ताई तुम्ही जे काही सांगता ते अगदी सत्य परिस्थिती आहे. ज्यांच्यावर जेव्हा दुःख येते ना तेव्हाच त्यांना दुःखाची वेदना काय असते ते समजते लोकांना काय बोलायला लागते शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते त्यामुळे कोणाचा ताई विचार करू नका.
ताई तुमची कहाणी पाहून मला माझी आठवण झाली कोविड-19 मध्ये आई भाऊ त्याची मुलगी अशी चार लोकं गेली आणि मी 33 वर्षाची आहे पुण्यात आहे पण ह्या लोकांची आठवण कदाचित मी जाणार त्याच वेळेस त्या जातील आईवर आणि माझ्या भावांनो खूप प्रेम होतं आणि मला दुसरी बहीण किंवा भाऊही नाहीये फक्त माझी फॅमिली नवरा दोन मुली कधीकधी जगण्याची इच्छा होत नाही बघता बघता चार वर्षे झाली पण असं वाटते की अजून ते मला सोबत😢😢😢😢
राग मानू नका म्हणणे पॉझिटिव्ह घेऊन आता तुम्ही पण ह्यातून बाहेर पडा आणि तुमचे जे रुटीन आहे ते सुरू करा तरच घडलेल्या गोष्टी विसारण्यास मदत होईल .. व्यक्तीला नाही विसरू शकत पण त्याच गोष्टी धरून ठेवण्यात पण काही तथ्य नाही कारण आपल्या सोबत आता जे आहेत त्यांची साथ देणं जास्त महत्वाचे आहे... अशाने जे गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती मिळते...🙏
ताई तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत . तुम्ही जे सांगता ते अगदी बरोबर आहे. माझे मिस्टर वारले तेव्हा माझे वय ४४ होते . अंतापुर मला माहिती आहे . माझ्या वहिनीचे माहेर अंतापुर आहे व माझे माहेर कळवणचे आहे.
हो ताई आमच्याकडे पण आजही सासरी, चांगल्या घरातल्या सुना शक्यतो घराबाहेर निघत नाहीत. काही मिरवणूक बघायची असेल तर खिडकीतून किंवा दाराच्या मागे उभे राहून बघतो आम्ही. डोक्यावर पदर घेऊनच बाहेर निघावे लागते. पण तु स्वतःमध्ये खूप परिवर्तन घडवला. साध्या eyebrow करायला जायला लाजणारी आणि एकदम होळी रंगपंचमीला half पॅन्ट घालून रंगपंचमी enjoy करणारी. मस्तच हे सर्व व्हिडिओ तुझ्या सासरची मंडळी पण बघत असतील तेव्हा त्यांना किती आश्चर्य वाटत असेल. मी job करते पण सासरी गेल्यावर पूर्ण वेगळी रहाते. साडी व गावाच्या फाट्यापासून 30 किलोमीटर अगोदरच डोक्यावर पदर घ्यावा लागतो. नाहीतर ही बाई कोणाची सुन आहे आणि हिचं माहेर कुठलं? असे विचारतात म्हातारे माणसे.
सोनाली माफ कर थोडस् प्रॅक्टिकल बोलते जेव्हा या दुखतून तु थोडीफार सावरशील ठेव्हा तुझ्या भावाला झालेला आजार का होतो पाहिलं का काही समजलं नाही आपण कसे सावध राहू शकतो करण प्रशांत्जींना पण याचं बरच knowledge असेल एक अवरनेस म्हणून एक व्हिडिओ बनव जेणेकरून कोणाला थोडासा जरी फायदा झाला तरी मिलिंद भाऊ ना खरी श्रद्धांजली असेल
हो अशीच छान छान गप्पा मारत जा छान बोलत जा आपल्या मुलींबद्दल जेणे करून त्याच्या मनाला खूप शांती लागेल मिलन कधी रडायचा का त्याला किती हसवायला आवडायचं तो किती जॉब करायचा तो किती हसवायचा आपणही तसंच करायचं❤❤
हो ना ज्यांच्यावर वेळ येते त्यांनाच कळते ताई पण थांबून चालत नाही जगावंच लागतंय त्यामुळे तुम्ही सावरा प्रयत्न करा सावरायचा भाऊंचा बहिणी मध्ये जीव असतोच आणी बहिणीचाही भाऊ जीव असतो😢
हो ताई बरोबर बोलला तुम्ही ज्या बाईचा नवरा जातो तिला आधार द्यायचं सोडून बाहेरचं लोकं नको नको ते बोलतात खूप बारीक लक्ष असतं बायकांचं ताई टेन्शन घेऊ नका तुम्हाला या दुःखातून बाहेर निघण्यासाठी निघण्यासाठी देव सहाय्य करो
बाप रे अजूनही गावात इतके भयंकर विचाराची लोक आहेत? मान्य आहे गाव आणी शहर यात फरक भरपूर आहे पण लोकांना आपण किंमत देऊ नये.बोलायला लोक असतावपण हिच पोसायला येत नाहीत.तुमच्या वाहिनीला सांग की आता लोकांकडे लक्ष देऊ नकोस थोडा वेळ जाऊदे मग् हळूहळू घरा बाहेर पड. जे योग्य वाटतेय तेच कर.
