saptrang
saptrang
  • 27
  • 83 156
कार्यकर्ता ते कार्यकर्ता : सुनील खंडाळीकर यांचा सामाजिक प्रवास #marathwada #latur #socialmedia #ngo
तब्बल चार दशके सामाजिक परिवर्तन चळवळीत झोकून देऊन काम केलेले श्री सुनिल खंडाळीकर यांची ही चिंतनपर अशी मुलाखत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यकर्ता म्हणून प्रत्यक्ष शेतकरी, शेतमजूर, अतिक्रमण गायरान धारक, महिला, बालकामगार इ. तळागाळातील वंचित घटकासोबत म्हणून काम करत असताना सुनिल खंडळीकर यांना जे वंचित घटकासोबात झालेल्या संपर्क आणि संवादातून त्यांना जे अनुभव मिळाले, त्यांनी जे त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यातून त्यांना जे जाणवलं ते ते त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
अलिकडच्या काळात ते प्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणून कार्यरत नसले तरी सध्याचा समाज ज्या अवस्थेतून जात आहे, त्या स्थितीविषयी त्यांना जे जाणवतं आहे ते त्यांनी आपल्या सडेतोड अशा मुलाखतीत सांगितले आहे.
#marathwada #latur #socialmedia #ngo
#subscribe #subscriber #newvideo #video #youtube #youtuber #youtubechannel #youtubecommunity #youtubecontent #youtubeguru
#youtubevideo #youtubeislife #shorts #like #viral #follow #trending #news
#tbt
มุมมอง: 464

