रोकडेश्वर केसरी-२०२४ फायनल | बैलगाडा शर्यत | Drone Video | 4K Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 เม.ย. 2024
  • #बैलगाडा #bailgadisharyat

ความคิดเห็น • 264

  • @anandtarekarphotography4788
    @anandtarekarphotography4788 3 หลายเดือนก่อน +8

    जे कमेंट्स करतात त्यांनी वादळ च्या आतापर्यंत च्या व्हिडिओ जाऊन बघा सर्व कोणताही एक मैदान दाखवा ज्यात वादळ कोणत्या बैलाला दबतोय वादळ ला कोणता बैल दाबत असेल् तर वादळ तास पलटी नाय मारत तासावर क्रॉस होऊन पळतो पण गाडी तास बाद होऊन देत नाय जे बैलगाडा मालक आहेत ते सांगतील

    • @aniketsawant188
      @aniketsawant188 3 หลายเดือนก่อน +4

      दादा तुम्ही बोलता ते बरोबर आहे...कालच्या मैदानात दोन फाटीमधील अंतर कमी असल्यामुळे दाबादाबी झाली....वादळ बिनजोड पळताना पण स्वतः Adjust होऊन कायम पळतो...आणि काल वादळ मूळेच बकासुरला गुलाल मिळाला...दोन घरच्या मैदानात वादळने साथ दिली... तुम्ही कमेंट्स करणाऱ्यांवर लक्ष देऊ नका...वादळने आपल्या पळाच्या जोरावर आपलं नाव व तुमचं नाव मोठे केले आहे...एक बकासुर प्रेमी आहे पण वादळचा तळ खतरनाक आहे...फायनलला सुट्टीला गाडी सुटली तेव्हा सर्वांत पुढेच होती..पण पुढे काय माहित काय झाला ...वादळ चांगलाच पळतो मुंबईत आणि घाटावर ही ...पण तुम्ही फॅन्सच्या कमेंट्स मुळे नाराज होऊ नका..🙏🙏🙏

    • @anandtarekarphotography4788
      @anandtarekarphotography4788 3 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद असेच प्रेम व आशीर्वाद सोबत असुद्या

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน

      वादळ बकासुर दोघांमध्ये स्पर्धा लागलेली तू मला दाबतोय का मी तुला दाबतोय 😁
      वादळवर गाडी बांधलेली सेमीला वादळ मुळे सेमी पास झाली बकासुर तोंडावर कमी पळाला वादळने तोंडावर गाडी लावली नाहीतर मागून वडकी चा सर्जा फुल स्पीड ने येऊन फक्त 1 फुटावर राहिला बकासुर बहुतेक आजारी असेल अशक्तपणा कणकणी.मूक जनावर शेवटी

    • @maheshhumane6661
      @maheshhumane6661 3 หลายเดือนก่อน +1

      महत्वाच म्हणजे मुके प्राणी आहेत..त्यांना काही दुखत खुपत असेल तर ते कसे सांगणार ना...कसे पळणार...आणि जे कोणी बैलाना नावे ठेवतात, त्यांची तेवढी औकात नाहीये आणि जर असती तर स्वतः बैल पोसा, उगाच या त्या बैलाला नावे ठेवू नका...नाद आहे तर त्याचा आनंद घ्या....कट्टर बकासुर प्रेमी, पण इतर बैलांचा विरोधक नाही

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 3 หลายเดือนก่อน

      ​​@@maheshhumane6661 te tr khare andh fan chatu fan vadapav vale astat 😂😂😂 mukya pranana nav thevatat ....mla swatala bakasur aavdto mhanun kontya bailala nav nahi thevayach srv divs same nastat

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 3 หลายเดือนก่อน +9

    vdo पाहुन कळतय बकासुर श्रेष्ठच आहे, अता पर्यत बकासुरचा पैरा झालेले सर्व नंदी आसे दाबत पळाले नाही, आजच्या जोडीचा बकासुर वादळचा ताळमेळ जमला नाही. पण मी खात्रीने सांगतो बकासुर लखनला भारी आहे. ❤

  • @naikzera6522
    @naikzera6522 3 หลายเดือนก่อน +10

    एका हार ने वाघच अस्तित्व संपत नाहीं.
    तो कोण आहें हे सांगायची गरज नाहीं. सप्त हिंदकेसरी बकासुर♥️

  • @ATakasht
    @ATakasht 3 หลายเดือนก่อน +22

    5 वरच्या जोडीनं 1नाहीतर 2 केला असता पण पब्लिक मुळे सर्जाने गाडी दाबली आणि 5वरच्या गाडी पुढे सर्जाने गाडी दाबली फॉल झाली सर्जाची गाडी पब्लिक हमेशा बैलाची वाट लावत असत

