पवारांनी मारली बाजी, शिंदे-फडणवीस-ठाकरेंच्या आधी २५ उमेदवार जाहीर Sharad Pawar NCP Group Vidhansabha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- पवारांनी मारली बाजी, शिंदे-फडणवीस-ठाकरेंच्या आधी २५ उमेदवार जाहीर Sharad Pawar NCP Group Vidhansabha
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #vidhansabhaelection2024 #sharadpawar #maharashtravidhansabhaelection2024
तुम्ही आत्ता सांगितलेले सर्व उमेदवार शंभर टक्के निवडून येणारच...❤💪✌️
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात फक्त भगीरथ दादा भालके फिक्स आमदार 9️⃣9️⃣9️⃣
तेलंगण पक्ष
भगिरथ भालके सोडून आईला तिकीट द्यावे भगीरथ भालके हा नानांचा करिअर संपवत असतो
Only aaba pathil
Only aaba pathil ❤❤❤❤
@@nitiningole9479 नुस्ता स्टंट 😂
माळशिरस मधून लोक नेते उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार 🦅🦅✌️✌️♥️♥️
सर्व २५ जण नक्कीच निवडुन येणार,❤❤कारण हे सर्व उमेदवार आदरणीय श्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मनापासून एकनिष्ठ राहुन श्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती, खेळ, उद्योग, शेती, शेतकरी, नोकरी , या सर्व गोष्टींचा समावेश करुन सरकार स्थापन करणार आहेत.
😂😂😂😂
जेवढी ठिका मा.शरद पवार साहेबवर करतील तेवडा फाटका समोरच्याला बसणार .हे सत्य आहे.लोकसभेने दाखवून दिले.
No😂
आंबेगाव तालुक्यातील देवदत्तजी निकम योग्य उमेदवार आहे, निकम साहेब भरघोस मतांनी निवडून येणार
😅 रोहीत आर आर पाटील २०२४ युवा आमदार फिक्स
युवा फायर ब्रिगेड
खेड तालुक्यात फिक्स तिकिट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट श्री.अतुलभाऊ देशमुख ❤
करमाळा नारायण आबा पाटील आमदार
25 पैकी 25 विजयी होणार
Sagale padanar
आज payj lavto 10 pn nivdun yenar nai karan maratha samaj yanchi sobat hotha manun vijay zale yanchi khasdar ata bagu😂
@@laxmanshinde2006 तू आज पैज लावतो का आहे का हिम्मत या 25 पैकी कमीत कमी 15 ते 20 तर फिक्स येणार असेल हिम्मत तर लाव पैज 😂
@@omkarbhalerao6741कोणी निवडून येणार नाही घराणेशाही बंद करा
यातील एक पण निवडून येणारं नाही फक्त भाजपा
पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचा आमदार भगीरथ दादा भालके 999
Only aaba pathil 😂❤❤❤❤
पंढरपूर मंगळवेढा तालुका आमदार भगिरथ दादा भालके 999
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यांत फक्त भगीरथ दादा भालके फिक्स आमदार 999
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे जनतेच्या मनातील लोकप्रिय आमदार रमेशजी कदम साहेब
आंबेगाव देवदत्त निकम 100%
पवार साहेबांनी जाहीर केलेले सर्वच उमेदवार विजयी होणार
२५ पैकी २५ {१००%} निवडूण येतील शंकाच नाही.पवार साहेब हीच समाजाची पावर आहे
6।
100.. yenar ❤...to.saglikar.ha
अमित भांगरे निवडणूक जिंकणार 💯✌🏻✌🏻
यंदा साहेबांच्या 85 व्या वाढदिवशी 85 आमदारांचे गिफ्ट साहेबांना द्यायचे आहे.कार्यकर्त्यांनी कामाला लागा.❤❤❤
😂😂😂😂😢
25पैकी25 100% येणारच
पवार साहेबांचे 60 ते 70 आमदार निवडून यावे अशी आमची इच्छा आहे
Satta sathin145 pahijet....
