डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसलेली बैलगाडी....आंबेडकरी चळवळीची अस्मिता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 146

  • @aniladakmol8422
    @aniladakmol8422 6 หลายเดือนก่อน +20

    कसबे तडवळे गाव ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे आगमन झाले आणि ज्या बैलगाडीने बाबांची मिरवणूक निघाली ती बैलगाडी ते ठिकाण पाहून धन्य झालो आपली अस्मिता गावकऱ्यांनी जपली आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! आपल्या जवळच्या लोकांना पाठवा 🙏

  • @dushyantture5844
    @dushyantture5844 6 หลายเดือนก่อน +15

    अतिशय सुंदर माहिती. बाबासाहेबाचं स्पर्श झालेली गाडी खरच अनमोल ठेवा आहे.परिषदेविषयी सविस्तर माहिती दिलेल्या सोनवानेजीचं हार्दिक अभिनंदन.

  • @vidhyapatil2354
    @vidhyapatil2354 6 หลายเดือนก่อน +7

    अतिशय सुंदर बैलगाडी 🙏❤️

  • @AdagleBapu
    @AdagleBapu 6 หลายเดือนก่อน +22

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स विनम्र आभीवादन

  • @omrajkamble7921
    @omrajkamble7921 7 หลายเดือนก่อน +11

    अतिशय सुंदर माहिती दिली.भालेराव साहेबांनी मिरवणुकी दरम्यान वापरलेली बैलगाडी बद्दल ऐतिहासिक माहिती दिली.एक नवा आदर्श ,नवी माहिती सांगितली.कसबे तळवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे हिच अपेक्षा.

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @panditwaghmare7207
    @panditwaghmare7207 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर प्रकारे माहिती दिलेली आहे.

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 6 หลายเดือนก่อน +3

    जयभीम, नमो बुद्धा य , अतिशय आनंद व प्रेरणादायी गाडी आहे, अनमोल गाडी आहे, स्मारक झाले पाहिजे, हा इतिहास जपला पाहिजे ,

  • @ashokgaikwad376
    @ashokgaikwad376 6 หลายเดือนก่อน +10

    अतिशय अनमोल ठेवा जपून ठेवला आहे त्या सर्व गांवकऱ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर माहिती दिली आहे ह्या सुंदर एतेहासिक पवित्र स्थळ ला नक्कीच सर्वांनी भेट दयावी नमोबुध्दाय जय भिम जय शिवराय जय भारत

  • @SunitaPatil-e9v
    @SunitaPatil-e9v หลายเดือนก่อน +1

    आजोबा तुमचं मनापासून धन्यवाद खूप माहिती मिळाली तुमचा पासुंन

  • @vitthalnarwade9946
    @vitthalnarwade9946 6 หลายเดือนก่อน +6

    खरंच प्रेम करत जा जुन्या आठवणी आपल्या आहेत.... सलाम ❤❤

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 6 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त गीत❤...जय भीम साहेब❤

  • @bhagwanovhal3806
    @bhagwanovhal3806 3 หลายเดือนก่อน +1

    अनमोल ठेवा.जयभिम

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 7 หลายเดือนก่อน +3

    अतीशय अप्रतिम अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे गावं करी जनतेचे आभार.. आजोबांच्या आवाजात दम आहे.गिताचा अर्थ महान आहे ऐतिहासिक आहे..गावाचे नाव बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासात अमर झालेले आहे.. आणि यु टुबर चैनल चे हार्दिक अभिनंदन आभार... जय भीम 💙 जय संविधान
    ...

  • @RamraoWathore-t3s
    @RamraoWathore-t3s 6 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर माहिती दिली आपले हार्दिक अंभिनदन 🌹💐🌹👏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! 🙏

  • @Unknownaspirant-g9d
    @Unknownaspirant-g9d 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान वाटले

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली भालेराव बाबांना मनापासून अभिनंदन , आज एवढ्या आठवणी जपून ठेवणं खूपच अभिमानास्पद आहे
    🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @Tvwomen886
    @Tvwomen886 5 หลายเดือนก่อน +3

    मस्त बैलगाडी आहे छान

  • @jyotishende3960
    @jyotishende3960 6 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

  • @ShivajiSabne
    @ShivajiSabne 6 หลายเดือนก่อน +5

    Very good information Bhalerao sir 🎉 from sabane and others.