  • @gauravshinde1893
    @gauravshinde1893 3 หลายเดือนก่อน +54

    एकमेकांना दाबित पळाला बकासुर आणि वादळ त्यामुळं गाडी मागे राहीली 😮

    • @prafulshedge6825
      @prafulshedge6825 3 หลายเดือนก่อน +2

      Barobar 👍

    • @sagarmahabal7214
      @sagarmahabal7214 3 หลายเดือนก่อน +1

      True

    • @vijaykumbhar-gz8nd
      @vijaykumbhar-gz8nd 3 หลายเดือนก่อน

      Barobar

    • @shelar_jay_patil
      @shelar_jay_patil 3 หลายเดือนก่อน +1

      बकासुर आणि वादळ एक मेकांना दाबतात का...काय करण...

    • @gauravshinde1893
      @gauravshinde1893 3 หลายเดือนก่อน +1

      @@shelar_jay_patil बकासुर ला वाढुन पळतोय वादळ खाली तळा मधी

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 หลายเดือนก่อน +2

    किंग मेकर. सुंदर. हारण्या.. कडेने धुरळा.... Only.. भारत.. सुंदर.. प्रेमी.. 🥰🥰👌👌💞

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 3 หลายเดือนก่อน +11

    परत गुरू सर्जा पाहिजे ❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 3 หลายเดือนก่อน +19

    बकासुर ला वादळ दाबत होता गाडी ला स्पीड नाही लागला त्यामुळे एवढ मागे राहत नव्हता बकासुर ❤ अन सर्जा ला जाणून बुजून हुसकून लावल पब्लिक ने (बकासुर प्रेमी हिंगोली )❤👍

    • @ChandmajaBailgada4613
      @ChandmajaBailgada4613 3 หลายเดือนก่อน

      @@VishnuYadav-om1pm jalkya gandichyna bagval nahi sarjya final la rahila te

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 3 หลายเดือนก่อน

      @@ChandmajaBailgada4613 तुझ्या आईला बुधवार पेठेत बघतो रोज जाम धंदा करते

    • @mukundpardhigondia1111
      @mukundpardhigondia1111 3 หลายเดือนก่อน

      Bakasur vaadl la dabat hota bailach

  • @sushildeshmukh761
    @sushildeshmukh761 3 หลายเดือนก่อน +18

    सुंदर हरण्या कशी आहे जोडी 🔥🔥 नादखुळा. सुंदर चा नाद नाही करायचा 🔥🔥🔥🔥

  • @sagarshinde8970
    @sagarshinde8970 3 หลายเดือนก่อน +15

    सुंदर ने ठोकले सगळेच ❤❤❤ सातारा वाले❤❤

    • @prashantdhaygude841
      @prashantdhaygude841 3 หลายเดือนก่อน +2

      तुम्हाला ठोकल संभाजीनगरनं

    • @sagarshinde8970
      @sagarshinde8970 3 หลายเดือนก่อน

      @@prashantdhaygude841 ,होय का बररर

  • @jyotipatil848
    @jyotipatil848 3 หลายเดือนก่อน +21

    Bakasur chi gadi khup pudhe hoti pan daba dabi madhe maghe rahili mokli gadi nahi palali nahi tar bakasur kadhi pan lakhancha baap ch aahe baghu pudchya medanat

    • @vijaykadam5809
      @vijaykadam5809 3 หลายเดือนก่อน

      Kahi pn

    • @jyotipatil848
      @jyotipatil848 3 หลายเดือนก่อน

      @@vijaykadam5809 bagh mg pudhchya medanat karan aaj paryant fainala Bakasur chi gadi yevdi maghe kadhich rahili nahi

    • @pankajGumate-lb3pn
      @pankajGumate-lb3pn 3 หลายเดือนก่อน

      अरे बाबा कुठे दाबादाबी झाली त्यांच्या तासांतच तर पळतोय मोकळ्या मैदानात पळवत जावा एकट्या बकासुर ला गटाला एकटी गाडी पळव सेमी ला एकटी गाडी पळव आणि फायनली तोच मारेल

    • @siddhika131
      @siddhika131 3 หลายเดือนก่อน

      लवड्या 200 ft lakhan sobat hota balasur nanatr daba dabi suru zhali kal gham fodla asta lakhan la aani thamaba thode divas samjel3. .kon baap hain....​@@vijaykadam5809