วีดีโอ

महिला अत्याचार : सामान्य लोकांना वाटते? #rgkarhospital #kolkata #badlapur #kolkatadoctormurdercase
มุมมอง 96หลายเดือนก่อน
अलिकडे, विशेषतः या महिन्यात महिला, लहान मुले यांच्याबाबतीत अत्याचाराच्या ज्या घटना घडल्या आहेत, त्या पाहून आपल्या सामुदायिक संवेदना नष्ट झाल्या आहेत की काय, असे खेदाने म्हणावे लागते आहे. हा ऑगस्ट महिना अत्यंत वेदनादायक ठरला आहे. महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. कोलकात्यात एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्यामुळे 'मु...
पुन्हा लॉकडाऊन ? जगभरात आणीबाणी #latestnews #monkeypox symptoms #monkeypoxcases #monkeypoxnews
มุมมอง 114หลายเดือนก่อน
कोविड चे नाव जरी काढलं तरी प्रत्येक जण आज हा घाबरून जातो. जगभरात लाखो बळी या आजाराने घेतले आहेत. हे संकट आता आताच गेले, तोच मंकीपॉक्स ची साथ येण्याचा धोका निर्माण झाला आहे. अर्थात मंकीपॉक्स हा इतका भयानक हा रोग नसला तरी, लहान मुले व जोखमीचे रुग्ण यांच्यात हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. सध्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो मध्ये मंकीपॉक्स चा उद्रेक झाला आहे. ...
गावखेड्यात उभारला अनोखा लघुउद्योग! #smallbusinessideas #youtube #marathinews
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
सोलापूर जवळच्या तांदुळवाडी या अतिशय छोट्या खेड्यातील मुक्तेश्वर भडंगे व त्यांच्या कुटुंबियाच्या यशाची ही कहाणी आहे. सुमारे पंचवीस वर्षापूर्वी मुक्तेश्वर यांनी दोन-पाच हजाराच्या भांडवलावर शालेय विद्यार्थ्यांना लागणाऱ्या टाय व बेल्ट बनविण्याचा उद्योग घरीच सुरू केला. कष्ट व जिद्दीने त्यांनी हा उद्योग इतका वाढवला आहे की, आज ते लाखो टाय बनवतात. विशेष म्हणजे गावातील १५ ते २० महिलांना त्यांनी यातून रो...
समतेचा विचार लोकांपर्यंत पोचवा : शाहू महाराजांना विनम्र अभिवादन #shahumaharaj #latur #democracy
มุมมอง 3243 หลายเดือนก่อน
लोकशाहीवादी, थोर समाजसुधारक व सामाजिक कांतीचे प्रणेते, लोकनायक राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुधवार, २६ जुन २०१४ रोजी त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांचा सामाजिक समता, न्याय व समतेचा विचार तोकांपर्यंत पोचावा, या उद्देशाने आज लातूर शहरात फुले-आंबेडकर-शाहू विचारमंच अंतर्गत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीतर्फे डॉ. आंबेडकर पार्क ते शाहू चौकापर्यंत समता रॅली काढण्यात आली. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसलेली बैलगाडी....आंबेडकरी चळवळीची अस्मिता #latur #ambedkar #budha #dhamma
มุมมอง 56K3 หลายเดือนก่อน
अस्पृश्यता दूर व्हावी, दलितांनी शिक्षण घ्यावे, संघटित व्हावे व संघर्ष करावा यासाठी भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी आंबेडकर यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी भारतीय राज्यघटना लिहून भारताला लोकशाही व्यवस्था लागू करण्यासाठी मोलाचे कार्य केले. त्यांना यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागला. त्यांनी विविध क्षेत्रात मोलाचे काम करून ठेवले आहे. आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात त्या...
गेल्या हंगामाचे पीक घरातच, तरीही यंदा पेरा सोयबीनचा #latur #setkari #agriculture #crisis
มุมมอง 5373 หลายเดือนก่อน
हा व्हिडीओ १६ जून २०१४ रोजी शूट केलेला आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सर्वत्र खरीपाच्या पेरण्या सुरू आहेत. मराठवाड्याच्या बहुतांश भागात गेल्या काही वर्षापासून सोयाबीनचे भरमसाठ पीक घेतले जाते. गेल्या काही वर्षात त्यामुळे भाव पडला आहे. शेतकरी गेल्या हंगामातील पीक तसेच ठेवून पुन्हा सोयाबीन पेरत आहेत, याचा परिणाम काय होईल हे सांगता येत नाही. भाव वाढतील की अजून कमी होतील याचे उत्तर कोणाकडेही नाही....
लातूरची देवराई : निसर्गाची देण #latur #environment #setkari #agriculture #crisis
มุมมอง 5K3 หลายเดือนก่อน
आजच्या ग्लोबल वॉर्मिंग च्या जमान्यात दोन तरी झाडे लावा, अशा घोषणांच्या पार्श्वभूमीवर लातूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या रामवाडी-झरी मधील डोंगरावरील सह्याद्री देवराई प्रकल्प बघण्याचा योग आला. चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून आणि लातूरचे सुपर्ण जगताप यांच्यासोबत पंचक्रोशीतील गावकरी व लातूरचा वनविभाग यांच्या सहभागातून साकारलेला जैवविविधतेने नटलेला आणि पूर्णपणे फक्त पावसाच्या ...
पावसाच्या आगमनाचे संकेत देणारा मृगाचा किडा : #india #agriculture #latur #YouTube
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
पावसाच्या आगमनाची चाहुल लागली की शेतात, डोंगरात, बागेत जे किडे दिसतात व त्यात उठून दिसणाऱ्या किड्याची ही माहिती आहे. हा सुंदर लाल मखमली किडा शहरी भागातील लोकांना कराचित अपरिचित असेल परंतु गावाकडील जनतेता फार पूर्वीपासून याची ओळ आहे. लालसर व काहीसा ऑरेंज किंवा दोन्ही रंगाचे एकत्रीकरण साधणारा हा आहे 'मृगाचा किडा'. मृगाचा पाऊस पडला की ज‌मीनीतून वर येणारा म्हणून त्याला हे नाव पडले असावे. आपल्याकडे...
कृषिप्रधान देशात शेतकरीच अडचणीत! #agriculture #farmerlife #shetkari #farmer
มุมมอง 6K3 หลายเดือนก่อน
आज शेतीची अवस्था अतिशय भयावह झालेली आहे. निसर्गाचा लहरीपणा, शेतीमालाला योग्य भावाची नसलेली हमी, फायदा तर सोडाच पण लावलेला पैसाही वसूल होत नसल्याची अवस्था, यामुळे पुढची पिढी शेतीकडे यायला तयार नाही. सध्या जे शेती करीत आहेत, ते केवळ त्यांचा नाईलाज आहे, म्हणून त्यात आहेत. ही पिढी आता अवळपास निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. या पिढीनंतर कोण शेती करणार व शेतीच झाली नाही तर आपण खाणार काय ? याचे उत्तर कोणा...
