academics but was micro-managed all my school and college life, so never developed that "जबाबदारीची जाणीव" according to my parents. The strangest part is that my parents said both "आपटलास की कळेल" and "हे करायला मिळणार नाही" which landed me in such a horrible situation for more than a decade in friendships & fields of work/interest. Now that I've started a job in the US in a very growing career, they want to continue micro-managing me but I'm barely holding it off.
    Sathe madam नी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. हा video मी save अँड bookmark करून ठेवला आहे, ह्याचं कारण मी जेव्हा बाप होईन तेव्हा मला हे लक्षात ठेवणं गरजेचं असेल. खूप खूप धन्यवाद Omkar अँड अमुक तमुक team!!

  • @anaghabhide9649
    @anaghabhide9649 ปีที่แล้ว +6

    अत्यंत आवडीचा विषय आणि नेमकं परीक्षण 👌🏻👌🏻 शिरीषा मॅडम hats off
    मैत्रेयी तुझे मुद्दे पण अगदीच पटले.. मी एका विशीतल्या मुलाची आई आहे आणि त्यामुळे अगदीच डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ वाटला हा 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @asmitasangavkar5450
    @asmitasangavkar5450 ปีที่แล้ว +7

    very nice episode,माझी मुलगी १४ वर्षांची आहे तिलाही मी हा एपिसोड ऐकवला, विशेष म्हणजे तिलाही मुद्दे पटले
    एक विनंती आहे,तुम्ही किशोरवयीन मुलांचे problems या विषयावर एपिसोड बनवा,वरील एपिसोड मध्ये म्हटलेप्रमाणे पालक म्हणून या फेजमध्ये खूप गोंधळ होतो बरेचदा आणि भीती देखील असते
    तुम्ही खूप छान काम करत आहात, खूप शुभेच्छा🙏

  • @prajaktapatil9810
    @prajaktapatil9810 ปีที่แล้ว +5

    शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? मातृभाषेतून की इंग्रजीतून? कृपया यावर एक पॉडकास्ट ऐकायला मिळावा. शिरीषा मॅडम कडून या गोष्टी ऐकायला आवडेल. आतापर्यंतचे सर्वच पॉडकास्ट खुप सुंदर झाले आहेत😊

  • @varshapawartawde2993
    @varshapawartawde2993 ปีที่แล้ว +9

    मैत्रेयी ह्या पीढीची पर्फेक्ट प्रतिनिधी आणि रोल मॅाडेल वाटते. खूप नवीन आणि छान मुद्दे मांडले.

  • @Parisinmyview
    @Parisinmyview ปีที่แล้ว +10

    Please make more and more videos with DR Sathe. She has a brillant clarity.

  • @smitamanojpadhye4635
    @smitamanojpadhye4635 ปีที่แล้ว +5

    मुलाखत अर्थपूर्ण आणि महत्वाची आहे
    ओमकार , मुलाखत घेणारे ग्रहस्त
    यांच्या विषयी थोडे मुद्दे मांडू इच्छिते...
    चांगले आणि नक्कीच महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले आहे ...
    ओमकार , एक suggestion please 😊तुम्ही मुलाखत घेताना तुमचा interviewee शी होणारा eye contact study करून पाहा...
    प्रश्न ताकदीचे होतेच परंतु बऱ्याच ठिकाणी आलेल्या उत्तरांवर प्रती प्रश्न करू शकलो असतो...
    उदा..Mam ची उत्तर स्पष्ट आणि सुसह्य रित्या मांडणारी होतीच पण त्यात बऱ्याच अभ्यासू, तांत्रिक असे ही मुद्दे त्यांनी छान प्रकारे मांडली...त्याचे अजून सविस्तर रित्या एक नॉर्मल माणूस ज्याला आपण उदाहरण देऊन समजेल किव्वा समजू शकेल , हे ह्या मुलाखतीत काही ठिकाणी प्रयत्न नक्कीच झाला आहे पण बऱ्याच ठिकाणी राहून ही गेले आहे ..
    प्रश्न विचारताना, सर्व साधारण पालक ,
    सर्व साधारण विद्यार्थी या आधारे सोप करून घेणे आणि अजून साध्या, सोप्या पद्धतीने समजू शकेल अश्या प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा ठेवणे खूप खूप गरजेचे आहे ,
    असे माझे स्वः चे प्रांजळ मत आहे 🙏😊 1:24:47

