भाजपचं स्वबळ, एकशे आठ जागा लढवून दीडशे कशा जिंकणार? मिटकरी आणि रामदास कदम हा तर नमुना आहे!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #ramdaskadam

ความคิดเห็น • 503

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 3 หลายเดือนก่อน +27

    उद्धव ठाकरे यांचे 110 आमदार निवडून येणार त्यांनी लाईक करा.

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 3 หลายเดือนก่อน +132

    रामदास भाई बरोबर तर बोललेत राष्ट्रवादीची गरज नसताना पण सोबत घेतलं आणि त्या मुळेच bjp च्या जागा कमी झाल्या हे 10001%सत्य आहे

    • @arungogte1472
      @arungogte1472 3 หลายเดือนก่อน +9

      रामदास कदम ना कुणी विचारत नाही,ते थकले आहेत, मुलाला खासदार बनवले, तरी हाव सुटत नाही खुर्चीची. Ubaatha मध्ये स्कोप नव्हता,म्हणून शिंदे मंत्री बनवतील म्हणून शिंदे ना मिळाले. पण शिंदे नी बिलकूल महत्व दिले नाही....मग प्रसिध्दी करता काहीही बडबड चालू आहे

    • @vinodsuryawanshi85
      @vinodsuryawanshi85 3 หลายเดือนก่อน

      Modi la PM banvayacha hota na?Tya sathi dileli kimmat ahe ti!!!Tya Fadanvis chya credibility la tar ghodach laglay!!!

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 หลายเดือนก่อน

      sadhyachya bjp chya strik rate ne tya 4 paiki ekach ali asati

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 3 หลายเดือนก่อน +90

    हिंदू एकत्र आले तर ते सुध्दा होऊ शकत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवावा आणि भगवा फडकवण्यासाठी एकत्र यावे बस महाराष्ट्र भगवामय.

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 3 หลายเดือนก่อน +8

      मराठा ओबीसी विसरले पाहिजे तरच शक्य आहे

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 3 หลายเดือนก่อน

      ​@@chitrarekhadandekar9703yes

    • @mahendra-sw6lx
      @mahendra-sw6lx 3 หลายเดือนก่อน +4

      काय संबंध....😂😂😂

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 3 หลายเดือนก่อน

      आपले नेते हिंदूंमध्येच आग लावणारे मराठा व ओबीसी मध्ये आग लावत आहेत.जरांगे हा बुजगावणं जराही अक्कल नसलेले. अजित पवार एवढ्या जागा मागत आहेत पण युतीला फारसा उपयोग होईल असे वाटत नाही.

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 3 หลายเดือนก่อน +3

      abe kelya hya sarkar ne waqf board la 12 CR dilet tyanna sang adhi😅😂

  • @स्वप्निल-य5भ
    @स्वप्निल-य5भ 3 หลายเดือนก่อน +347

    राष्ट्रवादी शी युती मान्य नाही असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी लाईक करा

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 3 หลายเดือนก่อน +6

      काकांनी खूप लोकांचे घर आणि पक्ष फोडले त्या करता करणे हे अगदी बरोबर होतं.. दादांबरोबर आलेले नेते यांची निष्ठा फक्त सत्ते करिता व काकांच्या पायाशी

    • @durgaprasadkajarekar
      @durgaprasadkajarekar 3 หลายเดือนก่อน +6

      युती मान्य नाही हा विषय नाही, परंतु युती करून देखील काही उपयोग झाला नाही असं झालंय

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 3 หลายเดือนก่อน

      जागा कमी का झाल्या याची कारणे बरीच आहेत् त्यात्, BJP, आणि सहकारी पक्षाचे over confidence आणि बेरकी काका ना सहज पणे घेणे आणि त्यात फडणवीस यानी डोक् गहाण ठे व ने, थोडक्यात शिकारी कुत्र्या ना गावठी कुत्री समजून चु कीं चे निर्णय घेणे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      पवारांनी इतरांचे पक्ष फोडून स्वतःचा फायदा करून घेतला. भाजपने पवारांचा पक्ष फोडून स्वतः चें नुकसान करून घेतले 😂😂😂😂😂😂😂