बाळाचा वाढदिवस बीजतुला करून : लातूरच्या दाम्पत्याचा अनोखा उपक्रम #latur #environment #india
มุมมอง 7674 หลายเดือนก่อน
सर्वच कार्यक्रम भव्यदिव्य करण्याकडे आपला कल वाढला आहे. या साऱ्या भाऊगर्दीत एक आगळ्यावेगळ्या वाढदिवसाचा कार्यक्रम नुकताच झाला. हा अनोखा कार्यक्रम म्हणजे लातूरच्या राहुल लोंढे ओ राजश्री कांबळे यांनी आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला बीजतुला केली! माणसाचे आणि निसर्गाचे अतूट असं नातं आहे. आपल्याला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न, हवा,पाणी या गरजा पूर्ण करण्यासाठी वृक्षांची खूप मोठी साथ मिळत असते.परंतू य...
लातूर जिल्हा पाणीटंचाई : भाग 2 - दापकातांडा, लामजना #latur #water #agriculture #crisis
มุมมอง 8744 หลายเดือนก่อน
लातूर जिल्हा पाणी टंचाई हा रिपोर्ट लातूर जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आहे. प्रत्यक्ष त्या त्या गावात जावून तिथली खरी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. हे रिपार्ट काही भागात पुढेही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाचीही बाजू न घेता नेमकी झळ कोणाला बसते आहे, हे लोकांसमोर आणणे हा या हामागील हेतू आहे. पाणीटंचाईची माहिती घेताना एक बाब प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे समाजातील तळागाळातील, गोर...
लातूर जिल्हा पाणीटंचाई : गावखेड्याची स्टोरी : भाग १ - किल्लारी व खरोसा #latur #water #waterscarcity
มุมมอง 3024 หลายเดือนก่อน
लातूर जिल्हा पाणी टंचाई हा रिपोर्ट लातूर जिल्यातील पाणी टंचाईचा आहे. प्रत्यक्ष त्या त्या गावात जावून तिथती खरी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. हे रिपार्ट काही भागात पुढेही देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोणाचीही बाजू न घेता नेमकी झळ कोणाला बसते आहे, हे लोकांसमोर इणणे हा या हामागील हेतू आहे. पाणीटंचाईची माहिती घेताना एक बाब प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे समाजातील तळागाळातील, गोरगर...
वेगळी वाट कस लावणारी ! यूपीएससीत देशात दुसरी आलेली प्रतीक्षा काळेची मुलाखत भाग दुसरा #latur #upsc
มุมมอง 8174 หลายเดือนก่อน
प्रशासकीय सेवेत येताना आपले शिक्षण, आपले पॅशन या दोन्हींचा विचार करायला हवा, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना आपर मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडेही तेवढेच लक्ष द्यायला हवे. शिक्षण असो की प्रशासकीय सेवा निवड करताना स्त्री -पुरुष असा विचार न करता स्वतःच्या विचारांवर ठाम असायला हवे.... हे सर्व सांगते आहे, यूपीएससीच्या परीक्षेत देशात दुसरी आलेली- प्रतीक्षा काळे! स्पर्धा परीक्षा देणारे, पालक, विद्यार्...
जेंडर बायस आता सोडून द्या ! यूपीएससीत देशात दुसरी आलेली प्रतीक्षा काळेची मुलाखत #latur #upsc
มุมมอง 5874 หลายเดือนก่อน
जेंडर बायस आता सोडून द्या ! यूपीएससीत देशात दुसरी आलेली प्रतीक्षा काळेची मुलाखत #latur #upsc
Mumba International Short Film Festival : मुंबा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुणे #film #festival #pune
มุมมอง 46711 หลายเดือนก่อน
Mumba International Short Film Festival : मुंबा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुणे #film #festival #pune
पॅशन टू मिशन : सतीश जकातदार यांची दिलखुलास मुलाखत! #film #bollywood #classic #pune #cinematic
มุมมอง 23211 หลายเดือนก่อน
पॅशन टू मिशन : सतीश जकातदार यांची दिलखुलास मुलाखत! #film #bollywood #classic #pune #cinematic
मानसिक विकारांकडून.. मनाच्या शांतीकडे! Part-2 #psychology #mindset #mindhealth
มุมมอง 72811 หลายเดือนก่อน
मानसिक विकारांकडून.. मनाच्या शांतीकडे! Part-2 #psychology #mindset #mindhealth
मानसिक विकारांकडून.. मनाच्या शांतीकडे! #psychology #mindset #mindhealth
มุมมอง 64111 หลายเดือนก่อน
मानसिक विकारांकडून.. मनाच्या शांतीकडे! #psychology #mindset #mindhealth
निसर्गातून 'प्रकृती'कडे : #panchkarmatreatment #healthresort #ayurveda #latur #satara
มุมมอง 4.2K11 หลายเดือนก่อน
निसर्गातून 'प्रकृती'कडे : #panchkarmatreatment #healthresort #ayurveda #latur #satara
शेअर बाजार सोप्या मराठीत : How to Invest Smarter? #sharemarket #smartinvesting #marathimanus
มุมมอง 225ปีที่แล้ว
शेअर बाजार सोप्या मराठीत : How to Invest Smarter? #sharemarket #smartinvesting #marathimanus
The Great Indian Family : सद्भावनेचा फॅमिली ड्रामा #thegreatindianfamily #yeshrajfilms #filmreview
มุมมอง 185ปีที่แล้ว
The Great Indian Family : सद्भावनेचा फॅमिली ड्रामा #thegreatindianfamily #yeshrajfilms #filmreview
Jawan blockbuster movie : किंग खानचे दमदार पुनरागमन, #JawanBoxOffice, #srk
มุมมอง 345ปีที่แล้ว
Jawan blockbuster movie : किंग खानचे दमदार पुनरागमन, #JawanBoxOffice, #srk
अल्पशिक्षीत गोदावरी फिरली १७ देश ! #travel #womenempowerment #woman #farming
มุมมอง 995ปีที่แล้ว
अल्पशिक्षीत गोदावरी फिरली १७ देश ! #travel #womenempowerment #woman #farming
बापल्योक चित्रपट निमित्ताने प्रेक्षक व मराठी सिनेमावर चर्चा : Marathi Cinema & Audience
มุมมอง 484ปีที่แล้ว
बापल्योक चित्रपट निमित्ताने प्रेक्षक व मराठी सिनेमावर चर्चा : Marathi Cinema & Audience

