![rokhthok santpandhari news](/img/default-banner.jpg)
- 1 132
- 1 069 022
rokhthok santpandhari news
เข้าร่วมเมื่อ 2 เม.ย. 2012
राजकीय,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,उद्योग,क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणारं लोकप्रिय वेब चॅनेल
कलेश्वर घुले यांनी निरपेक्ष वृत्तीनं जनसामान्यांसाठी चांगले काम केले : सोनलताई चेतन तुपे
कलेश्वर घुले यांनी निरपेक्ष वृत्तीनं जनसामान्यांसाठी चांगले काम केले,या कामाची पावती त्यांना भविष्यात मिळेल : सोनलताई चेतन तुपे,हातात सत्ता नसताना जनतेची सेवा केली,येणाऱ्या संघर्षाच्या काळात सर्वानी साथ द्यावी : कलेश्वर घुले यांचे आवाहन,जनसेवक कलेश्वरभाऊ घुले-रोहिणीताई घुले यांच्याकडून भव्य हळदी कुंकू समारंभ,महिला स्नेह मेळावा,भेटवस्तू वाटप,स्नेहभोजन कार्यक्रमांचे आयोजन
มุมมอง: 141
วีดีโอ
पल्लवीताई सुरसे यांच्या पाठीशी महिला शक्ती भक्कमपणाने उभी : रश्मीताई बागल
มุมมอง 1542 ชั่วโมงที่ผ่านมา
पल्लवीताई सुरसे यांच्या पाठीशी महिला शक्ती भक्कमपणाने उभी,नगरसेविका म्हणून यावेळी त्या मनपा सभागृहात दिसतील : रश्मीताई बागल,स्वाभिमानी महिला संघटनेच्या वतीने जनसेविका पल्लवीताई सुरसे यांनी सातववाडीत केले भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन,महिलांना केंद्रबिंदू मानून काम केले, मायमाउलींचा आशीर्वाद माझ्यावर असल्याने मनपा निवडणुकीत यावेळी बाजी मारणार : पल्लवीताई सुरसे
स्मिताताई गायकवाड यांच्या चांगल्या कामामुळे त्यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी मिळेल : आ.सुभाष देशमुख
มุมมอง 4867 ชั่วโมงที่ผ่านมา
स्मिताताई गायकवाड यांच्या चांगल्या कामामुळे भाजपाकडून त्यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी मिळेल : मा.मंत्री आ.सुभाषबापू देशमुख,स्मिताताई हडपसरवासियांसाठी विविध सामाजिक उपक्रम सातत्याने घेत आहेत,त्यांचा पक्ष या कामाची दखल घेईल : आ.चेतन तुपेपाटील,स्मितसेवा फाउंडेशन,चंदूकाका सराफ,लोकमंगल बँकेच्या वतीने बंटर स्कुलच्या मैदानावर भव्य हळदी कुंकू,लकी ड्रॉ,होम मिनिस्टर कार्यक्रम #yogeshtilekar #smitagayakw...
हडपसरवासियांची मने जिंकण्याचे काम बनसोडे बंधूंचे टेस्टी किचन हॉटेल करेल : आ.चेतन तुपे पाटील
มุมมอง 29514 ชั่วโมงที่ผ่านมา
दर्जेदार व्हेज नॉनव्हेज डिशेसच्या माध्यमातून खाद्यप्रेमी हडपसरवासियांची मने जिंकण्याचे काम बनसोडे बंधूंचे टेस्टी किचन हॉटेल करेल : आ.चेतन तुपेपाटील,टेस्टी किचन हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी स्वादिष्ट इराणी चहा,बन मस्का,व्हेज नॉन व्हेज,चायनीज तंदूर डिशेस सोबत खास केरळी पराठा : जयप्रकाश बनसोडे,हडपसर गांधी चौकाजवळ बनसोडे बंधूंच्या टेस्टी किचन हॉटेलचा मोठ्या दिमाखात शुभारंभ #chetantupe #yogeshtilekar #na...
उत्तम दर्जा,चवीमुळे फ्रूट डिलाईट नॅचरल आईसक्रीम लोकप्रिय : आमदार चेतन तुपे
มุมมอง 18421 ชั่วโมงที่ผ่านมา
उत्तम दर्जा,चवीमुळे फ्रूट डिलाईट आईसक्रीम लोकप्रिय,फ्रूट डिलाईट नॅचरल आईसक्रीम पार्लरच्या शाखा सर्वत्र दिसतील : आमदार चेतन तुपे पाटील,डीपी रस्ता,हडपसर याठिकाणी फ्रूट डिलाईट आईसक्रीम पार्लरच्या १० व्या शाखेचा शुभारंभ,फ्रूट डिलाईट आईसक्रीम ५८ प्रकारच्या चवींमध्ये,विविध फळांचा,मिठाईंचा फ्लेवर असलेले १०० टक्के दुधापासून पूर्ण नैसर्गिकरित्या बनवलेले,एकदा अवश्य चव घ्या : गुरुनाथ फल्ले #ajitpawar #che...
