तुकड्याचे करार करा बिंदास - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @RavsahebShinde3999
    @RavsahebShinde3999 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @ShaikhAman-fo9zl
    @ShaikhAman-fo9zl 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा आपका कांटेक्ट नंबर चाहिए प्लीज

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर

  • @umeshmahadik7295
    @umeshmahadik7295 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice info Sir 👌

  • @shaileshtelang1473
    @shaileshtelang1473 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर एखाद्या करारामध्ये तुकडे बंदी कायदयाचे उल्लंघन होत असेल तर करार संहितेचे पण उल्लंघन होत. म्हणजे उच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे

  • @sanjaysanap961
    @sanjaysanap961 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर व्हिडिओ अतिशय छान आहे चांगली माहिती दिलीत
    तरी पण एक प्रश्न विचारतो
    फक्त घरासाठीच पाच गुंठे जमीन घ्यायची असेल तर कोणत्या पद्धतीने घ्यावी तुमच्या म्हणण्यानुसार तुकडे बंदी कायद्यात घेऊ शकत नाही.
    तुमचे पुष्कळ व्हिडिओ पाहिले अतिशय छान माहिती असते

  • @Ranjhanananawarey-lg5wx
    @Ranjhanananawarey-lg5wx 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉graet 🤘🤗👏👏👏

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👍

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तर सर पाच गुंठे जमीन घेऊ का नको

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      या व्हिडिओ ने जवळपास सर्व बाबी स्पष्ट केल्या आहेत त्या आधारे योग्य तो निर्णय घ्यावा.

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार सर मी ग्रामीण भागातील एकुण ५० गुंठे क्षेत्रा पैकी २५ गुंठे क्षेत्र माझ्या नावे आहे.व ५० गुंठे चा एकत्रित सातबारा आहे आणि एकत्रित गट आहे.
    नवीन क्षेत्र १०/२० गुंठे जाहीर केले आहे त्या नुसार माझा स्वतंत्र वेगळा सातबारा आणि वेगळा गट होईल का.
    या बाबत मार्गदर्शन असावे

  • @bajrangdivare7459
    @bajrangdivare7459 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला कोर्टाची नोटीस आलेली आहे.वादी हा१९४७चा फेर रद्द करण्याची मागणी केली आहे.नोद ७८साल जुनी आहे व खरी आहे.पण तरी पण रद्द होऊ शकते का.कृपया मार्गदर्शन करा.नमस्कार.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Office whatsapp 9326650498

    • @kimphilbi9109
      @kimphilbi9109 39 นาทีที่ผ่านมา

      Bapre