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 3 หลายเดือนก่อน +236

    राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्यामुळेच NDA च्या जागा महाराष्ट्रात कमी आल्या आहेत तरी बिजीपी ने गंभीरपणे विचारात घेऊन निर्णय घ्या वा ज्यांना असे वाट ते य त्यांनी जरुर लाईक करा

    • @Sgaming-p3d
      @Sgaming-p3d 3 หลายเดือนก่อน

      कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
      म्हणून कमळाबाई ला महाराष्ट्रात जास्त जागा मिळत होत्या पण आता 😂😂😂😂
      चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी
      अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे यही सच हैं अंधभक्त जनाब

    • @sharadpatil8384
      @sharadpatil8384 3 หลายเดือนก่อน +11

      अगदी बरोबर 👍👍👍👍👍

    • @AASHOK76189
      @AASHOK76189 3 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 3 หลายเดือนก่อน +11

      जर NCP एकसंध असती तर महायुतीची यापेक्षा बेकार अवस्था झाली असती...

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 3 หลายเดือนก่อน

      ​@@Vaibhavd416असं,हेक्कडतोंड्या कायम "भावी"चं राहणार आहे काहीही झाले तरी!😢😢😢

  • @vishnusomwase6694
    @vishnusomwase6694 3 หลายเดือนก่อน +26

    महाराष्ट्रात बिजेपीने चुकीचा मार्ग निवडला आहे, ते वारंवार चुका करीत रहातील आणी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार नाही.

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li 3 หลายเดือนก่อน +25

    मुळातच राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत घ्यायलाच नको होते. ऐतेच सत्तेत आले.

    • @tanajigaikwad3577
      @tanajigaikwad3577 3 หลายเดือนก่อน +4

      नुसते सत्तेत आले नाही तर भरमसाट मंत्रीपदे दिली आहे.

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 3 หลายเดือนก่อน +26

    दादांना नारळ द्यावा त्यांचा युतीला फायदा होत नाही.त्यांना देणार्या जागांचे अपयश तरी वाचेल.

  • @navalsingpatil7856
    @navalsingpatil7856 3 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकर भाऊ सादर प्रणाम.तुमची तगमग आमच्या सारख्या सर्वसामान्य हिंदुत्ववाद्यांच्या हृदययात जाऊन भिडते. विधानसभा जिंकणं महायुतीच्या आवाक्यात राहिलेलं नाही हि खुप खुप दुःख दायक बाब आहे.

  • @arunsongire7485
    @arunsongire7485 3 หลายเดือนก่อน +8

    100% परफेक्ट अंदाज..... 👍🏻

  • @jaishreemahakal413
    @jaishreemahakal413 3 หลายเดือนก่อน +14

    रामटेक ,वाशिम , बद्दल आपन जे बोलले ते खर आहे

  • @siddivinayakchavan9446
    @siddivinayakchavan9446 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 3 หลายเดือนก่อน +4

    प्रभाकर जी
    अतिशय स्पष्ट, पण आवश्यक होते तेच तुम्ही बोलला आहात. असेच चालू ठेवा.

  • @desaibandhu
    @desaibandhu 3 หลายเดือนก่อน +26

    युती ची परिस्थिती आताशा आघाडी सारखी झाली आहे, ३ चाकी रिक्षा 😀

  • @JayantBarve
    @JayantBarve 3 หลายเดือนก่อน +2

    तुमचं विवेचन रंगात आल्या आल्या तुम्ही तूर्तास थांबतो वर ठेपता असं वाटतं. अर्थातच विवेचन आकर्षक आणि उत्तम होतं, अभिनंदन !

  • @manoorao5583
    @manoorao5583 3 หลายเดือนก่อน +5

    उत्तम......हा एकच शब्द..... होप सो महायुती याची वेळीच दाखल घेईल....
    जय हिंद....

  • @atulpati1639
    @atulpati1639 3 หลายเดือนก่อน +65

    फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आम्ही सोडणार नाही असे राष्ट्रवादी अजित पवार सहज सगळेच नेते म्हणून भाजपला प्रतिगामी ठरवत आहेत ते केव्हाही भाजपला सोडून सत्तेसाठी इतरत्र जाऊ शकतात त्यांच्यापासून भाजपने सावधान राहावं

    • @vijayadongre-nature
      @vijayadongre-nature 3 หลายเดือนก่อน +11

      गेलेच पाहिजेत.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 หลายเดือนก่อน +14

      सुंठीवाचून खोकला जाईल!

