Pudhari News | बीड प्रकरणावर सुप्रियाताई संतापल्या, म्हणाल्या माणुसकी कुठाय?।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 112

  • @user-sm9qb6uy7c
    @user-sm9qb6uy7c 15 วันที่ผ่านมา +60

    सवाल तो है... कुणावरही उठसुठ ईडी लावली जाते.. मग वाल्मीक कराड, धनंजय मुंडे वर का नाही?

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 15 วันที่ผ่านมา +26

    ग्रहमंत्री झोपलाय महाराष्ट्राचा

  • @dadak3141
    @dadak3141 15 วันที่ผ่านมา +63

    खूप उशीर लावलात बोलायला... सुरेश धसांनी सत्तेत असूनही प्रकरण तडीस नेले... जर सुरेश धस नसते तर हेही प्रकरण दाबले गेले असते...🤕

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 15 วันที่ผ่านมา

      हे मोदींना विचारा झोपा काढता काय.

    • @mahi-16
      @mahi-16 15 วันที่ผ่านมา

      दादा सद्या मराठा काही बोलला तर जातीत अडकावे जाते समजुं ख्या.. त्यतल्या त्यत.. पवार नं चे नव घाटले की वाहक होत लोकांचे

    • @abhijitpatil1710
      @abhijitpatil1710 14 วันที่ผ่านมา

      Right

  • @amolnikam3509
    @amolnikam3509 15 วันที่ผ่านมา +30

    ED फक्त विरोधकांवर लावली जाते..

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 วันที่ผ่านมา +20

    अजित पवार राष्ट्रवादीचा पक्ष मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेने संपवावा

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 15 วันที่ผ่านมา

      भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
      पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
      अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
      आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
      दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
      भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
      नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
      धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?
      वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता .
      कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ?
      आम्ही गांडू मराठा
      आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत )
      टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी
      मराठा ब्राह्मण बोलायला हुशार असतो .........मोठे मोठे शब्द वापरतो पण गांडीखाल अंधार असतो ह्यांच्या.
      एक मराठा हातात खराटा
      तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ?
      पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते .........
      तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे
      एक मराठा हात में खराटा

  • @VibhabeKokde
    @VibhabeKokde 15 วันที่ผ่านมา +14

    धनाजंय मुंडे,,,आता ईडी सुद्धा मागे लागेल,, वाल्मिकी कराड हा जर गरीब सामान्य माणूस आहे,
    त्याला काही लोकं फसवतात,,मग त्याच्या कडे इतकी धन संपत्ती कोठुन आली,, उत्तर द्या धनाजंय मुंडे,, उगाच प्रती मोर्चे काढून जमतं नसतयं,, उत्तर देवा लागतंय,,

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 14 วันที่ผ่านมา +1

    एकच वादा अजित दादा 🔥
    अजित दादा आगे बढो
    OBC तुम्हारे साथ है 🚩

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 15 วันที่ผ่านมา +18

    फडतूस राज्य सरकार महाराष्ट्र राज्य😢😢

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 วันที่ผ่านมา +7

    गृह मंत्री झोपला❤ एडी झोपली ❤ आपल्या महाराष्ट्रात कोण कंपनी चालवणार सगळे बेरोजगार तरुणांना कोण रोजगार देणार

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 15 วันที่ผ่านมา +6

    परळी दहशतवाद्यांचा अड्डा बनला आहे.
    लादेनला 302चा सह आरोपी झालाच पाहिजे

  • @विनायकचिरखे
    @विनायकचिरखे 15 วันที่ผ่านมา +13

    याला कारनी भुत भाजपच आहे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 15 วันที่ผ่านมา

      भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
      पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
      अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
      आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
      दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
      भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
      नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
      धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?
      वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता .
      कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ?
      आम्ही गांडू मराठा
      आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत )
      टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी
      मराठा ब्राह्मण बोलायला हुशार असतो .........मोठे मोठे शब्द वापरतो पण गांडीखाल अंधार असतो ह्यांच्या.
      एक मराठा हातात खराटा
      तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ?
      पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते .........
      तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे
      एक मराठा हात में खराटा

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w 15 วันที่ผ่านมา +13

    ईडि का लावत नाही हे कसल सरकार

  • @Tarbuj01
    @Tarbuj01 15 วันที่ผ่านมา +2

    ED फक्त विरोधी उमेदवार फोडून आपल्यात सामील करण्यासाठी होतो 💯💯💯💯💯

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 15 วันที่ผ่านมา +7

    ED,PMLA, केन्द्रi ne कार्यवाही करावी.

