Anjali Damania On Beed Case: ३ आरोपींची हत्या? रात्री ११ वाजता फोन, दमानियांनी थेट ऑडिओ क्लिप ऐकवली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @prashantsatpute5660
    @prashantsatpute5660 15 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    तिन्ही आरोपी ची बॉडी लोकांनी पाहिल्याशिवाय विश्वस नाही बसणार

  • @Maharastra2001
    @Maharastra2001 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजकारण सुरू आहे फक्त..... बाकी ईश्वर संतोष दादाला नक्की न्याय देईल 🙏🙏

  • @ChhatrapatiPuyed
    @ChhatrapatiPuyed 14 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    डेड बॉडी बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही राजकीय डाव असू शकतो

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रसिध्दी साठी हापापली बाई

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    खात्री करावी audio मधे माहिती खात्री लायक नाही असे mhantay

  • @Snehal29-v3l
    @Snehal29-v3l 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्या आरोपींनी आता तरी surrender करावे, नाही तर त्यांचे मालक स्वतःला वाचवण्यासाठी काय करतील, हे त्या audio clip मध्येच कळतंय

  • @vikramsonawane4797
    @vikramsonawane4797 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रत्येकाची स्टेटमेंट अलग अलग दिली असती पोलिसांना त्यामुळे त्याचा गेम केला

  • @maheshpethkar1586
    @maheshpethkar1586 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवारांचा एकदा अभ्यास करा

  • @taujikavigyan3222
    @taujikavigyan3222 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे काम मुख्यमत्रानी करायला पाहिजे जनतेला हेल्प लाईन नंबर देऊन तक्रारी मागवून तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवायला पाहिजे सरकार झोपले आहे काय

  • @varunshinde6305
    @varunshinde6305 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई नमस्कार 🙏

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस अँक्शन घेणार का हया बाई वर

  • @ShivrajKshatriya-f3q
    @ShivrajKshatriya-f3q 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢

  • @sanjaymali616
    @sanjaymali616 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे खुप खतरनाक विनोद आहे,

  • @swapnildalvi2921
    @swapnildalvi2921 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khoon zhale he raajkaran aahe kaaaa.??? Khuni pakda shiksha dya. News channel vale rajkarni zhale aahet.

  • @shriramkulkarni2117
    @shriramkulkarni2117 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाई खोटे बोलतात .ध्वनिफीत download केल्या शिवाय पुढे send होउ शकते का?

  • @rjfans9661
    @rjfans9661 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अंजली पवार साहेबांनी सांगितले ki लगेच बिळातून बाहेर येते...जेव्हां Cid चा report yeil tevha ya saglyana jail madhe taka...khote आरोप करणार्‍यांना 😅

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    फेक आहे 🎉❤ फोन नंबर आला असेल ना तो नंबर सांगा 🎉

  • @Rockybhai40-gm
    @Rockybhai40-gm 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अंजली ताई तुतारी कडून किती रुपयांची सुपारी घेतली आहेत.😂😂😅😅

    • @amarchavan8962
      @amarchavan8962 14 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      तुझ्या बापाला विचार 😅

    • @ashishrathod2248
      @ashishrathod2248 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      अंबाजोगाई च्या मॅटर मधली लोक जेव्हा तुझ्या आईला बहिणीला उचलून नेतील तेव्हा फख्त अंजली दमणीयच येणार लक्षात ठेव 😢