New Labour Law मधल्या बदलांमुळे पगार कमी आणि कामाचे तास वाढणार ? फायदे- तोटे काय | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 477

  • @sandyksh1992
    @sandyksh1992 2 ปีที่แล้ว +110

    याचा सरळ अर्थ असा आहे की आठवड्यात एक सुट्टी जास्त म्हणजे जे ऑफिस ला जाणारे लोक आहेत ते फिरायला बाहेर जाणार अथवा इतर खर्च करणार पैश्याचा व्यवहार वाढणार आणि त्यामार्फत सरकार ला अधिक पैसा मिळणार .... 😂

    • @RoadTripRundown
      @RoadTripRundown 2 ปีที่แล้ว +12

      सगळेच जण अस नाही करतील.....काही जण पार्ट टाइम जॉब सुद्धा करतील किंवा त्यांना संधी मिळेल पार्ट टाइम जॉब ची.

    • @ashishgujar4937
      @ashishgujar4937 2 ปีที่แล้ว

      Khara aahe

  • @asmitapatil9232
    @asmitapatil9232 2 ปีที่แล้ว +74

    पण खाजगी क्षेत्रात जे लोक १४ ते १८ तास काम करतात, त्याचे वरिष्ठ अधिकारी कामगारांना पिळवटून काम करून घेतात त्यांनां योग्य न्याय मिळाला पाहीजे‌

    • @pruthvirajpawar4614
      @pruthvirajpawar4614 2 ปีที่แล้ว +2

      Right

    • @lovekatta-yp7ws
      @lovekatta-yp7ws 2 ปีที่แล้ว

      Barobar ahe neem contract madhe pf cutting nahi medical policy nahi kahich suvidha nahi mi swata 3 year pasun contract madhe ahe ajun salary skills pramane nahi nantr lagalele mulana jast salary ahe asa kasa kayada

    • @vishaldhiwar1323
      @vishaldhiwar1323 2 ปีที่แล้ว

      सर्व अंधश्रद्धा आहे,हे फक्त सरकारी लोकांसाठी.MIDC मध्ये फिरून या म्हणावं कळेल reality 😄😄

    • @obitogaming940
      @obitogaming940 2 ปีที่แล้ว

      Right

    • @sachinbengade3348
      @sachinbengade3348 2 ปีที่แล้ว

      Right

  • @aforashish7
    @aforashish7 2 ปีที่แล้ว +43

    ९ तास काम करणेच खूप असते.
    भविष्यात आम्ही आमच्या मुलांना सांगू की आम्ही ८-८ ९-९ तास काम करायचो.
    कारण भविष्यात ८-९ तास काम नसेलच.

  • @omkarkale270
    @omkarkale270 2 ปีที่แล้ว +93

    एकदम चुकीचा निर्णय...12 तास काम काय जोक वाटतो का सरकारला 🙄

    • @Fitness_Club1001
      @Fitness_Club1001 2 ปีที่แล้ว +6

      Are te company vr depend ahe sarkar vr nhi..

    • @Kudkeravikant
      @Kudkeravikant 2 ปีที่แล้ว +15

      Ambedkar sahebani 12 varun 8 taas kele hote

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 2 ปีที่แล้ว +7

      Bjp wale mhantat modiji 18 Ta's kam kartat tumhala kam karayla Kay jhale (5 Ta's jhoptat, 15 minutes madhe toilet, 15 minutes madhe buchakali anghol, 15 minutes nashta, 15 minutes jevan.)
      Jhale 24 Ta's😂🤣😀😂😁🤣

    • @extremeadvertisement4747
      @extremeadvertisement4747 2 ปีที่แล้ว +6

      यात फक्त मोदी सरकार भांडवल दारचा फायदा बघत आहे

    • @govindgirkar7225
      @govindgirkar7225 2 ปีที่แล้ว +2

      According to law 12Hours means total working hours 48 in week if employees work 8 hours he get one week off if 12 hours 3 day week off

  • @psnm4318
    @psnm4318 2 ปีที่แล้ว +28

    हा कायदा सरकारी नोकरी करणाऱ्या कामगार साठी म्हणजे सोने पे सुहागा.. 12 तास काम च्या नावाखाली वेळ टनगल मंगल करायचा आणि बाकीचं दिवस घरी एन्जॉय करायचे

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +33

    केंद्र सरकार आता सगळा इतिहास बदलून टाकतो फक्त स्वतः च्या खिशाचा विचार सुरू आहे त्यांचा
    खर तर फ्रंट वर्कर चा आधी विचार झाला पाहिजे lockdown मधे याचा दर्शनी भाग समोर आलेला आहे.

  • @thisistheday6764
    @thisistheday6764 2 ปีที่แล้ว +29

    सध्या 9 तासाची शिफ्ट आणि टार्गेट पूर्ण नाही झाला तर तसेही 11 ते 12 तासाची शिफ्ट करतात, त्यात स्ट्रेस असतो तर 12 तासाचा वेगळा टार्गेट आणि तो जर प्रोपर पूर्ण नाही झाला तर 13 का 14 तासाची शिफ्ट असणार कारण करणारे करतील ही आणि जर तसह नाही तर बाकीच्या उरलेल्या दिवशी विदाआउट सलारी काम करायचं काय.. माह झाल... पूर्वी पाहिलंय म्हणून जस्ट ही गोष्ट मांडतोय. चांगल असेन तर ठीक नाही तर बोंब

    • @seemabadve1953
      @seemabadve1953 ปีที่แล้ว

      बरोबर आहे आपले म्हणणे.हे चुकीचे आहे.

  • @ashitoshohal8562
    @ashitoshohal8562 2 ปีที่แล้ว +14

    सरकारी कामगार यांना प्रायव्हेट सेक्टर मध्ये 9 तास काम करुन दाखवा, एकाची मज़ा आणि दुसऱ्याला साझा.
    Leave Encashment Taxable - प्रायव्हेट सेक्टर ( समान कामगार कायदा हावा टॅक्स)

  • @prafulgotarane2485
    @prafulgotarane2485 2 ปีที่แล้ว +47

    इन्डस्ट्री मधील परप्रांतीय कामगार तर महिन्याच्या 26 दिवस 12 तास काम करतात .ते ह्या कायद्याला मानत नाहीत, कायदा कडक करून देखील काही उपयोग नाही.

