अतिशय साध्या,प्रेमळ भाऊजयांच्या आणि भाचे कंपनीच्या प्रेमाने गजबजलेले तुमचे माहेर पाहून खूप आनंद वाटला ..मी आज तुमचे 5-6 व्हिडिओ बघितले.सगळेच व्हिडिओ खूप छान इंटरेस्टिंग आहेत..पण ह्या व्हिडिओ वर कमेंट करायचा मोह आवरला नाही..प्रेमाने आणि मायेने भरलेले घर बघून मन भरून पावले ...किती समाधानी माणसे आहेत सारी..भाऊजया तर काय करू ने काय नको,किती करू ने किती नको अशा गोड स्वभावाच्या..मनमिळावू माहेर आणि माहेरची माणसे आहेत...माहेरी खरी श्रीमंती समाधानाने नांदते आहे...मनाने श्रीमंत लोक आहेत...भुईमुगाच्या शेंगा बघून आणि डांगराची भाजी बघून तोंडाला पाणी सुटले...खूप रिअल व्हिडिओ .. मनाचा खरे पणा ह्या व्हिडीओत पाहायला मिळाला..सगळ्या फॅमिलीला खूप खूप प्रेम..तुमच्या छोट्या भाच्याचे अक्षर खूप सुंदर आहे ...आणि त्याने भेळ खूप छान टेस्टी बनवली..ती भेळ बघून मला पण खावी वाटली..मस्त व्हिडिओ 🎉🎉

Thank you so much dear 🥰
किती ❤
Missing Milinddada😢😢
Tai tumchi tonig khandeshi vatate ka bar barichshi bhashya hi ahiranitle shabdha yetat tumhi tar sinner che aahetna
बांधायला
तुमचे माहेर खूप छान आहे खूप मोठा परिवार आहे 👌🏻👌🏻👌🏻
Thank you 🙏
Hello tai ! मी पण सिन्नर ची सुन आहे सांगले आक्का दाजीन ची . रोज बघते तुमचे Video . छान खुप आवडतात .
Are wah chan 👍 thank you 🙏
माहेरची वेगळीच मज्जा असते
True
Nice video 👍👍
खरच tai mahercha सुख vegalacha ast.khup chan vatat srv aekmekana jodun aahe .ghar bharalel vatat
Thank you 🙏
Sonali tumchya maher che sagle Jan khup premal aahet
Tumche maherpan baghun khup chan vatle majja kara😊
Thank you 🙏
तुम्ही कुठे इंग्लिश शिकल्या मार्गदर्शन करा
माझी मुलं इंग्लिश मीडियम ला शिकले त्यांच्याशी बोलून बोलून माझं इंग्लिश चांगलं झालेलं आहे मिस्टरांचही इंग्लिश चांगलंच आहे👍 🤗
खुप छान आहे लाडु मी डिंक मागवला मेथीदाने घरात लाडु वळले मस्त सर्व मिळुन छान वाटत गाव माहेरी खुप छान आहे ऐंजाय करा ताई 🌹🌹
Thank you 😊
खूप छान व्हिडीओ ताई माहेर चा व्हिडीओ मस्त आहे 👌👌🙏
Thank you 🙏
Tai tumhala akkalkot varun haiydrabad sathi kontya app varun driver milala hota
Google vr app aahe tithun gheto 👍😊
पण ऐवढे लाडू का
परिवार मोठा आहे म्हणून 👍🤗
नमस्कार तुमचे घरातील सर्व व्हिडिओ छान आहेत ,माहेरच्या बद्दल खुप आदर ,आपुलकी आहे ,असेच प्रेम राहु द्या, धन्यवाद आशिर्वाद. तुम्ही मनाने श्रीमंत आहेत
Thank you so much 🙏
Sonali tujhe Ghar sadhe asle tari tya gharatil tujhi maherchi manse khup premal ahet aani tujhyavr saglech khup prem kartat.. ladu valne Kiva badhne ase hi boltata..
Thank you so much 🙏😊
टीप.हावरी .आजुन फुई. भाचा बोलणं खूप छान वाटते . आशीच बोली भाषेत बोलत जा
Yes 👍 thank you 🙏
लाडू वळणे,लाडू बांधणे दोन्हीही चालेल
Thank you 😊
खूप छान आहे विडिओ आवडला विडिओ भावजय आणि बहिणी भावास सोबत अंग ताई लाडु वाळायला नाही वळायला अस म्हणतात मस्त झाले लाडू
Thank you 🙏
Kahi byka mahrcha nako to mothe pana sagyla khup pudhe astat. Pn tai tumhi tumcha ghar .life style pahun bhavjai bolt astil amcha ghar sadha ahe. Pn tari tumhi sadha gharatun pudhe alat ani n lajta je khar ahe te sagta kiva dakhvta hyat tumcha mothpana ahe ani tyacha tumhala praud pn ahe
Yes 👍 thank you so much 🙏
Tumi ६ bahini aahat na ek bahin ka naste tumcha video madhe
Ti pandharpur la geleli aahe 🙏🤗
ताई तुझ्या माहेर कुठलं
सिन्नर 👍
❤❤❤❤❤
ताई खूपच छान vlog होता आज चा
Thank you 🙏
👌👌❤❤❤
Khup chhan chhan tai.maherchi majjach veglich aaste 😊
Yes 👍
Khup masta maher ahe
Thank you 🙏
Tai tumchya bhavjya khup chhan aahet 👌🏻👌🏻😊
Thank you 😊
Enjoy tai . Nice video
Thank you 😊
तुमच्या दोन्ही भावजया छान आहे
Thank you 🙏
Khup chan Vloge tai
Thank you 🙏
पाण्याची टाकी का नाही बसवत?
पाण्याच्या दोन टाक्या पण बसवलेल्या आहेत परंतु परिवार मोठा असल्यामुळे पाणी पुरत नाही तीन-चार दिवसांनी एकदा येतो 😔
माहेर खुप छान😊❤🎉🎉
Thank you 😊
कपडे वाळतात...लाडू वळतात...😊
Okay 👍
Tai kiti chaan vlog......
Thank you 🙏
वळायला
Thank you 😊
वळायला म्हणतात
Okay 👍
Ladu valayla mhantat
Okay 👍
Ladu
Thank you 😊
ताई खूप छान फैमिली आहे
Thank you 🙏
लाडु वळणे च म्हणतात
Thank you 😊
मस्त विडिओ
छान व्हिडिओ. माहेरपणाचे सुख काही वेगळेच असते सोनाली. नशीबवान आहेस. तुझ्या दोन्ही वाहिनी फार छान आहेत. छान एन्जॉय कर. लाडवाची रेसिपी सुंदर. ❤🎉👌🏼👍🏼😊
Thank you 😊
Yes 👍 thank you 😊