जे नको घडायला ते घडलं 😞 आई आजारी झाली 😳 दोघेही खूप रडतात😭

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 64

  • @shubhangisonawane7712
    @shubhangisonawane7712 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    खूप वाईट वाटतंय सोनाली पप्पांना असे रडताना पाहून माझ्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते.तरुण मुलगा असा अचानक आपल्यातून निघून गेल्यावर त्या बिचाऱ्या आई वडिलांच्या हातात फक्त आठवणी आणि कधीही न थांबनारे अश्रू याशिवाय काहीही नसत😢😢

  • @yogitasarangdhar591
    @yogitasarangdhar591 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    ताई घरात तुम्ही तिघेच आहात ना म्हणून त्यांना सारखी आठवण येते तुम्ही करीना किंवा प्रतिकला वेळ असेल तर थोडे दिवस बोलावून घ्या बरे वाटेल त्यांना

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 16 นาทีที่ผ่านมา

    आई बाबा. ना रडताना पाहून खूप वाईट वाटले मन भरून आले साहजिक आहे त्याचे दुःख खूप मोठे आहे पोटचा गोळा त्याच्या डोळ्यसमोर गेला वाईट वाटणार हे जें द्दुःख तुला झाले ते मी पण भोगले आहे 22 वर्षा पूर्वी माझा पण लहान भाऊ गेला आहे to पण 38 वर्षा चा होता म्हणून मी त्याचे दुःख समजू शकते काळजी घ्या त्याची

  • @vaishalidhande8235
    @vaishalidhande8235 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Sonali plz ase shoot karu nako khup vait zale.....tyanche dukh khup mothe aahe...nahi pahwat

  • @Neeta-lc6kn
    @Neeta-lc6kn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Sonali tai khup vait vatal .Mazi aai गेल्यावर सुधा आमची अशीच अवस्था होती.पण ताई एक सांगू सारखं सारखं रडल्यामुळे त्या आत्म्याला शांती मिळत नाही.त्यांना पुढची गती प्राप्त होत नाही.ते आपल्यातच अडकून बसतात.यासाठी त्यांना रडून दाखवायचं नसतं.उलट त्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी प्रार्थना करावी.

  • @PoojaPawar-x5x
    @PoojaPawar-x5x 31 นาทีที่ผ่านมา

    काकानां , मावशी ला रडतांना बघून खुश मला पण खुप रडायला आले अशी वेळ कोणावरही नको यायला खूप वाईट वाटत‌. माणूस जगात सगळे संकटांना सामोरे जातो.पण आपल्या लेकरांना ठेच जरी लागली तरी काळजाचे पाणी होते . त्यांचा तर पोटचा गोळा गेला . अशी वेळ कोणावर नको यायला ,ताई काळजी घे काका मावशीची

  • @ddl44
    @ddl44 11 นาทีที่ผ่านมา

    Sonali vomiting sathi gharat Ondam tablet vhi strip aanun thew. Tarihi vomet zhali tari parat lagech dyaychi. Rahtech. Kitek yrs mazya medicine box madhe astech. Yat ek panyat ghetat time yete tich magaychi medical walykadun. Kalji ghe Mawshi kaka nchi. ❤❤❤❤❤

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाव तू दादांसाठी पॅन्ट आणली किती छान मस्त❤❤

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्यांना ors असेल तर दे. Dr ना दाखव. झोप ठीक होत नसेल. फार विचार करत असतील. लवकर बरे vathu दे आईला. काळजी घ्या. 🙏🏼

  • @alkadabholkar6713
    @alkadabholkar6713 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khoopach emotional watle bagun.
    Aplya hatat kahi naste😢
    Tyana oil madhe thode ghee mex kara.
    Zoop changle lagte.
    Apan pan mix karun lavle ter hair akdam soft hota.

