पितृपक्ष - श्राध्दविधी समज - गैरसमज | पूर्वजांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत.? | पूर्वजांचे स्मरण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2021
  • श्राद्ध विधि
    #mahajanguruji #गुरूजी #महाजन #मूलांक #अमावस्या
    #श्रद्ध म्हणजे काय.? श्राद्ध करावे की करू नये.? आपल्या पूर्वजांची पूजा कशी करावी.? पित्रूपक्षाचे महत्व काय? भाद्रपद महिन्यातच पितृपक्ष का साजरा केला जातो.? पितृपक्षात पूर्वजांची आराधना कशी करावी.? आपण केलेले कुठलेही कार्य पूर्वजांना पोहोचते का.? पित्रूपक्षाची विशेषता काय.? पूर्वजांचे फोटो घरात ठेवावेत की नाही.? कोणत्या दिशेला ठेवावे.? त्यांची नित्य पूजा करू शकतो का.? देवघरात पूर्वजांचे टाक ठेवता येतात का.? मृत्यूनंतर शरीराचे काय होते.? आत्म्याचा प्रवास कसा होतो.?
    भाद्रपद कृष्णपक्ष प्रतिपदा ते सर्व पितृ अमावस्या काळ. महालय पितृ पक्ष- पंधरा दिवस. पूर्वजांना जल - श्राद्ध - तर्पण पूर्वजांना आनंद - पूर्वजांचे ऋण - 1 #देवऋण 2 #ऋषिऋण 3 #पितृ ऋण . मुक्ती आवश्यक - पितृ ऋण सर्वात मोठे। वर्षातील कोणत्याही मासा किंवा कितीला मृत्यू झाले तरीही पितृपक्षात तर पण करता येते। श्राद्ध तिथीप्रमाणे करावे। श्राद्ध म्हणजे काय.? श्रद्धया दीयते यत यत श्राद्धम्। अर्थात - श्रद्धेने केलेले कार्य। कोणी करावे.? मुलगा - नातू --भावाचा मुलगा - नात्यातील कोणीही जास्त मुले असल्यास ज्येष्ठ . कोणीही नसल्यास पत्नी ही करू शकते। पितृपक्षातील श्रद्धाने पितृगण वर्षभर तृप्त ।
    भाद्रपदाच का .? - भद्र - कल्याणकारी पद - रस्ता सूर्य चंद्र पृथ्वी चे नेत्र. भाद्रपद पौर्णिमा चंद्र मीन 12 वि रास उत्तर भाद्रपदा. सूर्य - उत्तरा कन्या रास. उत्तरा नक्षत्र अधिपती आर्यमान पितृ देवता आणि नक्षत्र स्वामी सूर्य
    युनिक कॉम्बिनेशन पितृ लोक - भुवर लोक to स्वर्ग लोक। स्वर्गाचे द्वार खुले।
    आत्मा - शरीर धारण 24 तत्व पंच्महाभूत १भूमी २जल ३अग्नी ४वायू ५आकाश - पंचप्राण 1 प्राण 2अपान 3व्यान 4उदान 5समान
    प्राणवायू - शरीरातील वायू शारीरिक कार्य अपानवायू - शरीरातील रस अधोगामी. व्यान वायू - मास आणि चरबी यांची निर्मिती. उदान वायू - वरील दिशेला जाणारा वायू. समान वायू - संतूलित करणारा वायू. मृत्यू नंतर 11 वायू शरीरातून निघून जातो।
