खूप छान भावा खूप मेहनत लागते तेंव्हा काय ते फळ भेटतं 👍🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
Dada barobar boltat amhi pan qatar la rahato lokana vatata baher rahato mhanje khp paisa ahe pan samorchyache kashta disat nahit lokana varun konasathi kahi kela tari greatful pan loka nahit sagali kade nusata swarthi pana ekala anala majya navryane ithe job sathi apan pan samajacha kahi dena lagato hya bhavanetun pan to mulaga sadha majya navryala ata call sudha karat nahi kasa ahes mhanun
भाऊ ज्या वेळेला आपण कामावरून एक किंवा दीड वर्षाने घरी येतो तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा आनंदाचा दुप्पट द्विगुणित होतो.. भाऊ घरी आल्यानंतर एक चांगला व्हिडिओ बनवा फॅमिली सोबत
भावा तू जेव्हा जय शिवराय म्हणतोस👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩
Ha haramkor ahe apala. Vidarba cha Mula na fasavto ha harmkor
सुट्टी वर जाण्याचा आनंद खूप वेगळा आसतो ..आयुष्यात तो आनंद कशामधे भेटत नाही एवढे छान वाटते ..मी अनुभवले आहे ..3 वर्षांनी घरी अलोय..खूप खूप मस्त वाटते
जय शिवराय,आपली माती आपली माणसं सगळ पुन्हा एकदा भेटणार, वेलकम भाऊ
जय शिवराय 🚩 हो ना भाऊ खूप बरं वाटतंय
भाऊ दुबई मधे नर्स ला किती पगार
भाऊ मी सौदी अरेबिया मध्ये काम करतो आणि मी पण दोन वर्षानंतर सुट्टी जाणार आहे ऑगस्ट मध्ये खूप आनंद होत आहे....
सौदी मध्ये कुठे आहे भाई मी दमाम मध्ये आहे
@@Javed-g3k jeddah
@@Javed-g3k bhau
@@kiranbhalerao9196 मुंबईकर का
दादा मी सौदी अरेबिया ला कसा येऊ शकतो माझे एक नातलक आहेत तर त्यांच्या बरोबर जाऊ शकतो का please reply dya
Tumchi mahiti. Khup. Chan. Aste. Vel. Kadun ji. Mahiti. Deta. Tya. Baddal. Thanks
Pudhil. Kama. Sathi. All. The. Best
भावा खरं आहे आपल्या माणसांपासून दूर गेल्यावरच आपल्या माणसांची खरी किंमत कळते.तू तर फारच दूर गेला आहेस.
गर्वाने सांगतो की मी महाराष्ट्राचा आहे 🚩🚩
जय शिवराय जय जिजाऊ
या कधी आमच्या सिललोड तालुक्यात jivrag टाकळी गावाला राम राम पाटील
कोणाला काही आणू नका, आता जगभरातील सगळ्या गोष्टी भारतात ही मिळतात, तुम्ही तुमच्या कुटुंबात या त्यांना आनंद द्या
तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडला💐💐
हो जे घडते माझ्यासोबत तेच मी सांगतोय
जय शिवराय दादा,मस्त या गावी खरचं मस्त वाटेल नक्की
Good video bhau best luck to you.
मस्त भाऊ लय भारी
राम राम भाऊ गावी आल्यानंतर पण व्हिडिओ आपलोड करा
व्वा खूप छान माहिती..
जालन्याला आल्यावर भेटा भाऊ नक्की जय शिवराय जय शंभूराजे 🚩
जय शिवराय जय शंभुराजे नक्कीच भाऊ
Ekdam barobar....tumchya sobat nahi pan mumbai asalyana gavche asach kartat
❤khare bolala dada ❤asha lokanpasun dur raha.....
👌🏻👌🏻👌🏻 bhau Fact sangto..its reality..
Barobar bhava ek no bolhas❤
भाऊ मी सांगली चा आहे माझा गावठी निसर्ग चैनल आहे तुमची माहिती खूप छान आहे
बोल ना भाऊ
जय शिवराय दादा,दादांचे खूप छान व्हिडिओ आहेत खरचं.
Hiiiiii
आपण बोलला ते बरोबर दोस्त मित्र मोबाईल सोन्याचे
बरोबर आहे भावा
खूप छान भावा खूप मेहनत लागते तेंव्हा काय ते फळ भेटतं 👍🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
Dada barobar bolle tumhi
दादा आगदी बरोहबर
एक नंबर भावा
Ek number bhau
घरचा पण व्हिडिओ बनवून दाखवा❤
You are Real guru ❤
जय शिवराय भाऊ 🙏🚩
🚩🚩 जय शत्रपती शिवाजी महाराज 😂🚩🚩
बरोबर आहे दादा मी पण दुबई ला
जय शिवराय दादा💐💐
Keep it up Raja 🎉
Nice video dada happy journey
Pune la yaa bhausaheb
Har har Mahadev
जय शिवराय भाऊ❤
बरोबर आहे साहेब माणसाला वाटत खजुर झाडाला dram लागतात
eka dukan dara shi bolun ja iphone ne ani vik dada jaycha yaycha kharcha sutel
Aamhi kase try karave.please amhala guide kara
Good. Enjoy your vacation ❤
आता कोणीच i फोन आण आणि सोन्याची बिस्किट्स आण म्हणणार नाही..❤😂
1 no. Video banvla bhau tu ❤🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Dada barobar boltat amhi pan qatar la rahato lokana vatata baher rahato mhanje khp paisa ahe pan samorchyache kashta disat nahit lokana varun konasathi kahi kela tari greatful pan loka nahit sagali kade nusata swarthi pana ekala anala majya navryane ithe job sathi apan pan samajacha kahi dena lagato hya bhavanetun pan to mulaga sadha majya navryala ata call sudha karat nahi kasa ahes mhanun
Madam mla pn job hava ahe Dubai la kahi help kara ka
Raja Subha Ratri
भाऊ ज्या वेळेला आपण कामावरून एक किंवा दीड वर्षाने घरी येतो तेव्हा तो आनंद गगनात मावेनासा आनंदाचा दुप्पट द्विगुणित होतो..