पवार साहेबांनी
८५ व्या वर्षात पदार्पण केले असून ८५ जागा मिळाल्या पाहिजेत
२५ आमदार निवडून येणार तुतारी चिन्ह..वर
पंढरपूर मंगळवेढा भालके 100% निवडून येणार
कारखाना चालवणारा भगीरथ दादा🎉
Only aaba pathil ❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्व 25 पण निवडून येणार आहेत
सर्वच 25 उमेदवार निवडून येऊ शकतात
जिंतूर सेलू मतदार संघाचे विजय भांबळे साहेब हेच खरे आहे उमेदवार जाहीर करा ते निवडून 100/टक्के येतिल 🙏🙏
पंढरपूर भालके 999
Only aaba
पंढरपूर मंगळवेढा तालुका भगीरथ दादा भालके 999 आमदारच
🎉🎉🎉 इस्लामपुर मतदार संघातून जयंत पाटिल साहेब यांना शंभर टक्के उमेदवारी मिलेल 🎉🎉🎉
माळशिरस उत्तमराव जानकर
हे सर्व आमदार पवार साहेब निवडून आणतील निवडून येतील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 100% पवार साहेबांचे सर्व आमदार निवडून येतील राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
स्वाभिमानी नेत्याचा स्वाभिमानी आमदार भगीरथ दादा भालके
पंढरपुर- मंगळवेढा भगीरथ दादा 999
Only aaba pathil ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
25 peeki25 जागा yanar🎊🎇🎇🎇🎇🎇
आंबेगाव चे भावी आमदार देवदत्त निकम साहेब ✌️✌️✌️✌️💪
Congratulation...all candidate🎉🎉
पंढरपूर आमदार भगिरथ भालके फिक्स आमदार
शरद पवार गटाचे मराठा आरक्षण धोरण आधी प्रसिद्ध करा,मग उमेदवार जाहीर करा,असा प्रश्न जरांगे ने विचारला पाहीजे.
कसा विचारणार पाळीव आहे तो
शरद पवार साहेब ज्या उमेदवारांना तिकीट देतिल ते उमेदवार निवडून निश्चित येतिल, त्यात प्रश्नच राहणार नाही,,,,,
मी आत्ताच सांगतो माळशिरस तालुक्यात मा उत्तमराव जानकर साहेबच निवडून येणार आहेत
उत्तम राव जानकर साहेब फिक्स आमदार होणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
साहेब खडकवासला विधानसभा मदारसंघातून सचिन दोडके हे नाव जाहीर करा.
भूम परांडा वाशी मधून राहुल भैया मोठे हे उमेदवार असतील
😢😢😢😢😢😢😢
फलटण-कोरेगाव मतदार संघातून दिगंबर आगवणे साहेब हे फिक्स आमदार 💯💯💯🔥🔥
कराड उत्तर फक्त बाळासाहेब पाटील साहेब
सौ अरुणादेवी पिसाळ या वाई खंड़ाळा महाबळेश्वर विधानसभा साठी योग्य उमेदवार आहेत १००%
पंढरपूर मंगळवेढा 2024 भगिरत भालके फिक्स ✌️🐅9️⃣9️⃣9️⃣💪✌️
Only aaba pathil 🎉🎉🎉🎉🎉🎉
आरक्षण दिले तर आमदार निवडून येतील नाही तर घरीच शेती करावी लागते
मोहोळ मधून रमेश नागनाथ कदम हेच निवडून येऊ शकतात
999 पंढरपूर मंगळवेढ्या चा ढाण्या वाघ
सगळेच उमेदवार तगडे आहेत, त्यामुळे सगळेच निवडून येऊ शकतात
सर्वच्या सर्व उमेदवार
हे सर्वांच्या सर्व पुन्हा निवडून येणार 🌹
😂😂😂😂😂25 जिंकतील 😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेशजी कदम साहेब यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती आहे
वाई तालुक्यात अरुणादेवी पिसाळ यांना तिकीट मिळाली पाहिजे
खेड आळंदी विधानसभा फिक्स अतुलभाऊ देशमुख तुतारी ❤
नक्की वाट लागणार
25,जागा हमखास येतील.