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 ปีที่แล้ว +9

      Amchya company madhe tr 30-31divas purna mahina 12 tas kam krtat BPO nashik madhe kam krnare pn chutiye ani company la tr t ch pahije😭🙄

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 ปีที่แล้ว +2

      @@chetanshardul5661 nashik madhe IT industry aahe ka ? Job milto ka

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 ปีที่แล้ว +1

      @@MW-kw9xc ho ahena bhava

    • @seemabadve1953
      @seemabadve1953 ปีที่แล้ว

      आपण मालक दिसतात कंपनीचे म्हणुन ही कमेंट टाकली असावी.एवढे कौतुक करताय.

  • @TRISHASArt2024
    @TRISHASArt2024 2 ปีที่แล้ว +69

    Very important
    हे सर्वं भविष्यात येणाऱ्या one world order म्हणजे नवी गुलामगिरी यायचं सुतोवाच आहे
    सुरुवातीला थोडं फायदा नंतर तुमची पिळवणूक
    Plz रिप्लाय 🙏🙏🙏🙏

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 ปีที่แล้ว +11

      हो ते तर आहेच, काँग्रेस च्या काळात पण महागाई होती पगार कमी होते पण जॉब secure होता पर्मनंट पण लगेच करायचे आता मात्र सगळीकडे खाजिकरण झालंय, कंपनी तुम्हाला कधीही काढू शकते, सरकारी नोकऱ्या मध्ये पण पेन्शन आणि अनेक सुविधा बंद केल्या आहे, ४८ तास म्हणजे आठवड्याचे ६ ही दिवस काम करणेच आहे 🙄. आमच्या कंपनी त तर मला सीटीसी १५८१७/- आहे ऑफर लेटर वर १२२८०/- इन हैंड आहे. पण अकाउंट मध्ये क्रेडिट only ११०००/- होते. HR लक विचारले तर ते मुर्खासारखे उत्तर देतात😒

    • @dineshlagade3714
      @dineshlagade3714 2 ปีที่แล้ว +1

      सहमत💯

    • @akshaybhilare8974
      @akshaybhilare8974 2 ปีที่แล้ว +8

      Modi bhagv desh bachao

    • @sciencegyan2758
      @sciencegyan2758 2 ปีที่แล้ว +2

      @@chetanshardul5661 tya hr chya gandit bambu tak motha

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 ปีที่แล้ว +3

      @@sciencegyan2758 hana 😂 arr bhava unity pahije na ek jn bolun Kai honar ahe bakiche chategiri krtat mg kasa hoil

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 2 ปีที่แล้ว +41

    बरोबर आहे पण कंपनी खरोखर ह्या गोष्टी फॉलो करते की नाही हे पण बगन महतवाच आहे... नाही तर कामगारा बिचारा राबत राहील

    • @thisistheday6764
      @thisistheday6764 2 ปีที่แล้ว

      मुळात हाच खूप मोठा point आहे.. की कंपनी हे फॉलो करेन का आणि त्यावर टॅब ठेवायला कोण कासह राहणार, जिमेदरी (responsibity), satisfaction अँड जॉब सेक्युरिटी हे सर्व जमेन का? निगेटिव्ह नाही होतोय फक्त विश्वास ठेवणं कठीण होतंय

    • @ganeshpsalve0757
      @ganeshpsalve0757 2 ปีที่แล้ว +1

      कायदे रोज बिगडते है रोज बनते है फायदे उनके ही होते है जो वरिष्ठ अधिकारी के तलवे चाटते हे😎😎

  • @pravinkumbhar2712
    @pravinkumbhar2712 2 ปีที่แล้ว +99

    industrial क्षेत्रात कार्यरत असलेल्या पण खाजगी कंपन्या मध्ये काम करत असलेल्या कामगारांना या स्किमचा काही फायदा होणार आहे का याची माहिती देणारा व्हिडिओ बनवा सर

    • @pravinkumbhar2712
      @pravinkumbhar2712 2 ปีที่แล้ว +4

      लिमिटेड कंपनी सोडून

    • @psnm4318
      @psnm4318 2 ปีที่แล้ว +6

      नाही होणार भावा हा कायदा सरकारी नोकर साठी सोने पे सुहागा आहे

    • @PRAMODPATIL-ls6pp
      @PRAMODPATIL-ls6pp 2 ปีที่แล้ว

      Khr ekda video banva

    • @ravana1925
      @ravana1925 2 ปีที่แล้ว +1

      Ha कायदा फ्कत खाजगी कंपन्या करीता आहेत

    • @sachinbharati373
      @sachinbharati373 2 ปีที่แล้ว +1

      Kahich upyog honar nahi ya Navin kayda cha

  • @kundankshirsagar7748
    @kundankshirsagar7748 2 ปีที่แล้ว +14

    खूपच छान संकल्पना आहे, आता लवकरच वेठबिगारी कायदा पण लागु करावा म्हणजे बर होईल😂
    अर्थातच कंपनी खरच प्रामाणिकपणे याचा अवलंब करेल काय .. याची पडताळणी वेळोवेळी करणे आवश्यक आहे..🙏

  • @varhaditales
    @varhaditales 2 ปีที่แล้ว +18

    industries मध्ये काम करणाऱ्यांना काय फायदा याचा? त्यांना दररोजच अगदी थोड्याश्या पगारावर दररोज जनावरांसारखे बारा तास राबवून घेतात

    • @seemabadve1953
      @seemabadve1953 ปีที่แล้ว

      खरंच आहे आपण म्हणता ते.ही पिळवणूक आहे कामगार कायद्यांची.आणि मग आंदोलने आणि संप झाल्याखेरीज रहाणार नाही.सरकारचा निषेध असो.

