लहान मुलींनी केला कलावंतीण दुर्ग सर | Most Thrilling Trek | Kalavantin Durg Trek | PANVEL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • PLACES NEAR MUMBAI
    लेकींनी केला कलावंतीण दुर्ग सर | KALAVANTIN DURG | कलावंतीण दुर्गाचा थरार | भन्नाट भटकंती .
    कलावंतीण दुर्ग महाराष्ट्रातला थरारक किल्ला | KALAVANTIN DURG TREK
    दिनांक 26 जानेवारी रोजी आम्ही सहकुटुंब कलावंतीण दुर्ग सफरीला निघालो , वाशी हून पाम बीच मार्गे बेलापूर आणि तिथून पनवेल मार्गे शेडून फाट्यावर पोहोचलो , तिथून आम्ही ठाकूरवाडी येथे पोहोचून आमच्या ट्रेक ला सुरवात केली , कलावंतीण दुर्ग सर करणे हे आव्हानात्मक आहे पण ते काळजीपूर्वक व जबाबदारी ने केले तर त्यापेक्षा मोठं सुख नाही आणि हे सुख आम्ही दुसऱ्यांदा व आमच्या लेकींनी पहिल्यांदा अनुभवलं.
    निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि सह्याद्रीच्या पर्वतराईमध्ये ताठ मानेने कटाक्ष टाकत उभा असलेला कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड एकाच दिवसात पाहणे तसे मोठ्या धाडसाचे आहे. मी आजवर पाहिलेल्या सर्व किल्ल्यांमध्ये चढाई करण्यास अवघड सुळका, असे कलावंतीण दुर्ग बाबत म्हणता येईल. प्रबळगडाच्या शेजारी उभा असलेला कलावंतीण दुर्ग म्हणजे केवळ उंचच उंच एक सुळका आहे. जास्त उंची आणि दगडामधील कोरलेल्या पायऱ्या यामुळे दुर्गाच्या सर्वात वर जाण्यासाठी खूप हिम्मत लागते.
    शेडुंग मार्गे : मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल - पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.
    प्रबलमाची कॅम्पिंग :(बाळू भाऊ)-8422047131
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Kalavantin Durg is a 2,250 ft (686 m) high summit located in the Western Ghats, near the Prabalgad fort in the Raigad district of Maharashtra, India. It is also known as Kelve Teen, Kalavantinicha Sulka, or Kalavantin Pinnacle; alternative transliterations include Kalawantin, Kalavati, and Kalavanti. It is a popular trekking destination.
    Connect With Me :
    facebook : / mukesh.patil.7505
    facebook page : / tujhyaathavanincipavul...
    instagram : / micky_spicy
    Watch My other Videos :-
    अलिबाग चा सुंदर समुद्र किनारा : • अलिबाग चा सुंदर समुद्र...
    GORAKHGAD FORT TREK : • सह्याद्रीतील थरारक अनु...
    सांकशी किल्ला : : • सांकशी किल्ला | पेण...
    एक नवी सुरवात : • एक नवी सुरुवात | आमच्य...
    द्रोणागिरी किल्ला । Dronagiri. killa : • Dronagiri fort uran | ...
    उंबरखिंड | UMBERKHIND : • छत्रपती शिवाजी महाराजा...
    मृगगड किल्ला । MRUGGAD FORT • मृगगड किल्ला | सह्याद्...
    सोंडाई किल्ला । SONDAI FORT : • आईचा पहिला ट्रेक | प...
    माणिकगड घेराकिल्ला । MANIKGAD FORT : • भयानक जंगलातून केलेला ...
    चोरवाटेने केला तिकोना सर | Tikona Fort |घाटवाटांचा पहारेकरी | : • चोरवाटेने केला तिकोना ...
    चांदण्यांच्या प्रकाशात रात्रीची मज्जा | Pawna lake Camping | : • एकविरा आईचा पालखी सोहळ...
    करंजा रेवस तर । अवघ्या १५ मिनिटात अलिबाग : • करंजा रेवस तर । अवघ्या...
    लेकींनी केला कलावंतीण दुर्ग सर : • लहान मुलींनी केला कलाव...
    KARNALA FORT | कर्नाळा किल्ला : • KARNALA FORT | कर्नाळा...
    Cooker Popti | कुकर पोपटी रायगड ची रेसिपी : • कुकर पोपटी रायगड ची र...
    काशीद कोर्लई रोड ट्रिप सर्वात सुन्दर समुद्रकिनारा : • KASHID BEACH | मुंबई ज...
    सहभाग :
    वैभव म्हात्रे
    स्वाती म्हात्रे
    मुकेश पाटील
    मिताली पाटील
    कस्तुरी पाटील
    ह्रितिका पाटील
    आमचा व्हिडिओ आवडला असेल तर like Share करा व आपला अभिप्राय कळवा , आमचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला subscribe करा व शेजारील घंटी जरूर दाबा. 👍 धन्यवाद.
    Music I Use: www.bensound.c...
    License code: VHXPE3FPMPR9QVHY
    #kalavantindurg #prabalgad #MUKESHPATILVLOGS #kalavantin durg trek #panvel #kalavantin fortress india #PLACES NEAR MUMBAI #PLACES NEAR PANVEL #PLACES NEAR NAVIMUMBAI #kalavantin durg trek #prabalgad fort #kalavantin durg camping #prabalgad trek #prabalgad fort trek #Aniruddha patil