    शरीर स्वरूप - पाच कोष किंवा लेयर 1#अन्नमय कोश शरीराचा रसाने बनलेली बॉडी - फिजिकल बोडी
    2 #प्राणमय कोश - ईथरीक बोडी क्रियाशक्ती पंचप्राणाचे निवासस्थान सचेतन शरीर
    3 #मनोमय कोश - पंचा ज्ञान इंद्रिय एस्ट्रल बॉडी
    रस गंध स्वर स्पर्श रूप - इच्छाशक्ती
    4 #विज्ञानमय कोश - मेंटल बॉडी - ज्ञानशक्ती बुद्धीने बनलेले शरीर - संवेदना - जागृती
    5 #आनंदमय कोश - कॉजल बोडी आनंद देणारा कोश आत्मा अनुभुती आत्म्याचे मूलभूत स्वरूप.
    मृत्यूनंतर शरीरातील बायो इलेक्ट्रिसिटी एनर्जी ऊर्जा पासून शरीर. भौतिक शरीर भूमी तत्व जलतत्त्व प्राणमय कोष मनोमय कोश #अन्नमय कोश - इथेच राहतो। सोबत ज्ञानमय आणि आनंदमय कोश. अचानक मृत्यू झाल्यास इच्छा बाकी राहतात गती प्राप्त होत नाही।
    देवाची दिशा - #स्वर्ग लोक पितृ दिशा - भुवर लोक समांतर मात्र वेग वेगळे। श्रद्धाच दुसरे कार्य करू नयेत। - वाईट नसते - परंतु सन्मान त्यांचाच करावा.
    याकरिता श्राद्ध करावे श्रद्धेने सर्व करावे #श्रद्धांजली पूर्वज वंशज।
    पितृ प्रसादात धन कनक .. #संतती लाभ आयुष्य यश कीर्ती धनधान्य - पद्मपुराण. गंगेची उत्पत्ती उद्देश पूर्वजांचा उद्धार. भगीरथ सगर नामक पितृ. #गुरुचरित्र. प्रभू रामाने ही #त्र्यंबकेश्वरला #श्राद्ध. श्राध्द - देवता अष्टवसु अकरा रुद्र 12 आदित्य. वेदांमध्ये ही पूर्वजांचे वर्णन आर्यमा देवता पितृ मंत्र. पितृभ्या....
    12 प्रकार चे श्राध्द - नित्य #नैमित्तिक काम्य आदी। पितृ पक्ष - महालय श्राध्द।
    श्राद्ध तर्पण बहुजन #पिंडदान #वस्त्रदान #दक्षिणा दान जलदान अन्नदान। सत्पात्री दान।
    #पूर्वजांच्या #फोटोची दिशा। सामान्य पूर्वज आणि महानायक यांची बरोबरी योग्य नाही। पूर्वजांचे स्थान - भूलोकाच्या वरती भूवर लोक भु च्या वरील लोक। संत महात्मा लोकोत्तर पुरुष - महा लोक किंवा जन लोक - 7 स्वर्ग - भु भुव स्व महा जना तप सत्यम। पूर्वजांची मुक्ती हा उद्देश फोटो ठेवू नयेत पूजा ही फोटोची करू नये हार दिवा अगरबत्ती करू नये। गती थांबते। फोटो असतील तर ते उत्तरेच्या भिंतीला दक्षिण दिशेला ठेवावेत। चंदन फुलांचा हार घालावा।