    • @armystatus9070
      @armystatus9070 3 หลายเดือนก่อน

      Ho na

  • @nileshbodare4676
    @nileshbodare4676 3 หลายเดือนก่อน +12

    Sarjya jar madhun asta tr Lakhan la thokala asta

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 3 หลายเดือนก่อน

    वादळ आणि बकासुर ही A1 जोडी आहे आता पर्यंत जेव्हा एकत्र आले तेव्हा पासून कधीच नाही कुटल्या मैदानात पराभव झाला कायम गुलालात राहिली गाडी आणि खूप छान पळते आता हार जीव असते त्यात काय गुलाल भेटला भरपूर आहे आणि बोलणारे बोलतात थोडी दाबा दाबी झालो दोघांकडून आणि होत अस काय नाय खूप छान पळाले घरचा मैदानात वादळ नी खूप चांगली साथ दिली बकासुर ला असच साथ दे वाघा आपल्या बकासुर ला कायम गुलालात गाडी बघायची आम्हाला आणि खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस दोन्ही वाघांना दोन्ही गाडा मालक चालक ❤

  • @prempatil1621
    @prempatil1621 3 หลายเดือนก่อน +3

    वादळ गाडी दाबत होता चला जाऊदे चांगला पैरा पाहिजे बकासुर ला सुंदर आणि हरण्या चे अभिनंदन

  • @siddhika131
    @siddhika131 3 หลายเดือนก่อน +2

    निकालावर वाढणारा आपला वाघ काल निकाल रेशेपर्यंत दाबून पळत होता ड्रायव्हर आणि मालकाला एक विनंती आहे मान्य आहे बकासुर तास पलटी करतो म्हणून गाडी त्याच्यावर बांधता पण.. एवढी पण नका बंधू की त्याला पाळणा अवघड होईल... आणि atil ड्राइव्हर भले चॅम्पियन असेल मात्र भल्या भाल्याना बकासुर च अंदाज घावला नाहीय... त्यामुळे ड्रायव्हर ekach ठेवा.. चाचा नाय तर बारीक ड्रायव्हर.... रण मशीन अचुत ड्राइव्हर सुध्दा गंडला होता बकासुर ची गाडी मारताना... त्यामुळे उगाच नवीन प्रयोग नका करू....बकासुराच 200 ft सुट्टीचा स्पीड पाहता काल 100% बकासुर ने लखन ला टाकला असता जर तो मोकळा पळाला असता.....

  • @vasimshaikh5648
    @vasimshaikh5648 3 หลายเดือนก่อน +15

    Bakya chi vadal gadi palali pan nahi vadal direct bakya chya angavar zopat hota tari suddha 4 no zala nahi tar ek fix hota

    • @Sarja-k5j
      @Sarja-k5j 3 หลายเดือนก่อน +2

      झोपत होता चढला नाही ना 😅

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน

      तुला मोहिल ने हलवायला ठेवलाय का प्रत्येक व्हीडीओच्या कमेंट मध्ये आहेस हलवायला ला 😆💦

    • @nageshkavale-rv3ti
      @nageshkavale-rv3ti 3 หลายเดือนก่อน +1

      Tujavr ghe chadaun mg🤙

    • @vasimshaikh5648
      @vasimshaikh5648 3 หลายเดือนก่อน +1

      @@nageshkavale-rv3ti tu chadhunach geto vatat mahunune tula as bolayach suchal

    • @Vaidhahi.p
      @Vaidhahi.p 3 หลายเดือนก่อน

      ​@@nageshkavale-rv3titujha bahini var chadav 😂

  • @nageshkavale-rv3ti
    @nageshkavale-rv3ti 3 หลายเดือนก่อน +10

    Ho bhav...gadi bandun palayala dum lagto.bakya don❤

  • @vishalJadhav-pm7vp
    @vishalJadhav-pm7vp 3 หลายเดือนก่อน +2

    लखनची गाडी फॉल आहे सुंदर ने 1 नंबर केलाय

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official 3 หลายเดือนก่อน +1

    बुलढाण्याचा बब्या सलग 14 मैदान 1 नंबर केला आणि गायब झाला सेम तसाच लखन बब्यागतच पळतोय आणि सध्या 1 नंबर करतोय पण तो बकासुर आहे ना तो 2 ते 2.5 वर्ष झालय कंटिन्यू मैदानात पळतोय आणि गुलालात राहतोय हा फरक आहे बैला बैलात.

  • @akshaywaghmode9270
    @akshaywaghmode9270 3 หลายเดือนก่อน +2

    पब्लिक पुढं आली नाहीतर सर्जा फॉल झाला नसता

  • @sunilpendam8514
    @sunilpendam8514 3 หลายเดือนก่อน +5

    व्हिडिओ नीट बघा बकासुर आणि वादळ यांची गाडी दबत होती म्हणून चार नंबर नाही तर स्पीड लागलं असतं एक नंबर केला

  • @jigneshkadam1486
    @jigneshkadam1486 3 หลายเดือนก่อน +29

    काही लोकांनी मुद्दामून सर्जा ला टार्गेट केले परिणामी गाडी लॉबी झाली नाहीतर स्पीड लय लागला होता😢