ความคิดเห็น

  • @bhagwanovhal3806
    @bhagwanovhal3806 2 วันที่ผ่านมา

    अनमोल ठेवा.जयभिम

  • @abhaypatil-fp4pv
    @abhaypatil-fp4pv 4 วันที่ผ่านมา

    खूप छान मुलाखत

  • @abhaypatil-fp4pv
    @abhaypatil-fp4pv 4 วันที่ผ่านมา

  • @Unknownaspirant-g9d
    @Unknownaspirant-g9d 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप छान वाटले

  • @Dipak-ly7vh
    @Dipak-ly7vh 25 วันที่ผ่านมา

    हुशार व्यक्तीमत्व साधा सरळ स्वभाव

  • @sunilkhandalikar6470
    @sunilkhandalikar6470 27 วันที่ผ่านมา

    सप्तरंग युट्यूब चॅनल व शामकुमार जैन यांचे मनापासून आभारी आहोत.!

  • @madanpund
    @madanpund 28 วันที่ผ่านมา

    अगदी परखड् मत मांडलेय् सद्याच्या राजकिय् घडामोडींवर ...जे समाजासाठी मनापासुन काम करत होते ते आहेत तसेच् राहीलेत आणि समाजाच्या सेवेचं सोंग करणारे स्वार्थी मात्र गब्बर झालेत गब्बर झालेत्

  • @rohinigowande4500
    @rohinigowande4500 28 วันที่ผ่านมา

    खूप परखड मुलाखत

  • @RiteshMay
    @RiteshMay 28 วันที่ผ่านมา

    आज खंडाळी कर यांची मुलाखत जैन साहेबांनी घेतली खूप आवडली इतरांना पण मी पाठवली

  • @Prabhakar-o3i
    @Prabhakar-o3i 28 วันที่ผ่านมา

    ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, परिवर्तनाच्या पाऊलखुणा या साप्ताहिकाचे माजी कार्यकारी संपादक तसेच भारतीय किसान सभेचे राज्य कार्यकारणी सदस्य सुनील खंडाळीकर सर यांची ज्येष्ठ पत्रकार श्याम जैन सर यांच्या सप्तरंग यूट्यूब चॅनल माध्यमातून घेण्यात आलेली परखड व अप्रतिम मुलाखत..!!