ความคิดเห็น • 91

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 ปีที่แล้ว +7

    आपल्या सोबत लहान मुलींनाही
    ट्रेक साठी घेऊन गेलात म्हणुन
    तुम्हा आई-वडिलांचे कौतुक करु तेवढ कमी आहे. अशीच त्यांची जोपासना करा. त्यांच्याही उत्साह आणी जिद्दीला मानल पाहीजे.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी
    खुप खुप शुभेच्छा.
    आम्हालाही घर बसल्या हा अनुभव
    दिलात. त्या बद्दलही आभार आणि
    धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว +1

      मनपुर्वक धन्यवाद खूप छान प्रेरणादायी कमेंट केलीत आपण 😍 अशा कमेंट प्रेरणा देतात नवनवीन विडिओ बनवण्याच्या.☺️

  • @rajeshkamble8311
    @rajeshkamble8311 3 ปีที่แล้ว +7

    सर्वाच अभिनंदन तुमच्यामुळे गडावरील थरार प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला. तुमच्या दोन्ही लेकीचे साहस, हिम्मत, उत्साहाला, तोड नाही.त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे .

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद कांबळे सर🙏 आपलं प्रोत्साहन असच राहूदे 😍😍

  • @vikassatkar7425
    @vikassatkar7425 3 ปีที่แล้ว +14

    आपल्या जीवनामध्ये निसर्गाच्या सहवासात , सह्याद्री पर्वताच्या रांगानमध्ये, आपल्या जीवनाचा प्रवास सुखमय, आनंदी होवो, आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
    फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
    हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा याच आपणास शुभेच्छा🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹

  • @yashpujari1916
    @yashpujari1916 3 ปีที่แล้ว +9

    WHAT A TREK . FULL OF THRILL .

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      Thank you so much sir ji 😍😍😍🙏

  • @ranvijaykadam1419
    @ranvijaykadam1419 3 ปีที่แล้ว +8

    खुप छान मेसेज दिला आहेस रितिका

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      Thank rupesh video la jastit jast share kara

  • @lakshmipathikoneti43
    @lakshmipathikoneti43 3 ปีที่แล้ว +12

    Very nice

  • @vikassatkar7425
    @vikassatkar7425 3 ปีที่แล้ว +13

    खूपच सुंदर 👌👌

  • @ketanchavan8983
    @ketanchavan8983 3 ปีที่แล้ว +10

    Ekdam bhari 👌

  • @sudhakarkambale9695
    @sudhakarkambale9695 3 ปีที่แล้ว +10

    खूप छान आहे

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भाऊ ,विडिओ ला share करा 👍👍☺️

  • @jayr995
    @jayr995 3 ปีที่แล้ว +6

    Bhannat treak

  • @lakshmipathikoneti5695
    @lakshmipathikoneti5695 3 ปีที่แล้ว +6

    Nice trek

  • @vidyak5316
    @vidyak5316 3 ปีที่แล้ว +10

    Nice

  • @pritigore5417
    @pritigore5417 3 ปีที่แล้ว +8

    Wa mastch...

