राजांची जयंती माहीत नाही आणि मोठा चूका सांगतोय...जस काय तु 16 व्या शतकात जन्मला होतास जो तुला अचूक इतिहास माहित आहे. नसेल बघायचा चित्रपट तर बायकांचे सिरियल बघ ..उगाच ग्यान सोडू नकोस
स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास संपूर्ण जगाला समजावा यासाठी केलेले प्रयत्न अतिशय अप्रतिम आहे,पण संभाजी महाराज आणि येसूबाई यांनी कधीही नृत्य केल्याचे इतिहासात नोंद नाही तर मग चित्रपटात अतिशोयक्ती कशाला ?
हो चित्रपट रिलीज होवूदयात. तानाजी मध्ये पण घोरपड वगैरे कुटे दाखवली होती. किती वेगळ होत त्यात. छत्रपती शिवाजी महाराजांवर किती सिनेमे बनलेत. आज छत्रपती संभाजी महाराजांवर जर मुव्ही बनला आहे. बिग बजेट आहे. अभिनेता समर्थ आहे. काहीही आक्षेप घेवु नका.
|| जय शिवराय | जय शंभुराजे || इतर बाबी ठीक आहेत फक्त एक गोष्ट वाटते ती म्हणजे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणतीही स्त्री नाचली नाही भलेही कितीही आनंदाचा क्षण असो कारण त्या काळात संस्कार, शिरस्ताच तसा होता. आणि सदर चित्रपटात साक्षात महाराणी येसूबाई साहेब नाचताना दाखवल्या आहेत हे पटण्यासारखे नाही. बाकी छत्रपती शंभुराजांची भूमिका अभिनेत्याने खरेच वाखाणण्याजोगी साकारली आहे.
@@yogeshrasal6626 आधी बघु काय ते उगाचच सिनेमाला जास्त ऑब्जेक्शन नको. एकतर छत्रपतींवर एवढया मोठया बजेटचा सिनेमा आलेला नाही. आणी विकी कौशलने समर्थ पणे भुमिका साकारली आहे.मस्तानी आणी काशीबाई हयांनी पण पिंगा घातल्याच कधी ऐकले आहे का ?
जर trailer बघताना अंगावर शहारा येत असेल तर पूर्ण movie बघताना काय होईल आणि ज्यांनी संभाजी महाराजांचे पराक्रम डोळ्यांनी बघितले त्यांचं काय झालं असेल 🚩🚩❤
खरं तर अजून पर्यंत आम्हाला संभाजी हा शिवाजी महाराज यांच पुत्र व औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून डोळे काढले ते.या व्यक्तिरिक्त काही माहित नव्हते.संभाजी महाराजबध्दल मालिका निघाल्यानंतर संभाजी महाराज यांचा पराक्रम व इतिहास संपुर्ण कळाला.त्यामुळे ह्या चित्रपटाची गरजच नव्हती.
सध्याच्या काळात आपला इतिहास बाबतीत चित्रपट हवाच .
धर्मो रक्षति रक्षिता
जय शंभुराजे
अरे इतिहास हवा, पण असा ? आपले महाराज डान्स करताना.
भाषा महत्वाची नाही पण आपला इतिहास महत्वाचा तो सर्वांना समजायला हवा...शंभू राजे कोण होते ते ...सर्वांना माहीत पाहिजे..प्रयत्न अती उत्तम...
Kharay
खरा इतिहास जगा समोर येणे हे अतिशय महत्वाचं आहे. चित्रपट यायची आतुरतेने वाट बघत आहोत. जय भवानी जय शिवराय हर हर महादेव जय संभाजी राजे❤
हिंदू धर्म रक्षक.... श्रीमान श्री. छञपती संभाजी महाराज की जय.
धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आपल्याला मानाचा मुजरा 🙏
जबरदस्त एक नंबर जय छत्रपती संभाजी महाराज
आपले महाराज डान्स करताना दाखवतात , शरम वाटलं पाहिजे, पैशा साठी काय कायपण.
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
शंभूबाळ
संभा
छावा
बुधभूषण कर्ता
युवराज शंभूराजे
छत्रपती संभाजी महाराज
धर्मवीर
खरचं अनाकलनीय अविस्मरणीय जीवन प्रवास ❤
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏
*हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा !*
हा डायलॉग पाहिजेच.