ความคิดเห็น • 227

  • @user-nq9tb5xq8e
    @user-nq9tb5xq8e 9 หลายเดือนก่อน +1

    Khup. Chan information

  • @askgaming9597
    @askgaming9597 9 หลายเดือนก่อน +1

    Great and properly information bhau 🪔

  • @ashapawar7664
    @ashapawar7664 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 9 หลายเดือนก่อน

    🙏🏻💐

  • @ushakhokale8632
    @ushakhokale8632 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली, धन्यवाद गुरुजी

  • @sadhanagotal4224
    @sadhanagotal4224 9 หลายเดือนก่อน

    Om pitrudevtay namah

  • @pravinkolate17384
    @pravinkolate17384 2 ปีที่แล้ว +7

    उत्तम माहिती मिळाली गुरुजी 🙏

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 ปีที่แล้ว +1

    अतीशय उत्कृष्ट माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-gu9gz2ul3m
    @user-gu9gz2ul3m 2 ปีที่แล้ว +2

    गुरुजी खूप छान मस्त आहे 🙏🏻🌹 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🌹🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @user-bm9eh8mu4l
    @user-bm9eh8mu4l 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद,महाजन,गुरुजी

  • @arjunbandal6186
    @arjunbandal6186 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार
    मी आज पहील्यांदा आपणाला ऐकले
    आपण फारच प्रभावी विश्लेषण केले
    आपणार कोटी शुभेच्छा

  • @aartibhalkikar5546
    @aartibhalkikar5546 ปีที่แล้ว +1

    महाजन गुरूजी तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद

  • @savitagodge6852
    @savitagodge6852 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती गुरुजी प्रणाम आपल्याला.🙏🙏

  • @manjudeshpande4883
    @manjudeshpande4883 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती आहे गुरुजी, नमस्कार गुरुजी

  • @sanjaywadkar9589
    @sanjaywadkar9589 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहीती दिलंत गुरुजी

  • @priyapatil1983
    @priyapatil1983 2 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti sangitali 💚💜👍🌹

  • @kinara5215
    @kinara5215 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @A-M-vlogs
    @A-M-vlogs 2 ปีที่แล้ว

    Changli mahiti milali. Dhanyabad.

  • @ravindrabutala4415
    @ravindrabutala4415 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishaliraje4043
    @vaishaliraje4043 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyawad Jay sadguru 🙏

  • @sunitaraut1157
    @sunitaraut1157 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit dhanyavad guruji

  • @vijayaranmale4452
    @vijayaranmale4452 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti Dili Guriji aapan dhanyavad guruji

  • @vandanapathak2606
    @vandanapathak2606 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजावून सांगितले आहे

  • @parshurammadali4788
    @parshurammadali4788 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार गुरुजी. खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार.

  • @indiangaming9423
    @indiangaming9423 2 ปีที่แล้ว

    नमस्ते गुरुजी.छान माहिती दिली.

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 2 ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती दिलीत गुरुजी

  • @manglazawar9935
    @manglazawar9935 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏

  • @ashasangidwar7220
    @ashasangidwar7220 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली गुरुजी

  • @ujjwalakale3701
    @ujjwalakale3701 2 ปีที่แล้ว

    पित्रु श्राद्ध खूप उदबोधक माहिती..

  • @sureshrapte8467
    @sureshrapte8467 2 ปีที่แล้ว +3

    गुरुजी नमस्कार,आपण फारच उत्कृष्ठ माहिती दिलात त्याबद्धल आपणास धन्यवाद💐💐💐

  • @nehadeshmukh2499
    @nehadeshmukh2499 2 ปีที่แล้ว +6

    गुरुजी आपली माहिती अभ्यास पूर्ण आहे. विश्लेषण करताना स्पष्ट उच्चारण आहे.

  • @namratadabhole7940
    @namratadabhole7940 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर

  • @sujatasapkal2193
    @sujatasapkal2193 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर माहिती.धन्यवाद सर🙏🙏👌💥💥💥💥💥💫

  • @ujwalajanjire9831
    @ujwalajanjire9831 2 ปีที่แล้ว +1

    Thank u Gurujii very nice information

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली.आभार.

  • @vaishalithorat7841
    @vaishalithorat7841 2 ปีที่แล้ว +1

    Khup mahitipurn

  • @fulajitatikundalwar9006
    @fulajitatikundalwar9006 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आहे

  • @dhananjaypawar1480
    @dhananjaypawar1480 2 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @mamtarathod3215
    @mamtarathod3215 2 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद

  • @laxmansutar8407
    @laxmansutar8407 2 ปีที่แล้ว

    अतिशय चांगली माहिती 🙏🙏

  • @bhagyashrideshmukh1257
    @bhagyashrideshmukh1257 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर पित्राची.माहीती.सांगितली.मी.फोन.करून.विचार.णारच.आहे.गुरूजी.मला.पण.खुप.माहीती.आहे..माझा.कोटिकोटि.प्रणाम.🙏🙏🙏🙏👌👋🌹🌹🌹🌹🍎🍇🍈🍏🍓🌷

  • @ramdaskhandvi2422
    @ramdaskhandvi2422 2 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar mahiti dilit Dhanywad 🙏🙏🙏