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 ปีที่แล้ว +7

    आंदोलने होतील आणि झालीच पाहिजेत.

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 ปีที่แล้ว +12

    Ha kayada julami ahe, 12 taas kaam ani 4 taas traveling. Ma zopanar kadhi ani ghari kiti vel Kami asanar. Nished ya kaydtyacha ani Kendra sarkarcha

  • @jitendrakesari1040
    @jitendrakesari1040 2 ปีที่แล้ว +7

    या कायदा चां गरीब सर्व सामान्य माणसांना काहीच फायदा होणार नाही..... ज्यांची पगार ४०,५००००₹ असेल त्यांना हा कायदा फायदेशीर ठरू शकतो.....
    पण ज्या व्यक्तीची पगार २०,००० ते १०,००० ₹ असेल तर त्यांची उपजीविका कशी पूर्ण होणार..... आधीच इतकी भरमसाठ महागाई ने उच्चांक गाठला आहे. .....तरी एसी मध्ये बसून कायदे बनवणाऱ्यानी गरीब, सर्व सामान्य जनतेचा विचार करावा.. 🚩
    🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🚩

  • @akshaydesai8762
    @akshaydesai8762 2 ปีที่แล้ว +12

    Private sector madhe asle rules koni follow karat nahi. employee kadun attach roj 12-12 tas Kam karun ghetat week off pn bhetat nahi. Ani jr 12-12 tas Kam nahi kela tr incriment Kami denar nahitr kamavarun kadhun taknar Ashi dhmki Detat . HR la complete Keli tr HR pn support karat nahi.so plz sir tumhi employees la konte konte adhikar astat yachi complete konala karu shakto yacha ek video banva...⛑️🧑‍🔧🧑‍🏭🧑‍🌾👷🧑‍🔧🧑‍🏭🧑‍🔧🧑‍🔬🧑‍🔬🧑‍💻🧑‍🌾🧑‍🚒🧑‍🏭🧑‍🔧🧑‍⚕️ Ek video employee la konte konte adhikar astat

  • @dnyanudbs
    @dnyanudbs 2 ปีที่แล้ว +6

    मी एक st कर्मचारी आहे जरा आमच्या जागेवर येऊन विचार करा आम्हाला दिलेले किलोमिटर पूर्ण करावेच लागतात आम्हाला शॉर्टकट नाही घेता येत किंवा बायपास सुद्धा नाही जाता येत
    परंतु मी कित्येक ऑफिक मध्ये बघतो टेबलावर बसलेले कसा दिवस काढता येईल फक्त हेच पाहतात

  • @mahaveerlondhe
    @mahaveerlondhe 2 ปีที่แล้ว +25

    पोलिसांच्या सुट्यांचा कधी विचार करणार सरकार आणि पब्लिक कारण आमची युनियन नसते आणि आम्हाला आंदोलन करता येत नाही.

    • @shailendra6888
      @shailendra6888 2 ปีที่แล้ว +3

      Agreed.

    • @veerasworld1671
      @veerasworld1671 2 ปีที่แล้ว +1

      👍

    • @VijayPatil-kc6cz
      @VijayPatil-kc6cz 2 ปีที่แล้ว +5

      या private मध्ये. इथं Union पण करता येते. काम पण खूप करता येते 😂

    • @vighneshvanjari8751
      @vighneshvanjari8751 2 ปีที่แล้ว +3

      @@VijayPatil-kc6cz IT employees la vichara union baddal😂

    • @mahaveerlondhe
      @mahaveerlondhe 2 ปีที่แล้ว +4

      @@VijayPatil-kc6cz बाकी गव्हर्मेंट एम्पलोयी सारखे पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आणि काम कमी की जास्त यात्तील अंतर तुम्हाला माहित असेल. दादा

  • @RakeshBitling
    @RakeshBitling 2 ปีที่แล้ว +34

    I think this rule is not good.100% health will damage.

  • @scccc526
    @scccc526 2 ปีที่แล้ว +70

    लवकरच भाजपचा रामराम होणार आहे फक्त लोकांनी धर्माचा विचार करण्यापेक्षा देशाचा विचार केला tr सर्वसामान्य माणसाला नीट जगता येईल

    • @mylowsworld1575
      @mylowsworld1575 2 ปีที่แล้ว +4

      बरोबर बोला भावा 👍👍

    • @rutujapatiljaybhawani
      @rutujapatiljaybhawani 2 ปีที่แล้ว +4

      Kharch bollat tumhi

    • @meenakshilabdhe1796
      @meenakshilabdhe1796 2 ปีที่แล้ว +1

      भारतीय जनता पण हिंदू धर्म असं म्हटलं की वेड्या सारखं करतात दुसरं काही बघत नाही, त्यामुळे स्वतःच्या पायावर दगड मारून घेणार

    • @prashantbari03
      @prashantbari03 2 ปีที่แล้ว +4

      हेच मुस्लिमांना सांगा

    • @gudghe_patil_farm7384
      @gudghe_patil_farm7384 2 ปีที่แล้ว +1

      Tu gppp

  • @PankajKumar-kk6ij
    @PankajKumar-kk6ij 2 ปีที่แล้ว +3

    12 तासापेक्षा कमी काम करणाऱ्या कामगाराला कंपनीत घेत नाही...
    कंपनी कामगारांची पिळवणूक करते.कोणतीही कंपनीला हा कायदा मान्य करणार नाही...
    आज पर्यंत कंपनी फक्त कंपनीचा विचार करते.
    कामगांचा कोणताही विचार होत नाही..सर्वत्र कॉन्ट्रॅक्ट पद्धत असल्याने काही अडचणी मुळे त्यांना डिरेक्ट कामावरून काढून टाकलं जात..
    सांगेल तेवढच करा... वाका म्हटल तर वाकायचं अशी परिस्तिथी आहे...
    कायदे फक्त कामगारांना लागू होतात..कंपन्यांना नाही....