    • @bharat7007premi
      @bharat7007premi 3 หลายเดือนก่อน +3

      Bhau te loka tyanchich ahettt nit baga kon ahet tee

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 หลายเดือนก่อน

      सर्जा ची गाडी हुस्कवणारा मेहबूब च मालक आहे. चिडून खेळता

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 หลายเดือนก่อน

      ​@@bharat7007premi वैभवुठे आहे तो नीट बघ

    • @sachinbhagat2932
      @sachinbhagat2932 3 หลายเดือนก่อน

      Tasach bakasur chya pan fatit lok ubhi asachi.. tevha ka koni nahi bolat

    • @PankajPatil-ry5bq
      @PankajPatil-ry5bq 3 หลายเดือนก่อน

      Right muddam krtay

  • @shaharukhsayyad4295
    @shaharukhsayyad4295 3 หลายเดือนก่อน +20

    तरी पण उटी सुंदर ची खतरनाक खालून निगनारा बैल एकच सुदंर

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 3 หลายเดือนก่อน +6

    सुंदर आणि हारण्या कसा आहे तळ कडेने🔥👑💪🥳

  • @harshofficial6575
    @harshofficial6575 3 หลายเดือนก่อน +3

    वादळ खूप दाबत होता गाडी तासात गेली नाही पाहिजे म्हणून बकासुर पण दाबत होता बहुतेक 😢

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 3 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर जड नव्हता. बकासुर ल पुडच्य मैदानात भेट होईल

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 หลายเดือนก่อน +9

    वादळ जे दाबला बकासुरला

    • @user-sy7id1ho8z
      @user-sy7id1ho8z 3 หลายเดือนก่อน +3

      बरोबर आहे मीत्रा. पहिल्या पासुन दाबून धरल होत बकासुर ला.महाराष्ट्र किग बकासुर

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน +4

      बकासुर दाबून पळतोय वादळ ला
      सेमित वादळ मुळे गाडी वाचली नाहीतर सेमित बाहेर होती 🤣 मागून वडकीचा सर्जा फुटावर येऊन चिकटला होता

    • @Ravikantlokhande123
      @Ravikantlokhande123 3 หลายเดือนก่อน

      ​@@user-qo1jl5gi7b😂😂😂 gap re limbu

    • @Saru5740
      @Saru5740 3 หลายเดือนก่อน

      Tu jara semi cha dron video bg vadal bakasur la dabat hota gadi faul zali asti pn bakyane hou dili nahi
      Aani final la pn bg kiti zopat hota eka side la vadal tri bakyane takad lavli hoti​@@user-qo1jl5gi7b

    • @bhagwantnagtilak5367
      @bhagwantnagtilak5367 3 หลายเดือนก่อน +3

      बकासुर च्या गाडीवर बबलू चाचा ड्रायव्हर पाहिजे

  • @ATakasht
    @ATakasht 3 หลายเดือนก่อน +5

    टास्क एक वर पळालेला बैल कोणता होता पब्लिक च भिताड दिसतंय कारण पळत जोरात होता बगा

    • @sharvilshorts7988
      @sharvilshorts7988 3 หลายเดือนก่อน +2

      Pusegaon hind kesari harnya🎉❤

    • @swapnilingle1038
      @swapnilingle1038 3 หลายเดือนก่อน +2

      Harnya dorlewadi cha, 2024 pusegaon cha hindkesari

  • @user-ss1mv6ve1k
    @user-ss1mv6ve1k 3 หลายเดือนก่อน +7

    पब्लिक ने i घातली..नाय तर निकाल वेगळाच असता.मग सर्जा काय चीज आहे ते समजलं असतं.

  • @Tennis_Cricket_Lover111
    @Tennis_Cricket_Lover111 3 หลายเดือนก่อน +2

    किंग बकासुर ❤️

  • @ashcreation6704
    @ashcreation6704 3 หลายเดือนก่อน +4

    बकासुर चा दाबादाबी चा खेळ सुरु झाला निम्म्यातून वादळ बका भाऊ रेटारेटी... गाडी खुली पळाली नाही

  • @manoharnawal7019
    @manoharnawal7019 3 หลายเดือนก่อน +5

    बकासुरची गाडी आज सरळ पळत नव्हती रेलत होती त्यामुळं मागे पडली

  • @ajaypawar1180
    @ajaypawar1180 3 หลายเดือนก่อน +7

    Me maidanat hoto vadal bakasur la khupch dabat hota gatapsunch gadi saral pallatch navti 😮

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน +1

      Live ला दिसतंय गट सेमी फायनल कोण दाबतय ते 😆

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 3 หลายเดือนก่อน +4

      Vadal anghavr ch padlay bakasur chya

    • @sajankumar-181
      @sajankumar-181 3 หลายเดือนก่อน

      ​@@user-qo1jl5gi7brahul patil cha cholya ala

  • @Jobless_creature
    @Jobless_creature 3 หลายเดือนก่อน +2

    सुंदर साईड ची पब्लिक एकदम व्यवस्थित थांबून होती पण तिकडे सगळी पबलिक धाऊन येत होती

