कोकणातले आमच सुंदर घर 🏡आणि छोटीशी बाग || गावच घर|| Mr. & Mrs Gajmal vlog 4
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- कोकणातले आमच सुंदर घर 🏡आणि छोटीशी बाग || गावच घर|| Mr. & Mrs Gajmal vlog 4
yours Queries:-
gavch ghar
gavchi bag
kokanatale Sundar ghar
Thank you for Watching
Please Like Share And Subscribe
email id= karishma.jakhal@gmail.com
घर फार सुदर आहे ! गांवाकडच्या जमीनी घरं अशीच जपून ठेवा . खुपच आनंदाई आहे , मिळून मिसळू रहा . सुखात रहा .मुंबईतही असेल तर तेही सांभाळा . गावाच्या ओढीने मुंबईतलं विकूना कारण मुबई सोडल्यावर पुन्हा मुंबईत येण फार कठीण आहं .शुभंभवतु !
खुप सुंदर आहे घर दादा तुम्ही बैठकीला नाही का जात आई जय सद्गुरू आई🙏
hya gavi mi aliy tumch ghr pn bghitliy mst gav ahe😍
Hi mast aahe big like and full Saport dada🎉🎉🎉🎉
दादा किती सुंदर अप्रतिम घर आहे हे सुख सोडून कुठेही जावू नका हा आनंद समाधान सगळ्यांना मिळत नाही आई वडील यांना नमस्कार 🙏🙏🙏
Tumala Sudha namaskar🙏
Khoop sundar ghar aahe tumcha. Planning khoop chaan kela aahe
खूपच सुंदर, निसर्गसानिध्यात घर व गाव आहे.
सुंदर घर झाड भरपूर लावली आहेत मस्त वाटलं पण विडिओ लगेच संपला शेवट समजलाच नाही सुरवात छान होती पहिल्यांदाच विडिओ बघितला आवडला subcribe केला आणि like पण केला अजून थोडा मोठा video बनवा प्लीज .♥️👍🏻👍🏻 खूप सुंदर positive energy मिळाली
Ho nkki
Khupach Sundar ase ghar aahe bhau 👌👌Nashibwan aahes Kokan madhe ghar aahe tuza ❤️😍
गावी घर खुप छान आहे .....प्रशांत भाऊ.....
सुंदर आहे दादा,प्रसन्न वाटलं व्हिडीओ पाहुन.मनापासुन आवडली ती जाॅईन्ट फॅमेली अॅटॅचमेन्ट.
सर्वच सर्वांग सुंदर...
Apratim Ghar Aahe
Malla Far Aavadly
Mast Blog 👌👌👌👌👌
खुप रमणीय ठिकाणी घर आहे बाळं तुझ महत्वाचं म्हणजे आजकालच्या कलियुगात एकत्रकुटुंबपध्दत आहे.......आणि आईवडील तुमच्याजवळ आहेत किंवा तुम्ही त्याजवळ आहात हे खुप समाधानकारक आहे... माझ्यासारखं ......नाही........
Vaa farach chan🎉Sundar niyojan 🎉 mother 👍 hand 👌 blessings 🎉
खुप छान घर आहे 👍👍🌹🌹
छान surekh aahe tumche घर
घर खूप छान वाटत आहे श्री स्वामी समर्थ
Fridge chi Disha chukichi aahe Right side la asat khup chan aahe tumch ghari😍
घर छानच आहे तुमचे, पण कोकणातील घर म्हणजे मातीच अंगण आणि कौलारू घर सुंदर अस् वाटते,
घरासमोर हिरवे गार लॉन खूप छान वाटते आणि फायदा म्हणजे घरात फार उकड़त नाही आणि परिसर थंडवा राहतो
खूपच सुंदर आहे.
एवढ मोठ घर देवघर कुठे आहे कोकणात देवघर वेगळ अस्त आणी खुप छान अस्त निराशा
नमस्कार
आमचे देवघर आमच्यामुळघरी आहे आणि ते घर आमच्या घराला लागूनच आहे. कुटुंब वाढत गेला कारणाने आमचे तीन घरे तयार झाली पण आमचे देवघरी आहे आमच्या जुन्या घरीच आहे . आमच्या नवीन घरी आम्ही हॉलमध्ये देवारा तयार केला आहे 🙏
Khup chaan ahe
Khup Sundar as Ghar ahe .😊
Khoop chan
Sad to see modern flat type house in Konkan. Was expecting a traditional konjan house. Disappointed.
But i am sure you love your house.
Khup chan ghar ahey chala amhi rahayla ye ye yete good
Sundarrr ati sundarŕ
Khup chan prashant sir
Mast ghar ahe
Tumchya mule Mumbai la rahun gavchi tour hote
Beautiful eyecatching house
Location kuthe
Me from Shrivardhan
Missing my kokan my home
Tumchya ekde koni jaga vikte aahe ka asel tar sanga
Kharach pharach chhan!
घर खूप सुंदर आहे.
Beautiful village and house
Sundar ghar
खूप छान 👍👍👍
खूपच सुंदर घर....
Kup sundar aahe Ghar
घर खूप छान आहे
छान घर
Jay sadguru 🙏🏻🙏🏻🌹
Khoop mast
Ausome 👌👌👌
Very beautiful and relaxing 😌
👌🏻👍🏻🙏🏻
कुठे आहे...आणि प्लॉट आहेत का आता
कोकणात घर म्हणजे धर्तीवरच स्वर्गच आहे
Khup chan ghar.
Floor plan varti video takal ka plz
Khup chan 👍
Jag budi nadhi cha ithe ahe na
Sundar ghar
तुलसी वृंदावन mast 👌
दादा एकदा home tur व्हिडिओ बनावं na
Very nice
Dont mind pan हल्ली कोकणा त सीमेंट च्या अंगण ची फैशन आलीय जणू खूप vait वाटते, पूर्वीचे कोकण खूप छन् होते
माकडे कौलांची वाट लावतात सुतार मिळत नाहीत, मजुरी वाढली दरवर्षी परवडत नाही, हल्ली च्या मुली अंगण सारवायला बघत नाही कामाला माणस मिळत नाही अशी अनेक कारणामुळे कोकण बदलल
जय सद्गुरु 🙏🙏🙏
Kadak
Dada kadhitari saandhyakalcha ek vlog kar
Nakiii sandhykalch pan vlog karu
Sadashiv sananse bhusawal
Anagantil Tulas Ujavya Baju lach Pahije ……
तुळस पूर्वेला म्हणजे घराच्या समोर किंवा उत्तर दिशेला थोडी इशान्येला असावी...
Ek no tum cha no share kara
Khup chaan pan aapla profile sangava
Khup chan 👌
छान
Jay sadguru 🙏🙏🌹