मस्त रे 🎉 तुमचा कडे सप्त्याला आले पाहिजे, सगळे भंनाट नाचता!👏👏 साक्षी, हँडसम बॉय, त्याची बहीण, जलपरी चा हिरो ओमकार काय लवचिक पने नाचत होते 🎉🎉 लय भारी..!
नारिंग्रे गावावर श्री गुरुदेव दत्त माऊलींची कृपादृष्टी आहे म्हणून एवढ्या गावातील लोकांकडून देव आपली सेवा करुन घेतो आहे आणि ती सेवा सर्व गावकरी चांगल्या प्रकारे मनोभावे करत आहे. काय तो भजनी ठेका,सर्वांना तालात नाचताना बघून मन प्रसन्न झालं. गुरुजींना पण नाचताना बघून बर वाटलं.दत्त माऊलींची कृपादृष्टी अशीच सर्वांवर राहूदे.
भजनात जे काय तुम्ही नाचतात ना ते खूप छान नाचतात लेडीज जेम्स बगून खूप मस्त वाटत ❤ आम्हाला पण अस नाय येणार स्टेप ..खूप छान आहे गाव पण आणि तुम्ही सर्व 🎉 अक्षरशः डोळ्यात आनंद आश्रु येतात वागताना येवढे मस्त नाचाता❤
खुपच सुंदर आजचा ब्लाॕग.कित्ती छान गाव आहे बाबू.कधीतरी मी येईनच तुमच्या गावी .कित्ती सण सगळे जण एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात .साक्षी / तेजु व इतर दुसऱ्या ही मुली नऊवारी साडीत खुप मस्त दिसत होत्या.नाचतही सुंदर होत्या.खुप छान बाबूव्हिडिओ .❤❤
बाबू तुझ्या मुळे नेत्रदीपक सोहळा अनुभवायला मिळाला अतिशय सुंदर विडिओ आपली संस्कृती परंपरा संस्कार आपणच जपायला पाहिजे सुंदरसा विडिओ पण विनू ची कमतरता होती
नारिंगरेकरा भारीचं असतं. सर्वच बाबतीत हुशार 🤔 काही लोकांका ह्या काय चलला हा समजूक नाय तेंव्हा त्यांका पुढच्या भागात वडापाव दाखव बाबा 😟 खावन नाय तर निदान बघून तरी समाधान मानतीतं 😄 👌 ♥️ 👍
काय तो तूमचा तेजू , साक्षी , कार्तिकी , पुनग्या आणि सर्वच लोक लई भारी तुम्ही भारी , तुमचा गाव भारी आणि सर्वच तूमच भारीच भारी .
पुनम कुठल्याही कामात कमी नाही सगळंयाची आवड तिला
व्वा.!
अप्रतिम भजन मंडळ....
वारकरी भजन पाहून मन हेलावून जात.
🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त रे 🎉 तुमचा कडे सप्त्याला आले पाहिजे, सगळे भंनाट नाचता!👏👏 साक्षी, हँडसम बॉय, त्याची बहीण, जलपरी चा हिरो ओमकार काय लवचिक पने नाचत होते 🎉🎉 लय भारी..!
साक्षी गणपतीला गावी आली ती मुंबईत परत आली नाही वाटते खूपच छान साक्षी नाचते ,तेजु पण
नारिंग्रे गावावर श्री गुरुदेव दत्त माऊलींची कृपादृष्टी आहे म्हणून एवढ्या गावातील लोकांकडून देव आपली सेवा करुन घेतो आहे आणि ती सेवा सर्व गावकरी चांगल्या प्रकारे मनोभावे करत आहे. काय तो भजनी ठेका,सर्वांना तालात नाचताना बघून मन प्रसन्न झालं. गुरुजींना पण नाचताना बघून बर वाटलं.दत्त माऊलींची कृपादृष्टी अशीच सर्वांवर राहूदे.
Khup sundar Bhajan....gavi kharech khup maja aste....gelya varshi Devvgadla aamhi Monday Baprdela hoto. Aata kadhi aalo tar tumhala nakki bhetuch...poonam tai aani pushpa taina bhetayche aahech
भजनात जे काय तुम्ही नाचतात ना ते खूप छान नाचतात लेडीज जेम्स बगून खूप मस्त वाटत ❤ आम्हाला पण अस नाय येणार स्टेप ..खूप छान आहे गाव पण आणि तुम्ही सर्व 🎉 अक्षरशः डोळ्यात आनंद आश्रु येतात वागताना येवढे मस्त नाचाता❤
पंकज भावजी आणि बाबू छान नाचतात भजन बघून आनंद झाला
खूपच सुंदर व्हिडिओ बाबू....पोरी नववारीत खूप सुंदर दिसत आहेत. 😅
🌺🙏🌸. Mind blowing performance 🎉🎉🎉🎉🎉🎉
खुपच सुंदर आजचा ब्लाॕग.कित्ती छान गाव आहे बाबू.कधीतरी मी येईनच तुमच्या गावी .कित्ती सण सगळे जण एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात .साक्षी / तेजु व इतर दुसऱ्या ही मुली नऊवारी साडीत खुप मस्त दिसत होत्या.नाचतही सुंदर होत्या.खुप छान बाबूव्हिडिओ .❤❤
मुकेश तुला सर्वांचीच मन राखता येणार नाही जे काही तुझ्या परीने करत आहेस ते छान आणि ऊत्तम आहे
Sis bhari phunam vinhu aai baba bhari
अप्रतिम सुंदर video pahtana tymchya gavi gelya sarkhach watla khup chan watla 👌👌👍♥️♥️♥️
Wa mast dindi aani saptak 🎉🎉🎉
गावातली परंपरा अशीच राहू दे आपला मेळ योग्य वाटला ओम नमः शिवाय
छान प्रत्यश गावी गेल्यासारखे वाटते
तुमच्या पट्याला भजन बाकी मस्त astat ❤
छान प्रत्यक्ष गावी आल्या सारखे वाटले
एक नंबर व्हिडिओ. दिंडी नाच लय भारी. मुली स्त्रिया अप्रतिम नाच करतात. अजून दिंडीचे व्हिडिओ असतील तर अपलोड करा.