    • @OmkarJadhav09
      @OmkarJadhav09 ปีที่แล้ว +1

      नक्कीच! 🌻

  • @ketakikarande6805
    @ketakikarande6805 ปีที่แล้ว +11

    I enjoy watching your podcasts...... Great work ✌️
    Also, I agree to this point.... Job need not be ur passion... U can keep earning and paying bills through Ur job and still practice passion.... Very few youngsters understand this basic concept...

  • @shailajak3734
    @shailajak3734 ปีที่แล้ว +3

    सधन पालक आणि निर्धन पालक यावर मुलाचा मूलभूत मार्ग हल्ली ठरतो कारण शिक्षण हा पैशाचा खेळ आहे सध्या. अॅप्टिट्यूड टेस्ट फारशी उपयोगी नसते. आवड म्हणजे उपजिवीकेचा मार्ग नसतो. शिवाय नंतर हॉबीला पैसे दिले तर शिक्षण कसं करणार?

  • @ruchainamdar748
    @ruchainamdar748 ปีที่แล้ว +2

    Social media, films, मुख्यतः पोर्न इत्यादींचा चा sex मधील choices वर होणारा परिणाम किंवा पडणारा प्रभाव हा एक विषय होऊ शकतो...

  • @asawarigokhale859
    @asawarigokhale859 ปีที่แล้ว +3

    खुप छान विषय घेतलात. मला अगदी उपयोगी पडला. माझ्या मुलाची १०वी चालू आहे. So मला खूप छान माहिती मिळाली. खुप खुप धन्यवाद.

  • @kalpanapatil9407
    @kalpanapatil9407 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सगळे खूप छान काम करता पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा

  • @pratibhamore8627
    @pratibhamore8627 ปีที่แล้ว +3

    अमुक तमुक मधुन खुप छान माहिती मिळते.पालकांच्याही ज्ञानात भर पडते. आपण कुठे चुकतोय किंवा आपण काय करायला पाहिजे हे कळतं. धन्यवाद 🙏🙏

  • @purvabadhe2445
    @purvabadhe2445 ปีที่แล้ว +7

    I am a regular viewer of Khuspus. Loved all the topics handled. I have a suggestion on a topic- Current schooling system and Homeschooling.

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว +2

      Great suggestion! नक्की हा विषय घ्यायचा विचार करू.

  • @sheetalghodam7906
    @sheetalghodam7906 ปีที่แล้ว +4

    खूपच छान एपिसोड झाला आजचा ज्याची समाजात सर्वांना गरज आहे आणि पाहुण्यांची वाक्यरचना आणि त्यांचे डायलॉग एकदम युनिक आहेत दिल से थँक्स❤

  • @sayalithakur1969
    @sayalithakur1969 ปีที่แล้ว +1

    नमस्कार मंडळी
    मला आवडलं आहे.म्हणून हे सांगायला सुरुवात केली आहे.मी माज़्या मुलींच भवितव्य त्यानाच ठरवायला संगितले.आणि हे सांगायला मला आवडे ल.मोठी मुलगी ही भरतनाट्यम् MA पास आहे.केंद्रीय विद्यालायात डांस शिकवते.
    लहान मुलगी ही पुलिस भरती करिता तयारी करत आहे.😊🙏

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 ปีที่แล้ว +4

    More and more podcasts with Dr Shirisha Sathe. Please conduct one more podcast on this topic of - Career. It's much needed. But this podcast is overall very good and informative. Both guest speakers were best. The questions asked are very apt. Great work by team Amuk Tamuk👏👏

