Nagpur Crime Special Report : हत्या, दारू,पार्टी,आणि काळीजादू! कसा झाला खुनाचा उलगडा!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #marathinews #manojjarange #marathareservation #maharashtrapolitics #pmnarendramodi #monsoonupdate #maharashtrarain #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #sharadpawarlive
Manoj Jarange Hinger Strike | Maratha Reservation | Raj Thackeray | MNS Meeting | Heavy Rain LIVE Updates | Pune IMD Rain Alert | Mumbai Suburban Waterlogging | Mumbai Thane Palghar Rain Alert | PM Modi NDA Meet Live Updates | Sharad Pawar Baramati | NCP Meeting | Shiv Sena Meet Live Updates | मोदी मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्रात पावसाच्या सरी | Maharashtra Rain | शरद पवारांचा बारामती दाैैरा
हे प्रकरण दाबण्याचा पोलिसांना कोट्याधीश केले असते पण पोलीस यांनी चांगली कामगिरी केली पोलीचांचे अभिनंदन
औऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔ धो
पैशाचा माज आला तर मंदिरात दान करावा नाहीतर गरीबाला मदत करा 🙏🙏🙏🙏🙏
किती क्रूर असेल ही बाई बापरे 😃😃
महाराष्ट्र पोलीसांच मनापासून कौतुक
हिने हिच्या कामावर सुद्धा असताना गरिबांना आणि स्वतःच्या सहकार्यांना सुद्धा किती त्रास दिला असेल...
100 पापें भरली की या गोष्टी होतात
Ho kharay mi swathh soslay
@@anuragraut11159
बघु आता हिला किती पानांचा निबंध लिहायला सांगता😅
😂😂😂😂😂😂😂
हिला निबंध नाही, ४ - ५ MCQ सोडवायला सांगतील
क्लास वन अधिकारी बरेचसे हावरट असतात
महिला अशी करु शकते विश्वासच बसत नाही
SC ST
@@idontcarei जरा real id वरून करावी ही comments
@@piyushyuwanate3153 Ka?
Dirty asatat
चंद्रपूर मधील पोलिस स्टेशन मधील पेंडींग केसेस पण रि ओपन करा . भरपूर माहिती मिळेल. विशेष करून महिला आरोपी.
बाई क्लासवन अधिकारी पण बुद्धी किती.. बाप मेल्यावर बापाच्या संपतीत हिस्सा देवाच लागतो मग ती वडीलोपार्जित असो किंवा स्वतः ची कष्टार्जीत.. आता मुलीच नाव 7/12 वर लागणारच..
SC ST
याला फक्तं कारण आरक्षण
आजकाल ची gen खूपच बिघडली आहे, कोणत्याच गोष्टीची किंमत नाही. त्या बावळट सुनेच्या माहेरच्या लोकांसोबत अस झाल असत म्हणजे समजल असत 🤬
Sir ती सून ५०-५२ वर्षाची असेल😂😂 का आमच्या सोबत कम्परे करता, तुमची पिढी जास्त corrupt आहे
हिच्या गांडित मिरची भरा
चेहऱ्यावरून तर किती सोज्वळ सुसंस्कृत वाटते ही बाई पण विचार किती घाणेरडे आहेत हीचे...सरकारने अशा वृत्तीच्या लोकांना जास्तीत जास्त कशी शिक्षा देता येईल ह्याचा विचार करावा😠😠
SC ST
हिला कमीत कमी 30 वर्ष शिक्षा झाली पाहिजे
जिवंत ठेउन वाळवंटात नग्न करून सोडावे, नंतर कुत्रीच्या सेक्स विना आसुसलेल्या दांड भुकेल्या कुत्र्यांना सोडावे... जे काय तो न्याय कुत्रे देतील
आजीवन कारावास
बुढा अजून किती वर्ष जगला असता... फुकट स्वतः आयुष्य जेल मदे जाईल...
Tu mahatara honarach nahi
WA WA WA ...KAY SUNDAR VICHAR ..TUJHYA BUDDHYA (BAPANE) SHIKAVLE
Kaala Jadu karnaara sobat asach vhayla pahije
एक न्ंबर तुमच वाक्य बरोबरच आता तिला 100को टी पैसा काय को ठ डी त च द गड फोडत
चटणी घा कु पाहिजे.
कुटुंबासाठी सरकारी नोकरी च किती गैरवापर केला असेल? आणि शेवट कसा झाला.
काय फायदा ह्या शिक्षणाचा स्वताच्या सास्र्याचा मर्डर करने
शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षणापेक्षा संस्कारांवर जास्त भर देण्याची गरथ आहे
Great thinking .
सगळे अधिकारी असेच पगार भरपूर असला तरी पैशाची लालुश
Sagly adhikarynchi property bgitali tr deshavrch karj kami hoil evdhy hafte bhetatat
पैशाचा हव्यास माणसाला कुठल्या थरापर्यंत नेतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.स्वतः चांगली ऑफिसर तरीही लालासा सुटत नाही.मेल्यावर सगळी प्रॉपर्टी घेऊन जाणार का?
