Hand Gloves 🧤 चा Business करून महिण्याला कमवा लाखो रुपये | Udyogam | उद्योगम |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- Hand Gloves 🧤 चा Business करून महिण्याला कमवा लाखो रुपये | Udyogam उद्योगम |
.
.
📍S K Enterprises,
Morgaon, Tal Baramati,
Dist Pune - 412204
📱+919970515353
बिझनेस आयडिया मराठी
बिझनेस कोणता करावा
बिझनेस विषयी माहिती
व्यवसाय मार्गदर्शन मराठी
व्यवसाय मार्गदर्शन मराठी माहिती
व्यवसाय कोणता करावा
घरबसल्या व्यवसाय कोणता करावा
नवीन व्यवसाय कोणता करावा
गावात कोणता व्यवसाय करावा
कमी पैशात कोणता व्यवसाय करावा
बिझनेस विषयी माहिती
व्यवसाय विषयी माहिती
व्यवसाय कोणता करावा 2024
कमी पैशात कोणता बिझनेस करावा
#उद्योगम
#udyogam
#HandGlovesBusiness
#घरगुतीउद्योग
#व्यवसाय
#उद्योगमाहिती
#कमीपौशातसुरूहोणाराव्यवसाय
#NewBusinessMarathi
#MarathiBusinessIdea
#NewBusinessIdea
खूपच unique उद्योग आहे सर.
उद्योगम टीम नेहमीच असे व्हिडिओ घेऊन येत असतात. आणि अश्या unique Business ला एक नवा platform उपलब्ध करून देतात.
दोघांनाही शुभेच्छा 😊🙏
खुप धन्यवाद टीम पाऊलवाटा 🤝🙏
Udyogam नेहमीच नवनवीन उद्योगांना लोकांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते.
Sar Tumi je business karat ahe ha business mala pan karayache ahe
अतिशय सोप्या भाषेत बिझनेस एक्सप्लेन केला आहे उद्योगम टीमने.... good job....👌👍❣️
खुप खुप धन्यवाद साहेब आपल्या प्रतिक्रियेबद्दल 💐🙏
मशीनचे स्पीड कभी जास्त कैसे हा व्हिडिओ
Looks very good business
Thank you 🙏
Hi sir please this video tern in hindi Or english please give the mobile phone number of this party
Hello There,
Thank you for your concern.
Shortly we will be dilevering our content in Hindi and English.
And for contacts regarding this video, please check the Discription 😊🙏
चांगली माहिती देता तुम्ही
Thank you 🙏
खुप महत्वाचा व्हिडिओ.अभ्यासपुर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.अनंत शुभेच्छा💐
Khup khup aabhar saheb 😇🙏
❤❤
😊🙏
तुम्ही बिझनेस related खूप छान आणि माहितीपूर्ण videos बनवत आहात. मराठी लोकं सुद्धा बिझनेस मध्ये पाठीमागे नाहीत हे दिसून येतंय.👍👌
Khup khup aabhar aaple😊🙏
Tumcha number dya TH-cam et
udyogamofficial@gmail.com
@@UdyogamOfficial number dya tumcha
Thanks sir khupach Chan tumche videos khup helpful ahet ani vegveglya business baddal khupach Chan mahiti tu lonaparyant pohachavta thank you so much 🙏👍
खुप खुप धन्यवाद मॅडम आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल 😊🙏
आजच्या तरुणांनी फक्त नोकरीच नव्हे तर व्यवसायात ही प्रगती केली पाहिजे व्यवसाय हा कोणत्याही वस्तूचा होऊ शकतो, फक्त त्यात पूर्ण माहिती निशी उतरले पाहिजे...
छान माहिती दिलीत सर 👍
खुप खुप धन्यवाद सर आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल 😊🙏
You are doing good work keep it up 👌👍
Thank you so much for your support 🙏
Price kitna 1 pairs
Video chya discription madhe number dila ahe tyanna contact kara 🙏
Khup chhan❤
Thanks 🙏
छन
Thank You 🙏
Not given details of this man which is manufacturing..
Details have been mentioned in the discription.
where is your factory ?
Puna