भाऊ घरी आल्यानंतर एक चांगला व्हिडिओ बनवा फॅमिली सोबत
हो नक्कीच भाऊ धन्यवाद ❤️❤️❤️
❤❤भाऊ एकदम खरं बोलता भाऊ तू आणि एकदम खारेपणा तुझा मला खूप आवडतोय मी तुला जेव्हा तुझी 10 सबस्क्राईब होते ना तेव्हापासून मी तुझे व्हिडिओ बघतोय
धन्यवाद साहेब 🥹
दादा माझा भाव 20दीवसाठी आला आज परत चालला दुबई ला आला तेवा आंनद जाताना दुःख
दादा मुंबई ला अलावर नक्की bhata palace
Bhau khushhhhhhh😊😊
दादा जालना मदे कोणतं गाव तुमच मी पण जालना जिल्ला राजूर गणपती झवळ दाभाडी चा
राजू भैय्या. दुबय ला येयची काय प्रोसेस आहे....😊 5:52
Namaskar dada
नमस्कार भाऊ 🙏
Har Har Mahadev ❤❤❤❤❤
जॉब असेल तर सांगा ना भाऊ सर्व रेडी आहे
जय महाराष्ट्र आपल्याकडे पण खूप चांगल्या कंपन्या आहेत
🙏 नमस्कार राजा भाऊ फॉर्कलिपचा लायसेन्स आसेल तर काम मिळेल काय आणि त्याचा पगार किती मिळेल
Dada jay shivara dada fitter laa paymant kiti hi
Khar aahe Raja
👍👍
No1 video
Te sadhya dying company supervisor aahe.pan ata company banda honara aahe
भाऊ माझ्या मुलाचा पासपोर्ट काढलेला आहे त्याला दुबई ला काम करण्याची इच्छा आहे त्याला तुमची मदत पाहिजे
सुखात रहा दुखात करू नका
Kasli madat pahije mala saga mi karnar tumchi madat fakt saha tumi kay pahije❤❤❤❤
Fakta malta Europe la jau naka koni khup lootmar chalu aahe tikde
राजा माणूस आहे सर्व स्पष्ट बोलणार कोणती गोष्ट लपवणार नाही सर्वना मदत करण्यास तयार इमानदार माणूस आहे.
Dubai madhi salary khup kami ahi...Abrod jaych asel ter europ madhi tray kara
Tith gold cha rate kiti aahe sadhya
दादा जालन्यात कुठे राहता मी पण जालन्यात राहतो
It's true bhai ..😂😂😂
Dada तुम्ही जालना ला राहाता का ? मि पन तिथेच राहतो माझ engineering झाल मला पन दुबइला येयच आहे तर काही मदत करू शकता का please
Bhai apala pan kam karayache Dubai made
मी पण जालना चा आहे भाऊ
Good 😊 amchi pan lavkar cha 😢😢 2 month nantar bhau
great info thanks
Welcome sir
भाऊ जालना मध्ये कूठे राहता आपण..
Jalnyache ka tumhi
Dubai ka Raja Apla MAWALA BHAU AAHE
Mala aata Dubai made 1 yeyers 3 mahine zale
Sir passport kadhayla kiti rupay lagtat aani kharch kiti yeto ya varti video banva na plz
Wetar che kam.kinva security guard
😢bhau kiti vel lagato gavakade yenys.
दादा मी English विषय चा शिक्षक आहे . मला Dubai मद्ये यायचं आहे job साठी..तर मी कसं येऊ ते सांगा
Welcome
Thank your Sir
भाऊ मला बांधकाम प्लास्टर येते प्लंबर काम येते लाईट फीटींग च पण किम येते हेवी लायसन्स पण आहे आयटीआय झाला आहे मला थोडी मदत करा मी खुप गरीब आहे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
गाव कोणते भाऊ तुमचं
Dada maze pati 7 th shikale aahe.tyana dubait job bhetel ka
Jay shivraya jay bhimraya
Dada Tumchya gavakdcha Address dya plz ❤❤
भाऊ माझ्या मुलाला काम बघा आम्ही ठाण्याला राहतो
भाऊ मला पण तुम्हाला भेटायच पण आपली भेट होण्यासाठी काय करावे लागेल .
मी येणार आहे सुट्टी वरती 2 महिन्याच्या नंतर जालना ला भेटतो
Bahu namskar Dubai made 2whiller macanic job aahe ka
भाऊ,मी पुण्याचा आहे,मला दुबई किंवा gulf मध्ये construction forman किंवा supervisor जॉब साठी मदत करू शकता का??
Bhau Dubai se sone ka bhav kya hai ki sanga
Dada mla tumhala jalna mde bhetata yeil ka
Gavi alyavr video banva... Bhetayla kas yaych
इन्जोय the weekend🍕🏠🎉
👍🌹👌❤️
❤❤🎉🎉🎉🎉🎉
Mi pandharpur cha ahe ,tumcha mo no dya
जालना