हर हर महादेव
काही चुका आहेत त्या दुरूस्त कराव्या पण बाकी चित्रपट सहकुटुंब पहायचं कारण आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा इतिहास सगळ्यांनी पहायलाच हवा
काय कां चूक आहे सांगा ना मग
Jatibhad peksha abhinyakde laksh dyave
Chuka naka baghu movie bagha😢plz
Cast ch khi ch nahi Jay bhim aso kiwa maratha sarvani bagha
राजांची जयंती माहीत नाही आणि मोठा चूका सांगतोय...जस काय तु 16 व्या शतकात जन्मला होतास जो तुला अचूक इतिहास माहित आहे. नसेल बघायचा चित्रपट तर बायकांचे सिरियल बघ ..उगाच ग्यान सोडू नकोस
हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय - छत्रपती संभाजी महाराज की जय
🚩🚩🙏श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।..🙏🚩🚩
Sambhaji maharaj ka part Amol kolhe sir hone chahiye the ❤
याचा मधे कोण पकडून दिल होत ते पन् दाखवा आणि शेवटी कोणी आंत्यसकर कोणी केला ते पन् दाखवा
खुप छान टेलर👌
स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास संपूर्ण जगाला समजावा यासाठी केलेले प्रयत्न अतिशय अप्रतिम आहे,पण संभाजी महाराज आणि येसूबाई यांनी कधीही नृत्य केल्याचे इतिहासात नोंद नाही तर मग चित्रपटात अतिशोयक्ती कशाला ?
Khoti history chalte fkt marathi sanskriti mdhli lezim khedan dakhvli tyat ky chukich ahe ugach kahi pn virodh kru nka
@@SandeshDongardive-jm7dhaaj Sambhaji maharajana nachtana dakhavaty ...udya Chhatrapati Shivaji maharaj ani Rajmatanana nachavtana dakhavtil te chalel ka ?
हो चित्रपट रिलीज होवूदयात. तानाजी मध्ये पण घोरपड वगैरे कुटे दाखवली होती. किती वेगळ होत त्यात. छत्रपती शिवाजी महाराजांवर किती सिनेमे बनलेत. आज छत्रपती संभाजी महाराजांवर जर मुव्ही बनला आहे. बिग बजेट आहे. अभिनेता समर्थ आहे. काहीही आक्षेप घेवु नका.
जर काही चुकीचे असेल तर निश्चितपणे त्यावर जरूर बोला , परंतु प्रत्येक हिंदूंनी हा सिनेमा पाहायलाच हवा .
@@ravikiranrane3303 sarvanich phayla hava dada
हे राज्य नव्हे तर..... हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा 🚩🚩🚩🚩
|| जय शिवराय | जय शंभुराजे ||
इतर बाबी ठीक आहेत फक्त एक गोष्ट वाटते ती म्हणजे महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात कोणतीही स्त्री नाचली नाही भलेही कितीही आनंदाचा क्षण असो कारण त्या काळात संस्कार, शिरस्ताच तसा होता. आणि सदर चित्रपटात साक्षात महाराणी येसूबाई साहेब नाचताना दाखवल्या आहेत हे पटण्यासारखे नाही. बाकी छत्रपती शंभुराजांची भूमिका अभिनेत्याने खरेच वाखाणण्याजोगी साकारली आहे.
खर आहे कोणीही कोणत्याच प्रसंगांना नाचलेले नाहीत
अगदी खरं आहे
@@yogeshrasal6626 आधी बघु काय ते उगाचच सिनेमाला जास्त ऑब्जेक्शन नको. एकतर छत्रपतींवर एवढया मोठया बजेटचा सिनेमा आलेला नाही. आणी विकी कौशलने समर्थ पणे भुमिका साकारली आहे.मस्तानी आणी काशीबाई हयांनी पण पिंगा घातल्याच कधी ऐकले आहे का ?
पारंपरिक खेळ स्त्रिया तेव्हा पण खेळायचा.. उगाच सुका ज्ञान सोडू नको..तूला नसेल बघायचा तर घरी बस उगाच लोकांची दिशाभूल नको करू
जय शिवराय...जय शंभूराजे....शेर शिवा का छावा है....कलाकृती अजरामर झाली पाहिजे.....❤
पूर्ण चित्रपट बघितला आहेस का
जर trailer बघताना अंगावर शहारा येत असेल तर पूर्ण movie बघताना काय होईल आणि ज्यांनी संभाजी महाराजांचे पराक्रम डोळ्यांनी बघितले त्यांचं काय झालं असेल 🚩🚩❤
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
एक नंबर आहे जय शिवराय
जबरदस्त छत्रपती संभाजी महाराज की जय
माझी तर बघायच धाडस होणार नाही.... छत्रपती संभाजीराजांचे खूप हाल दाखवले असतील...... वाटोळं केलं गणीमंlनी या देशाचं...
जय छत्रपती 🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय शंभूराजे
जय महाराष्ट्र
जय शिवराय जय संभाजीराजे
जय शिवाजी , जय भवानी , जय शंभूराजे, जय जिजाऊ
Chatrapati Sambhaji Maharaj ki jay
Namo Parvati Pataye
Har Har Mahadev
नाद नाही या मुवी चा ❤️❤️
Khupch mast nakki bagayala janar ch hi flim
उत्तम सिनेमा ❤
हिंदू धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा....