  • @zendanuja
    @zendanuja ปีที่แล้ว +1

    खूप ठरवून finally आज मी episode पाहून संपवला आहे! आज इतकं confuse केलं जातं बाहेर, खूप भयाण unrealistic काहीतरी career growth वगैरे defination सांगितल्या जातात, त्यात एक खूप चांगला दिशा दर्शक असा पॉडकास्ट आहे! आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती म्हणजे विचारले जाणारे प्रश्न सुद्धा चांगले आहेत. योग्य तऱ्हेने divert केलेले आहेत.. कुठेही वायफळ वाटलं नाही! मैत्रेयी पण खूपच छान बोलतेय!! हे असे खाच खळगे अनुभवी माणसांकडून ऐकायलाच मजा येते... !
    खूप भारी and Congratulations on 50k!🧡❤

  • @shailendrakelkar6417
    @shailendrakelkar6417 8 หลายเดือนก่อน

    मुलाखत देणारे लोक दर वाक्यात दोन शब्द मराठी आणि पाच शब्द English वापरतात.

  • @avp4475
    @avp4475 5 หลายเดือนก่อน +1

    Maitraii kamble was so so good and mature in her thoughts....star of this conversation

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 6 หลายเดือนก่อน

    उत्तम चर्चा झाली.पण सांगावेसे वाटते प्रत्येक चर्चेत इंग्रजी शब्दांचा बेसुमार वापर होतोय. विषय सहज सोप्या मराठीत मांडला तर तो गावगाड्यातील लोकांपर्यंत विषय व अमुकतमुक पोहोचेल. निवेदक व येणाऱ्या तज्ञांनी हे काटेकोरपणे पाळावे.

  • @pallavi1507
    @pallavi1507 ปีที่แล้ว +6

    only shirisha mam is speaking.... it looks like one sided communication... maitreyee is representing new generation... if you let her speak she can talk more about this generation. by the way good episode.

    • @mohna6264
      @mohna6264 10 หลายเดือนก่อน

      Totally agree! Dr Sathe goes in overdrive - she's cynical and prescriptive - and results in intimidating the other guest, and also the interviewer. Try telling her to sit away from the interviewer....

  • @shailajak3734
    @shailajak3734 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुद्दे दोघींनी सांगितले. एखादा मुलगा ज्याच्यावर घरातील काही जबाबदाऱ्या आहेत, लहान भावंडे आहेत असा हवा होता इथं. त्या ला काय वाटतं ते महत्त्वाचे . असता तर काही अजून मतं कळाली असती.

    • @smitamanojpadhye4635
      @smitamanojpadhye4635 ปีที่แล้ว

      खूप छान मुद्दा, हा ही प्रश्न यायला हवा होता...

    • @bharatigogte7976
      @bharatigogte7976 ปีที่แล้ว

      Very useful and realistic discussion. Both Shirisha mam and Maitrayee are apt representative of both generation.

  • @vidulakudekar3266
    @vidulakudekar3266 11 หลายเดือนก่อน

    मित्रमैत्रिणींशी / प्रौढाशी निवांत गप्पा मारायचा वेळ आजच्या मुलांना कमी मिळतो. कश्याच्यातरी मागे सतत धावत रहातात. निवांत रहायचंय, माझा माझा विचार करायचाय हेच विसरत चालले आहे.

  • @sharadkumbhar2373
    @sharadkumbhar2373 ปีที่แล้ว +1

    करियर निवडीमध्ये शिक्षण व्यवस्थेचा काय रोल आहे हा मुद्दा पण महत्वाचा आहे..10 किंवा 12 वी पर्यंत येईपर्यंत विद्यार्थी त्याच्या आयुष्याची 10-12 वर्षे शिक्षणात इन्व्हेस्ट करतो आणि तरी सुद्धा 10-12 वर्षा नंतरही त्याला करियर कुठलं निवडायच,मला काय आवडत किंवा करिअर निवडीच्या विविध क्षेत्राविषयी त्याला काहीच माहिती नसते तर मग या 10-12 वर्षात करियर निवड करण्यासाठी mentally, imotionaly विद्यार्थ्याला तयार करण्यात शिक्षण व्यवस्थेचा रोल काय?? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा वाटतो...