tai maf kar pn plz tu savar g tula evdh dukh hot tya aai bapala.kiti tras asen g ...tyana kiti radyla yet asen je zal te hoanr ch hot as samj aani tya aai vadlana dhir de g lavkar savr tula phun vait vatat.dadachi aathnvi aamhala sang jarur tuz man mokl kar pan ashi satat sad rahu nako ...hyacha tras tuza family la hot asen ....hoil halu halu sagl thik tas hi tu dada la yt cha madhymatun kaym jivant thevshin tyacha aathvni share kar aamahla aikyla aavdtin ......aathvnit tyala jivant thev .........man mokl kar pn plz radu nko karan tula rdk pahvs nay vatat.....tuza gavi yekda chakar marun ye raha 4/5 divs jat yet raha aai vdlla tevdhcg br vaten ..........lavkr tula baher kadhu dev😢
Sarvapeksha wife and their children jast suffer hotat,aapan gappa marun shant hoto,ag tuzya MR .chi care kar,business wale khup unaware astat health chya babtit,diet madhun fiber protein jast de ,gharch food best ,aapan fresh oil use karto daily ,baher tas nasat so ...
आमच्या कडे माझ्या आईला सांभाळायला एक मावशी आहेत त्या नांदेड च्या आहेत त्या सांगतात तिकडच्या गावाकडच्या बायका खूप फॉरवर्ड झाल्यात.मी आयुष्यात गाव बघितले नाही कारण जन्म आणी कर्म भूमी मुंबई च आहे.
ताई तुम्ही जे काही सांगता ते अगदी सत्य परिस्थिती आहे. ज्यांच्यावर जेव्हा दुःख येते ना तेव्हाच त्यांना दुःखाची वेदना काय असते ते समजते लोकांना काय बोलायला लागते शेवटी प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत असते त्यामुळे कोणाचा ताई विचार करू नका.
ताई तुमची कहाणी पाहून मला माझी आठवण झाली कोविड-19 मध्ये आई भाऊ त्याची मुलगी अशी चार लोकं गेली आणि मी 33 वर्षाची आहे पुण्यात आहे पण ह्या लोकांची आठवण कदाचित मी जाणार त्याच वेळेस त्या जातील आईवर आणि माझ्या भावांनो खूप प्रेम होतं आणि मला दुसरी बहीण किंवा भाऊही नाहीये फक्त माझी फॅमिली नवरा दोन मुली कधीकधी जगण्याची इच्छा होत नाही बघता बघता चार वर्षे झाली पण असं वाटते की अजून ते मला सोबत😢😢😢😢
राग मानू नका म्हणणे पॉझिटिव्ह घेऊन आता तुम्ही पण ह्यातून बाहेर पडा आणि तुमचे जे रुटीन आहे ते सुरू करा तरच घडलेल्या गोष्टी विसारण्यास मदत होईल .. व्यक्तीला नाही विसरू शकत पण त्याच गोष्टी धरून ठेवण्यात पण काही तथ्य नाही कारण आपल्या सोबत आता जे आहेत त्यांची साथ देणं जास्त महत्वाचे आहे... अशाने जे गेलेले आहेत त्यांच्या आत्म्यास शांती मिळते...🙏
Ho agadi barobar aahe visarna kathin aahe pan sarvana sambhale pahije
Barobar aahe
एकदम बरोबर बोललीस तू .... गावाकडचं जीवन खूपच अवघड असते, नवरा जीवंत असो नसो, खुप खुप मर्यादा असतात, rules and regulations आपोआप रुजवले जातात.....