  • @wantas659
    @wantas659 2 ปีที่แล้ว +22

    Badalapur karjat varun Cst 2 hrs
    Cst te badalapur karjat 2 hrs..
    Kamache tas 12 hrs..
    Total 24 - 16 = 9 tas
    8 tas zop 1 tas tv waw..
    Arogyavar parinam hoil ki nahi pan
    Manse mently torcher zarur hoil...
    Gov job thik ahe.. Private wale tar friday la pan ye sat la pan kar 12 tas..

    • @BhushanGengane
      @BhushanGengane 2 ปีที่แล้ว

      Sunday

    • @prakashkamble4444
      @prakashkamble4444 2 ปีที่แล้ว +3

      Govt job madhe ye Bhau mhanje samajhel… Durun dongar sajare…aani specially police dept he agodar pasunach 12 tas karatay tyat navin nahi…

    • @Tukaramk18
      @Tukaramk18 2 ปีที่แล้ว +3

      @@prakashkamble4444 तरी पण पोर पोलिस भरती साठी एवढी compitition आहे राव

    • @deeptikrishna332
      @deeptikrishna332 2 ปีที่แล้ว

      Yes,whole day gone

    • @prakashkamble4444
      @prakashkamble4444 2 ปีที่แล้ว

      @@Tukaramk18 Dusari kade job aahet kuthe bhawa..

  • @ajaykhadse1244
    @ajaykhadse1244 2 ปีที่แล้ว +10

    Adhi farmers protest nanter mg students protest .... wait and watch for next labour protest ..... Confirm honar ch ahe bhaga tumi

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद. खूप चांगलं विश्लेषण केलात. या कायद्याची actual अंबलबजावणी जेव्हा होईल तेव्हा सुद्धा या विषयी व्हिडिओ नक्की बनवा

  • @pgaikwad7569
    @pgaikwad7569 2 ปีที่แล้ว +8

    राज्य सरकारी नोकरी आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका संबंधित असे नवीन काही कायदे असतील तर कृपया त्याची पण सविस्तर पणे लवकर माहिती द्या

  • @pawankumarramsingbele8489
    @pawankumarramsingbele8489 2 ปีที่แล้ว +8

    Ya kayadyamadhe kamgaranna pemenent karanar nahit ka? Ani tyanna kadhihi kamawarun kadhata yeil ka ?

  • @anurag9179
    @anurag9179 2 ปีที่แล้ว +2

    कुठलाही कायदा आला तरी वाट फक्त middle क्लास लोकांची च लागते

  • @riteshwaghmare3783
    @riteshwaghmare3783 2 ปีที่แล้ว +7

    1 adhich contract walyana cut karun 12000 pement yetoy Ani tyat ajun pf 1800+ cutting

  • @mahaveerlondhe
    @mahaveerlondhe 2 ปีที่แล้ว +13

    बोल भिडू ने येकदा पोलीस कर्मचारी आणि त्यांचे प्रॉब्लेम यावर व्हिडीओ बनवावा🙏

    • @shailendra6888
      @shailendra6888 2 ปีที่แล้ว +2

      Agreed.

    • @realnileshpawar
      @realnileshpawar 2 ปีที่แล้ว +2

      Abe salya... पोलीस सामान्य माणसाचा कसा छळ करतात आणि पोलीस कसा सामान्य माणसं पासून पैसा खातात या बद्दल एक व्हिडिओ बनवायला सांगा. पोलीस कसे असतात आणि कसे पैसे खातात सगळ्यांना माहीत आहे. असा प्रश्न परत करू नको. 🙏🙏🙏🙏

    • @mahaveerlondhe
      @mahaveerlondhe 2 ปีที่แล้ว

      @@realnileshpawar आरे माझ्या मेहुण्या पण माहिती आहे पोलिसांपेक्षा जास्त भ्रष्ट नेते, नगरसेवक, आमदार, खाजदार, मंत्री असतात पण तुझ्यासारखी विचाराचे लोक त्यांना कधी बोलत नाही. त्याचा कारण त्यांचा भ्रष्टाचार 4 भिंतीच्या आत असतो लाखो करोडो चा आणि पोलिसाचा रोड वरचा 100-200 चा तुम्ही इथच बोलणार पोलीस च बोलणार नेते मंडळी तुमच्या घरी पैसे शेर करत असतील ना कधी विचार केला आहे का पोलीस कर्मचाऱ्याचा कामाच्या वेळेचा पागाचारा त्यांच्या अडचणी साठी कधी समण्या लोकांनी आंदोलन केलं आहे का अरे मित्र आम्ही तुमच्या साठी आहोत. तुम्ही पण आमच्या साठी आहात टार्गेट आम्हाला नका करू ज्यांच्यामुळे हे सगळं होत आहे त्यांना करा

    • @realnileshpawar
      @realnileshpawar 2 ปีที่แล้ว

      @@mahaveerlondhe खर आहे भवा तुझ. पण मला पोलीस सोबत खूप वाईट अनुभव आलेत. खर सांगायचं तर माझा पोलिसावरचा विश्वास पूर्ण उडालेला आहे. तुझ बोलण पण खर आहे की आधी वरच्या लोकांना expose केलं पाहिजे तरच ही सर्व साखळी तुटेल.

    • @mahaveerlondhe
      @mahaveerlondhe 2 ปีที่แล้ว

      काय अनुभव आला सांग मला आणि त्याचा आमच्या कामाच्या वेळेचा आणि सुट्यांचा आणि आमच्या प्रॉब्लेम शी काय संबंध आहे जे की तू इथे निगेटिव्ह कमेंट करून दाखवत आहे

  • @shantaramkale2483
    @shantaramkale2483 2 ปีที่แล้ว +2

    रिटेल फार्मसी आणि असंघटित फार्मा कामगारांवर हे या कायद्याचा परिणाम यावर एक व्हिडिओ बनवा

  • @nanduchitte2149
    @nanduchitte2149 2 ปีที่แล้ว +9

    सर तुम्ही फक्त चाळीस-पन्नास हजार पगारवाल्याचीच गोष्ट करता येतात दहा ते बारा हजार रुपये पगारात काम करतात लोक त्यांनी कसं करायचं

  • @लावाताकत-ह5ह
    @लावाताकत-ह5ह 2 ปีที่แล้ว +5

    कामगारांचे खरे नेते dr.babasaheb ambedkar🙏🙏🙏

    • @sunilkadam7676
      @sunilkadam7676 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर आज जर बाबा साहेब असते तर कामगारांना योग न्याय मिळाला असता

  • @hardrock2683
    @hardrock2683 2 ปีที่แล้ว +3

    Sir समान काम समान वेतन! या सुप्रीम कोर्टाचा आदेशावर एक video बनवा!