  • @yogitaavhad3340
    @yogitaavhad3340 ปีที่แล้ว +3

    I just loved how Ma'am explained things. Very helpful for parents. Especially about being responsible and stopping micro management. Very helpful. Thank you for this podcast. I showed it to my son too

  • @rohitshahapurkar2085
    @rohitshahapurkar2085 9 หลายเดือนก่อน

    I have watched many videos from your channel on different topics. You are bringing us great content in Marathi. Thank you for this.
    Suggestions: @Omkar, would love to see pitch of the voice going a bit low. Secondly, would love to see you going in further depth and covering bandwidth on any given topic.

  • @nikhilahire5171
    @nikhilahire5171 ปีที่แล้ว +1

    एका रील वरून ह्या चॅनेल ची ओळख झाली, आणि आता एकूण एक डिस्कशन मी डिटेल मध्ये ऐकत आहे. Also special thanks to Omkar as always to be a listener and at the same time asking some really interesting questions.. Shirisha mam, thank you for another valuable discussion.. it's just wonderful to see the composition of the drivers of the discussion...

  • @mohna6264
    @mohna6264 10 หลายเดือนก่อน

    Dr Sathe has a very academic approach....using terms and frameworks to "tell" parents and children "what to do". She might be more effective if she "suggests" and states her point of view in a more conversational mode. And please, let the other guest speak!!!!

  • @rhushikeshtelsinge9623
    @rhushikeshtelsinge9623 7 หลายเดือนก่อน

    तुम्ही mid life crisis वर विडिओ (चर्चा) बनवू शकता का?

  • @preranakhare1670
    @preranakhare1670 ปีที่แล้ว +1

    सगळे मुद्दे खूप छान मांडले आणि पोहचवले त्याबद्दल धन्यवाद..
    परंतु, जेव्हा मुलांनी काय केलं पाहिजे या बद्दल संवाद झाला त्यात ते करण्यासाठी किंवा कसं करावं या बाबत काहीच चर्चा झाली नाही. मला वाटतं मुलं खूप गोंधळात असतात आणि सर्वच मुलांना मूलतः जाण असते असं नाही किंवा जाण निर्माण होण्यासारखा व्यवस्थेतून मुलं जातातच असं नाहीं. त्यामुळे मुलांनी पालकांना empathize केलं पाहिजे हे मला अपेक्षा निर्माण केल्या सारखं वाटतयं..

  • @onlypeacenowar399
    @onlypeacenowar399 ปีที่แล้ว +3

    मैत्रीयी यांचे करियर संदर्भातले असलेले विवेचन अतिशय रास्त..

  • @diptidixit4
    @diptidixit4 10 หลายเดือนก่อน

    Mi ek aai aahe... Parwa PTM madhe jenvha Teachers ni vicharla kami poor performance baddal, amhi sangitla ki amhi santushta ahot tichya marks madhe. Avg
    Marks. Teachers na te uttarach expected navhta.... Tenvhapasun mi uttara shodhtey ki amchya parenting madhe kay kami ahe.
    Ek child itka vel shalet ghalavtay tar ghari spend karayla ani khelayla far kami vel urato... Shalet 8 taas, mahinyache 20 diwas ani varshache 200 diwas shalet jatayt tar parat kiti tyach tyach vishayat guntun rahaycha.
    Pudhe shalecha thappa pan hava asel kuthe paise milvayla he pan kathin distay ya jagat. Ani hyach peedhi la mahitiye ani kaltay ki kasa jagaychay ya jagat.
    Mi fakta provider ahe. Changlya savayi lavna ani janivpoorvak vagna shikavna yevdhach mi karu shakte.
    Khupach dhanyawad.... Dheer dilay ya doghinni.