  • @HkpTalents
    @HkpTalents 3 ปีที่แล้ว +12

    Thanks baba for wonderful experience 😍

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      Love you my brave Rockstars 😍😍😍😍

  • @harshalimhatre739
    @harshalimhatre739 3 ปีที่แล้ว +9

    Ekdam bhariii.....👍🏻Video bghun ch kata yeto angavr....🔥

  • @kartikpalkur6912
    @kartikpalkur6912 3 ปีที่แล้ว +10

    Super treck. Next time mujhe bhi leke jana satme 🤩

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      Next time pakka tuze le jaunga 😍😍😍

  • @yashpathare4802
    @yashpathare4802 3 ปีที่แล้ว +3

    most thrilling experience

  • @laxmichitra5978
    @laxmichitra5978 3 ปีที่แล้ว +7

    खूप छान अनुभव शेअर केला आहे मुकेश

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद काका . विडिओ एडिटिंग संदर्भात आपले काही अभिप्राय असतील तर जरूर कळवा

  • @prakashdaur5536
    @prakashdaur5536 3 ปีที่แล้ว +12

    Very nice👌👌

  • @vaishalikarkhane5258
    @vaishalikarkhane5258 3 ปีที่แล้ว +10

    Chan aaste tumche videos ,tithe jaun aalya Sarkhe vatate🙏🏻🙏🏻👍🏻

  • @shrujaarts4083
    @shrujaarts4083 3 ปีที่แล้ว +10

    खूप मस्त , माहिती दिली, पूर्ण कलावंतीन गड फिरल्यासारखं वाटलं
    आम्ही नक्की जाऊ
    धन्यवाद , गड दाखवल्याबद्दल

  • @chandreshpande9646
    @chandreshpande9646 3 ปีที่แล้ว +8

    superb video , enjoyed your trek and thrill. :) your kids are too brave :) god blessed :)

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      Thank you so much bhai keep supporting 😍😍🙏

  • @vijaywarke6950
    @vijaywarke6950 3 ปีที่แล้ว +5

    Khup chhan video . Aamhi udyach janar aahot . Donhi mulincha utsaha chhanch

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद विजय जी .🙏 नक्कीच जा खूप छान अनुभव आहेत नक्कीच अनुभूती घ्या ✌️✌️

  • @aparnapatil4165
    @aparnapatil4165 3 ปีที่แล้ว +10

    Nice Dada & Vahini 👍👍

  • @divyapatil7882
    @divyapatil7882 3 ปีที่แล้ว +10

    Great 👏👏

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much divya ,,😍😍 keep suporting 😍😍

  • @reshmamhatre2636
    @reshmamhatre2636 3 ปีที่แล้ว +11

    Nice Mitali 😘& Family👍

  • @durgeshbhoir-jp2ms
    @durgeshbhoir-jp2ms 3 ปีที่แล้ว +9

    👌👍

  • @sanvidamini8227
    @sanvidamini8227 3 ปีที่แล้ว +5

    Khup chan

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 ปีที่แล้ว +2

    Khoop, Sundar,,,,,,,,,,,

  • @sarthakbhosale7c962
    @sarthakbhosale7c962 3 ปีที่แล้ว +9

    Wow mastach great 👍👍

  • @sarikapatil9905
    @sarikapatil9905 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan trek, leki tuzya Great ahet👌👌👍

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @chax_7vlogs83
    @chax_7vlogs83 3 ปีที่แล้ว +2

    Nice vlog ani Tumchya mulinsathi special like👍

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद भावा

  • @vanitapatil7321
    @vanitapatil7321 3 ปีที่แล้ว +4

    👌👌

  • @shalinikamat8323
    @shalinikamat8323 2 ปีที่แล้ว +2

    khupch sunder,great girls

  • @rupeshbamne6270
    @rupeshbamne6270 3 ปีที่แล้ว +2

    भाई खुप छान..

    • @MUKESHPATILVLOGS
      @MUKESHPATILVLOGS  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद भावा 💞💞

  • @kajalkiduniya4296
    @kajalkiduniya4296 3 ปีที่แล้ว +6

    Awesome 👍🏼

  • @zerofakir7119
    @zerofakir7119 3 ปีที่แล้ว +3

    nice trip

  • @anuradhadhaneshwar2857
    @anuradhadhaneshwar2857 3 ปีที่แล้ว +2

    Very informative.

  • @rasikashelar5259
    @rasikashelar5259 2 ปีที่แล้ว +3

    mast

  • @tanvishinde6292
    @tanvishinde6292 3 ปีที่แล้ว +2

    Nice video & brave kids

  • @Shra_hoon
    @Shra_hoon 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @champakpandya7177
    @champakpandya7177 3 ปีที่แล้ว +10

    Very good

  • @vaibhavmhatre3685
    @vaibhavmhatre3685 3 ปีที่แล้ว +5

    Nice trek

  • @swatimhatre9902
    @swatimhatre9902 3 ปีที่แล้ว +3

    👌👌

  • @ashadhandre9669
    @ashadhandre9669 3 ปีที่แล้ว +4

    Nice trek

  • @mitupatil3729
    @mitupatil3729 3 ปีที่แล้ว +3

    Nice trek