  • @gaurishorts1435
    @gaurishorts1435 28 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @DurgaKhandalikar-xh4ro
    @DurgaKhandalikar-xh4ro 28 วันที่ผ่านมา

    परखड, वास्तववादी सत्य, अप्रतिम मुलाखत

  • @IsaakPatil-k2e
    @IsaakPatil-k2e 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सादरीकरण…👌🏻Bharati as I told, your narration is an excellent. Keep it up.

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      Thanks for comment!

  • @girirajbattewar3324
    @girirajbattewar3324 29 วันที่ผ่านมา

    मन प्रसन्न करणारे छायांकन खुप छान वाटले पाहुण 👌👌

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद !

  • @tanujathakur7074
    @tanujathakur7074 29 วันที่ผ่านมา

    👍मराठवाड्याचा पाऊसवाडा झालेला दिसतोय. भारतीताई शब्दांकन आणि सादरीकरण खूप छान 👍👌

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद !

  • @sunilkhandalikar6470
    @sunilkhandalikar6470 หลายเดือนก่อน

    स्त्री ही माणुस आहे.ती भोगवस्तू नाही याची जाणीव समाजात वाढीस लागली पाहिजे.स्त्री अत्याचार कायदे कडक झाले पाहिजेत.त्यासोबतच त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. आज राजकीय पक्षाचे नेतेच जर आरोपीला पाठीशी घालत असतील तर कायदे कितीही कडक केले तरी त्याचा उपयोग होणार नाही.

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      आपण आवर्जून प्रतिक्रिया दिलीत, त्यासाठी आभार!

  • @balasahebkaldate867
    @balasahebkaldate867 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद !

  • @Prabhakar-o3i
    @Prabhakar-o3i หลายเดือนก่อน

    महिला अत्याचाराच्या बाबतीत जे काही कायदे आजतागायत तयार आलेले करण्यात आहेत त्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत एक केस स्टडी तयार होणे आवश्यक आहे..!!

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      आपण प्रतिक्रिया दिलीत, त्यासाठी आभार!

  • @govindgarkar332
    @govindgarkar332 หลายเดือนก่อน

    उपयोगी माहिती....सावधान करणारा video

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 29 วันที่ผ่านมา

      धन्यवाद !

  • @madanpund
    @madanpund หลายเดือนก่อน

    अगदी सत्य ❤

  • @tanujathakur7074
    @tanujathakur7074 หลายเดือนก่อน

    भारती ताई आणि प्रतिक्षा दोघींचेही अभिनंदन खूप छान 👌👍👏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!

  • @gajananhiwale2956
    @gajananhiwale2956 หลายเดือนก่อน

    Jay bhim namo budhay

  • @DineshGaidwad
    @DineshGaidwad หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @bhaisawant980
    @bhaisawant980 หลายเดือนก่อน

    Shree. Bhalerao dada pranam.. Babani vaparleli bailgadi eak durmil theva aahe tiche jatan kara Rang Rangoti kara jene karun samajala samjel hi

    • @saptrangmedia
      @saptrangmedia หลายเดือนก่อน

      Thanks For Comment!

  • @prakashnikose7017
    @prakashnikose7017 หลายเดือนก่อน

    Prakash nikose Jay bhim Jay savidhan ❤❤❤

  • @arjunsable1180
    @arjunsable1180 หลายเดือนก่อน

    फार छान वंदन करतो

    • @saptrangmedia
      @saptrangmedia หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेसाठी आभार !

  • @rajendramane9987
    @rajendramane9987 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती 🙏🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेसाठी आभार !

  • @Tvwomen886
    @Tvwomen886 2 หลายเดือนก่อน

    जय भीम

    • @saptrangmedia
      @saptrangmedia หลายเดือนก่อน

      जयभीम !

  • @Tvwomen886
    @Tvwomen886 2 หลายเดือนก่อน

    मस्त बैलगाडी आहे छान

  • @rajumore6520
    @rajumore6520 2 หลายเดือนก่อน

    क्रांतिकारी जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान आम्ही जळगाव कर

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! जयभीम !!