  • @PriyaYadav-ws5wq
    @PriyaYadav-ws5wq 2 ปีที่แล้ว +3

    government sector आता खाजीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्याबद्दल आपण एखादा व्हिडिओ करावा अशी विनंती

  • @yashpalbhosale2164
    @yashpalbhosale2164 2 ปีที่แล้ว +11

    मूर्ख निर्णय आहे, या कायद्याचे समर्थन करणारे येडे आहेत, बिनडोकाना याचे तोटे माहिती, कॉर्पोरेट वर्ल्ड फार हुशार आहे, या नियमांनी कामगारांचे कंबरडे कसे मोडते बघा

  • @swapnilpawar4416
    @swapnilpawar4416 2 ปีที่แล้ว +14

    Sir it's applicable for MIDC industries?
    Sir our company from Kolhapur MIDC , Here basic facilities also not available like national lives 15 aug. 26Jan also without pay. If any give employee resignation then last month sallary also hold by management. And no any way or proof in hand of employees to withdraw his sallary. As per workload company in and out the workers any time by intentionally harrashing them.
    Please take this subject for making blog.

    • @nitinpradhan304
      @nitinpradhan304 หลายเดือนก่อน

      Midc la yar pahile lagu hote labour law🤟

  • @sanyuktamaharashtra4907
    @sanyuktamaharashtra4907 2 ปีที่แล้ว +16

    केंद्र सरकारला महागाई नियंत्रण करता येईना म्हणून आता लोकांनी 2 जॉब करायचे असं आहे काय?

    • @nanduchitte2149
      @nanduchitte2149 2 ปีที่แล้ว +1

      असच काहीसं वाटतयं

  • @mayurchavan4291
    @mayurchavan4291 2 ปีที่แล้ว +4

    लिव्ह किती तासाची असेल, कारण आम्ही 12 तास काम करतो पण लिव्ह घेतली की पगार कमी येतो, कारण लिव्ह 8 तासाची देतात.

  • @surajjadhav583
    @surajjadhav583 2 ปีที่แล้ว +10

    हे कायदे फक्त तुमच्या शो साठी बनवतात का सर आमच्या पर्यंत हे कधीच पोहचत नाहीत

  • @nareshdalvi9533
    @nareshdalvi9533 2 ปีที่แล้ว +20

    डोळे उगडे ठेऊन Sarkar la zap विचरले पाहिजे he galchepi ahe हिंदू yevada yekacha mudha sarkar kadhe ahe ka

  • @snrmedia8965
    @snrmedia8965 2 ปีที่แล้ว +3

    सर आपण पूर्ण व्यवस्तीत सांगितले पण ज्या कंपनीमध्ये 3 शिफ्ट आहे म्हणजे एका मशीनवर 3 लोक लागायचे, आता 12 ताशीमुळे दोनच लागतील. यामुळे बेरोजगारी अजून वाढेल अस नाही का वाटत?

  • @govindgirkar7225
    @govindgirkar7225 2 ปีที่แล้ว +33

    In private sector employees couldn't complaint against their seniors to Higher authorities if he did seniors taking action or torcher him . most of the company management doing partiality with employees they don't see work only see chamchegiri

    • @techgeek2104
      @techgeek2104 2 ปีที่แล้ว

      In gov sector officers torture consumer and no hearing of complaint

    • @ganeshpsalve0757
      @ganeshpsalve0757 2 ปีที่แล้ว

      Yes its realy happened 🤔 with me

    • @seemabadve1953
      @seemabadve1953 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर सर.सध्याचा काळ हितशत्रुंचा आणि चमचेगिरी करणार्यांनचा (बाॅसची)मग ती बाई बाॅस असो नाहीतर पुरुष असाच आहे.काड्या घालणे आणि आपली पोळी भाजुन घेणे एवढेच होतेय.

  • @nikhilbro665
    @nikhilbro665 2 ปีที่แล้ว +46

    12 तास काम ह्या मोदींच्या बापाने तरी केलं होतं का? जो कामगारांवर कायदे लादत आहे?

    • @amar123ism
      @amar123ism 2 ปีที่แล้ว +4

      3 दिवस सुट्टी देतोय न मोदी, ती चालेल का? की जाणार कामावर???

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 ปีที่แล้ว +4

      तुम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचत होतात.

    • @shivajiniture9630
      @shivajiniture9630 2 ปีที่แล้ว

      यामुळे कामगाराची तब्येत खराब होईल .

    • @amolkamble2484
      @amolkamble2484 2 ปีที่แล้ว

      @@amar123ism तुजा बाप ते कधी बोला सुट्टीच अंधभक्त 🤬🤬

    • @vshelar4656
      @vshelar4656 2 ปีที่แล้ว +1

      सर आम्ही सॉफ्टवेअर वाले 12 तासापेक्षा जास्त काम करतो पण तरीही सरकारी कर्मचाऱ्यांना जे भत्ते वगैरे दरवर्षी मिळतात तसं आपल्याला का नाही
      बाकीचे रुल नंतर करा आधी सरकारी लोकांसारखे दरवर्षी पगारवाढ आणि भत्ते चालू करा म्हणावं सरकारला

  • @bapuraokale449
    @bapuraokale449 ปีที่แล้ว +1

    कर्तव्यावर असताना मयत ची व्याख्या काय आणि त्या अनुषंगाने नुकसान भरपाई मिळणेची प्रक्रिया काय आहे.धनयवाद.