  • @K98vd04
    @K98vd04 ปีที่แล้ว +2

    Shirisha Sathe mam ani Bhooshan Shukla sirancha ek session thewa please. Ek ajun Palakatva n psychology hyawar

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +1

    खुप छान एपिसोड आहे हा.
    मैत्रेयी ने सांगितलेले points true आहेत. बोलला तर मार्ग सापडतो.
    Volenteer activities अनुभवसंपन्ना येते.

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 4 หลายเดือนก่อน

    Omkarji,this is very much useful programme for parents and childrens.

  • @15pritish
    @15pritish ปีที่แล้ว +3

    Nashib...just kidding. Very important topic to discuss. Definitely will be helpful for current generation. Thank you for sharing knowledge 😃

  • @KaushikDatye
    @KaushikDatye หลายเดือนก่อน

    Look at the level of maturity Ms. Kamble has at this age👏🏼👏🏼👏🏼

  • @shwetadhatunde2855
    @shwetadhatunde2855 ปีที่แล้ว +3

    Must watch especially parents.. Omkar khup chan question hote ani maam ni ans pn khup chan dele... And your smile is too good.....

  • @malhhartherobloxian
    @malhhartherobloxian ปีที่แล้ว +1

    Autism awareness baddal yekhada pod cast karta yeil pls Karan palkana shirish mam khup Sundar guide karu shaktil aani khupach madad hoil . autism madhil vegvegale tappe behaviour aani education yavar margadarshan kelat tar bare hoil ha vishay farach Kami bolle jaty pan Yana barech problem.astat kahi mula mid autism madhil astat ....tumhi yavar jast research karu shakta pls hi request aahe sir

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 ปีที่แล้ว +3

    Khup masta , mala Dr Shirisha Sathe far awadlya Omkar you are doing great job 🎉

  • @suparnashal
    @suparnashal 7 หลายเดือนก่อน

    masta podcast ! i like that tumhi asa typical interview ghet nahi pan do it in form of gappa tya mule ekdum asa ghari gappa marlya sarkha vatata .. good job !

  • @chinmaypathak6876
    @chinmaypathak6876 16 วันที่ผ่านมา

    Very well pointed Shirisha tai

  • @roopadalvi6496
    @roopadalvi6496 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुद्दे घेता 👏👏👏👍
    Look forward to more conversations with Sathe Madam and Dr. Bhooshan Shukla

  • @nupurparkarwithpratham4058
    @nupurparkarwithpratham4058 ปีที่แล้ว +1

    Actually parents na mulana support karychach asato but only society view ne te tyanchi mat badalatat he khup chukich aahe te parents la smjawayla hav support your child on own risk pl don't care about society

  • @shivadasvibhute1001
    @shivadasvibhute1001 ปีที่แล้ว

    Palakanni kase vagayala have yababat yk episod hava meena kolhpur.

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 ปีที่แล้ว +1

    विषय छान समजावून सांगितला आहे, necessary questions have been asked by interviewer. Carrier and passion , both are well defined by both these guests. Has to be listened by parents, specially by educated parents.

  • @shambhavidesai9219
    @shambhavidesai9219 ปีที่แล้ว

    खुप खुप छान माहिती मिळाली. माझा मुलगा बारावी ला आहे. तुमच्या ह्या विडीयो द्वारे माझे आई म्हणून मी किती चुकीचे वागते ते समजले कि पालक किती बरडन टाकतो मुलावर हे समजले मुलाला समजुन च घेत नाही. जसे डाॅ म्हणाले तसे खुप खुप फिंगंर प्रिंट अश्या टेस्ट करुन घेतल्या आणि त्या माणसाने सांगितले तसे च आम्ही वागत गेलो. आता आमच्या नात्यात पण खुप प्रोब्लेम झाले आहेत माझ्या मुलाला आम्ही दोघे ही आवडत नाही. खुप खुप धन्यवाद तुम्हाला. तुमच्या ह्या व्याख्यानामुळे पुठे थोडे तरी छान होईल अशी आशा वाटते. ♥️♥️👌👌👌👌

  • @nehakulkarni5427
    @nehakulkarni5427 ปีที่แล้ว +1

    Prachand thoughtful

  • @g.s.truptirao1778
    @g.s.truptirao1778 ปีที่แล้ว

    खूप छान .... एकच सांगावासा वाटतंय ... आपण मुलांना मार्क्स चांगले मिळावं कारण त्या प्रमाणे त्यांना पाहिजे ते कॉलेज ल admission मिळण्यासाठी ... त्या वार tyanca पुढचा करिअर कार्याला सोपा जाता .. नाही का !!