  • @abhishekkadam2119
    @abhishekkadam2119 3 หลายเดือนก่อน +7

    Bakasur forever ❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 3 หลายเดือนก่อน +7

    सुंदर प्रेमी एकनिष्ठ ....❤🎉🎉❤

  • @bapugawade8578
    @bapugawade8578 3 หลายเดือนก่อน +4

    बकासुर तर भारी पळतोच पण गाडी दाबा दाबी झाली बकासुर आणि वादळची नाहीतर निकाल वेगळाच आसता आणि सर्जा तर पहीलाच आला आसतां पण गाडी फाॅल झाली लखन ला पण कोल्लां आसता सर्जा ने आणि गुरु नी

    • @pankajGumate-lb3pn
      @pankajGumate-lb3pn 3 หลายเดือนก่อน +1

      काही लोकांना लखन आणि मेहबूब गाडीचा प्रथम क्रमांक आलेला बघवत नाही .❤😊 🦬🦬

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 3 หลายเดือนก่อน +3

    पंच कमिटी झोपेत निकाल दिला आहे लखन -मेहबूब ची गाडी फ्ओल आहे तरी निकाल 😂

  • @chintamandomale967
    @chintamandomale967 3 หลายเดือนก่อน +5

    Bakya la jodi manik nahitar shirsavadichi rayfal pahije hota

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 3 หลายเดือนก่อน +5

    29 la sarjha ani guru hich gadi palali pahije

  • @Naaddhuralyacha
    @Naaddhuralyacha 3 หลายเดือนก่อน +1

    Bakasur ❤❤❤❤

  • @vijayvishe1569
    @vijayvishe1569 3 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद दादा व्हिडिओ टाकल्या बद्दल...प्रथम सर्व नंदिचे अभिनंदन...मस्त गाड्या पळाल्या..सर्जा ची गाडी तास पलटी चेली पब्लिक नी ञास दिला असे नाही झाले पाहीजे...आणि आम्हाला सर्वात म्होटा हा प्रश्न पडला होता बकासुर येवढा मागे का पडला तर..तुमच्या व्हिडिओ नी ती शंका दुर केली धन्यवाद तुमचे..वादल बकासुर ताल मेल नाही बसला दाबा दाबीत वाट लागली...

  • @PrashantThakur-yc5mx
    @PrashantThakur-yc5mx 3 หลายเดือนก่อน

    बकासुर .वादळ.गुरू .सर्ज्या.हरण्या.सुंदर..यांच्या फक्त चर्चा..आरे ज्याने निर्विवाद वर्चस्व दाखवलं...त्याचा पण..जारा गाजा वाजा करत जा रे... लखन सध्या चर्चेत आहे..त्याची पण चर्चा करा... गोलिगत स्पीड ने गाड्या मारल्या सगळ्या....my name is lakahn😎

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 หลายเดือนก่อน +23

    आज सर्जा ने नो 1 केला असता पण पब्लिक ने गाडी फॉल केली

    • @mankumeshram7166
      @mankumeshram7166 3 หลายเดือนก่อน

      Lakan mehabub chi gadi fal nhi k bgh nit ekda

    • @user-xz7gh1xg2q
      @user-xz7gh1xg2q 3 หลายเดือนก่อน

      बरोबर भावा

    • @mankumeshram7166
      @mankumeshram7166 3 หลายเดือนก่อน +1

      Mage asch zlta bakasur sarja ch gadi fal dela final ch

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน

      फॉल ला निकाल आहे सेमी 4 मध्ये अर्धी गाडी दुसऱ्या तासात गेली तरी निकाल दिला..नियम बघत जावा मग तोंड वर करून या 😂​@@mankumeshram7166

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 หลายเดือนก่อน +2

      सर्जा ची गाडी हुस्कवणारा मेहबूब च मालक आहे. चिडून खेळता😢😢😢😢

  • @bhausahebmanjre8418
    @bhausahebmanjre8418 3 หลายเดือนก่อน +1

    1 बैल 1 चाक गेल्यावर गाडी फॉल आहे हा नियम त्यांनी मैदान चालू होताना सांगितले होते

  • @bhausahebmanjre8418
    @bhausahebmanjre8418 3 หลายเดือนก่อน +1

    त्याच्या नियमानुसार गाडी फॉल नाय

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 หลายเดือนก่อน +11

    मग समजलं असत बकासुर भारी आहे की लखन

  • @missioncricketkiduniyakikh2741
    @missioncricketkiduniyakikh2741 3 หลายเดือนก่อน +6