हे दुःख विसरणे शक्य नाही पण आयुष्यात पुढे जावेच लागते.म्हणून खचून जावू नकोस. Be strong
गावाकडची जीवन जेवण खूप अवघड असते माझे मिस्टर जाऊन 14 वर्षे झाली मी खूप त्रास सहन केला आहे
वयाच्या 38 व्या वर्षी माझी मिस्टर गेले फक्त 18 वर्षे झाली होती लग्नाला
Ho tai gavakaddche jivan kupach avgad ahe tumi bolata the agdi barobar ahe mister jar nastil tar kup avgad jivan jagav lagt
ताई तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत .
तुम्ही जे सांगता ते अगदी बरोबर आहे.
माझे मिस्टर वारले तेव्हा माझे वय ४४ होते .
अंतापुर मला माहिती आहे . माझ्या वहिनीचे माहेर अंतापुर आहे
व माझे माहेर कळवणचे आहे.
हो ताई आमच्याकडे पण आजही सासरी, चांगल्या घरातल्या सुना शक्यतो घराबाहेर निघत नाहीत. काही मिरवणूक बघायची असेल तर खिडकीतून किंवा दाराच्या मागे उभे राहून बघतो आम्ही. डोक्यावर पदर घेऊनच बाहेर निघावे लागते. पण तु स्वतःमध्ये खूप परिवर्तन घडवला. साध्या eyebrow करायला जायला लाजणारी आणि एकदम होळी रंगपंचमीला half पॅन्ट घालून रंगपंचमी enjoy करणारी. मस्तच हे सर्व व्हिडिओ तुझ्या सासरची मंडळी पण बघत असतील तेव्हा त्यांना किती आश्चर्य वाटत असेल. मी job करते पण सासरी गेल्यावर पूर्ण वेगळी रहाते. साडी व गावाच्या फाट्यापासून 30 किलोमीटर अगोदरच डोक्यावर पदर घ्यावा लागतो. नाहीतर ही बाई कोणाची सुन आहे आणि हिचं माहेर कुठलं? असे विचारतात म्हातारे माणसे.
सोनाली माफ कर थोडस् प्रॅक्टिकल बोलते जेव्हा या दुखतून तु थोडीफार सावरशील ठेव्हा तुझ्या भावाला झालेला आजार का होतो पाहिलं का काही समजलं नाही आपण कसे सावध राहू शकतो करण प्रशांत्जींना पण याचं बरच knowledge असेल एक अवरनेस म्हणून एक व्हिडिओ बनव जेणेकरून कोणाला थोडासा जरी फायदा झाला तरी मिलिंद भाऊ ना खरी श्रद्धांजली असेल
हो अशीच छान छान गप्पा मारत जा छान बोलत जा आपल्या मुलींबद्दल जेणे करून त्याच्या मनाला खूप शांती लागेल मिलन कधी रडायचा का त्याला किती हसवायला आवडायचं तो किती जॉब करायचा तो किती हसवायचा आपणही तसंच करायचं❤❤
ताई पहिलीच कमेंट आहे यावर काळ हेच औषध आहे हळूहळू तू सावरशील तूच भावजयीची काळजी घे दुसरं असे म्हणतात ही जगाची रीत आहे कुणाला दुःख नाही असे घर नाही
अगदी बरोबर आहे लोक तया व्यकती ला जज करायला लागतात
विसरण कधीच शक्य नाही आहे तुमच्या दुःखात माझा खारिचा वाटा आहे
हो ना ज्यांच्यावर वेळ येते त्यांनाच कळते ताई पण थांबून चालत नाही जगावंच लागतंय त्यामुळे तुम्ही सावरा प्रयत्न करा सावरायचा भाऊंचा बहिणी मध्ये जीव असतोच आणी बहिणीचाही भाऊ जीव असतो😢
मी नाशिक ला राहते, अंतापुर ताहराबाद माहित आहे, मालेगाव, ठेंगोडा, सटाणा, देवळा, कळवण, माहित आहे
Aapn gelelya vyakticha aatvani sangato thevha tras nahi hot aatvninche aashru dolyatun vaht aastat pan aatvani sampat nahit , gavakde tarun vyaktisathi 6 mahine 1 varsh dukh bolvnya sathi satat koni na koni yetch ast kalji ghya 🙏