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 ปีที่แล้ว +1

    विषयच भारी,पुर्ण चर्चा ऐकल्यावर अजुन प्रतिक्रिया करीन.

  • @dramebaaz...4149
    @dramebaaz...4149 11 หลายเดือนก่อน

    मला एक विषय सुचवावासा वाटत आहे, शक्य असल्यास त्या विषयावर चर्चा झाली पाहिजे...
    "पारंपरिक शिक्षण पद्धती आणि नफेखोरी शिक्षण पद्धती"

  • @surajshinde6043
    @surajshinde6043 ปีที่แล้ว +1

    Dr. Sathye has shared very strong and beautiful insights on very sensitive subject topic.

  • @mohna6264
    @mohna6264 10 หลายเดือนก่อน

    Dr Sathe should have let the girl speak....

  • @purvaahire1511
    @purvaahire1511 ปีที่แล้ว

    विषय चांगला आणी गरजेचा आहे. छान मांडला आहे. अभिनंदन.
    उच्चभ्रू मराठी कुटुंबासाठी योग्य. सोपे इंग्रजी शब्द वापर करावा म्हणजे सामान्य जनतेला उपयुक्त होईल.

  • @raneusha
    @raneusha ปีที่แล้ว

    मैत्रेयीने उत्तम मुद्दे मांडले! या वयोगटातील मुलांकडून खूप महत्त्वाचे असे वैचारिक गोंधळाचे मुद्दे चर्चिले जातील यात शंका नाही. तुम्ही फार मोठे दिशादर्शक काम या चॅनल chya माध्यमातून करीत आहात. आपला हा व्हिडिओ मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणार आहे. Dr. Shirisha यांचे विश्लेषण उपयुक्त होते. You asked apt questions!!

  • @mayureshg2397
    @mayureshg2397 ปีที่แล้ว +1

    Came across this channel accidentally
    Pan jabardasta aahe just saw the intro
    Baghaycha aahe

  • @Varsha-zt2zd
    @Varsha-zt2zd ปีที่แล้ว

    खुपच चांगला आणि अत्यंत गरजेचा विषय होता. करिअर निवडणे खुप जास्त confusing आहे.
    मनातल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शिरिशा ma'am नी दिली. त्या खुप हुशार आणि अनुभवी आहेत. आणि
    मुलांची बाजु काय असते त्यांना काय अपेक्षा असतात. ह्याचा फार कमी विचार केला जातो. मैत्रेयी ने खुप छान मुद्दे सांगितले. त्याचा खुप उपयोग होईल.
    दोघींचे आभार. आणि ओमकार तुझे सुध्दा आभार. खुप चांगले विषय घेऊन येता. खरोखर ते मार्गदर्शक ठरतात.

  • @nivicreativekatta1811
    @nivicreativekatta1811 ปีที่แล้ว +1

    Podcast khup chan hota, khup practical topic cover kela ya podcast mdhe.. Awaiting for such more topics😊

  • @rinidmello5712
    @rinidmello5712 ปีที่แล้ว +1

    Hi. Great initiative sir.👏 All your videos are making people aware about things which we try to avoid. Can you make a session on - our education system. And how it is creating mental illness and competition and stress among children and parents. It will helpful.
    Thank you😊

  • @suparnashal
    @suparnashal 7 หลายเดือนก่อน

    shirisha madam tumhi phaar chan explain kartaa

  • @virashribramhadande4457
    @virashribramhadande4457 ปีที่แล้ว +1

    Khup chan podcast...love this idea of having people who have real knowledge about issues to guide us in this era where everyone keep giving some or the other information/tips without knwoledge which are not even helpful...keep posting such a useful and amazing content....