जुनी माणसं बरोबर बोलतात पैसा हवा पण त्याचा हव्यास आणि त्याच व्यसन नको नाही तर या नाती नेसतानाबूत होयला वेळ लागत नाही
रस्त्यावर एखादं कुञ जखमी दिसलं तरी जीव कासाविस होतं हे वॄध्द माणसाला मारुन टाकुन काय साधल
जेल ची हवा साध्य केली
अति तिथे माती....इस्टेट च्या लोभाने करायला गेली एक आणि झालं एक....
दुसऱ्यासाठी खड्डा काढला की स्वतःच खड्ड्यात पडतो
काही असो पण मॅडम आता पुढिल काही वर्ष बिगर एसी रुम मध्ये राहायला जाणार
कांहिहि.होणार.नाहि
@@nileshghadage4830 बरोबर आहे तुमचे आपली न्यायव्यवस्था एवढि ढिसाळ आहे त्यामुळे काहिही होउ शकते
पैशासाठी सासरा मारला गेला. तेव्हा सामान्य जनतेची काय कदर करत असेल मॅडम.
बिनु सत्संग विवेक ना होई ,राम कृपा बिना सुलभ सोई, अर्थात- जैसे रोज घर में सफाई करते हो वैसे रोज मनकी भी सफाई करना जरूरी होता है ,जिसके लिए आपको रोज सत्संग को सुनना आवश्यक है,
पुटटेवारला श्लोक पाठ करायला सांगुन सोडुन देतील कारण गरीब व मध्यमवर्गीय नाही त 😂😂😂😂😂😂
पैसा साठी काहीही करू शकतो
ऐकायला सुध्दा लाज वाटते
सर्व आरोपींना जामिन न देता महाराष्टा बाहेर दुर दराज वेगवेगळ्या कारागृहात ठेवायला पाहिजे !!! आणि ट्रायल VC च्या माध्यमातुन चालवायला हवी!
शेवटी सर्व मा.पोलिस अधिकारी महोदय आणि संबधित स्टाफ चे अभिनंदन करावे तेवढे कमीच !
ग्रॅंड सैलुट ❤
सासर नाही म्हटलं आसेल सुनेला
अशा प्रवृत्तीचे लोक आधिकारी आहेत हे दुर्दैव, वास्तवीक कायद्याने स्वकष्टार्जी सपतीचे वाटप कमावणाऱ्या व्यक्तीस च आहे🙏🙏
बाबुराव आणि नेते जो पर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देश सूधर त नाही
विनाशकाली विपरीत बुद्धी अर्थात पापाचा भरला घडा क्लास वन अधिकारी असणाऱ्या व्यक्तीला इतरांच्या संपत्तीची आवश्यकताच काय परमेश्वर इतरांना तरी सदबुद्धी देवो हीच प्रार्थना इतरांनी अशा घटनेतून बोध घ्यावा
खर आहे पुढच्यास ठेस मागचा शहाना
जसे कर्म तसे फळ
हिच्या प्रयव्हेट पार्ट मध्ये तापलेली सळी घातली पाहिजे 😂😂😂😂😂😂
अब.....बबब एवढी मोठी सजा 😮
अभिनंदन पोलिसांचे
Hya saglya government officers chi chaukashi vhayla pagije....paishacha maaj ahe sagla
कष्ट करून 22करोड जमवू शकतो?
त्या निकम्मा निकम कडे केस द्या .निवडणूकीचा खर्च काढते
नोकरीतून काढायला पाहिजे
आधी ठरवा यार 22 का 300 कोटी, लई कन्फ्युज होतंय
मजबूत ठोकळ पाहिजे हिला मागून पुढून. शेवटी काय झालं, म्हातारं गेलं वरती ही गेलीं आत..संपत्ती तिथेच.... दोघे पण जीवनाला मुकले..
संपत्ती २२ कोटी आणि हातात २२ रुपयांची पिशवी .. रिक्साला भाडं जाईल म्हणून पाई जाणारा..कारोडपत्ती होता तो...देव त्याच्या आत्म्याला शांती देवो...
शिक्षण ,पैसा ,पदाचा गैर फायदा घेतला गेला.
ABP माझा, तपास बरोबर केला नाही तुम्ही. पुन्हा एकदा चांगला तपास करुन बातमी द्या.
थोबाड उघडल नसत तर मज्जा मारत असतात ..म्हणून याडझवे ते याडझावे असतात त्यांना किती पण पैसे द्या ह्या गोष्टी वरून हे समजल
Ata ghya सपत्तीचा वाटा😂😂
Very nice and fantastic work maharastra Police Congratulations
बरोबर हरमाची संप्पाती असणार त्यांचा असाच शेवट होतो
क्लास वन ऑफिसर सर्वांवर इडी लावा
बाई चालू दिसते
Maharashtra police congrats
Waah
सुनेचं baher😊लफडं होत म्हणून सासरा मुलीला संपत्ती देत होता. का
तीची नणंद तिच्या सख्या भावाची बायको आहे आणि भाऊ मेला आहे आणि आता ही म्हणते की मी नणंद ला म्हणजे वहिनीला प्रॉपर्टी देत नाही. म्हणून हे सगळं झालं आहे.