    • @aniruddhachandekar1894
      @aniruddhachandekar1894 3 หลายเดือนก่อน

      September नंतर जातील तुतारी वाजवायला

  • @santoshkasabe395
    @santoshkasabe395 3 หลายเดือนก่อน +1

    अगदी खरंय सर

  • @kishorsatalkar9203
    @kishorsatalkar9203 3 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम सादरीकरण,....,.....

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 3 หลายเดือนก่อน +3

    प्रभाकर जी तुम्ही सांगितलेल्या बाबी अगदी बरोबर आहेत

  • @nikhilsahasrabuddhe9490
    @nikhilsahasrabuddhe9490 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 👌

  • @vidyashenwai8897
    @vidyashenwai8897 3 หลายเดือนก่อน +2

    छान विश्लेषण

  • @anshude5293
    @anshude5293 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात बीजेपी नेतृत्व कमालीचे बावळट आहे. आणि सगळ्या bavlatancha राजा म्हणजे फडणवीस. बीजेपी ने महाराष्ट्र विसरावे.

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 3 หลายเดือนก่อน +6

    महायुतीची खरच वाट खूप बिकट आहे …पभ्या

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 3 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येकाने वेगवेगळे लढावे

  • @rku03
    @rku03 3 หลายเดือนก่อน +13

    भारत माता की जय. जय श्री राम.
    आरक्षण संघर्ष निर्माण करणारा (1994 चा GR ) मजा घेत आहे.
    लोकांनी यांकडे लक्ष देऊ नये ‌
    यांना काहीही करून जनतेचे सरकार पाडुन भ्रष्टाचारासाठी रान मोकळे करायचे आहे.
    बाकी जनतेची सेवा हे काहीही नाही.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 หลายเดือนก่อน +2

      💯✔️

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 หลายเดือนก่อน +4

      लोकांना हे कळत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 3 หลายเดือนก่อน +2

      @@swapnapandit478 जात प्रबळ ठरते आणि वर खिरापत आहेच!

  • @bhaskr3r
    @bhaskr3r 3 หลายเดือนก่อน

    YES

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 3 หลายเดือนก่อน +2

    भाजप चे शांत रहाणे नंतर आपला उमेदवार ठरवणे... याचाच फटका बसलाय् लोकसभेत👎👎👎

  • @vedantijadhav9966
    @vedantijadhav9966 3 หลายเดือนก่อน

    25 वर्ष भाजप आणि शिवसेना छान जोडी होती मग देवेंद्रजी ना घाण जमा करायची गरज काय होती 🙏🏼🙏🏼💐

  • @balataral2607
    @balataral2607 3 หลายเดือนก่อน +1

    saheb barobar ballat

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy 3 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येकाने वेगवेगळं लढावं

  • @Nation1st_jayhind
    @Nation1st_jayhind 3 หลายเดือนก่อน +8

    आता पण जाती वर मतदान् होणार.. अन तुतारी पंजा अन उबाटा ला फायदा होणार.

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 3 หลายเดือนก่อน

      उबाटा नावाचे गाढव 😂😂😂😂😂

  • @BhalchandraGaitonde
    @BhalchandraGaitonde 3 หลายเดือนก่อน +1

    Perfect. 👍👍

  • @santoshyegaonkar892
    @santoshyegaonkar892 3 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्रात महायुतीला विधानसभेत १०० आमदार निवडून येणार नाहीत अशी स्थिती आहे

  • @suhastalathi8144
    @suhastalathi8144 3 หลายเดือนก่อน +1

    कृपा करून अजित पवारांबरोबरची युती ताबडतोब संपवा.

  • @chetanchavan3749
    @chetanchavan3749 3 หลายเดือนก่อน

    देवा भाऊ भाजपा झोपवल्या शिवाय शांत बसणार नाही

  • @pratikbadave7519
    @pratikbadave7519 3 หลายเดือนก่อน +4

    If BJP continues with NCP AP
    then 0.1% chance of winning.
    RSS and Nitin Gadkari are the only keys to win.