  • @nishapawar8992
    @nishapawar8992 2 ปีที่แล้ว

    खुपच महत्वाची माहिती आहे धन्यवाद गुरुजी

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Gurji

    • @meenamahajan8251
      @meenamahajan8251 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती समजली

  • @sheetalsawant6494
    @sheetalsawant6494 2 ปีที่แล้ว

    Om pitrudevtay namoh

  • @pravinamore5255
    @pravinamore5255 2 ปีที่แล้ว

    गुरू जी छान माहिती दिली

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @vilastembulkar5894
    @vilastembulkar5894 2 ปีที่แล้ว

    सुंदर विवेचन

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan mahiti sangitli thanku dada

  • @snehapatil932
    @snehapatil932 2 ปีที่แล้ว

    छान माहिती देता गुरुजी आभारी आहोत

  • @tanujabhagare3554
    @tanujabhagare3554 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti aahe guruji

  • @sunitabidawe5693
    @sunitabidawe5693 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad Guru Ji 🌹🙏🌹

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 2 ปีที่แล้ว +1

    प्रणाम, खूप छान माहिती 🙏🏻

    • @sushilagaikwad5752
      @sushilagaikwad5752 2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार गुरूजी चांगली माहिती मिळाली .

  • @yogeshvetkar920
    @yogeshvetkar920 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत आपण गुरुजी धन्यवाद. 🙏🏻

  • @jayashreepathakji5958
    @jayashreepathakji5958 2 ปีที่แล้ว

    सविस्तरपणे छान माहिती स्पष्टोच्यारणात सांगितले. धन्यवाद.

  • @rajarammalunjkar9752
    @rajarammalunjkar9752 2 ปีที่แล้ว

    Vary nice

  • @subhashhankare6459
    @subhashhankare6459 2 ปีที่แล้ว

    Ok good information

  • @ankitasomwanshi9671
    @ankitasomwanshi9671 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुचरित्र अध्याय 5 संपूर्ण माहिती द्या

  • @padamnathkhochare6141
    @padamnathkhochare6141 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan 🙏

  • @kinara5215
    @kinara5215 2 ปีที่แล้ว +2

    पितृदोश कसा घालवावा उपाय सांगा

  • @somjadha4212
    @somjadha4212 2 ปีที่แล้ว

    Sundar

  • @meenachavan2647
    @meenachavan2647 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @user-bm9eh8mu4l
    @user-bm9eh8mu4l 2 ปีที่แล้ว

    🙏🤚

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती दिली त आभार व धन्यवाद 👌🚩🕉

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 2 ปีที่แล้ว +1

    Thanku Gurujii to give us right n very right information which v never knew. And also don't know which to follow. Listening to ur TH-cam audio v understood.

  • @tanujabhagare3554
    @tanujabhagare3554 2 ปีที่แล้ว +2

    👌

  • @aryanmore5936
    @aryanmore5936 2 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @radhamohite31
    @radhamohite31 2 ปีที่แล้ว +12

    उत्कृष्ट माहिती, नेहमी प्रमाणे. ओघवती भाषा शैली, नेहमीचा प्रांजळ स्वभाव, तुमच्या विषयीच आदर अधिकच वाढतो. 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌मन:पूर्वक धन्यवाद!!

    • @lilavatimetkari9971
      @lilavatimetkari9971 2 ปีที่แล้ว +2

      U

    • @nikhilwalunj112
      @nikhilwalunj112 2 ปีที่แล้ว

      @@lilavatimetkari9971 कंटटंटटं ती

    • @Sk-dp5mz
      @Sk-dp5mz 2 ปีที่แล้ว

      @@lilavatimetkari9971 for tg to by

    • @avinashmujumdar1980
      @avinashmujumdar1980 2 ปีที่แล้ว

      छान माहिती.धन्यवाद 🌹🌹🌹

  • @dipikapatil887
    @dipikapatil887 2 ปีที่แล้ว +4

    गुरू जी खुब छान पनी समजून मायती सागीतली खुब धन्यवाद मांझे आई वडिल दोनी वारले आहे आमी दोघे बहीन आहेत आमि श्राद्ध करु सकतो का भावु नाही आमाला 🙏🙏🙏🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      आपणास जर मुलगा असेल तर तो आपल्या आजोबा करिता श्राध्द चा अधिकारी आहे। तो श्राध्द करू शकतो। घटस्थापणे च्या दिवशी हे श्राध्द केले जाते

