पावर टिलरच्या किमतीत आता ट्रॅक्टर भेटणार, ऊसतील सर्व कामे करणारा मिनी ट्रॅक्टर, जबरदस्त ट्रॅक्टर:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2024
- पावर टिलरच्या किमतीत आता ट्रॅक्टर भेटणार, ऊसतील सर्व कामे करणारा मिनी ट्रॅक्टर, जबरदस्त ट्रॅक्टर
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून सागर अग्रो मॉल ला भेट दिली आहे. सागर अग्रो मॉल मध्ये तुम्हाला खुरप्या पासुन ट्रॅक्टर पर्यंत सर्व अवजारे भेटतील. अडीच फुट, ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर तुम्हांला पावर टिलरच्या किमतीत भेटेल ऊस, केळी, इतर पिकात हा ट्रॅक्टर चालतो.
सागर अग्रो मॉल मो नं- 8690086060, 8083906060
पत्ता- अहिल्या पुलाजवळ टे्भूर्णी रोड पंढरपूर
#sagar_agro_mall #agro_mall #kisan_agrotech #mini_tractor #tractor
Hello farmer friends, today we have visited Sagar Agro Mall through this video. From weeders to tractors, you will find all implements at Sagar Agro Mall. Two and a half feet tractor this tractor will meet you at the price of power tiller this tractor works in sugarcane, banana, other
Sagar Agro Mall Mo No- 8690086060, 8083906060 Address- Near Ahilya Bridge - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
एकच नंबर तात्या
❤❤❤❤❤❤❤ किसान
Apollo tractor ani Yachaya madhe Kaay different aahe
❤❤❤❤ संतोष विट्ठल ढाकणे ❤❤❤❤
Finance uplabd ahe ka
धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा तालुक्यात या tractors Speyer part नाही मिळत आहेत. तर आपण जिल्हा पातळीवर डिलर तयार करा जेणेकरून कि या चांगल्या tractors
चा फायदा व उपयोग होईल
ताकत चांगली आहे का ट्रॅक्टर मध्ये
पेरणी यंत्रा आणि कोणती औजारे देतात
टक्कर ची किंमत किती आहे
Ngr la kuthe milel
पावर विडर एक़चेंज होईल का 9 एच पी एगरीमेट कंपनीचा
सरकारी अनूदान कीती आहे १६ एच पी टेक्टर ला सोबत रोटावेटर अलावा कोनते ओवजारे देता
Anudan. Kiti. Aahe
Sr.tayr.to.tayr.map.dakva.kiti
अहो, तीन चाकी ट्रक्टर करणं ,मधले चाक अडचणी च होइल ना ? काही तरी तर्क करा.
किती hp आहे
पुणे येथे आहे का
4wheel bro
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ संतोष विट्ठल ढाकणे हिंदू
किंमत किती
1.5 lack
किंमत किती आहे
ट्रेक्टर की कीमतकितनी है
MRP 100000
सातारा येथे उपलब्ध आहे का?
किंमत काय आहे
फोन लागत नाही
Bhau sagl khr ahe pn driver la gheoon lagich palti hoil tractor 😂😂
P ऊन हकालशिल त होईल😅😅😅पलटी
@@SunilPatil-ng7rt bagah Tula changlach anubhav distoy
किंमत किती आहे
किमत किती आहे
व्हिडिओ मध्ये सांगितली आहे
अनुदान किती कास्ट साठी