सुंदर विडिओ ❤तुमची भाषा लय गोड 👌एखादी मुलगी मिळेल का लग्नाला 🥰
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खुप सुंदर व्हीडीओ बाबू धन्यवाद।
Apratim
खूप छान झाली दिंडी सप्ताह छान साजरा करतात आवडला विडियो
खूप छान. 👌👌👌🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🌹 खूप छान
लय भारी व्हिडिओ आहे खुप छान
खुपचं छान सोहळा पारणे फिटले
खुप सुंदर दादा ❤❤❤❤❤
बाबू तुझ्या मुळे नेत्रदीपक सोहळा अनुभवायला मिळाला अतिशय सुंदर विडिओ आपली संस्कृती परंपरा संस्कार आपणच जपायला पाहिजे सुंदरसा विडिओ पण विनू ची कमतरता होती
सुरेख मेळ . राम कृष्ण हरी .
Apratim .
तेजग्याचा लगीन आता लवकरच ठरतला,
खूप छान मेळ होता.
तिला शिकू दे स्वतः च्या पायावर उभ राहू दे लोकांच्या मुलानावर coment s नका करू प्लीज
अप्रतिम भजन
गावचे वातावरण पाउन खुप छान वाटते ❤.
छान दिसत आहेत ❤
छान दिंडी
अप्रतिम
Lay bhari ❤
👌👌👌
Khup chan
खूप छान 😊
Mast 👍
Khup chan ❤
मस्त 😍😍❤️
Sunder
❤❤👌👌👏👏
खुप सुंदर .
👌👌👌👌
लय भारी👌👌
👌👌👌👌👌🙏🙏
Nice video
मस्त
❤❤
विनू दादा आधी हे व्हिडीओ मध्ये काय आहे व्हिडीओ हे दाखवू नका. मज्या नाही येत. तुमच्या सर्व व्हिडीओ चांगल्याच असतात. 👌👍🙏
🙏🙏
👍👍👍
Sairaj bhari
Teju lay aakdta😂
नारिंगरेकरा भारीचं असतं. सर्वच बाबतीत हुशार 🤔 काही लोकांका ह्या काय चलला हा समजूक नाय तेंव्हा त्यांका पुढच्या भागात वडापाव दाखव बाबा 😟 खावन नाय तर निदान बघून तरी समाधान मानतीतं 😄 👌 ♥️ 👍
नारि ग्रे करा लय भारी मा शे मटान खा तत देवळात जातत खोटा आसा त तर मा . का फो😢न क रुन सांगा घाडी मासे मटान काधिपासून खांक लागले. उद्या टिपर
नानांना आज तरी सदरो विजार द्यायची
विनू दादा ने गाव सोडून दिले का
लग्न करायला तयार मी❤आहे
तेजग्या छान दिसता आज साडी वर
साक्षी पण खूप छान निचते
@aartipadwal551 ho
अस्मिता वहिनी ला घ्या की ह्यात
तुमची बायको आणि तुमचं मूल कुठे आहे, तुम्ही त्यांना तुमच्या मुलाच्या लग्नात दाखवणार आहात का???
🥰
Babu,tu sarv vayaskar mansana v jesttana sudha are- ture ne hak maratos te barobar nahi tya Varun thuze sanskar samajtat.
आपल्या माणसाला अरे तुरे ने संबोधन करणे, ही प्रेमाची, आपुलकीची आणि जवळीकपणाची निशाणी आहे... त्याचा संस्कारांशी काहीही संबंध नाही.
दुकानाच्या विडियो दाखवा साक्षीला आणि का दाखवतात
५०० किमी लांब आम्हाला हा चैतन्याने भरलेला दिंडी भजन सोहळा पाहण्याची संधी मिळाली म्हणजेच ही दत्त महाराजांची आमच्यावर असलेल्या कृपेची पोच पावती आहे..
साक्षी गणपतीला गावी आली ती मुंबईत परत आली नाही वाटते खूपच छान साक्षी नाचते ,तेजु पण