Sachin Sathe I BJP Pimpri Chinchwad I स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा I बाईक रॅली संपन्न

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने , भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
    रॅली चा समारोप पिंपळे निलख बस स्टॉप येथे शहराध्यक्ष मा.शंकरभाऊ जगताप व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
    थेरगाव-वाकड-कसप्टे वस्ती मार्गे या बाईक रॅली मध्ये मोठ्या संख्येने देशप्रेमी नागरिक आणि भाजप पदादीधिकारी सहभागी झाले होते.
    याप्रसंगी , रॅलीचे स्वागत केले. सचिन साठे सोशल फाऊंडेशन तर्फे रॅलीमधील सहभागी कार्यकर्त्यांना चहापान आयोजित करण्यात आला.
    सदैव कटिबद्ध जनतेसाठी
    हे ब्रीद वाक्य अग्रस्थानी ठेवून सचिन साठे सोशल फाऊंडेशन कार्यरत आहे.
    अनेक समाजउपयोगी उपक्रम फाऊंडेशन तर्फे नित्यनियमाने राबविण्यात येतात.
    प्रामुख्याने ,
    कै. भाऊसाहेब साठे स्मृती व्याखानमाला
    दिवाळी पहाट
    विद्यार्थी गुणगौरव समारंभ
    पूरग्रस्तांना मदत निधी पाठवणे
    शालेय विद्यार्थी साहित्य वाटप
    शाळांना संगणक संच मोफत प्रदान करणे.
    रक्तदान शिबिर
    असे नानाविविध उपक्रम सचिन साठे सोशल फाऊंडेशन मार्फत राबविले जात आहेत.
    Social links
    Facebook sachinmsathe
    Instagram sachinsathe.in
    Twitter sachinsathe55
    Website www.sachinsathe.info

ความคิดเห็น •