  • @alhadmanjarekar5517
    @alhadmanjarekar5517 ปีที่แล้ว

    मुलाखत खूपच छान झाली। याचे 3 भागात सादरीकरण करावं। एकदम एक दीड तास ऐकणं व ते digest करणं सोपं नाही।

  • @ashutoshkshirsagar3525
    @ashutoshkshirsagar3525 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान! ज्या प्रकारे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झालीये आणि प्रत्येकानि आपापले दृष्टीकोन मांडलेत ते अप्रतिम आहे, keep it up खुशपूस team 🔥

  • @chandrakantlakade5425
    @chandrakantlakade5425 ปีที่แล้ว

    धन्यवाद. अतिशय सुंदर दिशा दर्शक चर्चा आयकायला भेटली. आणि खुपकाही शिकायला मिळाले. खरेतर पालक आणि पाल्य या दोघांनीही हा एपिसोड आयकला पाहिजे.

  • @smitak21
    @smitak21 ปีที่แล้ว +2

    Excellent series, excellent speakers.. Excellent host..
    Complex to simple asa approach
    Keep up the good work 👍

  • @pallavi1507
    @pallavi1507 ปีที่แล้ว +2

    maitreyee hasatey... ani mg omkar pn hastoy... bolu dya re tila pn 😁😁😁😁

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 ปีที่แล้ว +1

    Omkar khup chhan....फारच छान चर्चा

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 10 หลายเดือนก่อน

    पर्याय काहीही निवडला तरी परिणाम 10 पैकी 10 च असणार, हे वाक्य एकदम आवडलं

  • @anujadhariya4159
    @anujadhariya4159 ปีที่แล้ว

    खूप छान एपिसोड असतात. विषय खूप सुंदर असतात. Thank you. Teenager बद्दल काहीं विषय घेता आले तर नक्की विचार करा.

  • @Arh6671
    @Arh6671 ปีที่แล้ว +1

    Love to hear Dr. Shirisha ma'am.. well conducted and interesting interview Omkar..

  • @poojashrotriya9870
    @poojashrotriya9870 ปีที่แล้ว +1

    Insightful discussion. Please also introduce a little bit about the guests.

  • @dr.latashep5811
    @dr.latashep5811 ปีที่แล้ว

    खुस पूस हे नाव मला प्रचंड आवडले.
    करिअर बाबत चा अतिशय सायंटिफिक approch, पालक आणि पाल्य यांच्यातील नातं याचं सुंदर विवेचन या एपिसोड मध्ये ऐकायला मिळालं. धन्यवाद खुसपूस ग्रुप

  • @samrudhipawar1473
    @samrudhipawar1473 5 หลายเดือนก่อน

    Prachhand avdhla haa episode!!

  • @manasikatkar224
    @manasikatkar224 ปีที่แล้ว

    Hello.. I really enjoy your podcasts.. khup chan.. I agree with ma'am.. she has made a brilliant point about exploring new fields.. I live in Germany and have noticed one thing about German school system.. in class 8th every student has to choose a field of interest and do a internship for 2 weeks.. in this 2 weeks he/she atleast get an idea where they like it or not.. what type of work is done just by observing and in 10th class they have to do an internship for 4 weeks.. atleast they get to know what are there interest and which field they should pursue.. I know it's a bit difficult in our indian education system.. but if the parents decide to take a bit initiative then the confusion will be reduced..

  • @deepalipokle2422
    @deepalipokle2422 5 หลายเดือนก่อน

    Thank u for this video❤

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 ปีที่แล้ว

    Very thoughtful..Khup mast podcast..sharing with frnds.mul ani palak yanchya madhe susanvad kasa asava ya baddal podcast kara (mala 9 varsha chya twins muli ahet)

  • @poonamvishnu121
    @poonamvishnu121 ปีที่แล้ว +1

    Pls keep the option of reading English subtitles as well.