  • @sudhirshinde3793
    @sudhirshinde3793 3 หลายเดือนก่อน +45

    तावडे आणि खडसे यांनी पुढाकार घेवून एकट्या bjp ने विधानसभा लढवली पाहिजे

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 3 หลายเดือนก่อน

      तिघे एकत्र येणार नाहीत, केंद्रीय नेते फारसे लक्ष घालणार नाहीत

    • @geetapillai6765
      @geetapillai6765 3 หลายเดือนก่อน

      Khadse nakot...

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux 3 หลายเดือนก่อน +2

    महायुती तुटायलाच पाहीजे तरच बीजेपीला काहीतरी भविष्य आहे.... 😮😢😮

  • @rampendse3921
    @rampendse3921 3 หลายเดือนก่อน +1

    हरण्याचे एक मेव कारण दुबळा गृहमंत्री.

  • @Indiantrav
    @Indiantrav 3 หลายเดือนก่อน

    गेले महाराष्ट्र हातातून भाजप...

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 3 หลายเดือนก่อน +1

    अहो त्या दादाला सोबत घ्यायची घाई अन् गरजच काय ? स्वतःची काही तत्व विचार असतात की नाही

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 3 หลายเดือนก่อน +2

    BJP unnecessarily involved in selecting Sena candidates and delayed the election campaign….
    But no delay in BJP candidates declared 20 seats in one go….😡
    This should not be repeated in assembly election

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 3 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम 🙏🙏🚩🚩

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपाने विधानसभा स्वतंत्र निवडणूक लढवावी .

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 3 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणवीस सोडून दुसरा मुख्यमंत्री नाव जाहीर करावे
    मग उबाटा शेना + शिंदे शेना + मनसे + BJP अशे केले तर
    बाकिच्यांचा सुफडा साफ होइल

  • @udayraut3336
    @udayraut3336 3 หลายเดือนก่อน

    आता कितीही लढा.. जर मराठी मीडियाला फडणवीस रोखू शकत नाही तर 50 पुढे नक्कीच नाही...

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 3 หลายเดือนก่อน

    60 जागा येतील भारतीय जुमला पार्टीच्या

  • @govindvispute9253
    @govindvispute9253 3 หลายเดือนก่อน

    NCP& shivena Eknath shinde should be get out from BJP..

  • @sunilhardas1620
    @sunilhardas1620 3 หลายเดือนก่อน +13

    पालघर साधु हत्याकांडाचा तपास कच-याच्या टोपलीत फेकला.....त्याचेही परिणाम झाले असतील!!!

    • @pramilamelekar1009
      @pramilamelekar1009 3 หลายเดือนก่อน +1

      तपास पुन्हा उकरून काढून सत्य जगासमोर यायला पाहिजे.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या मताशी सहमत

  • @janardhandeokar7383
    @janardhandeokar7383 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपाने स्वताच्या चिन्हावर २८८ जागा लढविल्या पाहिजे. भाजपाला चांगले उमेदवार मिळतील. निवडणूकी नंतर शिदें शिवसेनाची आघाडी करावी अजित पवार यानां दुर करावे अन्यथा भाजपाला धोकादायक ठरेल. लोकसभा निवडणुकांमध्ये शिदें, देवेंद्र यांनी केलेला चुका केल्या आहेत. कार्यकर्तानी कामे केली नाही.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 หลายเดือนก่อน +3

    त्याचवेळी LS गोरेगांव येथील गजानन किर्तीकर यांचा पी ए फोन करून रायकरंच्या विरुद्ध त्याच्या किर्तीकर यांच्या मुलाला मत द्या असे सांगत होता

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 3 หลายเดือนก่อน +3

    Shivsena Eknath Shinde nchya netrutvat 70+ aamdar nivdun aantil 🚩🏹💪✌️❤️

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 3 หลายเดือนก่อน

    यांचा सल्ला घेऊनच फडणवीस बरबाद झाले

  • @santoshbansode7322
    @santoshbansode7322 3 หลายเดือนก่อน

    भुजबळ साहेब यांनी नगर दक्षिण मध्ये पण घोळ केला आहे.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 3 หลายเดือนก่อน +1

    अजित दादाच पण जरा चुकलय स्वतःच्या चार जागाचे इलेक्शन झाल की कुठ लपून बसले😂 मुंबईत प्रचार केला असता तर अल्पसंख्या काची सर्व मते उबाठा कडे गेली नसती

  • @Advaita2509
    @Advaita2509 3 หลายเดือนก่อน

    VOHRA COMMITTEE REPORT मध्ये एक जण लपून बसलाय.
    कोण आहे तो ?????😂😂😂😂😂

  • @Curi-s7v
    @Curi-s7v 3 หลายเดือนก่อน

    तोर्सेकर च विधानसभा मधे अश्वमेध २०० पार पुस्तक कधी येणार..तुमच्या तोरसेकर च मुलाखती कधी सुरू होणार...अनय सोबत तुमचं कधी मिटणार...

