ताई मी पण तुम्हचे दासबोधावरील ज्ञानेश्वर माऊली चे व गीता तसेच संत कबीर यांचे विवेचन खुप सुंदर केलेले आहे ताई दासबोधातील विवेचन हे मराठी भाषेतील अर्थ समजून सांगितले तर बरं होईल ते काही शब्द समजत नाहीत मग कोणी सांगितले नाही
जो माणूस स्मशानात प्रेत जळण्याचे काम करत असे आणि त्या कामाच्या बद्दल मोबदला घेत असे. त्या कमाईवर उदरनिर्वाह करत असे त्याला चांडाळ म्हणत असत. तो नेहमी प्रेतांच्या जवळ असे आणि स्मशानातच रहात असे. अशा मनुष्याला चांडाळ म्हणत असत.
खूप सुंदर निरूपण
छान विवेचन .
खूप छान,तुमचे निरूपण ऐकल्यावर खूप सहजपणे अर्थ समजतो🙏
खूप छान धन्यवाद
खूप छान सादर करता.अभिनंदन.
खूप सुंदर विवेचन🙏
खुप छान
खूप सुंदर निरूपण आणि खूप सुंदर गोड वाणीत सादरीकरण 🙏
धन्यवाद
खुपच सुंदर
Nice explanation. Thanks for sharing.
Thanks for watching!
ताई किती छान सांगता मी रोज तुमच्या एका अध्यायाचे विवेचन झोपण्यापू्वी ikate.
Jai shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹
सुंदर निरूपण , खुप छान ओघवती रसाळ वाणी, ,👌
खूपच सुंदर निरुपण आणि संथा पण छान समजली सस्नेह धन्यवाद .वंदन.
नेहमी प्रमाणे च सुंदर निरूपण , ओघवती रसाळ वाणी,खुप छान ,👌👌👌👌👌
धन्यवाद योगिनी 🙏🙏🙏
खूप छान मानसी ताई ,,
खुप छान , सविस्तर विवरण
Khup chan
धन्यवाद वंदनाताई 🙏🙏🙏
खुप छान..
धन्यवाद🙏🙏🙏
खुपच छान, नेहमी नेहमी ऐकावे वाटते
Tai namaskar Tumhi abhyasala konti pustake vachta
अनेक पुस्तके वाचली. अर्थासाठी टिळकांचे गीता रहस्य, गीता गोरखपूर 14 नंबरचे पुस्तक वापरले.
सुंदर
खूप छान सांगता. परत परत ऐकावंसे वाटते.
🙏🙏
24:33
🙏🏻🙏🏻
ताई मी पण तुम्हचे दासबोधावरील ज्ञानेश्वर माऊली चे व गीता तसेच संत कबीर यांचे विवेचन खुप सुंदर केलेले आहे
ताई दासबोधातील विवेचन हे मराठी भाषेतील अर्थ समजून सांगितले तर बरं होईल ते काही शब्द समजत नाहीत मग कोणी सांगितले नाही
चांडाळ म्हणजे नेमके कोण?
जो माणूस स्मशानात प्रेत जळण्याचे काम करत असे आणि त्या कामाच्या बद्दल मोबदला घेत असे. त्या कमाईवर उदरनिर्वाह करत असे त्याला चांडाळ म्हणत असत. तो नेहमी प्रेतांच्या जवळ असे आणि स्मशानातच रहात असे. अशा मनुष्याला चांडाळ म्हणत असत.
प्रत्येक अध्यायाचा शब्दशः:अर्थ कसा मिळू शकेल.
गीता गोरखपूर यांचे 14 नंबर चे पुस्तक घ्या. त्यात प्रत्येक शब्दाची फोड आणि अर्थ दिला आहे.
@@manasiabhyankar8753 मॅडम आपला मोबाईल नंबर द्या प्लिज
सुंदर
खूप छान सादर करता.अभिनंदन.
सुंदर