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd 7 หลายเดือนก่อน +14

    खरं आहे.ज्या घोषणा देत होते.तो प्रसंग सांगितला.घोसना देत असताना तो.प्रसंग आठवतान डोळ्यात पाणी आलं.जय भिम..

  • @AshokKedari-cc2mo
    @AshokKedari-cc2mo หลายเดือนก่อน

    फार सुंदर माहिती .ऐतिहासिक माहिती.जयभीम. नमो.बुध्दाय.

  • @SunitaPatil-e9v
    @SunitaPatil-e9v หลายเดือนก่อน +1

    आजोबा असे वाटते की तुम्ही स्वतः अनुभवलेल्या गोष्टी आम्हाला सांगितल्या खूप खूप धनयवाद आहे तुमचे मनापासून🎉🎉🎉🎉🎉

  • @krishnajadhav255
    @krishnajadhav255 2 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबांच्या पद्स्पर्षाने
    जेथे गेले तेथे सोने झाले 🙏 जय भि म! जय बुद्ध !!जय भारत!!!🙏

  • @KasinathTayde777
    @KasinathTayde777 7 หลายเดือนก่อน +6

    नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹.....
    आदरणीय..... भालेराव.साहेब.
    यांना मी दोन्ही हात जोडून जयभिम करतो 🙏🙏..... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान माहिती सांगितली मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना.. दैवत मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे भले न करता सर्व लाखो बहुजन दलित यांचे भले केले आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर एक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर लाखो लोकांना भारी पडत आज आम्ही बघतो आपले कार्यकर्ते घटक बटाट्याचा नेहमीच नवे नवे काढतात आणि समाजावर अन्याय होतो हे नीट व्यवस्थित बघत नाहीत एकटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो मोनो वाली जातीवादी लोकांना सडो को पळो करून सोडले होते

  • @VaishuGaikwad-zj4uh
    @VaishuGaikwad-zj4uh หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आहे ❤

  • @sanjivwasnik
    @sanjivwasnik 6 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद जैन दादा❤
    विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! 🙏

  • @krishnajadhav255
    @krishnajadhav255 2 หลายเดือนก่อน +1

    विडिओ फार बौधदिक आहे हया बाबांचा आवाज छान आहे व माहिति चांगलि व आवाज ही चांगला आहे शेअर करा व जतन करून पब्लिक करावे 🙏

  • @vinayakadsule9786
    @vinayakadsule9786 7 หลายเดือนก่อน +3

    जयभीम
    आपल्या चॅनलने अतिशय सुंदर प्रकारे
    डॉ बाबासाहेबांच्या गाडी ची माहिती दिली आहे तसेच ही माहिती देणारे आद भालेराव साहेबांनी यांचे अभिनंदन
    आपण कडेगांव तालुक्याचा वतीने या
    गावी भेट दिली पाहिजे सर्व गावक्र्यांचे
    अभिनंदन

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद! आपल्या जवळच्या लोकांना या व्हिडिओ ची लिंक पाठवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवा

    • @KasinathTayde777
      @KasinathTayde777 7 หลายเดือนก่อน

      नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹......,..
      आदरणीय.... भालेराव.साहेब.यांना.मी.
      दोन्ही.हात.जोडुन.जयभिम.करतो.🙏🙏 बाबासाहेब आंबेडकर यांची.माहीती.सांगितले.बददल.अभिनंदन.....
      ...मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल फार अभिमान आहे

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed 6 หลายเดือนก่อน +2

    कोटी कोटी प्रणाम बाबा 🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! जयभीम !!

  • @laxmanidekar3616
    @laxmanidekar3616 หลายเดือนก่อน +1

    नमो बुध्दाय जय भीम जय शिवराय जय संविधान महान सम्राट आसोक जय ❤❤

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 6 หลายเดือนก่อน +4

    जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! जय भीम !!

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 6 หลายเดือนก่อน +5

    जैन भाऊसाहेब आणि भालेराव काका यांच्या सहकार्याने एक पवित्र वस्तू "बैलगाडी" बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली. तिचे दर्शन तमाम बांधवांना घडले याचे श्रेय दोघांना आहे. सप्रेम जयभीम.