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 ปีที่แล้ว

    खूपच उपुक्त माहिती. योग्य दिशा देणारी. पालक आणि मुले याच्यासाठी खूपच प्रेरणादायी. जरूर जरूर पहावी. अशीच माहिती . खूप खूप धन्यवाद

  • @sunilindulkar4040
    @sunilindulkar4040 ปีที่แล้ว

    डॉ. शिरीशा साठे ह्यांचं क्लिनिक कुठे आहे, त्यांच्या क्लिनिकचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का?

  • @Srivallabha475
    @Srivallabha475 ปีที่แล้ว

    Bhaari! Shirisha ma'am amazing as always. Maitreyee was a pleasant surprise. Wish I'd half of her maturity at 23 :D

  • @suvarnagore3060
    @suvarnagore3060 ปีที่แล้ว

    Electronic predators is an excellent term !

  • @jyotikitchenfood6293
    @jyotikitchenfood6293 8 หลายเดือนก่อน

    Thanku so much ❤

  • @shivadasvibhute1001
    @shivadasvibhute1001 ปีที่แล้ว

    Mala kup upyog jala meena

  • @vaishnavibakshi2716
    @vaishnavibakshi2716 ปีที่แล้ว

    Skills Vs Degrees yaa vishayavar Shirisha Madam sobat podcast ghyaa.

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 ปีที่แล้ว

    आजचा एपिसोड very nice👍👍 thanks🌹 🙏🙏🌹

  • @anjalidegaonkar2156
    @anjalidegaonkar2156 10 หลายเดือนก่อน

    Superb interview 👌🙏

  • @sathedhananjay1
    @sathedhananjay1 ปีที่แล้ว +1

    मैत्रेये....भारी एकदम

  • @janakiapte2702
    @janakiapte2702 ปีที่แล้ว

    Thank you so much ... Much needed and very helpful podcast.... Khup yogya veli podcast aikaila milala 🙏🏻❤️😊

  • @yashashreearjoshi
    @yashashreearjoshi ปีที่แล้ว

    Dr. Shirisha hyana contact kasa karava? Please help thank you!

  • @gauritare5485
    @gauritare5485 ปีที่แล้ว +1

    Hi ! How to reach Dr Sathe ...unable to find her contact number... kindly help

    • @amuktamuk
      @amuktamuk  ปีที่แล้ว

      please dm us on instagram

  • @nikitaravan
    @nikitaravan ปีที่แล้ว

    Again khup kamal episode.👏🏻 Ase topics discuss karan khup important ahe. Keep it up.❤

  • @53ddm
    @53ddm ปีที่แล้ว

    Excellent ha uhaapoh khup insighful deun jato ahe ani vicharanna promote karto ahe. Keep it up 👍

  • @sangeetamarne9333
    @sangeetamarne9333 3 หลายเดือนก่อน

    Khupach chan mahiti 👌

  • @umasathye28
    @umasathye28 ปีที่แล้ว

    Awesome episode... Khupch mahatvacha vishay hota.. Pratyekane bghava asa episode aahe..

  • @ajitaurwadkar6410
    @ajitaurwadkar6410 ปีที่แล้ว

    खूपच छान एपिसोड झाला आजचा ज्याची समाजात सर्वांना गरज आहे .

  • @shephalijain3415
    @shephalijain3415 ปีที่แล้ว

    Hello. Can you please add subtitles for non marathi audience. Thank you

  • @sunitapimprikar2105
    @sunitapimprikar2105 ปีที่แล้ว

    Superb...topic,discussion,all three!👌👌👌
    Shirisha Ma'am just awesome!

  • @suneetdg
    @suneetdg ปีที่แล้ว

    Regarding providing resources to children, I have one point that there are children who understands the cost of resources and are compassionate towards parents, may have the ability to understand the importance of struggle. I give examples of struggle in every persons life in our family but make sure that doesn't demotivates