  • @ghostrec04
    @ghostrec04 2 ปีที่แล้ว +1

    Private sector banks he sagl follow kartil ka...!?

  • @ravindrawagh2999
    @ravindrawagh2999 2 ปีที่แล้ว +1

    COVID 19 च्या नंतर 2020 ला बऱ्याच कंपन्या नी वेतनवाढ दिली नाही पण त्यांचे कामकाज सुरळीत सुरू होते अशा कंपन्या त्या वर्षीची वेतनवाढ देण्यास नकार देत आहे. त्याविषयी पुढच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती द्यावी. 🙏🙏 धन्यवाद

  • @mahadevkudale5438
    @mahadevkudale5438 2 ปีที่แล้ว +4

    Crontrak rool आहे त्याचा पगार वाढला पाहिजे व त्यांना pf @बोनस मिळाला हवा

  • @mswr3351
    @mswr3351 2 ปีที่แล้ว +1

    12 tas kam ani 2 tas travelling. Ghari fakt jevayla ani zopayla jaych. Tya peksha ajun ek kayda kara.. free hostel in office. 4 diwas kam karaych office madhe rahaych ani 3 diwas ghari sutti 🤣 ani ho 2 time ch jevan pan office kadun free pahije

  • @roshansonkamble5966
    @roshansonkamble5966 2 ปีที่แล้ว +2

    sir maza ek prashn aahe to asa ki ,
    he je company che contractor, jevha labour supply ,kartat. ,ekhada. lebour , Don tin divsa zale kamala lagun ,an kahi karnasatv to labour kam sodun gela. ta te payment det nahi t tya baddal kahi. sanga please

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 2 ปีที่แล้ว

    ही तर गुलामगिरी व शोषण आहे

  • @eddypinto8115
    @eddypinto8115 2 ปีที่แล้ว +5

    But what about daily wage labours don't you think contractor may harrass them

  • @khanderawc8634
    @khanderawc8634 2 ปีที่แล้ว

    सिक्युरिटी काम..यांच्यावर एखादा व्हिडिओ बनवा..त्यांचे कामाचे तास,रजा व पगार..

  • @Indian4213
    @Indian4213 2 ปีที่แล้ว

    माझे काही प्रश्न आहेत या कायद्या विषयी माहिती असणाऱ्या जाणकारांनी उत्तर द्यावे .
    1)हा कायदा धर्मदाय संस्था ,कंत्राटी आऊटसोर्स कामगार यांना लागू असेल का ?
    2) पर्मनंट कामगारांना सरकारी सुट्टी दिल्या जातात व आठवडा सुट्ट्या पगारी दिल्या जातात त्या कंत्राटी आऊटसोर्स कामगारांना दिल्या जात नाहीत या कायद्या प्रमाणे त्या सर्वांना दिल्या जातील की हा भेदभाव असाच चालू राहील
    3)इनसोर्स अन आऊटसोर्स कामगार वरती या कायद्याचा काय परिणाम होईल
    3)धर्मदाय संस्थांना हा कायदा लागू होईल का ?

  • @rahulsonawane3589
    @rahulsonawane3589 2 ปีที่แล้ว +1

    Sir
    Saman Nagrik hakk nusar
    Minimum wages 40 Thousand Pahije.
    Labour to manager.

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 2 ปีที่แล้ว +1

    पगार 15हजाराच्या वर असेल तर बहुतेक कामाचे तास वाढवून देणार का का आठ तास कामावरच पगार 15000 राहील का

  • @Samadhan-wx6du
    @Samadhan-wx6du 2 ปีที่แล้ว

    Security services सारख्या जॉब जे सतत कार्यरत असतात त्यांचे managment कसे असेल
    जवळ जवळ सर्व ठिकाणी 12 तासांचे काम करत असतात त्यांचे फायदे किंवा नुकसान ह्या कायद्यामुळे कसे असेल हे मार्गदर्शन करावे.

  • @pratiktravelvlogs7282
    @pratiktravelvlogs7282 2 ปีที่แล้ว +1

    9 तास duty ला 12 तास घासून घेतात.. च्यायला 12 तास duty लावली तर 14 तास घासून घेतील.. आणि दुसरा म्हणजे इथे रविवारी पण कॉर्पोरेट मधे धंद्याला लावतात इथे कंपनी जगू देईल वाटत शुक्रावर शनिवार पण.. हे सर्व कागदपत्रे राहणार.. ग्राउंड लेवल ला सामन्य Employee मरणार

  • @pravind.khedkar2673
    @pravind.khedkar2673 2 ปีที่แล้ว +1

    हे तर government आणि बँक सारखं झाल जवळ जवळ, ford सारखं बाकी कंपन्या पण लवकर बाहेर जातील मग, लोकांना lockdown आणि घरी बसून पगार मिळेल.

  • @roshnray6566
    @roshnray6566 2 ปีที่แล้ว +2

    12 taas kaam anee 2 Tey 2.30 taas traveling n traffic jam manje 15 taas baher ..
    Zala tumchi life disturb ,health geli kaamatun ata ..stress level wadhnar ..
    Tey lokana decide Karu dya PF max kiti deduct karacha monthly tumhi ka yevdhi kaalji dakwat ahy future madhey jast milel ..in-hand Kami ala tar kasa Jamel ..
    Jar husband wife wrking asel tar Lahan muley/muli hyachya kade kon laksha deil . roj wel dyava lagtoh tyana study tuition sathi toh ..
    Ghari Yeun jewan /food kon tayar Karel ki yetanach roz ata food parcel gheun yaaycha ..maid /helper Tey tayar nahi honar 12 taas anee zaley tari pagar wadhwun magtil Karan tyanchi pan family life ahey. ashi possibility ahy asa disat ahy

    • @maheshwagh1453
      @maheshwagh1453 2 ปีที่แล้ว

      Agadi barobar.. PF mdhe kiti contribution asayla hawa he prateka la swata decide kru dila pahije.. IT sector mdhe tr yache kiti tri issues bghayla miltil..
      1) Basic salary hi gross salary cha 50% asayla havi mhne.. ya mdhe company apla contribution kami karnya sathi CTC mdhe basic salary kami dakhavu shakat nahit ka? Te tich amount allowances mdhe add krtil..ani mg ti taxable amount asel so TDS cut krun ajun kami hoil in hand salary !!
      2) Future secure krtoy manya..pn future pahilay kuni?? 30-40 yrs nantr tumhala 1 koti milu det..pn towar tumhi jivant rahal yacha ky bharavsa !! Pratek employee ch mahinya cha shevti milnarya salary warti purn ganit depend asta.. tich kami zali tr present chi waat lagel tyach kay ha vichar nahi kela law banavtana..