आता गीयन बारे सिंड्रोमवरील उपचारांचा २ लाखांपर्यंचा खर्च शासन करणार : निनाद टेमगिरेपाटील
มุมมอง 377วันที่ผ่านมา
आता गीयन बारे सिंड्रोमवरील उपचारांचा २ लाखांपर्यंचा खर्च शासन करणार,अजितदादांनी कार्यवाहीचे दिले आदेश,४० हजारांचे ईगलेबल इंजेक्शन मोफत मिळणार : निनाद टेमगिरे पाटील,महाराष्ट्रात गीयन बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णात वाढ,मोफत उपचारांसाठी आरोग्यदूत निनाद टेमगिरे पाटील यांनी अजितदादा,पार्थ पवार,आ.चेतन तुपे पाटील यांच्याकडे दिली निवेदने,प्रयत्नांना आले यश,रुग्णांना दिलासा #ajitpawar #cheta...
प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादी मजबूत करणारे मनोज घुले यांचे राजकीय भवितव्य उज्वल : नंदाताई लोणकर
มุมมอง 324วันที่ผ่านมา
सामाजिक उपक्रमांमधून प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादी मजबूत करणारे मनोज घुले यांचे राजकीय भवितव्य उज्वल : नंदाताई लोणकर,स्वी. नगरसेवक मनोजआबा घुले आणि सौ रुपालीताई घुले या सेवाभावी दाम्पत्याकडून हळदी कुंकू समारंभ,लकी ड्रॉ,महिला स्नेहमेळावा,कार्यक्रमाचे आयोजन,महिलांचे हळदी कुंकू लावून भेटवस्तू देत स्वागत,लकी ड्रॉ मधील विजेत्या ३ भाग्यवान महिलांना मानाची पैठणी #yogeshtilekar #ramdasathavale #ajitpawar...
नई पिढी को संविधान का महत्व समजने के लिये संविधान रॅली का आयोजन : अल्ताफभाई शेख
มุมมอง 281วันที่ผ่านมา
देश कि एकता कायम रखने के लिये संविधान का सम्मान जरुरी,नई पिढी को संविधान का महत्व समजने के लिये संविधान रॅली का आयोजन : अल्ताफभाई शेख,साहेबा ग्रुप,साईबा सामाजिक सेवा संस्था कि औरसे प्रजासत्ताक दिन धुमधाम से मनाया गया,सेकडो बचो,सर्वपक्षीय कार्यकर्ताओके साथ कोंढवा मे संविधान सम्मान रॅली,लोगोको लड्डू बाटे गये,बालमेळावा,खाऊवाटप,सेकडो बचो और नागरिक हुये शामिल
दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा नव्या संकुलात बापूसाहेब शिंदे परिवार चालवेल : नाना भानगिरे
มุมมอง 304วันที่ผ่านมา
सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा नव्या जागेतील प्रशस्त शैक्षणिक संकुलात बापूसाहेब शिंदे यांचा परिवार पुढे चालवेल : नाना भानगिरे,एस.एस.पी.एम शैक्षणिक संस्थेच्या सनलाइट इंग्लिश स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन विठ्ठल तुपे नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात संपन्न,सनलाइट स्कुलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य,गाणी आणि अभिनय यांचे कार्यक्रम सादर करत सर्वांची जिंकून घेतली मने
कोकणवासीय महासंघ पुणे शहर हडपसर विभागाच्या वतीने स्नेहमेळावा,समाज गौरव पुरस्कार
มุมมอง 283วันที่ผ่านมา
कोकणवासीय महासंघ पुणे शहर हडपसर विभागाच्या वतीने स्नेहमेळावा,समाज गौरव पुरस्कार,पोलीस अतिथी सत्कार,जेष्ठ नागरिक सत्कार,महिलांसाठी पैठणी,ताट,वाटी,ग्लास स्वरूपात वाण वाटप,सुभाष पवार,प्रभाकर कदम,मधुकर महाडिक यांना समाज गौरव पुरस्कार, मा.पी आय भार्गव वाडकर,पो.नि श्रीकृष्ण गवस यांचा विशेष सन्मान,कोकणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित, बालगोपाळांनी सादर केले कार्यक्रम
