समाज कल्याण विभाग पदभरती || नोकरीची मोठी संधी || पात्रता काय अभ्यासक्रम samaj kalyan vibhag bharati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @shivavyakhyate_satish__shinde
    @shivavyakhyate_satish__shinde  16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    t.me/satishshindemarathi आधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा👍🥰

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil9341 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुम्ही खूप छान समजावून सांगता🙏 धन्यवाद

  • @machhindraborse488
    @machhindraborse488 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपले खुप खुप धन्यवाद सर...🙏🙏
    पण मित्रांनो election येत आहे... म्हणुन सध्या सरकार खुप जाहिराती काढत आहे परंतु हे फक्त लुटायचे धंदे चालू आहेत...१०००/ खूप अती होत आहेत या सरकारचं...😡

    • @shivavyakhyate_satish__shinde
      @shivavyakhyate_satish__shinde  15 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो फीस खूप झाली यांची tcs आणि ibps नुसते 1000 व 900😡

  • @sandhyagokhe
    @sandhyagokhe 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir nokariche thikan kuthe aahe

  • @priyankameshram952
    @priyankameshram952 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir mla ha form bharaycha aahe please margdarshan kara

  • @pratibhapatil474
    @pratibhapatil474 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मी मुली करिता रेल्वे ची बॅच घेतली आहे. परत न्यायालय भरती ची बॅच घेत आहे रू.३९९/- ची. आता समाज कल्याण विभाग ची बॅच रू.९९९/- आहे. सर फॉर्म फी वेगळी आहे. एवढे पैसे कुठून आणावे. प्रश्न पडला आहे सर. मला. मार्गदर्शन करा सर प्लीज.

  • @archanawaghmare5948
    @archanawaghmare5948 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर पेपर कसे होणार आहेत अभ्यास क्रम काय असेल

  • @dhammapalbansode-qk8nn
    @dhammapalbansode-qk8nn 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नगरपरिषद व नगरपंचायत गट क ची जाहिरात कधी येणार आहे सर

  • @priyankameshram952
    @priyankameshram952 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir divorcee mahilela pradhany rahil ka

  • @firewellup9769
    @firewellup9769 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    TCS

  • @भोलेनाथमगर-ङ4श
    @भोलेनाथमगर-ङ4श 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir negative marking ahe ka

  • @kirankhairnar5821
    @kirankhairnar5821 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर मला भरायचा आहे फार्म

  • @dhammapalbansode-qk8nn
    @dhammapalbansode-qk8nn 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    पेपर कोण घेणार आहे सर

  • @KachareRama
    @KachareRama 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी मनिषा कचरे मी दहावी नापास आहे तरी मी अजॅ करू ईछीत आहे

    • @rohitmohite2099
      @rohitmohite2099 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mi 12 v Topper asun majhe hoina 😂

    • @64maheshlokhande60
      @64maheshlokhande60 51 นาทีที่ผ่านมา

      मे पदवी असून माज्याकडे Mscit नाही😂