सोनाली मॅम ,प्रशांत जी खरच खुप चांगले आहेत आणि तुमचे मुलंही साधे आहेत,कुठलाही गर्व नाही तुम्हा सर्वांना.छान सेवा करतात आहे.प्रशांत जींसारखे सगळे माणसं नसतात ,आमच्याकडे जर नवर्याने कौतुक केलं की सासुबाई तिचे गुण दाखवतेच,सासु ती सासुचं असते,माहेर च लोकं नको 12:59 असतात,कितीही त्यांना मदत केली तरीपण ,मुलांचे कान भरवले जातात.एक बाई असं करु शकते ?कारण तीपण सासरी आलेली असते ना?रक्तच घाण असतं.भेदभाव करतात.😢असो,तुमच्या गोष्टी बघुन आनंद वाटला,मस्त सेवा करा❤🎉❤❤❤
सोनाली आई बाबांसाठी herb मशरूम राइस बनव जो की pratikla बनवला होता. बीट कटलेट बनव आवडेल त्यांना.आई बाबा खूप साधे सरळ आहे. घर भरलेलं वाटते किती छान वाटते
Tai mazi ek help Kara maz weight kami hot nahi Kay karu ani face var chicken pokes che dag aahe tar upay sang me 20 te 25 hajar kharch kele pan result nahi aala o tai
03:21 ब्रेक दाबू का आता..सो funny..👆😂 पवार साहेब , आता hight नाही वाढणार, वजन कमी केल ना बाकी राहूद्या😂 - सोनाली ताईसाहेब, प्रशांत जी always great personality 👍🤗 तुम्ही दोन्ही झन tom and jerry सारखे आहेत 😂😂 sorry both of you 🙏आई दादा ना ही नमस्कार 🙏
प्रशांत सर खरंच खुप ग्रेट माणूस आहेत ❤
Tumachi maherchi mans khupch chhan aahet , 👌👌👍👍🥰🙏
खरच खुप छान असा जावई सर्वाना मिळावा. जो परिस्थिती पाहुन निर्णय घेतात. फार छान वडील फार strong आहेत. छान व्हिडिओ. काळजी घ्या सगळ्यांनी. 👌🏼👍🏼😊❤
सोनाली मॅम ,प्रशांत जी खरच खुप चांगले आहेत आणि तुमचे मुलंही साधे आहेत,कुठलाही गर्व नाही तुम्हा सर्वांना.छान सेवा करतात आहे.प्रशांत जींसारखे सगळे माणसं नसतात ,आमच्याकडे जर नवर्याने कौतुक केलं की सासुबाई तिचे गुण दाखवतेच,सासु ती सासुचं असते,माहेर च लोकं नको 12:59 असतात,कितीही त्यांना मदत केली तरीपण ,मुलांचे कान भरवले जातात.एक बाई असं करु शकते ?कारण तीपण सासरी आलेली असते ना?रक्तच घाण असतं.भेदभाव करतात.😢असो,तुमच्या गोष्टी बघुन आनंद वाटला,मस्त सेवा करा❤🎉❤❤❤
हिंदी मध्ये कहावत आहे छोटा पाकीट बडा धमाका❤😂 गंमत सांगते सोनाली ताई दादा खूप छान आहे खूप छान दिसतात पण
खूप छान व्हिडिओ मस्तपैकी फ्रुट्स घेऊन आली आई-वडिलांसाठी छान❤❤❤ किती केअर करते आई दादांचे तू
You are really a great & lucky person 😊 God bless you’ll ❤️
माझी आई पण अशीच आहे आईंना बघुन माझ्या आईची आठवण येते ❤
ताई तू खूप ग्रेट आहेस मला तू फार आवडतेस
Laki ahe g tai tu ase mister bhetle tula❤❤
Prashant ji great aahet
Prashant bhawu, ashich kalji ghya Mawshi kakanchi. Tumhala tyanche aani mazehi unlimited blessings miltil. Mawshi kaka ❤❤❤❤❤❤🙏🙏
सोनाली आई बाबांसाठी herb मशरूम राइस बनव जो की pratikla बनवला होता. बीट कटलेट बनव आवडेल त्यांना.आई बाबा खूप साधे सरळ आहे. घर भरलेलं वाटते किती छान वाटते
ताई तूही खूप ग्रेट आहात
Same my mom 👩
Tai khup Chan vlog tumhi choti tari tikali lavat ja sundar vatel your choice
Tai tu evadi busy asun hi amachaya sathi time karate thank you tai
Maze hi mister khup chhan ahet tyanna pn avdte mazya maherchyanna rahayla ❤
Beautiful vlog ❤
Tai mazi ek help Kara maz weight kami hot nahi Kay karu ani face var chicken pokes che dag aahe tar upay sang me 20 te 25 hajar kharch kele pan result nahi aala o tai
Tai tumhi mavshi na pan mandir madhe gheun Jat zaa tumchaya sobat
❤
Sonali mi last week madhe Hyderabad la yenar aahe...mala tula bhetaiche aahe😊
❤❤❤❤❤
Hello Tai majja Maher Hyderabad hai. Kade ala tar naki batu❤
03:21 ब्रेक दाबू का आता..सो funny..👆😂 पवार साहेब , आता hight नाही वाढणार, वजन कमी केल ना बाकी राहूद्या😂 - सोनाली ताईसाहेब, प्रशांत जी always great personality 👍🤗 तुम्ही दोन्ही झन tom and jerry सारखे आहेत 😂😂 sorry both of you 🙏आई दादा ना ही नमस्कार 🙏
Tai duguji नका म्हणू खूप चांगले आहेत दादा
Ho mi aahech ki secundarabad made rahate
आणि कोणाला वर्क फ्रॉम होम काम हवं आसेल तर मिळेल without any investment
माझे मिस्टर पण माझ्या आई बाबा पैसे पाठवायचे आता तर मिशटरच गेले सोडून 😢
नॉन वेज खाल्यानंतर देवाचं प्रसाद खाऊ नये ताई मी पुष्पा
Please reply tai
Hi
प्रशंतजीची मस्त उडवते ताई तू
Chaha khari ne pitt hote
प्रशांत जी चांगले आहेत पण कायम कोणी आई वडील यांना ठेऊन घेऊ शकत नाही फकत महणायचे असते वास्तव वेगळे असते असो राग मानू नका
Tumhala kona Badal Chagal bolata yet nasel tar vait bolu naka
Aajkal. Javai pan mula evad cha pream kartat tumchaya gharat nasel tar koni dusare chagle nahit as bolu naye
तुम्ही मट म्हणता मॅडम आम्ही मोट म्हणतो