भाषे सारखे रडण्याचेही ॲक्सेंट असतात हे कलाकारांनी उत्तम रीतीने सादर केले. लेखकांनी करुण प्रसंगाला कॉमेडी रंगात बारकावे शोधून रंगवलंय... कमाल आहे. दिग्दर्शकानी स्क्रीप्टला लिलया न्याय दिलाय... रडण्याच्या आवाजाचा त्रास होत होता... तरी पूर्ण पहावेसे वाटले.. जीव मुठीत धरुन हॉरर फिल्म पहावी तसा... हा एपिसोड पाहिला...मजा आली.. सोनाली कुलकर्णीने मधेच "रडून दमल्या आता ह्या" ही कॉमेंट रंगात रंग देते...😂 सर्वांचे अभिनंदन 🎉
🥰🍫......हास्यजत्रा रोज चालू करा plzzzzz..... सगळ्यांचा आग्रह आहे.....plzzzzzz.....🍫🥰
@Namrata Sambherao, An excellent actress, amazing observation skills and beautiful presentation.
Congratulations 🎉 and God bless her
विराज जगताप ह्याचा रोल एकदम झकास..... अंथरुणाला खिळलेला म्हातारा superb ❤
हा अभिनय करणं खरंच खूप अवघड आहे
खूप खूप छान नम्रता वनिता रोहित 😂😂
नम्रता सावत्या लई भारी
Chan mastch shivali asayla pahije hoti Rohit mane sobat ❤❤❤
नम्रता ला कोणत्याही स्किट मध्ये घ्या स्वतःच्या ऍक्टिन ने पूर्ण स्किट हॅन्डल करते
नमा बहुगुणी कलाकार आहे. तीला खुप खुप शुभेच्छा.
आकांशा ताई खूप मस्त परत परत या स्टेजवर
Op bhaaau.
.....🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭🎭
रोहितमाने चामो,ईलनबर पाटव
Changla twist ahe
ओन्ली नम्रता आणि रोहित
भाषे सारखे रडण्याचेही ॲक्सेंट असतात हे कलाकारांनी उत्तम रीतीने सादर केले.
लेखकांनी करुण प्रसंगाला कॉमेडी रंगात बारकावे शोधून रंगवलंय... कमाल आहे.
दिग्दर्शकानी स्क्रीप्टला लिलया न्याय दिलाय...
रडण्याच्या आवाजाचा त्रास होत होता... तरी पूर्ण पहावेसे वाटले..
जीव मुठीत धरुन हॉरर फिल्म पहावी तसा... हा एपिसोड पाहिला...मजा आली..
सोनाली कुलकर्णीने मधेच "रडून दमल्या आता ह्या" ही कॉमेंट रंगात रंग देते...😂
सर्वांचे अभिनंदन 🎉
Mazya।। sasarich।। asch।। hoet
good
Comedy kuthe ahe
bane sushira aala
Praju mali kiti god diste sadivar 😂😂❤❤❤
Yes, Ranbajar what a acting
Are sadishivay pn god diste tu photo magun tr bgh mi sangto na Tula 😜
She will tell the story, until the cow return back
😂😂😂😂😂😂😂😂
😂😂🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣😂
हा चाललेलाधंदाबंदकर
Rohitmastmarathibolato
नमा कसलेली कलाकार आहे!!!!
Prajkta Mali shiway dusri cament nahi hi ka
बोरिंग
Ekdam fhaltu skit
over acting zaliy
Boring skit
बोर
Fhaltu ekdam fhaltu
खूप बोअर... कॉमेडी शो आहे... पण दुःखाचा सीन होता... किती विरोधाभास...
हास्यजत्रा कां रडजत्रा ??कसलं दलिंदर स्कीट !!😢😢😢
🎉😂
😂😂😂