  • @ganeshbulange801
    @ganeshbulange801 15 วันที่ผ่านมา +2

    ED फक्त विरोधकांसाठी आहे,सत्तेतल्या लोकांसाठी नाही

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 วันที่ผ่านมา +4

    मीडिया सुधा झोपते ❤मीडिया ल खूप पॉवर आहे ❤पण मीडिया सुधा झोपते

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 15 วันที่ผ่านมา +4

    ❤एडी झोपली ❤एडी जगावं ❤evm हटाव ❤देश बचाव ❤एडी झोपली एडी झोपली ❤evm हटाव ❤देश बचाव

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 15 วันที่ผ่านมา +1

    ED काय फक्त विरोधकलाच लागते का, कायदा आणि सुव्यवस्था सर्वांना समान असावी, त्यामध्ये कोणी लहान मोठा असू किंवा कोणत्याही जातीचा असो.

  • @shivdattthakare6595
    @shivdattthakare6595 15 วันที่ผ่านมา +2

    Full support 🎉

  • @rajeshjadhav7105
    @rajeshjadhav7105 15 วันที่ผ่านมา +2

    आता इडी येणार नाही, पण ईथे दुसऱ्या पक्ष्याचा माणूस राहिला असता तर इतक्यात उचलून नेला असता, काय सद्या परिस्तिथी चालू आहे 🙏

  • @mahendrakatkar9806
    @mahendrakatkar9806 14 วันที่ผ่านมา

    तुकाराम मुंढे साहेब यांच्या सारखा अधिकारी या केस ला उत्तम रित्या सोडवू शकतील त्यांच्या सारखा अधिकारी बीड ला द्या बगा बीड चे गावागुंड कसे पळतायत

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 15 วันที่ผ่านมา +2

    Evm सरकार... आरोपीना वाचवत आहे

  • @AshokSonkar-ye7jg
    @AshokSonkar-ye7jg 14 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस आरोपीला हाताशी घालू नये

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 วันที่ผ่านมา +3

    दिव्या मारण्याचे धमकी दिली असताना 302 कलम वाल्मीकराला सरकार का लावत नाही हे महाराष्ट्राला उत्तर द्या

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 15 วันที่ผ่านมา

    इडीच काम वेगळं असतं विरोधात असलेले प्रतिनिधी साठी असते शिवाय प्रतिनिधी फुटला तर आपल्या कडे एक वाढीव सदस्य होतो, हेच खरं काम आहे इडीच

  • @GaneshGaikwad-eu4jh
    @GaneshGaikwad-eu4jh 13 วันที่ผ่านมา

    खरे आहे ताई बरोबर बोलत आहे तूम्ही ed encome Tex वाले कुठे आहे काय करत आहे

  • @mahi-16
    @mahi-16 15 วันที่ผ่านมา +1

    ईडी च्य ा मागणी साथी रास्त्यवर या.. 1000, 2000 करोद ची संपत्ती कढी आली चौकशी करा

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 วันที่ผ่านมา +4

    एकनाथ शिंदे मराठा नेता माजी मुख्यमंत्री काय करत आहे का बोलत नाही या घटनेवरती

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 15 วันที่ผ่านมา +1

    वाल्मीक कराड 10 वर्षांपूर्वी शरद पवार पक्षात होता त्यावेळेस का उचलून धरलं नाही आता जातिवादी लढाई करायची

  • @pandurangmane2752
    @pandurangmane2752 15 วันที่ผ่านมา

    ताई,ई.डी.फक्त विरोधकांसाठी गुन्हेगारांसाठी नाही.हे राज्य बी.जे.पी चे आहे.

