Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला निकालाच्या दिवशीचा किस्सा ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दादासाहेब , आईंच्या आशीर्वादाची शक्ती आहे
    आता जनतेच्या माय बाप बंधु भगिनीचा आशीर्वाद घेण्या साठी महागाई आणि शिक्षण स्वस्त करावे ही अपेक्षा आहे .

  • @nikhilgawande5118
    @nikhilgawande5118 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता काय शिस्त लावणार ,सगळ फुकट तुम्हीच दिलं ना ..

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बरळू नका. बीड हत्या प्रकरण मध्ये पूर्ण पुणे, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्हा मराठा उभा ठाकला आहे.

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजून मराठे मैदानात येणे बाकी आहेत साहेब... मराठे मागास राहिले... तुम्ही तुमची मुलं बस एवढंच 😂

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Amhi mahanat hot comment madhe Ajitdada ghasun nahi tar Thasun yenar❤ Great leader only Ajitdada❤❤

  • @भक्तीरंग-ग8ब
    @भक्तीरंग-ग8ब 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरा अधिक शिकला असता तर ही कविता छान दमात म्हटली असती तुम्ही
    पी ये चांगला आहे तुमचा छान भाषण देतो लिहून

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बीड हत्या, धन्या वाल्या आणि तुम्ही???? सरकार??? मराठा बुधु समजलात काय??