  • @sunilsonwalkar6787
    @sunilsonwalkar6787 3 หลายเดือนก่อน +6

    प्रा सुर्यवंशी सर
    जोपर्यंत आरक्षण मुद्दा हा अगदी कुणालाही न दुखवता (मराठा व नव्याने चालु झालेला ओबीसी) यशस्वी पणे जरी सोडवला तरी दोन्ही समाजातील मतदार आणि मुस्लिम समाज ला गृहीत धरून भाजप जिंकून येऊ शकत नाही हे माझे मत आहे अतिशय कौशल्याने निर्णय आवश्यक आहे ते भाजप साठी कठीण

  • @India4modi
    @India4modi 3 หลายเดือนก่อน

    सगळ्यांनी एकट लढा.. कळू द्या जनतेला कोणाच्या गाडीत किती दम आहे ते 🤔🤣🚩

  • @Sun_Leo
    @Sun_Leo 3 หลายเดือนก่อน

    आता 10 वर्षे महायुती सत्तेत येत नसते स्वप्न बघा

  • @balimungekar1221
    @balimungekar1221 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपा 160 सेना 80 ncp 48

  • @Harshad-070
    @Harshad-070 3 หลายเดือนก่อน

    भाऊ च दुःख काय जाईना 😂
    अहो अजून विधानसभेला रडायचं आहे
    तयारी करून ठेवा आता पासूनच

  • @pranavyajurvedi6776
    @pranavyajurvedi6776 3 หลายเดือนก่อน

    सगळे पक्ष स्वबळावर लढले तर.. 😊

  • @tastewithhealth6742
    @tastewithhealth6742 3 หลายเดือนก่อน +3

    पूर्वी एक सूर्याजी पिसाळ होऊन गेला , त्याची अवलाद अजून आहे

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 3 หลายเดือนก่อน +3

    मिंधे & अजित पवारचे नेते एकमेकांची कपडे फडणार आहेत😂😂

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 3 หลายเดือนก่อน

      उबाटा गाढव

  • @UdayNatu
    @UdayNatu 3 หลายเดือนก่อน +1

    You are absolutely right.Why Phadnavis so Blackfoot on Ajit pawar and Shinde .. BJP will finsh in Maharashtra.

  • @hemantshah6135
    @hemantshah6135 3 หลายเดือนก่อน

    Jay Shri Ram

  • @anilghag8840
    @anilghag8840 3 หลายเดือนก่อน +9

    मुस्लिम मतदारांनी ठरवून मतदान केले
    येणाऱ्या निवडणुकीत हिंदू मतदारांनी ठरवून मतदान केले पाहिजे व मताची टक्केवारी वाढवाली पाहिजे

    • @DinkarChandurkar
      @DinkarChandurkar 3 หลายเดือนก่อน

      मुस्लिम मतदारांनी हे लक्षात घ्यावे की उबाठा हि स्वार्थी पक्ष आहे उध्दव ठाकरे फक्त स्वतः चे स्वार्थ जपतात. 😊

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      😂

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 3 หลายเดือนก่อน

    एकूणच सर्वांना भाजपा बद्दल चिंता वाटत आहे कारण लोकसभेच्या निकालानंतर खूप काही बदलले आहे. माविआचा उत्साह वाढला आहे.विधानसभेवर जर हे आले तर काय वाट लागेल याचा विचार न केलेला बरा. भाजपाने भलत्या भ्रमात राहू नका. विवेचन खूप छान होते. तुमच्या सर्वांच्या तळमळीची भाजपावाल्यांनी दखल घ्यावी ही विनंती

  • @nileshm1051
    @nileshm1051 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे ठणकावून सरळ सरळ सांगावे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मनमानी करु दिली आता नाही, युतीमध्ये प्रत्येक पक्षाला साधारण पणे आहेत त्या जागेच्या अर्धा पट अधिक म्हणजे जास्तीत जास्त साधारण दिड चया हिशोबाने जागा मिळतील पटतंय तर रहा नाही तर आपला मार्ग शोधा

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 3 หลายเดือนก่อน

    🌹🙏🏿🇮🇳🙏🏿🌹राष्ट्रवादी वाचून काय अडले होते. शेवटी तेच BJP ला नडले. 😭😭😭

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 3 หลายเดือนก่อน +17

    स्वबळावर भाजपाने निवडणूक लढवावी.