  • @kamleshahire9881
    @kamleshahire9881 15 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्र का मुख्यमंत्री का ही हाथ है मुख्यमंत्री का राजीनामा चाहिए देवेंद्र फडणवीस ने गुंडागिरी बढ़ा दी है

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 15 วันที่ผ่านมา

    इथ नैतिकता आहेच कुठं

  • @शेळीपालनजोडधंदा
    @शेळीपालनजोडधंदा 15 วันที่ผ่านมา +4

    अजित पवारांनी 70 हजार कोटीचा घोटाळा केला तेव्हा असे कागद घेऊन मुलाखत घ्यायला पाहिजे होती तेव्हा कुठे गेलती😂😂

  • @Omonascartoonvideo
    @Omonascartoonvideo 15 วันที่ผ่านมา

    Ed la fakt विरोधी पक्ष नेते यांच्यावर सोडलेल अस्त ते स्वत टीमच्या नेत्यांना कसे पकडतील ती प्रॉपर्टी कष्टांनी आणि gst भरून कमवले आहेत असे ed ch म्हणन आहे

  • @hanmantchavan772
    @hanmantchavan772 15 วันที่ผ่านมา

    जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीत ओबीसी मतदान मिळणार नाही? म्हणून अटक नाही? महानगरपालिका मध्ये ही !

  • @yeshuprayerchormale440
    @yeshuprayerchormale440 15 วันที่ผ่านมา +3

    Fadanvis saheb hich vel aahe aapan kay aahat te jantela dakhavnyachi atta actionvar ya

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 15 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रची वाट लावली यांनी

  • @abhijitpatil1710
    @abhijitpatil1710 14 วันที่ผ่านมา

    येडी परदेशात फिरायला गेलेली आहे हे प्रकरण संपले की मग येडी येईल

  • @dattuwagh3649
    @dattuwagh3649 15 วันที่ผ่านมา

    त्यांना त्या दोघांनाही ईडी लागत नाही. कारण E म्हणजे एकनाथ D म्हणजे देवेंद्र.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 15 วันที่ผ่านมา +1

    ED फक्त वीरोधी पक्षासाठीच आहे.😅

  • @ramkadam5646
    @ramkadam5646 15 วันที่ผ่านมา

    खरी संपत्ती धनुचीच आहे वाल्मीक निमीत आहे आस वाटतंय

  • @Dattaji.B.Shinde4474-lr2sn
    @Dattaji.B.Shinde4474-lr2sn 15 วันที่ผ่านมา

    अजीत पवार नी धन्याच्य डोक्यावरच्या हात काढला तर सगळी हवा निघून जाईल

  • @girishjamdhade1078
    @girishjamdhade1078 15 วันที่ผ่านมา +2

    ताई. पक्ष फुटण्याआधी हे सर्व तुमच्याच पक्षात होते.

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 15 วันที่ผ่านมา +1

    ताई एक प्रकरण किती उचलून धरलं तुम्ही परंतु परभणीच्या दलित प्रकरणात तुम्हाला एक शब्द बोलायला वेळ नाही

  • @Ajayatul9076
    @Ajayatul9076 15 วันที่ผ่านมา

    या आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच पाणी वाल्मिकी कराड यांचे काहीतरी साट लोट आहे तेरी चूप मेरी चूप असे धंदे झाले

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आणि देशाला दाखवून द्यावे की मी पक्षपाती मुख्यमंत्री पद भूषवतो वाल्मीक करायला आणि धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न केला दळवेंद्र देवेंद्र मुख्यमंत्र्यांनी तर ते महाराष्ट्र मधून राजकारणा तून संपतील

    • @shantaramorape2960
      @shantaramorape2960 15 วันที่ผ่านมา

      फडणवीस अतिशय कपटी आणि पाताळयंञी माणुस यांच्याकडुन कसलीही न्यायाची अपेक्षा करु नका.

  • @ramkadam5646
    @ramkadam5646 15 วันที่ผ่านมา +1

    या फडनविसान महाराष्ट्राचं वाटोळं केलं

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 15 วันที่ผ่านมา +2

    तूच राहिली होतीस सुप्रिया बाई कर तू पण मन मोकळं.

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 15 วันที่ผ่านมา

    एक करा आता येवं पण मुंढे घराण्याच्या प्रॉपर्टी मीडिया समोर आणल्या वाल्मीक कराड ची आणली. मग
    आता सर्व पक्षांची नेते आहेत यांच्या पण प्रॉपर्टी मीडिया समोर आणा.
    पाहू मग किती अजून लोकं फसतात.
    हि चालली बोलायला इनी तर फक्तं बारामती मोठी केली.