    • @vilasholgare1929
      @vilasholgare1929 2 ปีที่แล้ว

      In

    • @balasahebkulkarni546
      @balasahebkulkarni546 2 ปีที่แล้ว

      . Nhi

  • @vaishalishinde7290
    @vaishalishinde7290 2 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ 🙏
    खूप छान विषय घेतल्याबद्दल धन्यवाद🙏
    पितृपक्षात काय दान करावे.

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว +1

      त्यांच्या आवडीचे चालेल। तसेच शिदा दान अन्न दान उत्तम आहे

  • @somashekharksagar7685
    @somashekharksagar7685 2 ปีที่แล้ว

    साष्टांग नमस्कार.

  • @tb_black_8429
    @tb_black_8429 9 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी तुम्ही छान माहिती सांगितली आहे.. माझा एक प्रश्न आहे..तुम्ही सांगितले पूर्वजांचा फोटो दक्षिणेकडे मुख करून ठेवावा पण काही ठिकाणी तो दक्षिणेकडे पाठ करून ठेवावा असे सांगितले आहे .खरे आहे का ते कृपया सांगावे

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  9 หลายเดือนก่อน

      पूर्वजांची दिशा ही दक्षिण असल्यामुळे तसेच दक्षिण दिशेचे अधिपथ्य हे यम या देवतेकडे असल्यामुळे उत्तरेच्या भिंतीवर आणि दक्षिणेकडेमुख करून पूर्वजांचे फोटो लावले संयुक्तिक राहील.... वास्तुशास्त्र अभ्यासा अनुसार दक्षिण दिशा मुख करून पूर्वजांचे फोटो ठेवलेले जास्त योग्य असते
      इतर काय सांगतात त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही..

  • @alkapawar2782
    @alkapawar2782 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद आभारी आहे🙏🙏

  • @kulkarnis.j.9403
    @kulkarnis.j.9403 2 ปีที่แล้ว +1

    Paurnima Tithiche paksha kadhi karave?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      सर्वपित्री ला करू शकता

  • @veenadodwad9083
    @veenadodwad9083 2 ปีที่แล้ว

    Good letur

  • @namitadeshpande2143
    @namitadeshpande2143 ปีที่แล้ว +1

    Pitru paksha madhe foto samor telacha diva lau dhakto ka sakal sandhyakal velet

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      पूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती त्यात आहे

  • @somanathjadhav6295
    @somanathjadhav6295 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आहे थँक्यू 🙏

  • @vandanamore8964
    @vandanamore8964 ปีที่แล้ว

    Sir please reply me

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 2 ปีที่แล้ว

    Ambadnya Nathasanvidh

  • @snehaljagkar6754
    @snehaljagkar6754 2 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏

  • @vimalminde8992
    @vimalminde8992 2 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti dili guruji
    Pitru paksh sodta kashila javun shradh karu shakato ka

  • @neetagodbole3785
    @neetagodbole3785 2 ปีที่แล้ว

    Pitrupakshat photola nayvidh dakhavata.ka ani te devasbhar thevtat ka.

  • @samadhandigambardubaldubal2435
    @samadhandigambardubaldubal2435 2 ปีที่แล้ว

    पितृ पक्ष महिन्यातील अमावस्येला दुसऱ्याच्या घरी पितूर होउन जेवले तर चालेल का?