  • @rajendramane9987
    @rajendramane9987 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती 🙏🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  5 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेसाठी आभार !

  • @BheeyaBheeya
    @BheeyaBheeya 6 หลายเดือนก่อน +3

    जय भीम नमो बुद्धाय

  • @narendraaru2229
    @narendraaru2229 6 หลายเดือนก่อน +6

    जयभीम

  • @Poonam_331
    @Poonam_331 หลายเดือนก่อน

    12:25 zhenda vadu shoryacha...💙💙💙 Khupch chan gane

  • @RishikeshBansode-s9e
    @RishikeshBansode-s9e 3 หลายเดือนก่อน +1

    अतीशय सुंदर आहे 😊

  • @GautamPagare-i2t
    @GautamPagare-i2t 6 หลายเดือนก่อน +3

    नमोबुध्दाय जय भिम जय संविधान... 🙏🙏🙏... बाबा तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत, कारण तुमची किमया तेवढी मोठी आहे...
    आणि ज्यांनी हा वारसा जपून ठेवला आहे, त्याचे खूप खूप मनापासून आभार... 🙏🙏🙏

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान माहिती मिळाली दादा कडुन दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत 👍🇮🇳

  • @arjunsable1180
    @arjunsable1180 5 หลายเดือนก่อน +2

    फार छान वंदन करतो

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  5 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेसाठी आभार !

  • @ratnamalachalkhure6496
    @ratnamalachalkhure6496 7 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर

  • @sudhakarkashinathahire4147
    @sudhakarkashinathahire4147 6 หลายเดือนก่อน +6

    आपण हा व्हिडिओ दाखविला आम्ही धन्य झालोत महत्वाचे काम तुम्ही केले बाबांची मोठी देणं तुम्हा कडे आहे वंदन सर्वांना. जय भीम नमो बुद्धाय.लवकरच सर्व भेट देतील.❤

  • @Tvwomen886
    @Tvwomen886 5 หลายเดือนก่อน +2

    जय भीम

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  5 หลายเดือนก่อน

      जयभीम !

  • @krushndeoathawale3948
    @krushndeoathawale3948 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती दिली

  • @sidhhodhanpaikrao4772
    @sidhhodhanpaikrao4772 6 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim khup khup chhan vatla 💐💐💐💐🇪🇺🇪🇺🇪🇺🙏

  • @vishalpadghane6102
    @vishalpadghane6102 6 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim

  • @parajibharit6910
    @parajibharit6910 3 หลายเดือนก่อน +1

    जय भीम जुनी आठवण जागी झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalpadghane6102
    @vishalpadghane6102 6 หลายเดือนก่อน +2

    Agdi bhari❤❤❤

  • @SiddharthRamteke-st4bt
    @SiddharthRamteke-st4bt 7 หลายเดือนก่อน +2

    चांगला व्ही डी ओ 🙏🏻💐💐👍🏻

  • @sujatajadhav46
    @sujatajadhav46 6 หลายเดือนก่อน +2

    जयभीम,नमोबुद्धाय बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण करून दिली 😢😢

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @jagdishnikose6690
    @jagdishnikose6690 7 หลายเดือนก่อน +2

    Koti. Koti. Parnam. जय. भीम. जय. Bharat.

  • @tukaramgaikwad7837
    @tukaramgaikwad7837 2 หลายเดือนก่อน

    Khup changli adha an karun dili

  • @ShivdasSagalgile
    @ShivdasSagalgile หลายเดือนก่อน

    Great sir 👍

  • @ViddhulataBhosale
    @ViddhulataBhosale หลายเดือนก่อน

    आजोबा सुंदर माहिती दिली

  • @DineshGaidwad
    @DineshGaidwad 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤❤

  • @netajikamble8398
    @netajikamble8398 6 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏जय भीम

  • @rohanlokhande5880
    @rohanlokhande5880 6 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim jai savinddna

  • @AniruddhaKhadse
    @AniruddhaKhadse 6 หลายเดือนก่อน +2

    Jai bhim

  • @prakashnikose7017
    @prakashnikose7017 5 หลายเดือนก่อน +2

    Prakash nikose Jay bhim Jay savidhan ❤❤❤

  • @VaishaliPawar-q3h
    @VaishaliPawar-q3h 6 หลายเดือนก่อน +1

    Kharokar apratim amhala mahiti puravli amhi dhany zalo.

