कात्रज येथील हाॅटेल घेवर बजेट मध्ये अनलिमिटेड थाळी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- कात्रज येथील हाॅटेल घेवर बजेट मध्ये अनलिमिटेड थाळी
राजस्थान, गुजराथी, जैन फुड काॅम्बो थाली
#food #vegthali #unlimitedvegthali #rajeshthanifood #gujaratifood #jainfood
Tiranga Chouk, LG 16, Panache Mall, Datta Nagar Rd, Shriram Nagar, Katraj, Pune, Maharashtra 411046
घेवर व्हेज थाळी +जीएसटी = २५० रूपये
Nice
Thanks
कृपया पुणे शहरातील ठिकाणे दाखवा जिथे तुम्हाला अस्सल व्हेज आणि नॉनव्हेज महाराष्ट्रीयन थाळी मिळेल.
सध्या पुण्यात हेच एकमेव अनलिमिटेड Thali हॉटेल आहे.. ❤❤❤❤
Jambhulwadimadhye ahe khup chan ahe taste ani ambiance
Barpur ahet
मुंबईत आहे का
Price????
तुम्ही नांव सांगितले नाही तरी तुमचं नाव त्यांनी कसं लिहिले
घरी खायला मिळत नसल्या सारखे लोक गर्दी करतात.
डेक्कन , पेठांमधल्या साडेचारशे पाचशे रुपये थाळी घेऊन लूटमार करणार्या हॉटेल मालकांना यांचा एड्रेस देऊ नका .
नाही तर यांच्या हॉटेल वर मोर्चा काढून यांना पण चार पाचशे रेट करायला लावतील .
Bevda Bandya😂
म्हणजे काय रे बाबा
Address sanga
डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये पत्ता दिला आहे
खूप वेळ वेटिंग ला बसवतात एकते दोन तास
उपयोग आहे जाऊन
मॅनेजमेंट खराब आहे
गर्दी असल्याने वेटींग आहे
अरे काहीतरी खड्या पदार्थांची माहिती द्या... नुसताच खादाडपणा. काहीही दर्जा नाही...😊