  • @user-dd9kf4lj2i
    @user-dd9kf4lj2i 4 หลายเดือนก่อน

    🙏Guruji...व्यक्ति मृत झाल्यानंतर पुढील कीती वर्ष वर्षश्राध करावेत 🙏

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  4 หลายเดือนก่อน

      जोपर्यंत मुलगा जिवंत असेल तोपर्यंत मुलाने आपल्या वडिलांचे वर्षश्राद्ध जरूर करावे प्रत्येक वर्षी करावे

  • @arvindbrid5717
    @arvindbrid5717 2 ปีที่แล้ว

    P by

  • @lataj245desale3
    @lataj245desale3 ปีที่แล้ว

    घर सोडुन गेलेला परत आलाच नाही तर काय करावे तो आहे कि नाही कळलेच नाही तर सराध करावे कि नाही ते सांगा🙏🙏🙏

  • @shankarpatil7077
    @shankarpatil7077 2 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरुजी तुम्ही फार छान माहीती दिलीत .धन्यवाद .माझे आई वडील वारले आहेत .मी दोन नंबरचा मुलगा आहे .माझे मोठे भाऊ त्यांचे श्राध्य करतात मग मी काय केले पाहीजे ?सांगा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  2 ปีที่แล้ว

      आपण त्यांच्या मृत्यु तिथि च्या दिवशी तर पण जरी करू शकत नसाल तरी अन्नदान जरूर द्यावे काहीही शक्य नसेल तर दूध आणि केळी यांचे दान जरूर द्यावे

  • @sandhyajoshi4907
    @sandhyajoshi4907 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी खुप छान माहिती मिळाली. आवडली

  • @sumedhasawant9583
    @sumedhasawant9583 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या प्रश्र्नांची सगळी उत्तरे मिळाली खूप खूप धन्यवाद गुरुजी

  • @sheelasarnaik4691
    @sheelasarnaik4691 2 ปีที่แล้ว +2

    गुरुजी छान माहिती दिलीत धन्यवाद.अभ्यासपूर्ण माहिती आहे.....सौ.शीला सरनाईक, कोल्हापूर.

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती व माग॔ दश॔न या बद्दल धन्यवाद.

  • @sangeetamirashi9667
    @sangeetamirashi9667 ปีที่แล้ว +1

    माझ्या सासूबाईंना जाऊन दोन महिने झाले आम्ही त्यांचे भरणी श्राद्ध केले गुरुजींनी सांगितले की तुम्ही आता वर्षभर कोणतं कार्य करू शकत नाही. मग आम्ही दुसर्‍यांच्या श्राध्दाला जाऊ शकतो का गुरूजी प्लीज मला याचं उत्तर द्याल का

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  ปีที่แล้ว

      परिवारातील श्राद्धाला जाण्यास काही हरकत नाही

    • @sangeetamirashi9667
      @sangeetamirashi9667 ปีที่แล้ว

      आभारी आहे गुरूजी 🙏

  • @sangitasalve4634
    @sangitasalve4634 2 ปีที่แล้ว +1

    पितृपक्षामध्ये नैवेद्य दाखवताना कोणत्या दिशेला तोंड असावे

  • @vilasshinde267
    @vilasshinde267 2 ปีที่แล้ว

    Purvajanche photo che mukh Daxsin Disa.Aase Tumi sangata baki sangatat Daxsin Bhiñtivar.

  • @singerdipakdhangada2768
    @singerdipakdhangada2768 2 ปีที่แล้ว +1

    खु प्चछा न्ममाहीतीधनायवाद गुरुजी

  • @poojadeshawarethoke
    @poojadeshawarethoke 2 ปีที่แล้ว +1

    Namsakar Sir.
    Samja kuna chi tithi vel mahit nasel tar kay karve

  • @arunanalawade645
    @arunanalawade645 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती दिली आहे आपल्याला पित्र कधी आहे हे जर माहित नसेल तर सर्वपित्री अमावस्याला पित्र घातले तर चालतील का 🙏🙏

  • @prakashsuryawashi818
    @prakashsuryawashi818 2 ปีที่แล้ว

    🌹🌹🙏श्री गुरुदेव दत्त🙏🌹🌹खुपच छान माहिती दिली आहे

  • @minareddy6690
    @minareddy6690 2 ปีที่แล้ว

    गुरूजी खूप खूप सविस्तर माहिती दिलीत ,धन्यवाद