    • @roshnray6566
      @roshnray6566 2 ปีที่แล้ว

      @@maheshwagh1453 yes true

  • @pramodmankar8425
    @pramodmankar8425 2 ปีที่แล้ว +3

    कम्पनी मालिक खुपच उदार आणि दयालू अस तात या देशात

  • @viralpakharu
    @viralpakharu 2 ปีที่แล้ว +1

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगार कायदा बनवला होता तो कामगार याचं कल्याण व्हावे म्हणुन... 8 तास काम आणि पगार चांगला.. पीएफ चालू केले...

  • @AS-fr2xt
    @AS-fr2xt 2 ปีที่แล้ว +16

    The disgusting part of this law is basic will be 50% of gross salary. meaning PF will be deducted more.
    Everybody know how companies cheat regarding PF contribution. both the contributions are ultimately from employees salary only.
    so, government should think about amending and removing 50% basic decision.
    There are many more profitable ways apart from PF where one can invest monthly and will get a good amount at the time of retirement.

    • @satya761
      @satya761 2 ปีที่แล้ว +4

      Same thing I want to comment....but you already commented bro.

    • @moviezzonenow
      @moviezzonenow 2 ปีที่แล้ว

      yes but you can contact labour inspector of yout area they are always waiting for complaints
      but employe are not 100% aware worker level people are not aware so it happens should foam agroup of your. industrial area and give awarness of labor rule for people then this bastard HR and CEO people whow are termite for companies they will know employe power

  • @extremeadvertisement4747
    @extremeadvertisement4747 2 ปีที่แล้ว +2

    12 तास काम करने सोप नाही यमधे कामगराचे, 14 तास होनार येन जाने 1_1तास
    परत शाररिक थक्वा मानसिक तनाव परिणामी दारू ढोसने, आरोग्यचे नुकसान यात फक्त मोदी सरकार भांडवल दारचा फायदा बघत आहे अहो ब्रिटिश कालत Dr Ambedkar यानी 14, 12तसाची ड्युटी टाइम कैंसल करुण 8तासा वर आनला पीएफ, पेंशन योजना चालू केली आणि आता हेच सरकार परत तोचब्रिटिश कायदा कामगार वर लादू पाहतय यात कामगराचे च शोषण आहे

  • @Sagarmangale1396
    @Sagarmangale1396 2 ปีที่แล้ว +1

    पण contract वाले देतील का सुट्टी उलट पगार कमी करून जास्त काम करायला लावतील

  • @prashantdeore2009
    @prashantdeore2009 2 ปีที่แล้ว +1

    Baherchya deshat asach kayda aahe
    4days working 3days holiday
    Full enjoy krtat ti lok 3days mdhe

  • @sonawanes7169
    @sonawanes7169 2 ปีที่แล้ว

    Khup chaan maahiti...bohat Bhari

  • @vijaykumarpande626
    @vijaykumarpande626 2 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती दिली आहे 😊🙏

  • @dnyanrajdeshmukh6028
    @dnyanrajdeshmukh6028 2 ปีที่แล้ว

    Vaccine production (private company) la he niyam lagu hotil ka?

  • @amitbhoirrr
    @amitbhoirrr 2 ปีที่แล้ว +2

    Bharat deshat apan jagat nahi fakt jivant Rahto. 2 velech jevan milnyasathi lokana mare paryant kaam karava lagt. Me sadhya UK la ahe ani ithe yeun kalal ki jagna mhanje kai. Saglya jagat lok fakt 5 days 8 hrs kaam kartat. Saturday Sunday phirtat, fishing cycling, surfing boating. Apan kiti vait ayushya jagtoy he jananya sathi ekda ekhadya pragat rashtrala nakki bhet dya.

  • @rohanmude8996
    @rohanmude8996 2 ปีที่แล้ว

    या कायद्यात सरकार ने हे पण ठरविले पाहिजे की त्याला पगार किती मिळते आणि महागाई नुसार त्याचा पगार असायला हवा.आणि ते कोणतीच खाजगी कंपनी करणार नाही

  • @sachinkadam5412
    @sachinkadam5412 2 ปีที่แล้ว

    हा कायदा महाराष्ट्रात लागू आहे का? नसल्यास तो कधी पासुन लागू होईल.

  • @livecrickets6431
    @livecrickets6431 2 ปีที่แล้ว +3

    हीच ही योजना कामगारांच्या धोक्याची आहे. मोदी नीच आहे पहिला म्हटला डिश टीव्ही चा रिचार्ज बघेल तेवढेच करा. जनता पण लगेच खुश झाली डिश टीव्ही चार्जर 200 होता आत्ता 400चारशे रुपये झाला

  • @brj_1854
    @brj_1854 2 ปีที่แล้ว +6

    Bhauu Chan dilelya mahiti baddl👍❤️❤️
    Jay shivray ❤️

    • @realnileshpawar
      @realnileshpawar 2 ปีที่แล้ว +1

      Pratek goshti hindu muslim krn avashyak ahe ka?

    • @brj_1854
      @brj_1854 2 ปีที่แล้ว

      @@realnileshpawar bhai kon kel Hindu Muslim?