महा विकास आघाडी होणारं कि नाही पवार साहेब उमेदवारी ठरवून बसलेत म्हणून विचार आला
मोहोळ मधून स्थानिक उमेदवार मा.संजय क्षीरसागर बहुमताने निवडून येणार च
सर्व उमेदवार निवडून येणार 100 टक्के
Total 25
25 पैकी 21
अजून 2 उमेदवार जाहीर होतील
कोपरगाव विवेक कोल्हे
शिर्डी प्रभावती घोगरे
सिन्नर माणिकराव कोकाटे
१००-घनसावंगी विधानसभा डॉ.हिकमत दादा उढाण 🔥🏹🚩
विक्रमगड चे विद्यमान आमदार सुनील भुसारा पडणार 100%
जरांगे पाटील यांचा हात ज्यांच्या डोक्यावर तो विजयी 😢
😂😂😂
उदगीर विधानभा मतदार संघातून फक्त विद्यमान आमदार व राज्याचे क्रीडा मंत्री संजयभाऊ बनसोडे हेच पुन्हा प्रचंड मताने निवडून येतील...✌🏻🔥💯
मा.नामदार संजयजी बनसाेडे यांच्याविराेधात काेणीही निवडूण येणार नाही. संजयजी बनसाेडे शंभर टक्के निवडूण येणार म्हणजे येणारच.
शरद पवार साहेबांन जेवढे उमेदवार मेरी जाहीर झाली आहे बहुतेक विजय होतील जय महाराष्ट्र
प्रत्येक वेळी भविष्यवाणी सत्यात उतरेल याची कोणतीही खात्री नाही.
ओ भाऊ हे भविष्यवाणी नाही हे वास्तवच आहे. भविष्यावर साहेब विश्वास नाही ठेवत कामावर विश्वास ठेवतात. उगीच नाही इतके वर्ष पाय रोउन इथल्या राजकारणात उभे आहेत.
हडपसर विधानसभेचे... फिक्स... आमदार.... मा.... प्रशांत दादा... जगताप...... 💪💪💪💪
999
Only aaba pathil ❤🎉🎉🎉
25
योगेद्र चा उदय तर नरेंद्र देवेंद्र चा अस्त थोड्या दिवसांनी पाहायला मिळेल
हे सर्व वेळच ठरवेल.कारण यात सर्व घराणंशाही चे उमेदवार आह.यात एकही सर्वसामान्य माणूस नाही.
कराड उत्तर मधून बाळासाहेब पाटील यांचा पराभूत होईल
रोहीत कडे पैसे आहेत का
जेवढे जाहीर तेवढे निवडून येणार..... काळ्या दगडावरची पांढरी रेग ❤
सर्व निवडुन येतिल
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
वाई विधानसभा मकरंद पाटील फिक्स
100% मधील विजय उमेदवार असतील 😮
सगळेच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील!👍
सगळेच
_ लोकसेवक मा_श्री_सत्यशिलदादा_शेरकर✌️Junnar
25 जागा शरद पवार यांच्या तुतारी ला मिळणार आणि निवडून येणार आहेत 💯🌹🌹🌹🌹🌹🙏🎂👑💪🌹🌹🌹🌹🌹🌼
25 पैकी 25 निवडून येतील यात काहीही शंख नाही माविआ महाराष्ट्र मध्ये सत्ता स्थापन करतील
मराठा आरक्षणावर वर जर ठाम भूमिका घेवून सरळ मराठा समाजाला साथ दिली तर पवारांच्या सगळ्या जागा येतील नाहीतर यांच्या 3 जागा निवडूण येतील.
लोकसभे चा 80% strike चा विचार केला तर 20 नक्की सीट येतील 25 मधून
पारनेर मध्ये मशाल श्रीकांत आणा पठारे 🎉
Sagale.jinkatil.
दिलीप वळसे पाटील येणार
25 पैकि 25💯✌️निवडुण येतिल
दीडोरी चारोसकर साहेब विजय होनार 100%
सर्वे
ऍड आशिष भाऊ देशमुख पुसद विधानसभा
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट ❤❤❤
100🎉
भगिरथ भालके फिक्स आमदार आहे परढपुर ❤
सगळेच निवडून येणार❤❤
मोहोळ विधानासभा मतदार संघात माजी आमदार रमेश कदम साहेब