  • @parvathyramanathan8256
    @parvathyramanathan8256 6 นาทีที่ผ่านมา +1

    Please rothe waqt shoot math karna. Bahut bura lag raha hai. Just aap bathaana, magar shoot math karna. God give them the strength to bear this irreparable loss

  • @kalpanapatil7904
    @kalpanapatil7904 ชั่วโมงที่ผ่านมา

    बापरे खरच मन भरून आले खूप वाईट वाटल

  • @surbhasurve436
    @surbhasurve436 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khupach vait zale

  • @pushpalatikagiri231
    @pushpalatikagiri231 39 นาทีที่ผ่านมา

    Aaie baba radtat mala khup vait vattey sonali taie maza pan bhau Gela ahe na mg mala pan radayla.yete

  • @prakashmalusare8263
    @prakashmalusare8263 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tai kup वाईट वाटत konacha वाट्याला येऊ नये

  • @madhugosavi405
    @madhugosavi405 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोनाली पप्पांना रडतांना बघून खूप रडायला आले 😢

  • @LataMane-np9fh
    @LataMane-np9fh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup vait vatle g,be strong Sonali tula ch tyana sadhy smbhalayche aahe....

  • @KalpanaShinde-t2l
    @KalpanaShinde-t2l ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai please savar tyana thode khali gheun ja tyanchya tabet sathi pan changle nahi

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mi khup rdle😢😢😢

  • @pratibhamahajan8127
    @pratibhamahajan8127 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢 खूप वाईट वाटतंय आई-वडील रडतात तेव्हा मलाही खूप रडू लागला

  • @chetanagosavi8708
    @chetanagosavi8708 ชั่วโมงที่ผ่านมา

    जुलाब झाल्यावर o2 गोळी घेतात उलटीला ondem domstall द्या

  • @AnitaGADHAVE-o5b
    @AnitaGADHAVE-o5b 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Babanch radne pahun khup wait watl ka dew itka nistur zalaasel g tai

  • @swatisudake11
    @swatisudake11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai tumchya Aai aani vadlanna radtanni baghun Aaj khup vait vatale 😭😭

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aai kiti chan bhaji Keli ❤❤

  • @jayashreethakur7726
    @jayashreethakur7726 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mala pan khoop vait vatat ahe maza Bhavala covid zala hota tava mazi kai Hal zalay hotay mi ya dukaha samju shaktay

  • @shobhathosar5409
    @shobhathosar5409 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hello majha bhavai Karuna ka asar Gela mendhak samjho sakta tumsa video Bhagwan wala
    Cobra dialogue
    Hi

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    mavshi tu pn tuzi kalji ghe ...........aaji baba nka na radu ........khup wait vatat .......

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dada and aai radu naka. Dev ase ka karto he aaplyala kadhich kalat nahi. Please sambhala . Helen tai Israel Varun ❤

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोनाली उलट्या झाल्या ना डाळींब खायचं लगेच उलट्या थांबतात

  • @padmajanaik5871
    @padmajanaik5871 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice vlog ❤❤❤❤

  • @ideachikalpana278
    @ideachikalpana278 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोनाली वडीलना रडताना बघून खुप वाईट वाटते मला माझ्या आईची आठवण आली

  • @Sing_with_Dimpi
    @Sing_with_Dimpi 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai baba radtanhi mala pan radu aalet 😢😢kadhji ghe aai baba chi 🙏🙏

  • @prachib7715
    @prachib7715 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mugachi khichadi mau krun dya.aaila.

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    nka radu aaji baba nka na radu plzzzzz ............

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज व्हिडिओ लेट आला ताई मी केव्हापासून वेट करत होती व्हिडिओ ची

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुज्या आई बाबांना रडताना पाहून मला रडायला आले. काय करणार बिचारे मुलाच्या आठवणी ने रडतात. ह्या वयात हे लोक हळवी होतात. तरी तू किती प्रेमानी करते. देव त्यांना शक्ती देवो.