  • @ankushwhag3773
    @ankushwhag3773 6 หลายเดือนก่อน +2

    ❤khupch bhagywan ahe hi janta ❤Jay bhim ❤jay Dr, Babasaheb ambedakar ❤Jay savidhan ❤

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @cendhreganganna4385
    @cendhreganganna4385 6 หลายเดือนก่อน +2

    Vinamra Abhivadan. Jay Bheem

  • @StrongRaj117
    @StrongRaj117 หลายเดือนก่อน

    khup Chan Mahiti Dilya Badal Aabhri Aahot 🙏. Jay Bhim .🙏.

  • @rajumore6520
    @rajumore6520 6 หลายเดือนก่อน +2

    क्रांतिकारी जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान आम्ही जळगाव कर

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! जयभीम !!

  • @mangalajadhav2176
    @mangalajadhav2176 6 หลายเดือนก่อน +3

    Kharach anmol Thevar aahe

  • @SunitaPatil-e9v
    @SunitaPatil-e9v หลายเดือนก่อน

    आजोबा तुम्ही खूप ग्रेट आहात कारण त्यावेळेला तुम्ही छोटे होते आणि तुमच्या आजोबांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या म्हणजे आत्मसात केल्यात अस वाटत नाही की तुम्ही त्या वेळेला कोटी होते

  • @PrashikDakore
    @PrashikDakore 6 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 หลายเดือนก่อน

    माझं स्वतःचं असं व्यक्तिमत्व आहे की ही बैलगाडी बाळासाहेब आंबेडकरांनी कायम अस्तित्वात राहावी अस काहीतरी करावं असं माझं म्हणणं आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 👍🇮🇳

  • @gajananhiwale2956
    @gajananhiwale2956 5 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim namo budhay

  • @AnikaAlte3418
    @AnikaAlte3418 3 หลายเดือนก่อน

    संपूर्ण गावाने बाबासाहेबांच्या आठवणी जपत आहेत. संपूर्ण गावाला मानाचा जयभीम .

  • @LaxmiKhandagale-e8f
    @LaxmiKhandagale-e8f 7 หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय संविधान ❤❤❤

  • @vinaypatil6142
    @vinaypatil6142 6 หลายเดือนก่อน +2

    मेरी पोस्टिंग तुलजापुर में थी वहाँ रहते हुए मुझे क़स्बे तड़वाल गाव में बाबसाहब महार माँग वतन परिषद को सबोंधन के लिये आये यह पता चला तब मैं ख़ुद वहाँ जाकर उस बैलगाड़ी के दर्शन कर आया
    क़स्बे तड़वाल गाव में भालेराव कुटुंब ने शिंक्षा हासिल कर उच्च पदो पर आसीन होकर बाबासाहब के सपनों को साकार कीया
    मैं बाबा भालेराव का शुर्कगुज़ार हूँ जिनोने मुझे इस सम्बन्ध में समय निकाल कर जानकारी प्रधान की
    जयभीम

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      कॉमेंट के लीये शुकरिया !

  • @Saudagar1110
    @Saudagar1110 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @djmangesh7631
    @djmangesh7631 หลายเดือนก่อน

    ❤❤😢❤❤जयभिम ❤❤😢❤❤

  • @madanpund
    @madanpund 7 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहीती

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @DattuWaghmare-ch2ou
    @DattuWaghmare-ch2ou หลายเดือนก่อน

    भालेराव सर कसबे तडवळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आल्याची माहिती सांगितल्याबद्दल जय भीम🎉🎉

  • @marotisuryawanshi6135
    @marotisuryawanshi6135 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti cha theva, srvana sprem jay Bhim.

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद! जयभीम!!