माझे मिस्टाना सात वरश झालेत टिकली लावलीका लोकतोडाकड बघतेत वयकमी आसलका नवरेवीना जगन आवघडहे लोकाचा नजरा चागले नसतेत मितर लयिभोगल आहे कधिकधि रडते दोनमूलहेत दाहावि पसून मूलगा काम करतोय परस्थिलयी नाजूकहे पनमूलानी कामाला जावूनदीलनहि
Ho agadi barobar aahe gavakade ashacha asatat kathin asatat life
हो ताई बरोबर बोलला तुम्ही ज्या बाईचा नवरा जातो तिला आधार द्यायचं सोडून बाहेरचं लोकं नको नको ते बोलतात खूप बारीक लक्ष असतं बायकांचं ताई टेन्शन घेऊ नका तुम्हाला या दुःखातून बाहेर निघण्यासाठी निघण्यासाठी देव सहाय्य करो
बाप रे अजूनही गावात इतके भयंकर विचाराची लोक आहेत? मान्य आहे गाव आणी शहर यात फरक भरपूर आहे पण लोकांना आपण किंमत देऊ नये.बोलायला लोक असतावपण हिच पोसायला येत नाहीत.तुमच्या वाहिनीला सांग की आता लोकांकडे लक्ष देऊ नकोस थोडा वेळ जाऊदे मग् हळूहळू घरा बाहेर पड. जे योग्य वाटतेय तेच कर.
tai maf kar pn plz tu savar g tula evdh dukh hot tya aai bapala.kiti tras asen g ...tyana kiti radyla yet asen je zal te hoanr ch hot as samj aani tya aai vadlana dhir de g lavkar savr tula phun vait vatat.dadachi aathnvi aamhala sang jarur tuz man mokl kar pan ashi satat sad rahu nako ...hyacha tras tuza family la hot asen ....hoil halu halu sagl thik tas hi tu dada la yt cha madhymatun kaym jivant thevshin tyacha aathvni share kar aamahla aikyla aavdtin ......aathvnit tyala jivant thev .........man mokl kar pn plz radu nko karan tula rdk pahvs nay vatat.....tuza gavi yekda chakar marun ye raha 4/5 divs jat yet raha aai vdlla tevdhcg br vaten ..........lavkr tula baher kadhu dev😢
😢
Tumhi bolata tyatil shabda aañi shabda khara aahe..Maze vadil gelyavr aai ni changli sadì brecha varsh nesli nahi..aata vadilana jaun 20 varsha zhale aata thoda tichyat bdl zhala aahe .te pn aamhi bolato mhanun
माझवय बतिसहे दिसायलाचागलीतर लयीलोक महनतहोते नवराकर पन मूलहोते दोन कौनसभाऴित दूसरेनवरे
ताई नमस्कार
मला तुझ्या बरोबर बोलायच आहे.माझ्या आईच्या दुखाविषयी मी नाशिक ला राहते .प्लीज रिप्लाय कर
नमस्कार 🙏 मला तुमचा नंबर द्या मी फोन करेल
पण नंबर इथे दिला तर सगळी कडे शो होईल
मी माझा नंबर ईनस्टाग्राम ला दिला आहे.
Sarvapeksha wife and their children jast suffer hotat,aapan gappa marun shant hoto,ag tuzya MR .chi care kar,business wale khup unaware astat health chya babtit,diet madhun fiber protein jast de ,gharch food best ,aapan fresh oil use karto daily ,baher tas nasat so ...
आमच्या कडे माझ्या आईला सांभाळायला एक मावशी आहेत त्या नांदेड च्या आहेत त्या सांगतात तिकडच्या गावाकडच्या बायका खूप फॉरवर्ड झाल्यात.मी आयुष्यात गाव बघितले नाही कारण जन्म आणी कर्म भूमी मुंबई च आहे.
Barober,lok aashicha boltat tabbet sudharli mahila cha mahila na bolat aasatat