  • @Virodhiline
    @Virodhiline 15 วันที่ผ่านมา +4

    Evm sarkar kadun kahi apeksha nahi

  • @SunilVedre-y8n
    @SunilVedre-y8n 14 วันที่ผ่านมา

    Pm कुठे आहेत

  • @ShivajiPatil-zt9hv
    @ShivajiPatil-zt9hv 15 วันที่ผ่านมา

    KARAD MUNDHE हे दोघेजण परळी तालुक्यातील व बीड जिल्ह्यातील लोकांना मोक्ष प्राप्ती देत आहेत त्यामुळे त्यांचं काम चालू राहू द्यावं देवाच्या प्रतिनिधींनी त्यांना काम करू देण्यास परवानगी देत आहेत

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 15 วันที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस राजीनामा दे

  • @pandurangmane2752
    @pandurangmane2752 15 วันที่ผ่านมา

    नैतिकता ही प्रामाणीक माणसाकडेच असते.गुंड,खंडणीखोर,लाचार सत्तापिपासू कडून काय अपेक्षा.??

  • @Deepak-m1d5u
    @Deepak-m1d5u 15 วันที่ผ่านมา

    दादा ची करामत

  • @whatappstatus2003
    @whatappstatus2003 15 วันที่ผ่านมา

    ग्रह मंत्री राजीनामा द्या

  • @shantarammahadik6565
    @shantarammahadik6565 15 วันที่ผ่านมา

    सुप्रिया ताई हा विषय सर्व पक्षांनी लाऊन धरा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊद्या

  • @psm4727
    @psm4727 15 วันที่ผ่านมา

    इतके दिवस?

  • @nandkumarmedhane4216
    @nandkumarmedhane4216 15 วันที่ผ่านมา +3

    हे एकाच टोळीत कामं करतात,,, तेव्हा साप मारायचा कोणी यांवर सध्या मंथन चालू आहे.,,,,,जय शिवराय, जय महाराष्ट्र.

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 15 วันที่ผ่านมา +4

    Ed la bidi dya Cid chi kunavar bharosa karayacha

  • @trimbakbhore2573
    @trimbakbhore2573 15 วันที่ผ่านมา

    एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार एक तू तीन लोकाला पदावरून हटवा

  • @anildeshmukh3
    @anildeshmukh3 15 วันที่ผ่านมา

    खर असताना ED झोपले काय

  • @digvijaykale3616
    @digvijaykale3616 15 วันที่ผ่านมา

    Tarbujya ha Dhanya munde la ghabarun zopla ahe... Tyachi ED pn gayab aahe😂😂

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 15 วันที่ผ่านมา

    Bitcon?

  • @peacefulwarrier
    @peacefulwarrier 15 วันที่ผ่านมา

    ED pawar chya pan mage nhiye sadhya 😅😅

  • @Jdkhdhdh
    @Jdkhdhdh 15 วันที่ผ่านมา

    Very सिंपलय ते 😂😂😂

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 15 วันที่ผ่านมา

    Bjp.. Ed फक्त विरोधीपक्ष नेत्या वरच लावते...

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 15 วันที่ผ่านมา

    Ha manus tumch paksatla hota

  • @Avinash-us2qx
    @Avinash-us2qx 15 วันที่ผ่านมา

    Dhananjay munde ch bhand futal manun ed lavin dada 😢😢

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही धनंजय मुंडे ला विचारावे पैसे नेता आहात ना तुम्ही सुप्रियाताई

  • @vasantgodase557
    @vasantgodase557 15 วันที่ผ่านมา +3

    सुप्रिया ताई तुमच्या वडिलांनी वाल्मीक करणारे धनंजय मुंडे ला मोठा केलेला आहे ते पाप तुमचं आहे