बाहेर कामावर लफडी झवाझवी करतातं त्यातून घडत
मेकअप वरुन दिसत पैसा फक्त
मी अस ऐकलंय की तिला आता जेल मध्ये 22 कोटींची संपत्ती दिली जाणार आहे
Barobar ahe property muli la vata dilach pahije....sagl mulanch ka dych
Why ?
Partiality ka mg
जैसा करोगे 😮 वैसा भरोगे
पैशांसाठी लोक कोणत्या थराला जातात.
Ho na
सुशिक्षित पणाचा कळस झालाय
🙏 सूसकुरुत एवढ्या मोठ्या घरानातलया बाई कायमहनायच 🤔🤔😞😨😭😖🙏
पोलिसांचे कार्य निश्चितच अभिमानास्पद आहे.
दुर्दैवाने आजकाल अशा घटना स्त्रियांविषयी समाजात कलुषित मतप्रवाह निर्माण होण्यास कारणीभूत ठरू लागल्या आहेत.
ह्या सगळ्या कारस्थानाला दारू जबाबदारी सरकार जबाबदार आहे
दारूच्या बाटल्या भरून.विकणे.हा.माझा.हक्क.आहे.शेवटचा.मतदाता.मरेपर्यंत.ते.आम्हि.करणारच...आपले.सरकार
सगळ्या क्लास अधिकऱ्याची प्रॉपर्टी जाहीर करा....
Aaj kalchya sunela Sasu sasre pahije Nahi fakt navra pahije
Shi😢
खूप श्रीमंत लोकच मनाने आणि पैशाने भिकारी असतात , संकुचित वृत्तीचे असतात. हावरट असतात . अती सर्वत्र वर्जते
अती तिथे माती . .
So sad.
एका क्लासवन महिला अधिकारी म्हणजे सुशिक्षित, तीने सासरयाचा संभाळ करन गरजेच होत , पण प्रॉपर्टी साठी सुपारी देऊन खून केला , तीला फाशीची शिक्षा होईल अस वाटतय .....
चटणी चा उपयोग केला पाहिजे
आरे देवा
खरंच काही जण बरोबर बोलतात पैसा एक माध्यम म्हणुन बघावे पण त्याचा हव्यास नकॊ..
भले 2 पैसे कमी असतील चालतील पण आपल्या माणसांना दुखवता कामा नये
Amche bndu
This is common story of many TV seraials.
एक बाईसुद्धा काही करू शकते
Over load Crime, paap vadhle aahe ..
Lokanchi Mental health pan over load Aookadi chya baher kharab zali aahe..
So sad..
एक नंबर गेम सक्सेस केली होती, पचली पन होती। ड्राइवर ला हरामचा पैसाने माज आला आनी प्रकरण उगड़े पडले
कितीतरी नीच सूना असं करतात, पण प्रकरणं उघड होतं नाहीत.
अरेनालायकलोकहोहेपूठेवाडसारखेक्लासवनअधिकारीबोगसजातप्रमाणपत्रघेउनपैसेदेऊननोकरीलालागलेले
Shame to such woman😢
एवढी संपत्ती सासऱ्याने आणली तरी कुठून
Crime patrol episode banva
😢😢😢😢 या बाई ला किती पैसा हवा होता काय वरती घेऊन जाणार होती का
छान पैस्या साठी काही पण
पाच दिवसां,, करो की रात्री,,, देव कधीच झाकून ठेवत नाही,,
Jase peral tase ugavel, mananiy police department che hardik abhinandan
Paise devun class one zali asel
Many people raise their voices against these corrupt officers during their tenure in government jobs.
I personally witnessed without brief these people are not ready to do any approval irrespective of complete requirement fulfilment. Although the government enforced the best system to avoid the Corruption but these people identify the loop hole in the system and do corruption.
People are really fed up but don't have a solution.
Today I realised there is divine power which makes these corrupt people punish and expose their character.
Think think think
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
What about her husband ? His name is never discussed .
Her husband name is doctor manish puttewar
Ganesh bhakt soon bai
Tilla zava
हाड.
Fasi dili pijay
MAHA NICH HALKAT SUNBAI.
Dirty game mnje Kaay?
नंतर sangu. 😂 Olkha तुम्ही konta asel? Class 1 मध्ये सर्व chalte
कुठे 300 कोटी रुपये कुठे ₹200 कोटी रुपये 22 कोटी रुपये अरे लावले तरी काय हे नेमकी किती रक्कम आहे ते सांगा तो तर बिचारा जीवाने गेला क्लास वन्स सून जेलात गेली काय हा पैशाचा हव्यास आता बदनामी झाली ती वेगळी पैसा तर गेलास अरे अरे अरे😢😢😢😢😢
Dismiss bad question catching gurkha security in pedne goa bhagvagi temple kept by kudav prop pujari or 8 pn stoping door gate
Ata Kay , lavkar bail milnaar
नगरविकास खात्यातील मुख्यमंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर लीक केल्यामुळे षडयंत्र रचून त्यांना अँक्सिडंट /हत्या केसमध्ये गोवण्यात आलयं का शोधा.
Request suspended lady from her job