    Suttila saglyat pudhe gadi hoti 💯nantr speedch kami zale

  • @JanardhanPatil-om6dy
    @JanardhanPatil-om6dy 3 หลายเดือนก่อน +6

    Dabun palat hote doghe..vadal thoda jast dabat hota tyamule gadila speed nhi lagla

  • @RajHindola5500
    @RajHindola5500 3 หลายเดือนก่อน +4

    1 no गाडी लॉभी टच जली आहे

  • @mukundnatambe6088
    @mukundnatambe6088 3 หลายเดือนก่อน

    कींगमेकर सुंदर ❤❤❤

  • @pradeepghike3964
    @pradeepghike3964 3 หลายเดือนก่อน +7

    Drone वाल्यांचे आभार....

  • @Nashik_Ghodabail_saryat
    @Nashik_Ghodabail_saryat 3 หลายเดือนก่อน +8

    पब्लिक मुले सर्जा ची गाडी फोल झाली नाहीतर एक नंबर होता

    • @gauravmuthe1844
      @gauravmuthe1844 3 หลายเดือนก่อน

      Public lambach hoti Mumbai madhi tr public fati madhe ubhi aste tila todat bail paltat

  • @user-ft9jc9oh6j
    @user-ft9jc9oh6j 3 หลายเดือนก่อน +3

    तरी पण सर्जा 3 no la उतरला गाडी फॉल करून सुध्धा

  • @Ravikantlokhande123
    @Ravikantlokhande123 3 หลายเดือนก่อน +5

    Sutti pasun bakasur ne khatarnak speed ghetle hote pn thod pud gelyavar vadal bakya la dabayla lagla ani speed kami ghal

    • @pratikpatil5634
      @pratikpatil5634 3 หลายเดือนก่อน

      वादळ दाबत नव्हता शेट तुमचा बक्क्या दाबत होता व्हिडिओ नीट पाहा

    • @siddhika131
      @siddhika131 3 หลายเดือนก่อน

      ​@@pratikpatil5634शेम्न्या नीट बग वादळ क्लिअर दाबतो बकासुर ला आंही वादळ ला नावं नाय ठेवत पण सत्य सत्य आहे....

  • @ajitravkhot6419
    @ajitravkhot6419 3 หลายเดือนก่อน +2

    6 No Phativar Kala T shirt Sarja chi gadi ka Manun fol keles Re Ranjit sir Baga tyla jevha tyche gadi yete tevha tychya gadi chy pudhe 100 public ubha kara😢

  • @nitinghorpade4781
    @nitinghorpade4781 3 หลายเดือนก่อน +1

    Sarja madhun pahije hota, bakasur la pan vadal dabtana distoy Sundar va harnya changli fight dili. abhinadan lakhan va mehaboob.

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 หลายเดือนก่อน +1

    1no qulity ❤️

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 หลายเดือนก่อน +13

    सर्जा आणि बकासुर हवा होता

  • @user-sy7id1ho8z
    @user-sy7id1ho8z 3 หลายเดือนก่อน +33

    महाराष्ट्र किग बकासुर

    • @ShubhamShivankar-ju4yo
      @ShubhamShivankar-ju4yo 3 หลายเดือนก่อน +2

      Bakasur tokla re lakan and sarjya n pn 😂

    • @vikasji24
      @vikasji24 3 หลายเดือนก่อน +1

      महाराष्ट्र किंग फक्त लखन ❤

    • @user-sy7id1ho8z
      @user-sy7id1ho8z 3 หลายเดือนก่อน +7

      @@vikasji24 महाराष्ट्र किग फक्त बकासुर

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน

      शंकरपट मध्ये एक सो एक बाप आहेत त्यातला हा लखन 😁 जलवा राणा लक्षा हे अजून घाटावर आले नाहीत नाहीतर घाटावची बैल मैदानात येयची नाही..

    • @santoshtapase9720
      @santoshtapase9720 3 หลายเดือนก่อน +12

      बकासुर ला वादळ दाबत होता गाडी ला स्पीड नाही लागला त्यामुळे एवढ मागे राहत नव्हता बकासुर ❤ अन सर्जा ला जाणून बुजून हुसकून लावल पब्लिक ने (बकासुर प्रेमी हिंगोली )❤👍

  • @user-up7wp6yt2b
    @user-up7wp6yt2b 3 หลายเดือนก่อน

    Ase kiti aale aani kiti ghele pn majya bakasur pude koni tikat nahi
    Only bakasur king
    Saglyala mahit aahe whag 1ch aahe to manje baillgada shetratil maja ladka king bakasur❤❤
    Virodhkancha pn man jinkanar ekmev Nadi maja bakasur❤❤