    • @DILIPB-e1k
      @DILIPB-e1k 15 วันที่ผ่านมา

      भाजपा चा काटा त्यांच्याच घशात घातला सुप्रिया सुळे नि
      पण 2200 करोड प्रति महिना मिळणार राखेचा पैसे , त्याचा हिशेब कोण देईल ?
      अजित पवार / धनंजय मुंडे / पंकजा मुंडे ?
      आता तर हे प्रकरण फारच पुढे गेलेय , बीड मध्ये पीक विमा घोटाळा निघालाय धनु भाऊ आणि अजित पवार च्या आशीर्वादाने.
      दगडी कोळसा चोरी करणे ( कंटेनर च्या कंटेनर ) कराड पळवत होता
      भाजप चा पाठपुरावा असल्या शिवाय धनंजय मुंडे अजित पवार पंकजा मुंडे ची गॅंग कोण चालवताय.
      नितीन गडकरी जसे सिमेंट चे ठेके घेण्यासाठी नागपूर रायपूर हीघवाय बनावतो , अडाणी अंबानी साठी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बनवू शकतो तर मग बीड मध्ये असा प्रकार का नाही होऊ शकत ?
      धरणात मुतणारा अजित पवार आता राखेत लोळणार का ?
      वंजारी मराठ्यांचा रक्त आणि जमिनी गिळून मोठा होतोय . वंजारी ( पश्तुन वंश अब्दालीचे वंशज ) ह्यांनी दाखवून दिलेत ते मुलाचे कोण आहेत. मराठ्यांना कोणी वाली नाही उरला आता .
      कधी शिवाजी कधी श्री कृष्णा कधी कल्की कधी श्री राम ह्यांना वाचवत होता. आता अब्दाली तुमच्या घरातच घुसून बसलाय मराठ्यांनो , अजून किती झोपणार ?
      आम्ही गांडू मराठा
      आम्ही झाडू मारू पण गुलामीतच राहू असली आमुची जात मराठा ( त्यात मराठी ब्राह्मण पण आहेत )
      टाळ कुटून म्हणतो स्वतःस वारकरी आणि बनतो दारावरची गडकरी
      मराठा ब्राह्मण बोलायला हुशार असतो .........मोठे मोठे शब्द वापरतो पण गांडीखाल अंधार असतो ह्यांच्या.
      एक मराठा हातात खराटा
      तुम्ही तक्षशिलेतून पळाले , तुम्ही पांचाळ मत्स्य सोडला तुम्ही मंदसौर सोडले तुम्ही माळवा सोडला तुम्ही खान्देश सोडला आता तुम्ही पानिपत मधून पळून आले आता तुम्ही प महाराष्ट्र / मराठवाडा सोडून कुठे पळून जाणार ?
      पळून जाणाऱ्याला कुठेच इज्जत नसते .........
      तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला पळकुटेच म्हणणार ................ 96 कुळी पळकुटे
      एक मराठा हात में खराटा

  • @ala7515
    @ala7515 14 วันที่ผ่านมา

    He politics kheltat! Tumchya party madhe Dhanu hota tevha, Karad barobar photo ghyayla laaj nahi watli? 😮

  • @kale12343
    @kale12343 15 วันที่ผ่านมา

    त्यांचं नाव घेतलं की फोटोला हार लागलाच

  • @Dr....123
    @Dr....123 15 วันที่ผ่านมา

    Ed कुठे

  • @RajuHemke-c8s
    @RajuHemke-c8s 15 วันที่ผ่านมา +2

    सुप्रिया ताई सुळे तुम्ही केलेला घोटाळा सारेत मोठा कोनाचा नाही पवार घरानेन जेवढा घोटाळा केला तेवढा घोटाळा कोनाचा नाही

    • @akshayjadhavpe1fg
      @akshayjadhavpe1fg 15 วันที่ผ่านมา

      बुल्ल्या इथे कराडचा विषय चालला आहे कराडची चकतो का

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 15 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही श्रेयस घ्या

  • @AnkushShitole2270
    @AnkushShitole2270 15 วันที่ผ่านมา +1

    Nalayak circle

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 15 วันที่ผ่านมา

    Manun tar tarbuj ne gruha mantri pad sinde la dile nahi maratha virodhi tarbuj ahe

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 15 วันที่ผ่านมา

    Tuza vadelan che karamatya ihet

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 15 วันที่ผ่านมา

    तुम्ही ताई उशीर लावला य बोलायला सुरेश धस साहेब बानी उचलल प्रकरण म्हणून हेकाय तर दुसर्यांना धुडकावून लावल असतं एवढे तुम्ही मोठ मोठे नेते असतानी काय हे धनंजय मुंडे सारखे याचे डोळे अंदाधुंद काय हे चालवीलय

  • @vitthalsolanke1172
    @vitthalsolanke1172 15 วันที่ผ่านมา

    बाई आम्ही तुम्हाला बोललो होतो तुमच्या भावाला बोलावलं आतापर्यंत तुम्ही कुठे होत्या ताई एक माणूस मेला एक माणूस लपून बसू नका हो ताई तुमचा भाऊ लपून बसू नका हो ताई

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 15 วันที่ผ่านมา +5

    ताई तुम्ही खुप वेळ लावला

  • @riteshrathod8430
    @riteshrathod8430 15 วันที่ผ่านมา

    Devendra and Narendra marel tevha Jag progress krel