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 3 หลายเดือนก่อน +7

    या वेळी पुन्हा जरांगे bjp ला फटका देणार अटन105 आहे त्या 35 वर येणार हे नक्की..
    पण काँग्रेस ला फायदा होतोय ..बाकी सेना न राष्ट्रवादी श.पवार माग राहतील.😂😂😂😂

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 3 หลายเดือนก่อน

      केळ घे 😂😂😂

  • @anantnamugade8320
    @anantnamugade8320 3 หลายเดือนก่อน

    ठाकरेना विसरू नका. नाहीतर तुमचा चॅनेल चालणार नाही.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 3 หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्रात भाजप च्या अधोगतीला लावण्याचे काम फडणवीस साहेब यांनी केले .

    • @namdeodudhale9750
      @namdeodudhale9750 3 หลายเดือนก่อน

      दिसायला तरी तसंच आहे,पण केंद्रीय नेतृत्व फडणवीस यांचे पंख छाटत आहे,एकटे फडणवीस तोडफोड करु शकत नाही, केंद्रातूनच फडणवीस यांना बळीचा बकरा बनवित आहेत, महाराष्ट्रातील बहुतेक उमेदवार हे विनोद तावडे यांनी तिकीट मिळवून दिलेले होते,उदा.पंकजा मुंडे,रक्षा खडसे यांना तिकीट देण्यात विनोद तावडे यांनीच ताकद लावली होती.

  • @vishal4524
    @vishal4524 3 หลายเดือนก่อน

    तुमचं मत बरोबर आहे

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 3 หลายเดือนก่อน +8

    BJP..... फक्त 35 येतील...
    दोन्ही राहष्ट्रवादी एक होणार ...बसा बोंबलत

    • @dilipKumar20146
      @dilipKumar20146 3 หลายเดือนก่อน

      ३५ तरी येतील का....

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 3 หลายเดือนก่อน +2

      काकांनी दरवाजे खरेच बंद केलेत ना?

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 3 หลายเดือนก่อน +3

    बीजेपी नें स्वतंत्र लढावे.... शिंदेशिवसेना आणि मनसेने एकत्र लढावे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr 3 หลายเดือนก่อน

      पवारांनी दुसऱ्यांचा पक्ष/घर फोडलं तर पवारांना फायदा. पवारांचा पक्ष/घर कुणी दुसऱ्याने फोडलं तरी पवारांनाच फायदा 😂😂😂😂😂

  • @rohan14686
    @rohan14686 3 หลายเดือนก่อน +1

    Looks like BJP should dissolve the Maharashtra unit and allocate 140-140 seats to Eknath Shinde and Ajit Pawar...
    Only top 8 BJP leaders like Devendra Fadnavis, Chandrakant Patil, Pankaja Munde, Ashish Shelar, Girish Mahajan should contest on Bow and Arrow or clock symbol....
    Anyways I don't see any plans for BJP chief minister in Maharashtra anytime soon 😂😂😂

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 3 หลายเดือนก่อน

    सुर्यवंशी जी,
    विजयाचे बाप हजार, पराभवाला कोणी नाही. तुमचे हे विश्लेषण पराभव झाल्यामुळे आहे. शिंदे साहेबानी ज्या खासदारां ना बरोबर घेतले त्याची tickets कापून भाजप लडनार होती का?

  • @milindpande2662
    @milindpande2662 3 หลายเดือนก่อน

    After thought is always Good

  • @rameshgadde5258
    @rameshgadde5258 3 หลายเดือนก่อน

    अरे बाबा भाजपने आपल्या मित्र पष्याची किती वूमेडवर पडले ते सागा ना

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 3 หลายเดือนก่อน +1

    भेलपुरी

  • @pritamb5237
    @pritamb5237 3 หลายเดือนก่อน

    Coalition with NCP means like Rahul in BJP coalition

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 3 หลายเดือนก่อน

    भाजप ने राष्ट्रवादी अजित पवार ला बाजूला करावे.