  • @swastiksuresh7769
    @swastiksuresh7769 3 หลายเดือนก่อน +1

    आता नाय कोणाला दिसला 1 नंबर चि गाडी लॉबी टच झाली ती

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 3 หลายเดือนก่อน +3

    Sarjha ani guru madhun pahije hoti sagale taokali asati gasach tevada hota aj
    Kattar bakasur pemi

  • @kartikkamdi7854
    @kartikkamdi7854 3 หลายเดือนก่อน +1

    Lakhan gadi fall

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद दादा

  • @SachinYadav-ev2lr
    @SachinYadav-ev2lr 3 หลายเดือนก่อน +3

    अती उत्साह नडला सर्जाला बैलावर उडयामारून स्वताच नुकसान केले आणि दुसर्‍याच

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 หลายเดือนก่อน

      तो उड्या मारणारा मेहबूब च मालक आहे अस समजल. खर आहे का??

  • @ViCkY__MhAtRe__
    @ViCkY__MhAtRe__ 3 หลายเดือนก่อน +2

    Khara publice king harnya hay direct bag jawalun paltay publice chya ani publice mule speed kami lagla nay tar 100% gadi marli asti

  • @piyushmadhukarpawar589
    @piyushmadhukarpawar589 3 หลายเดือนก่อน +1

    Sarja chi public ny vaat lavli

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q 3 หลายเดือนก่อน +1

    बकापेक्षया वादल

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 3 หลายเดือนก่อน +5

    वादळ बरोबर पळाला नाही फायनल ला

    • @user-qo1jl5gi7b
      @user-qo1jl5gi7b 3 หลายเดือนก่อน

      बकासुर पण नाही पळाला बरोबर फायनल ला 🤣 नुसता दाबत चालत होता

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 3 หลายเดือนก่อน

      Donhi bail dabun palat hote konatya bailala.nav theu naka ..mi pn ek bakasur premi ahe

  • @gitasutar6859
    @gitasutar6859 2 หลายเดือนก่อน

    लखन ची गाडी फॉल झाली

  • @viralbites5050
    @viralbites5050 3 หลายเดือนก่อน +1

    Public ne sarjala हरवले

  • @ajitravkhot6419
    @ajitravkhot6419 3 หลายเดือนก่อน +1

    Gat semi final la Lakhan ne thoktat aanla mehbub la 😂

  • @scarFACEwolf
    @scarFACEwolf 3 หลายเดือนก่อน +20

    बकासुर आणि वादळ काय चालल्ला होता 😂तू इकडून ढकल मी तिकडून ढकलतो 😂

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 3 หลายเดือนก่อน

      Manun gadila gas nahi lagala dakala dakali mule😅😅

    • @YS-Gaming143
      @YS-Gaming143 3 หลายเดือนก่อน +3

      Ho brober nahi palali gadi 😂😂😂

    • @user-me6jk3rl2z
      @user-me6jk3rl2z 3 หลายเดือนก่อน +6

      हो न राव नाहितर बक्याभाई ऐवढ्या माघ राहात नाही

    • @sohamlokhande6118
      @sohamlokhande6118 3 หลายเดือนก่อน +2

      Barobar ahe ekmekana dabat hoti

    • @scarFACEwolf
      @scarFACEwolf 3 หลายเดือนก่อน

      @@user-me6jk3rl2z आज ची हार आपल्याला काही शिकवून जाते भावा ♥️ आणि बकासुर येसनी ल बांधलेला असतो अजून पूर्ण स्पीड नाही आहे त्याचा

  • @Ganesh_12346
    @Ganesh_12346 3 หลายเดือนก่อน

    Donhi bail dabun palat hote konatya bailala.nav theu naka ..mi pn ek bakasur premi ahe as samja aaj bakasurcha divs navhata ..tripn gulalat rahila hich khasiyat ahe as samja....vadal pn binjod la chan palato ❤❤❤

  • @prashantjadhav5073
    @prashantjadhav5073 3 หลายเดือนก่อน +4

    Public ne sarjachi vat lavli purn😢

  • @user-fn5mn5tw2y
    @user-fn5mn5tw2y 3 หลายเดือนก่อน +7

    वादळने लय गाडी दाबली राव

  • @Khiladi..bhaiyya
    @Khiladi..bhaiyya 3 หลายเดือนก่อน +3

    Mast video... Sarjya bakasurchya fativar pahije hota ..😂

  • @user-wi7dx4ek1l
    @user-wi7dx4ek1l 3 หลายเดือนก่อน +1

    Satara chakdi la padhun nmbr kela lakhan aani mehboob 🎉❤

  • @Rahul.Rahul-pz5gd
    @Rahul.Rahul-pz5gd 2 หลายเดือนก่อน

    Rahul.M 😮❤❤❤

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 3 หลายเดือนก่อน +1

    लखन ची गाडी सुंदर आरामात मारली असती... बकासुर ने पण मारली असती पण वादळ ला खूप दाबले त्याने...