छावा..अंगावर काटा आणणारा ट्रेलर,विकी कौशल शंभूराजांच्या तेजस्वी भूमिकेत
มุมมอง 512K14 วันที่ผ่านมา
छावा..अंगावर काटा आणणारा ट्रेलर,विकी कौशल शंभूराजांच्या तेजस्वी भूमिकेत, अक्षय खन्ना औरंगजेबच्या भूमिकेत.. पाहायला विसरू नका.. छावाचा हा जबरदस्त ट्रेलर... #chhaava #sambhajinagarnews #chhava #vikikoushal #chhaavavamovie #chhaavateaser
मांजरीवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी अमर घुले यांना मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवा : नाना भानगिरे
มุมมอง 29714 วันที่ผ่านมา
मांजरीवासियांचे रखडलेले प्रश्न सोडवण्यासाठी अमर घुले यांना मनपा सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवा : नाना भानगिरे,जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन,मनपा निवडणुकीची उमेदवारी पक्षाने द्यावी,विजयाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही : अमर घुले,अमर घुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा,रक्तदान शिबीर, वाढदिवसानिम्मित जबरदस्त शक्तीप्रदर्शन,मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तगडा उमेदवार #yogeshtilekar #ajitpawar #chetantupe #ra...
हडपसर के श्री अय्यप्पा देवी मंदिर के औरसे मकर संक्राती महोत्सवम का आयोजन
มุมมอง 52421 วันที่ผ่านมา
हडपसर के श्री अय्यप्पा देवी मंदिर के औरसे मकर संक्राती महोत्सवम का आयोजन,खोपोली के श्रीकृष्ण मंदिर के स्वामी ब्रम्हानंदा बाबाजीके हातो मकर संक्राती महोत्सवम का प्रारंभ, हडपसर सिटीमे मकर संक्राती महोत्सवम का जुलूस,श्री अय्यप्पा भगवान के सजाये हुए रथ मे स्वामी ब्रम्हानंदा बाबाजी,देवी देवताओ के भेष मे आये हुए कलाकार,वादक और नर्तक मुख्य आकर्षण,महाआरती,दर्शन,दीपाराधना विधी संपन्न
श्री अय्यप्पा देवी मंदिर के औरसे मकर संक्राती महोत्सवम का आयोजन,हडपसर सिटीमे महोत्सवम का जुलूस
มุมมอง 14821 วันที่ผ่านมา
हडपसर के श्री अय्यप्पा देवी मंदिर के औरसे मकर संक्राती महोत्सवम का आयोजन,खोपोली के श्रीकृष्ण मंदिर के स्वामी ब्रम्हानंदा बाबाजीके हातो मकर संक्राती महोत्सवम का प्रारंभ, हडपसर सिटीमे मकर संक्राती महोत्सवम का जुलूस,श्री अय्यप्पा भगवान के सजाये हुए रथ मे स्वामी ब्रम्हानंदा बाबाजी,देवी देवताओ के भेष मे आये हुए कलाकार,वादक और नर्तक मुख्य आकर्षण, महाआरती,दर्शन,दीपाराधना विधी संपन्न
फुले दाम्पत्याप्रमाणे वानवडी परिसरात स्मिताताई आणि प्रवीण खेडकर यांचे काम : नंदाताई लोणकर
มุมมอง 14721 วันที่ผ่านมา
फुले दाम्पत्याचा आदर्श समोर ठेवून वानवडी परिसरात स्मिताताई आणि प्रवीण खेडकर यांचे काम,वानवडीवासीयांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे : नंदाताई लोणकर,स्मिताताई आणि प्रवीणभाऊ खेडकर यांच्याकडून मकर संक्रातीनिम्मित हळदी कुंकू,लकी ड्रॉ,भेट वस्तू-तिळगुळ वाटप,पिंक ई रिक्षा योजना,भाजपा सदस्यता अभियान कार्यक्रम,पक्षाने संधी दिल्यास मनपा निवडणुकीचे आव्हान स्वीकारणार : स्मिताताई खेडकर #nandalonkar #pravinkhe...