  • @mandardhumal3694
    @mandardhumal3694 2 ปีที่แล้ว +7

    It's applicable for IT and BPO industry?

  • @sanjaykshirsagar5422
    @sanjaykshirsagar5422 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या देशात अस्तित्वात नसलेल्या सामाजिक सुरक्षेचे काय?

  • @shrikantjamdade1509
    @shrikantjamdade1509 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र सरकार चा Minimum Weges Act बद्दल information सांगा

  • @Mark-ou1jm
    @Mark-ou1jm 2 ปีที่แล้ว

    नक्कीच कामगारांचे शोषण होत आहे.
    महिन्यातून 20 दिवस काम
    म्हंजेच 10 दिवस सुट्टी
    12000 ते 13000 मध्ये सामान्य कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणाऱ्या माणसाचे हाल होत आहे.

  • @MPSCKATTANANDED
    @MPSCKATTANANDED 2 ปีที่แล้ว

    कामगार कायदा english school च्या कर्मचारी यांना लागू होतो का ❓🤔

  • @prashantsonawane8506
    @prashantsonawane8506 2 ปีที่แล้ว +2

    Aho sir thod baher baghital tr vastav khup bhayankar aahe... Holiday chya divshi sudha bina punching ch kam karayla lavtat te hi baherun office lock karun.. Kiva urgency work dakhvun

  • @gajanankulkarni1668
    @gajanankulkarni1668 2 ปีที่แล้ว +1

    4 days week is applicable to emergency services also or not?

  • @siddheshchavan1774
    @siddheshchavan1774 2 ปีที่แล้ว

    हा कायदा तृटिपुर्ण आहे! एकंदरीतच हा कायदा वांदाच ठरेल असेही दिसत आहे!

  • @chandrashil6882
    @chandrashil6882 2 ปีที่แล้ว +2

    अदानी ची चाटा साठी आनखी किती देशाची वाट लागेल

  • @jotibapatil2942
    @jotibapatil2942 2 ปีที่แล้ว

    सर चांगली माहिती दिला. मी तुमचा आभारी आहे.

  • @Hv...248
    @Hv...248 2 ปีที่แล้ว +1

    वेतन मर्यादा, बोनस मर्यादा, महागाई भत्ता वाढणार का

  • @prashantmahadik5326
    @prashantmahadik5326 2 ปีที่แล้ว

    Delivery boys je aahet tyancha sathi ya saglya aati lagu hotat ka?? Tyancha sathi kontya skim aahet??

  • @govindgirkar7225
    @govindgirkar7225 2 ปีที่แล้ว +6

    Every industry has different type service sector like shops, hospital,labs are customer oriented when customer not came to shop they gets rest any time they got leave but not all industries are doing some company 24*7 staff when work load is more management pressures on employees

  • @seemabadve1953
    @seemabadve1953 ปีที่แล้ว

    प्रायवेट जाॅब करणारे जे आहेत,पण त्यांना कोणतेही अपाॅईंटमेंट लेटर दिलेले नाही,आणि सॅलरीचे दिल्याचे कोणतेही रेकाॅर्ड नाही,तर त्याच्यासाठी कोणते नियम आहेत ?नवीन कायद्यानुसार आणि पगारवाढ कधी मिळते? रजा आणि सुट्टयांचे नियम काय आहेत?

  • @90gaming90
    @90gaming90 2 ปีที่แล้ว

    Education dept la ha lagu hou shakto ka??mhanje school and colleges sathi

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 2 ปีที่แล้ว +2

    Labour minister म्हणून बाबासाहेबांनी खूप सारे अधिकार कामगारांना दिलेत पण हेच कायदे हे बिजेपी/काँग्रेस संपवू पाहते ह्या मुळे संविधान संपवण्याचा प्रयत्न आहे त्याचा LPG कायद्या मुळेच हे सर्व झाले आहे. झोपलेली जनता ह्याच साठी जेम्मेदार आहेत.

  • @sewajobforu4026
    @sewajobforu4026 2 ปีที่แล้ว +1

    is this rule is applicable for all gov employeee ????
    government sector आता खाजीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्याबद्दल आपण एखादा व्हिडिओ करावा अशी विनंती,ex aagniveer,new ac local,etc

  • @True-speaker97
    @True-speaker97 2 ปีที่แล้ว

    हे नियम नक्की कुणाला लागू आहेत?? सरकारी कर्मचारीना का खाजगी कर्मचाऱ्यांना??

  • @akshayganjave8008
    @akshayganjave8008 2 ปีที่แล้ว +1

    Marketing chya workers na pn ha low lagu hoto ka....???

  • @bharatjadhav3510
    @bharatjadhav3510 2 ปีที่แล้ว

    दादा... आम्ही खाजगी सिकुरिटी इजेंसी ला गार्ड ची नौकरी 12 तास *30 दिवस काम करतो . तर हा नियम या एजेंसी ला पण लागू पडेलका.?

  • @abhijeetkhot6692
    @abhijeetkhot6692 2 ปีที่แล้ว

    Esic च काय..... payment लिमिट vadnaar आहे की नाही

  • @arunsalunke6554
    @arunsalunke6554 2 ปีที่แล้ว

    असंघटित क्षेत्रातील कामगार व अकुशल कामगार यांची काय हालत आहे याचा आधी आढावा घ्या. व तो तुटपुंचा पगारात घर कसे चालवतो ते बघा .

  • @anilsawant1219
    @anilsawant1219 2 ปีที่แล้ว +2

    Thanks , nice information ,. Min wege rule must be thair

  • @abhilashnsupare
    @abhilashnsupare 2 ปีที่แล้ว

    Jar resigned july chy pahile kela asel ani last working day july chy akhari week madhe asel tar full and final 2 days madhe hoyil ?

  • @vijayudgire2022
    @vijayudgire2022 2 ปีที่แล้ว

    Private Banking sathi he lagu jhale tr khup changale hoil. Karn regular 10 tas kam karave lagate te pn 6 divas.