  • @sushillingayat6063
    @sushillingayat6063 3 หลายเดือนก่อน +4

    अभिनंदन ड्रोन वाले dada ❤❤❤

  • @PRAFUL_KASARE123
    @PRAFUL_KASARE123 3 หลายเดือนก่อน +2

    लखन ची गाडी लॉबी टच आहे बघा नीट

  • @su10karnaik32
    @su10karnaik32 3 หลายเดือนก่อน +4

    सर्जाला पब्लिक घातली काळा टीशर्ट बगा काय यार

    • @Mynameislakhan123
      @Mynameislakhan123 3 หลายเดือนก่อน

      सर्जा ची गाडी हुस्कवणारा मेहबूब च मालक आहे. चिडून खेळता

  • @digvijaypatil5351
    @digvijaypatil5351 3 หลายเดือนก่อน +1

    सर्जाला पब्लिक न मुद्दाम उसकावलं

  • @govindsawant9307
    @govindsawant9307 3 หลายเดือนก่อน

    Public mule sarja chi gadi foull zall nahitar 1 no nakki zala asta

  • @akshaypagare6076
    @akshaypagare6076 3 หลายเดือนก่อน

    Sutti late houn pn lakhan n mehbub ni sutta nikal ghetla 🔥🔥🔥

  • @hemantdhamdhare6888
    @hemantdhamdhare6888 3 หลายเดือนก่อน +1

    Filding lavali hoti sarjala fwal karnaysati harnay & Sundar cha saidla ek hi pablig navti sarjala gabrtat kahi lok

  • @ChandmajaBailgada4613
    @ChandmajaBailgada4613 3 หลายเดือนก่อน +1

    Aai ghali public,tyanchi aai najvayla yetech madhe ,konach pn bail aso aanyay hoto

  • @pratikmohite3700
    @pratikmohite3700 3 หลายเดือนก่อน +2

    Public yz ahe

  • @mahendrabhoir5512
    @mahendrabhoir5512 3 หลายเดือนก่อน +1

    Lakhan pan ending la lobby mde ahe bgha

  • @kabaddimatch07
    @kabaddimatch07 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ नीट बघा पाय टच झाला आहे लखन च्या गाडी चा

  • @Pappu.Awaskar
    @Pappu.Awaskar 3 หลายเดือนก่อน +1

    कालच नियोजन हे बकासुर बरोबर नवत

  • @akshaypagare6076
    @akshaypagare6076 3 หลายเดือนก่อน

    BAKASUR CHA DRIVER ATIL DRIVER ASTA TR AAJ NIKAL VEGLA ASTA... TE BABLU CHACHA LA NAHI PALVTA AALA VADAL LA... TYAMULE VADAL NI GAADI DABLI N CONTROL CHYA BAHER GELI GAADI 😢😢

  • @Aakash_Vlogs_96K
    @Aakash_Vlogs_96K 2 หลายเดือนก่อน

    Bakasur 1 no La nahi final La

  • @ravindarkharat69
    @ravindarkharat69 3 หลายเดือนก่อน

    Gadi fall zali tari nikal dilay lakhanla sundar Ani harnyavar anyay zalay

  • @ds18245
    @ds18245 3 หลายเดือนก่อน +3

    जो ताळमेळ जुळायला पाहिजे होता तो जमला नाही
    त्यामुळे स्पीड लागले नाही गाडी पळताना
    असो
    सर्व विजेत्यांचे अभिनंदन

  • @ashcreation6704
    @ashcreation6704 3 หลายเดือนก่อน +2

    सर्जा आणि बकासुर जोड पाहिजे होता मग पहिला च no

  • @arunyelwankar3404
    @arunyelwankar3404 3 หลายเดือนก่อน +1

    Kall bakasur vadal 1 mekana dadpun palt hote sarl sutta kon platch nhvta 😢

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 3 หลายเดือนก่อน +2

    Dron camera मध्ये तर लखन ची गाडी लॉबी झाली आहे अस वाटत आहे, तरी सगळ्यांनी येकदा चेक करायला पाहिजे होते, तेव्हाच

    • @gauravmuthe1844
      @gauravmuthe1844 3 หลายเดือนก่อน

      तास बाद ला निकाल होता फक्त पूर्ण गाडीने तास पलटी केला असता तर निकाल नव्हता. जसा सर्ज्या आणि त्याच्या बाजूच्या गाडीने तास पलटी केला म्हणून त्यांना निकाल नाही भेटला

    • @gauravmuthe1844
      @gauravmuthe1844 3 หลายเดือนก่อน

      मैदान चालू होइच्या आधी नियम सांगितले होते म्हणून कोणीच ऑब्जेक्शन नाही घेतला