भाजपा मजबूत करणारे अविनाश मगर यांना मनपा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल : राहुल शेवाळे,
มุมมอง 22621 วันที่ผ่านมา
भाजपा मजबूत करणारे अविनाश मगर यांना मनपा निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळेल : राहुल शेवाळे,
संतोष भय्याला न्याय मिळवून द्यायचा आहे,कुटुंबाला काही झालं तर मी यांचं जीण मुश्किल करेन..जरांगे
มุมมอง 23921 วันที่ผ่านมา
संतोष भय्याला न्याय मिळवून द्यायचा आहे,कुटुंबाला काही झालं तर मी यांचं जीण मुश्किल करेन..जरांगे
वैद्यकीय सेलच्या माध्यमातून निनाद टेमगिरे यांचे चांगले काम,मी त्यांच्या पाठीशी : आ.चेतन तुपे पाटील
มุมมอง 29921 วันที่ผ่านมา
वैद्यकीय सेलच्या माध्यमातून निनाद टेमगिरे यांचे चांगले काम,मी त्यांच्या पाठीशी : आ.चेतन तुपे पाटील
उद्यान विभागाचा उलटा कारभार,सातवनगरमध्ये खाजगी झाड उद्यान विभागाच्या कंत्राटी कामगारांनी छाटले
มุมมอง 38028 วันที่ผ่านมา
उद्यान विभागाचा उलटा कारभार,सातवनगरमध्ये खाजगी झाड उद्यान विभागाच्या कंत्राटी कामगारांनी छाटले
महंमदवाडी भानगिरे मळ्यात ड्रेनेज-आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने नागरिकांना मरणयातना
มุมมอง 43928 วันที่ผ่านมา
महंमदवाडी भानगिरे मळ्यात ड्रेनेज-आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने नागरिकांना मरणयातना
सूर्यवंशी दाम्पत्याने सामाजिक उपक्रमांमधून भाजपा तळागाळात मजबूत केला : संदीप दळवी
มุมมอง 15328 วันที่ผ่านมา
सूर्यवंशी दाम्पत्याने सामाजिक उपक्रमांमधून भाजपा तळागाळात मजबूत केला : संदीप दळवी
प्रभाग 26 च्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश : प्राचीताई आल्हाट
มุมมอง 20528 วันที่ผ่านมา
प्रभाग 26 च्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश : प्राचीताई आल्हाट
भव्य नागरी विकासकामे नाना भानगिरे यांनी प्रभाग २६ च्या परिसरात पूर्णत्वास नेली : आ.चेतन तुपे पाटील
มุมมอง 136หลายเดือนก่อน
भव्य नागरी विकासकामे नाना भानगिरे यांनी प्रभाग २६ च्या परिसरात पूर्णत्वास नेली : आ.चेतन तुपे पाटील
मुंढवा-केशवनगरमधील उड्डाणपूल,पाणी,रस्ते नागरी विकासकामे वेगाने सुरु होतील : आ.चेतन तुपे पाटील
มุมมอง 311หลายเดือนก่อน
मुंढवा-केशवनगरमधील उड्डाणपूल,पाणी,रस्ते नागरी विकासकामे वेगाने सुरु होतील : आ.चेतन तुपे पाटील
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सावित्रीबाईंच्या लेकीं सक्षम होतील : आमदार चेतन तुपे पाटील
มุมมอง 330หลายเดือนก่อน
महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे सावित्रीबाईंच्या लेकीं सक्षम होतील : आमदार चेतन तुपे पाटील
प्रीस्टाईन चॅ.इंडिया फौंडेशनचे आरोग्य चिकित्सा केंद्र नागरिकांचे आरोग्य जपण्याचे काम करेल : आबा तुपे
มุมมอง 95หลายเดือนก่อน
प्रीस्टाईन चॅ.इंडिया फौंडेशनचे आरोग्य चिकित्सा केंद्र नागरिकांचे आरोग्य जपण्याचे काम करेल : आबा तुपे
सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे संजनाताई आणि प्रमोद कोद्रे सेवाभावी दाम्पत्य : आ.योगेशअण्णा टिळेकर
มุมมอง 179หลายเดือนก่อน
सर्वसामान्य जनतेची सेवा करणारे संजनाताई आणि प्रमोद कोद्रे सेवाभावी दाम्पत्य : आ.योगेशअण्णा टिळेकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्यास आले यश
มุมมอง 153หลายเดือนก่อน
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्यास आले यश
ग्लायडिंग सेंटरचे खाजगीकरण नाही,नागरिकांसाठी खुले राहणार,केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा शब्द
มุมมอง 513หลายเดือนก่อน
ग्लायडिंग सेंटरचे खाजगीकरण नाही,नागरिकांसाठी खुले राहणार,केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा शब्द
नोबल हॉस्पिटल्समधील एसएसआय मंत्रा 3 रोबोटिक प्रणाली तंत्रज्ञान पाहून भारावून गेलो : प्रसाद ओक
มุมมอง 93หลายเดือนก่อน
नोबल हॉस्पिटल्समधील एसएसआय मंत्रा 3 रोबोटिक प्रणाली तंत्रज्ञान पाहून भारावून गेलो : प्रसाद ओक
सुंदर चित्रपट आणि सादरी करण 🚩🚩
Kata ala angala😢
Nama parvate pati shiv har har mahadev
Baapre...parvati pate har har mahadev....aikun ch shahara aala
मस्त वाट पाहतो आहे 14 फेब्रुवारी
खूप चांगले काम सुरू आहे ताई
आम्हाला पण अमोल कोल्हे.. ना ह्या रोल मधे पहायला आवडल असत...
