मि दत्ता महाडिक पुणेकर यांचा फॅन होतो त्यांचा तमाशा मि कधि चुकवला नाही,त्यात श्री.गणभाऊ आंबेठाणकर,विष्णु चासकर यांची कामे अतिशय छान होती,आजही त्याच आठवण येते,धन्यवाद.
आ हा हा कायते गित काय ते संगीत आसं वाटत होते ही मुलाखत संपूच नये डॉक्टर पार्लेकर साहेब पुन्हा एकदा आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत मी तर यू ट्यूब ओपन केली का पहिली एखाद्या कलावंताची मुलाखत आहे का ते पहातो
गेन भाऊ तुम्ही.अजून संपले नाही ७३ वय म्हणजे काय जखड म्हातारे.नाही तुम्ही तमाशा चे फडात काम करा ते पण दत्ता.महाडिक चे च त्यांचे नाव जिवंत ठेवा. विष्णु चासकर आहे का जिवंत .त्यांना ही बोलवा
सलाम गेणभाऊंना,माझा आवडता तमाशा. म्हसा यात्रेत आवर्जून जायचो खास हा तमाशा बघायला.
खूपच छान...पारंपरिक धाटणी. महाडिक आठवतात..
सुपर 👌 धन्यवाद गेणूभाऊ
आम्ही दता महाडिक चातमाशाआवडीने पहात होतो आता तसे कला राहीली नाही गेनभाऊ आबेटान यांची गायन फारच छान सलाम तुमच्या कलेला
वा मस्त पारलेकर सर नांदी ऐकूवली धन्यवाद 🙏🙏
मि दत्ता महाडिक पुणेकर यांचा फॅन होतो त्यांचा तमाशा मि कधि चुकवला नाही,त्यात श्री.गणभाऊ आंबेठाणकर,विष्णु चासकर यांची कामे अतिशय छान होती,आजही त्याच आठवण येते,धन्यवाद.
पेटीमास्तर जबरदस्त वादन.आपल्याला सगळा महाराष्ट्र ओळखत आहे.असेच आपली पेटी सुरांनी बहरत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
मुरलीधर शिंदे हे माझ्या गावचे रहीवासी हरहुन्नरी कलाकार I proud of you...
वा! अप्रतिम गायन गेणू भाऊंची मुलाखत अजून लांब व्हायला हवी होती. जातिवंत कलाकाराला दंडवत धन्यवाद.
आशा कलावंतास मानाचा मुजरा .अप्रतिम!
अतिशय दणकट, भारदस्त,व गोड आवाज आहे. वा, क्या बात है....
अतिशय सुंदर व गोड गायन धन्यवाद
आम्ही संगमनेर कर
गण हेच म्हणायचे ना दत्ता महाडिक यांच्या तमाशात खुप सुंदर गायण आहे त्यांचे
खूप छान 👌👌👌
गेनभाऊ तुम्ही अजून तमाशात काम करु शकता प्रयत्न करा
गेणभाऊ तुमच्यातील कलावंतांना सलाम
जुन ते सोन शाहीर गेनुभाउ सलाम तुमच्या कलेला परमेश्वर तुम्हाला दिरघायुष देवो
दत्ता महाडिक पुणेकर या तमाशातील जुने सर्व कलाकार विष्णू चासक गेन भाऊ आंबेडकर खरोखरच उत्कृष्ट कलाकार
खरंच जून ते सोनं👌
Genubhau yancha aawaj mala khup aawadto mi tyana kityekda stejwar Kam kartana pahile aahe bhalwani maze aajul aasun te dawalpuri jawal aahe aanand watla 🙏🙏🙏
ऐकून डोळ्यात पाणी आले....
आशे कलाकार महारास्ट्राच्या भूमिमध्ये घडले
याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
असे कलाकार होणार नाही
😊wawa.genbhau.tula.todnahi
Lay.bari
दता महाडिक गेनभाऊ तुमच्या कले ला सलाम
काय बोलणार जबरदस्त
यांच्या कलेला मानाचा मानाचा मुजरा
अगदी मन भरलं
Balasaheb hadavale sir .Datta mahadik ani sarva kalaakar junya kalat Ghevun gele.Abhinandan.
Mauli mauli.allrounder kalakar.aata aase vag nahit ani kalakarahi disat nahi.
Genubhaucha la samor gatana pahile aahe supa gavi khup mast kalakar aahe
साळूला सलाम
जिवंत कला
Old. Is. Gold. Va. Shahir. Va
अतीशय सुंदर" अप्रतीम !
Very nice👍
Va dholki vilas bhau abhinandan
आ हा हा कायते गित काय ते संगीत आसं वाटत होते ही मुलाखत संपूच नये डॉक्टर पार्लेकर साहेब पुन्हा एकदा आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत मी तर यू ट्यूब ओपन केली का पहिली एखाद्या कलावंताची मुलाखत आहे का ते पहातो
गेणूभाऊ चाआवाज। कमी। येतो। पेटीचा। आवाज। कमी। आसावा
भाऊ तुम्ही गायिलेले काय सांगू दादा महागाई वाढली हेगीत सादर कराव धन्यवाद
Khoop must parlekar tumche Abhar
सुंदर सादरीकरण जुन्या आठवणींना उजाळा
गेन भाऊ
आज आधी नमिला पुत्र गौरीचा
हा गण गाऊन दाखवा ना
भाग एक मष्ये आहे
th-cam.com/video/-JDW1iu-VNU/w-d-xo.html
Vasant avsarikaranchi mulakat ghya
जुनी आठवण येते
सुंदर
Genbhau maza ladka kalakar adak loni dhamni
पार्लेकर साहेब विष्णू चासकर यांची मुलाखत आसेल तर तेव्हढी एकदा टाका
Juni Aathan jagi zali
Very very good
सर्व
👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐
Jai bhari
Very good
✌️✌️✌️
Parlekar saheb vishnu chaskar tanchi mulakhat chya
Sir tumcha number pathva
Vishnu chaskar chi mulakhat ghya
Kharokhar he parat aikayla milel asa vatla navta pan sahebanmule shakya jhala
Dholaki peti wale Abhinandan
Loni dhamni
ढोलकीपटू कमी पडू नका.
गेन भाऊ तुम्ही.अजून संपले नाही
७३ वय म्हणजे काय जखड म्हातारे.नाही
तुम्ही तमाशा चे फडात काम करा ते पण दत्ता.महाडिक चे च
त्यांचे नाव जिवंत ठेवा.
विष्णु चासकर आहे का जिवंत .त्यांना ही बोलवा
सुंदर सादरीकरण जुन्या आठवणींना उजाळा