  • @RashiM327
    @RashiM327 3 หลายเดือนก่อน

    BJP ही एनसीपी बरोबर गेल्याने सामान्य मतदार गोंधळात आहे.

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 2 หลายเดือนก่อน

    भाजप ची खुप काळजी करतो हा बोलनारा..

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 3 หลายเดือนก่อน +17

    भाजपा ने आपल्या अंगावर घेतलेली बांडगुळे काढून टाकावी त्यात त्यांचे भले आहे.

    • @Harshad-070
      @Harshad-070 3 หลายเดือนก่อน

      भाजप च बांडगुळ आहे

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 3 หลายเดือนก่อน

    मला असे वैयक्तिक असे म्हणणे आहे की अजित दादा चा काही फायदा झाला नाही छगन
    भुजबळ ..नरहरी झीरवाळ बाळासाहेब आजबे
    असे बरेच आमदार आहेत की जांनी महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी भरपूर
    प्रयत्न केले त्यामुळे दादाना सोडून दिले तर बरं
    होईल

  • @shrikulkarni6876
    @shrikulkarni6876 3 หลายเดือนก่อน

    राष्ट्रवादीचा सामान्य कार्यकर्ता शरद पवारांना जोडलेली आहेत अजित पवारांपेक्षा कारण बऱ्याच अंशी लोकसभा निवडणुकीत तुतरीचा प्रचार करताना आढळला. नगरची जागा निलेश लंके निवडून येणे म्हणजे मोठा विनोद आहे.

  • @subhashchaudhari3961
    @subhashchaudhari3961 3 หลายเดือนก่อน

    Only BJP

  • @Amazing_Tech1
    @Amazing_Tech1 3 หลายเดือนก่อน

    सर, भाजपचा मुख्यमंत्री बनेल असं आता 5 वर्ष तरी शक्य वाटत नाही...कारण भाजपची परिस्थीती महाराष्ट्रात वाईट आहे. आणि शिंदे गटाचे कमी आमदार आले तरी ते मुख्यमंत्रीपद मागतील कारण भाजपने त्यांना वाईट सवय लावून ठेवलीये . भाजप च सरकार बनेल का हे पण आता अवघड वाटत आहे... मोदी ब्रँड पण आता तितका प्रभावी राहीला नाहीये...आजकाल कोणी पण twitter वर त्यांना criticize करत असतात. जे लोक neutral आहे असे!

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 3 หลายเดือนก่อน

    आता आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी समसमान जागा लढवून कमीत कमी 150 + जागा जिंकतील. महायुतीचा जागांचा तिढा शेवटपर्यंत सुटणार नाही. मित्रपक्ष BJP ला जास्तीत जास्त जागा मागून BJP ची कोंडी करणार.. आणि यातच BJP ची डोकेदुखी जास्त वाढण्याची शक्यता आहे.

  • @satishpurandare3673
    @satishpurandare3673 3 หลายเดือนก่อน

    सध्याचे संख्या बळ 👇
    भाजप -१०५
    शिवसेना - ४५
    अजीत दादा -४०
    ईतर मित्र - १८
    २०८ एकुण झाल्या उरल्या फक्त ८० त्या जर ४० अजीत दादा व ४० शिवसेना घेणार असेल तर भाजप नी पिपाणी वाजवावी।

  • @hariramgulave5575
    @hariramgulave5575 3 หลายเดือนก่อน

    हम तो dubege सनम तुमको भी साथ लेके dubege

  • @ganeshwankhede3329
    @ganeshwankhede3329 3 หลายเดือนก่อน

    rane CM kel pahije

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 3 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकर जी, ओबीसी आरक्षण आंदोलनं आणि मराठा आंदोलन यावर व्हिडिओ बनवा...दोन्ही आंदोलकांचा मागण्या आणि त्यापाठीमागचे विचार यावर... किंवा भाऊ तोरसेकर ना सुचवा

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 3 หลายเดือนก่อน

      किती आरक्षण मागतात?
      OBC 25%
      मराठा 25%
      SC ST NT 17%
      खाली काय राहणार ?
      घंटा?