Right 👍🏻
Heroine wrong
जय भवानी. जय राजे शिवराय. जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
Mu Tod tralaor
Lezim marathmola khel aahe, holichya malawar khel zala asel., tyat ky
congratulations sir🎉🎉
काटा येतो आहे अंगावर ....सुपर ..❤
यामध्ये संभाजी महाराजांना कोणी पकडुन दिले ते पण दाखवा स्वराज्यरक्षक संभाजी महाराज की जय
Anajipant
Bas asa chava honi nahi chatrapati sambhaji mahraj ki jay
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी 🚩🚩
Marathi madhe movie banava
That dance defies & dilutes all the seriousness & truthfulness historic scenes of the movie... Most stupid act of the producer aiming at pulling the crowd in theaters, which will never happen in such a way.....!!
आशा चित्रपटात राम अवतार दाखवू नयेत त्यामुळे देव मोठे होतात.
जय भवानी जय शिवाजी
ईतिहास को तोड मोड कर फिल्म बनाते है रियल स्टोरी पे फिल्म बननेवाले ओन्ली साऊथ डायरेक्टर ही बना सकते है जय शंभू राजे ❤⛳
संभाजी महाराज ना मानाचा मुजरा या चित्रपटात गशमिर महाजन संभाजी राजे च्या रोल मधे हवा होता
कोणा कोणाला छ.संभाजी राजांच्या पात्रात अमोल कोल्हेना पाहायला आवडते
खूप सुंदर acting
Chatrapti shree shree shivaji maharaj ❤
👌👌🙏💞💐🚩हर हर महादेव🚩🌹
शंभू राजे काय होते हे संपूर्ण जगाला कळायला पाहिजे मला अभिमान आहे मी मराठी असल्या चा राजां ना मानाचा मुजरा हर हर् महादेव 🙏🚩🚩🚩
Jay महाराष्ट्र
इतिहासातील महत्वाच्या घटना अशा प्रसंगी दाखविल्या जाणार पण त्या खोट्या असू नये. नाहीतर पुढे याच गोष्टी खऱ्या वाटून त्या घटना बदनाम होतात.
Har har Mahadev
रश्मिका यांना रोल द्यायला नको होता...येसुबाई यांचे character कोणी नवीन मराठी अभिनेत्रीने छान execute केले असते.
हे राज्य नव्हे तर..... हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा 🚩🚩🚩🚩
नाद नाही या मुवी चा ❤️❤️
Sambhaji maharaj ka part Amol kolhe sir hone chahiye the ❤
सगळं ठीक आहे पण आमचे राजे आणि राणीसाहेब नाचत नव्हते
Mag tumhi ka nachta....paramparik khel Ani nritya hotach astil na....ugachach aaplya kadya karaychya
Jagdamb Jagdamb
Maharashtrain character hote to aur accha hota
Jay shivchartpi shivaji maharaj jayshmbu rajy 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
1:25 first time not recognised who is that
शहारे आले..!!
खरा इतिहास जगा समोर येणे हे अतिशय महत्वाचं आहे. चित्रपट यायची आतुरतेने वाट बघत आहोत. जय भवानी जय शिवराय हर हर महादेव जय संभाजी राजे❤
Jay shree raam ❤jay bhim sarvani movie baghavi❤❤❤please
इतिहास ने फिरसे... छावा को हर हिंदू के लिये जिंदा किया.....
ट्रेलरमध्ये तुम्ही संपूर्ण चित्रपट दाखवला का?
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩
नतमस्तक मराठा सामराज्यास🙏⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
🚩🚩🚩🚩
Marathone Adhilshahi, Mughalshahi khatm ki hume garv hai ki ham maratha hai
🚩🚩🙏श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते। यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।..🙏🚩🚩