ऊसाला ही आळवणी(drenching) केल्यानंतर ऊसात अनेक बदल दिसतात. नक्कीच ही आळवणी ऊसाला तुम्ही करावी..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 20

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 8 วันที่ผ่านมา

    खंप छान!

  • @VijayGurav-yp5ox
    @VijayGurav-yp5ox หลายเดือนก่อน +2

    Us kandi laun 10 divas zale.konti aalvni kru.
    Plj sanga

  • @vijayghadge888
    @vijayghadge888 วันที่ผ่านมา +2

    तण नियंत्रण कसे करायचे

    • @PradipPathare-c2f
      @PradipPathare-c2f  วันที่ผ่านมา

      तन नाशकाविषयी एक व्हिडिओ आहेत तो पहावा सर

  • @pandharinathuttarwar2815
    @pandharinathuttarwar2815 11 วันที่ผ่านมา +1

    Phospet & Salfet faartilayzr mix hot nahit.

    • @PradipPathare-c2f
      @PradipPathare-c2f  11 วันที่ผ่านมา

      जास्त पाण्यात एकत्र मिक्स करायला काही प्रॉब्लेम येत नाही सर

  • @SwapnaliPathare-ku1kw
    @SwapnaliPathare-ku1kw หลายเดือนก่อน +2

    👍

  • @virendrajadhav4327
    @virendrajadhav4327 หลายเดือนก่อน +2

    Micro nutriyant phosphorus madhe
    mix tumhi nahi karu shakat

    • @PradipPathare-c2f
      @PradipPathare-c2f  หลายเดือนก่อน

      सब केमिस्ट्रीच्या हिशोबाने मायक्रो न्यूट्रियन प्लस ग्रेड एकत्र करता येत नाही बरोबर आहे.
      परंतु हे प्रमाण तुम्ही ज्या वेळेस 500 किंवा 1000 किंवा 200 लिटर म्हणजेच जास्त पाण्यात एकत्र मिक्स करत असल्यास आणि ते द्रावण लगेच वापरताय अशा वेळेस प्रॉब्लेम येत नाही...

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 8 วันที่ผ่านมา

    साहेब कामगार मिळत नाहीत ड्रेचिंगसाठी,
    ड्रिप मधून कितीही वेळा सोडायला लागो...ड्रिप मधून आळवणी नियोजन सांगा कृपया.

  • @akashk9485
    @akashk9485 หลายเดือนก่อน +2

    ड्रिप द्वारे आळवनी सांगा

    • @PradipPathare-c2f
      @PradipPathare-c2f  หลายเดือนก่อน +1

      ओके सर

    • @insearchfpeace5391
      @insearchfpeace5391 8 วันที่ผ่านมา

      साहेब कामगार मिळत नाहीत ड्रेचिंगसाठी,
      ड्रिप मधून कितीही वेळा सोडायला लागो...ड्रिप मधून आळवणी नियोजन सांगा कृपया.

  • @ganeshsolunke976
    @ganeshsolunke976 หลายเดือนก่อน +2

    साहेब ही आळुणी केली हे प्रॉडक्ट एकत्र केल्यावर फिक्स होत नाही का

    • @PradipPathare-c2f
      @PradipPathare-c2f  หลายเดือนก่อน

      तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे सर..
      सूक्ष्म खत आणि डीएपी एकत्र घेतल्यानंतर
      द्रावणाची ताकद कमी होते..
      परंतु हे द्रावण कमी पाण्यात न घेता 500 ते 700 लिटर पाण्यात हे द्रावण घ्यावे..
      जास्त पाण्यामध्ये द्रावण घेतल्यानंतर द्रावण फुटत नाही..

    • @hanumantpatil47
      @hanumantpatil47 หลายเดือนก่อน

      drip आसताना आळवणी का करता ? DAP ऐवजी ०:५२:३४ वापरा! वेड्यात काढु नका' पहिले तुम्ही शिका आणि मग दुसऱ्याला शिकवा.

    • @maheshpisal7072
      @maheshpisal7072 หลายเดือนก่อน

      2424 sagalyat bhari

  • @dasharthkarande2763
    @dasharthkarande2763 หลายเดือนก่อน +2

    सर मी कांडी लाऊन आज 8ते 9 दिवस झाले तर कोणती आळवणी करावी plz सांगावे

    • @PradipPathare-c2f
      @PradipPathare-c2f  หลายเดือนก่อน +2

      सर कांडी लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी ऊस फुगून आल्यानंतर तीन ते चार पानांवर ऊस असताना ही आळवणी करावी