जय जिजाऊ जय शिवराय
जबरदस्त
खूप चांगला असेल ..बघायलाच हवा.. शेवट बघताना रडवेल ..
जय छत्रपती संभाजीराजे
विकी कौशल कि एक्टिंग बढीया है
अती स्पेशल इफेक्ट्स..वाट लावतात
जय छत्रपती शंभूराजे.
जय भवानी जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
True Fire 🔥 🔥
आपण सपोर्ट केल पाहिजे 🎉🎉
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभूराजे🙏 हरे हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे❤हर हर महादेव🙏🔱
मला अभिमान आहे मि मराठी असल्याचा जय भवानी जय शिवाजी जय shambhuraje
छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🌹🌹🚩🚩
छत्रपती शंभू राजे
छत्रपती संभाजी महाराज की जय❤,जय शंभु राजे
हे राज्य व्हावे ही श्रींची नाही... तर जिजाऊ मातोश्री आणि शहाजीराजे यांची इच्छा होती
khup chan
Can not wait to see ...will take a day off to watch
शिव छत्रपती संभाजी राजे,
शिव पार्वते पते हर हर महादेव
खूप छान
शहारे आले..!!
जय भवानी 🚩🚩🚩
Jay bhawani jay shivaji
Jay shambhuraje
Har Har mahadev shiv shambho shiv shankra 🙏❤🌹
हर हर महादेव
Jay shivchartpi shivaji maharaj jayshmbu rajy 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
छावा ..🧡🚩🚩🚩
नतमस्तक मराठा सामराज्यास🙏⛳
खरं तर अजून पर्यंत आम्हाला संभाजी हा शिवाजी महाराज यांच पुत्र व औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून डोळे काढले ते.या व्यक्तिरिक्त काही माहित नव्हते.संभाजी महाराजबध्दल मालिका निघाल्यानंतर संभाजी महाराज यांचा पराक्रम व इतिहास संपुर्ण कळाला.त्यामुळे ह्या चित्रपटाची गरजच नव्हती.
Jay shree raam ❤jay bhim sarvani movie baghavi❤❤❤please
Nice flim❤❤
Har har Mahadev 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Apratim.....
All time blockbuster 🎉
छत्रपती संभाजी महाराज की जय
जय महाराष्ट्र जय भवानी जय श्री शिवाजी महाराज
Jabardast
Exciting
जय शिवराय जय शंभुराजे
Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai !
हे हिंदी वाले मराठी इतिहास तोडमोड करत आहेत असे इतिहास कर म्हणत आहेत.. मराठा संघटना बिलकुल चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असे म्हणतात..आता बघू 🎉
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा🚩
ट्रेलरमध्ये तुम्ही संपूर्ण चित्रपट दाखवला का?
Jay shivay 🙏🙏 Jay shambhuraje
खरंच आशा चित्रपटांची सध्या कारण सगळ्यांना छत्रपती आणि शंभूराजे कळलेच पाहिजे पण जे इतिहासात इतिहासात घडलं ते दाखवा
हर हर महादेव ❤
akshay khanna ki jaghe pe dusra kise ko lena chyhe thaa...baki movie super duper hit hai❤❤❤❤❤jai sambhaji raje❤❤❤❤❤❤
शंभू राजांचा चित्रपट हिंदी भाषेत यायलाच नाही पाहिजे खरतर
जय भवानी जय शंभु
साक्षात शंभू महादेव
👍👍👌👌🙏
वाट पाहत आहे
❤ जय भवानी जय शिवाजी
❤❤❤ chhatrapati shivaji rajyancha vijay aso jay bharat
❤Jay shivray
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Maharaj ko pratham pranam maharaj matalab mahadev ke avtar
Super hitt ahe movie
सगळं ठीक आहे पण आमचे राजे आणि राणीसाहेब नाचत नव्हते
Breathtaking movie looks like scary trailer
Thanks to Vicky Kaushal for this great film !
sambhaji maharaj great
🙏🙏🚩🚩
आपले महाराज डान्स करताना दाखवतात , शरम वाटलं पाहिजे, पैशा साठी काय कायपण.
पुरी कायनात झुका देंगे नमो आपके सम्मान में बस
2002 वाला किस्सा दोहरा दो पुरे हिंदुस्तान में 📿✌️⚔️
😅 राजकारण कुठ आणता
@prafulshinde335 निळे खबूतर 🤣🤣
त्यांचा मेंदू बधिर झाला आहे@@prafulshinde335
2002 lavdya tevdh sopp ahe ka te fakt balasaheb ch karu shaktat modi fatyavar
1:25 first time not recognised who is that
कधी येत आहे हा चित्रपट
14 फेब्रुवारी 2025
लेखक शिवाजी सावंत आहेत का?