  • @RamesRjguru
    @RamesRjguru 3 หลายเดือนก่อน

    रमेश धोडिबा राजगुरू जय भीम थय

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आहे पन्हे कसबे तळवडे गाव नेमकं कुठे आहे माहिती मिळाली तर बरे होईल आम्ही गाडी बघायला येऊ शकतो जयभीम नमो बुद्धाय जय संविधान जयमूलनिवासी

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! कसबे तडवळे हे गाव धाराशिव जिल्ह्यात (पूर्वीचा उस्मानाबाद) येडशी ते लातूर या रोडवर आहे. जयभीम 🙏

  • @krushndeoathawale3948
    @krushndeoathawale3948 หลายเดือนก่อน

    JAY BHIM

  • @babasahebchandanshive1591
    @babasahebchandanshive1591 7 หลายเดือนก่อน +2

    Jay Bhim Jay Sawidhan
    Dhanyawad kasbe Tadwle
    Aaplyakade Dr Babasaheb Ambedkaranche Beel Gadila pay lagle
    Samsrk zalech pahije
    B v chandanshive shelgaon diwane ta kalam dist darashiv

  • @nilubansode3375
    @nilubansode3375 7 หลายเดือนก่อน +1

    Khul sundar

  • @ViddhulataBhosale
    @ViddhulataBhosale หลายเดือนก่อน

    श्याम दादा तुम्हाला माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 6 หลายเดือนก่อน +1

    जयभिम
    नमो बुध्दाय

  • @dayanandkamble9038
    @dayanandkamble9038 6 หลายเดือนก่อน +1

    कसबे तडवळे हे गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे उस्मानाबाद

  • @Manjya-yw8hp
    @Manjya-yw8hp 6 หลายเดือนก่อน +1

    *लोकांन साठी जणू देवच भेटायला आला असं वाटल असल 🥺🙏🏻🙇🏻‍♂️*

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @sangram0036
    @sangram0036 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏💙💙🔥🔥🙏🙏

  • @sameerkureshi3991
    @sameerkureshi3991 6 หลายเดือนก่อน +1

    ही गाडी मी स्वतःता पाहिलेली आहे 2013 साली भीमा कोरेगाव येथे अभिवादन करायला गेलो असताना

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  6 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

  • @BanduNagavanshi
    @BanduNagavanshi 6 หลายเดือนก่อน +1

    G phone जय भीम बंधू नागवंशी अंबरनाथ शहर

  • @vtkyoga1798
    @vtkyoga1798 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @Maza_latur
    @Maza_latur 7 หลายเดือนก่อน +1

    सर ऐतिहासिक माहिती नविन पिढीला तुमच्या मुळे नव्याने माहीत होते.

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @SunitaPatil-e9v
    @SunitaPatil-e9v หลายเดือนก่อน

    कसबे तळवे येथे स्मारक व्हावे अशी अपेक्षा आहे

  • @pradippunekar9624
    @pradippunekar9624 6 หลายเดือนก่อน +1

    👍👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌷🌷🌄🌄👏👏👏💐💐 marshal Pradip punekar sir
    Samata Sainik dal visapur Chandrapur Maharashtra.

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 5 หลายเดือนก่อน +1

    Shree. Bhalerao dada pranam.. Babani vaparleli bailgadi eak durmil theva aahe tiche jatan kara Rang Rangoti kara jene karun samajala samjel hi

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  5 หลายเดือนก่อน

      Thanks For Comment!

  • @BanduNagavanshi
    @BanduNagavanshi 6 หลายเดือนก่อน +1

    😊😊😊😊😊😊😊

  • @ashokshinge8866
    @ashokshinge8866 7 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim

  • @balasahebkaldate867
    @balasahebkaldate867 7 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @RYKamble-dc4ed
    @RYKamble-dc4ed 6 หลายเดือนก่อน +1

    R Y kamble chembur chanvatla

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 6 หลายเดือนก่อน +1

    बाबासाहेबानमुळे गडीलही देवपण आल

  • @mitrajitrandive5061
    @mitrajitrandive5061 7 หลายเดือนก่อน +2

    आणखी माहिती हवी होती.

    • @saptrangmedia
      @saptrangmedia  7 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद! आम्ही आमच्या परीने माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून कसली माहिती हवी होती, हे सांगितले असते तर पुढे सुधारणा करता येईल.

    • @mitrajitrandive5061
      @mitrajitrandive5061 7 หลายเดือนก่อน

      परिषद कशासाठी होती, त्यातून काय पुढे आले, परिषदेसाठी हा भाग का निवडला,या परिषदेतून महार, मांग जातीने काय घेतले वैगेरे वैगेरे.