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast

  • @surbhasurve436
    @surbhasurve436 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    bagun radyla ale

  • @meghaarun5546
    @meghaarun5546 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi Tumhala ek gharguti aushad sangte ,thode ale ghyache te thode mixit vatayche v nantar vatlele ale eka bhandyat kadun theva vatlele alychya khali je white yete te ghyache nahi fakt varche pani ghevun Tyat ardha limbu pilun sakhar ghalun pyave kitihi ultaya asudet dokhe dukhne asudet Mansala tabad tob farak padto

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई काकू मावशी यांची काळजी घ्या.. असे सारखे रडत राहिले तर त्यांची तब्बेत खराब होईल... तुम्ही काळजी घेतच आहात... तुमची पण तब्बेत सांभाळा 🙏

    • @pramilaznjr34
      @pramilaznjr34 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काका व मावशी यांची काळजी घ्या.. त्यांना दुःख सहन करण्याची ताकत मिळू दे 🙏

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Aai babache dukh baghvat nahi, khup radale mi pan

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुमच्या वडिलांना शांत कर माझा भाऊ पण उद्या महिना होतोय असाच गेला असेल तुमच्या भावासारखा होता

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      इतका माझा भाऊ दुपार होता आता सोसायटीचा चेअरमन 19 वर्षे झाली चेअरमन पद्धत म्हणजे गावात लाखात एक होता सगळ्यांच्या उलाढाली करायच्या वगैरे

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      चुकून दुपार झाले दुपार दुपार होता सगळ्यांना काय खरं पटत नाही अचानक झालं एक मिनिटात निमोनिया च्या तापाचं निमित्त वहिनी काय करायचं

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      इतका धिप्पाड होता 85 किलो वजन होतं 25 किलो वजन कमी झालं होतं बरोबर तंतोतंत दोन महिने आजारी पड

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी सांगलीच आहे सध्या पुण्यात राहते

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खुप छान व्हिडिओ ताई तुला स्वछतेची आवड आहे ना बरोबर आहे असतो ज्याचा त्याचा स्वभाव पण पाहुणे आले ना तर नाही करायची स्वछता आपल्या च त्रास होतो ते त्यांना कळले की वाटत आपल्या मुळेच त्यामुळे स्वतः हा समजावच आणि काम कमी करायचे

  • @sanyogitagarud7842
    @sanyogitagarud7842 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    So sad even I lost my only son it's 17 years but still we all cry feelings so bad .would like to talk with you.

  • @alkadabholkar6713
    @alkadabholkar6713 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aai la ors powder dya.
    Dehydration hits nahi

  • @rudragolesar799
    @rudragolesar799 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu tuzi pn kalji ghe tu aaram kr continue kam krat aste mhnun tuze paay dukhatat

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप रडले ह्या व्हिडीओ मुळे मी खूप वाईट वाटलं 😢

  • @nandinifulpagare7665
    @nandinifulpagare7665 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hii tai 😊

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      फिल्म सांबर करण्याची माझी पद्धत अशीच आहे परंतु आता

    • @subhashdabe1198
      @subhashdabe1198 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      फिल्म सांबर करण्याची माझी पद्धत अशीच आहे परंतु आता सेम सांबर करण्याची माझी पद्धत अशीच आहे परंतु आता सुनेच्या राज्यात वेगळी पद्धत आहे असो

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओतू टॅब पोट खराब झालेला असेल तर देतात

  • @anandi_anand_pathak
    @anandi_anand_pathak 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🫶🫶🫶

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सोनाली हिमालयचे स्र्ट्रेस रिलीफ अश्वगंधायुक्त अॅाईल वापर. खुप छान आहे .ऊपयोग होतो.तसेचB12 ची टेस्ट करुन घे. ते कमी असेल तरी पाय दुखतात.या वयात माणुस ईमोशनल होतो. त्यात आईवडीलांच्याआयुष्यात फार मोठी घटना झालीय. तुआधार दे त्यांना. देवा त्यांना सर्व सहन करण्याची ताकद दे.

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोनाली त्यांच्या रडण्याचे शूट तु घ्यायला नको होतेस.

  • @Neeta-lc6kn
    @Neeta-lc6kn 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Rajyogi बिक s--+शरीर छोडने के बाद कहा जाती है हा व्हिडिओ लाऊन द्या t.v.var