  • @vinaypatil6142
    @vinaypatil6142 2 หลายเดือนก่อน

    मेरी पोस्टिंग तुलजापुर में थी वहाँ रहते हुए मुझे क़स्बे तड़वाल गाव में बाबसाहब महार माँग वतन परिषद को सबोंधन के लिये आये यह पता चला तब मैं ख़ुद वहाँ जाकर उस बैलगाड़ी के दर्शन कर आया क़स्बे तड़वाल गाव में भालेराव कुटुंब ने शिंक्षा हासिल कर उच्च पदो पर आसीन होकर बाबासाहब के सपनों को साकार कीया मैं बाबा भालेराव का शुर्कगुज़ार हूँ जिनोने मुझे इस सम्बन्ध में समय निकाल कर जानकारी प्रधान की जयभीम

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      कॉमेंट के लीये शुकरिया !

  • @jyotishende3960
    @jyotishende3960 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती दिली 🙏🙏🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed 2 หลายเดือนก่อน

    कोटी कोटी प्रणाम बाबा 🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार! जयभीम !!

  • @sameerkureshi3991
    @sameerkureshi3991 2 หลายเดือนก่อน

    ही गाडी मी स्वतःता पाहिलेली आहे 2013 साली भीमा कोरेगाव येथे अभिवादन करायला गेलो असताना

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!

  • @sujatajadhav46
    @sujatajadhav46 2 หลายเดือนก่อน

    जयभीम,नमोबुद्धाय बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण करून दिली 😢😢

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @Manjya-yw8hp
    @Manjya-yw8hp 2 หลายเดือนก่อน

    *लोकांन साठी जणू देवच भेटायला आला असं वाटल असल 🥺🙏🏻🙇🏻‍♂️*

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @ankushwhag3773
    @ankushwhag3773 2 หลายเดือนก่อน

    ❤khupch bhagywan ahe hi janta ❤Jay bhim ❤jay Dr, Babasaheb ambedakar ❤Jay savidhan ❤

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @dipalialandkar3576
    @dipalialandkar3576 2 หลายเดือนก่อน

    भडंगे काका तुमच काम खूपच छान आहे.... पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @vikaspuranik8545
    @vikaspuranik8545 2 หลายเดือนก่อน

    उत्तम मुलाखत

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @sanjivwasnik
    @sanjivwasnik 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद जैन दादा❤ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🙏

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! 🙏

  • @ramakantswami1278
    @ramakantswami1278 2 หลายเดือนก่อน

    सामान्यांना असामान्य बनण्यासाठी प्रेरक मुलाखत .

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      नक्कीच ! खूप चिकाटीने त्यांनी हा उद्योग उभा केला आहे. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 2 หลายเดือนก่อน

    जयभीम नमोबुद्धाय जयभारत जयसंवीधान

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! जय भीम !!

  • @NareshBhandange
    @NareshBhandange 2 หลายเดือนก่อน

    भाग्यवंती महिला लघु उद्योग व गुरुप्रसाद एन्टरप्राइजेस व 9860524481& 9359902709 & 7350229932

  • @anujsabde2560
    @anujsabde2560 2 หลายเดือนก่อน

    If there is a will there is a way 👍🏻

  • @naikshrinivas6781
    @naikshrinivas6781 2 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती

  • @Mi_jivan
    @Mi_jivan 2 หลายเดือนก่อน

  • @NareshBhandange
    @NareshBhandange 2 หลายเดือนก่อน

    Mast

  • @balasahebkaldate867
    @balasahebkaldate867 2 หลายเดือนก่อน

    घे भरारी अतिशय सुंदर यशस्वी यवसाय

  • @dayanandkamble9038
    @dayanandkamble9038 2 หลายเดือนก่อน

    कसबे तडवळे हे गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे उस्मानाबाद

  • @aniladakmol8422
    @aniladakmol8422 2 หลายเดือนก่อน

    कसबे तडवळे गाव ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे आगमन झाले आणि ज्या बैलगाडीने बाबांची मिरवणूक निघाली ती बैलगाडी ते ठिकाण पाहून धन्य झालो आपली अस्मिता गावकऱ्यांनी जपली आहे त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार

    • @saptrangmedia
      @saptrangmedia 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! आपल्या जवळच्या लोकांना पाठवा 🙏