✅ फेज दोन होणार आहे यात शंका नाही. पण जेवढ्या लवकर होईल होईल तेवढे चांगले आहे वेळ झाल्यास उन्हाळ्यात नियुक्ती होणार नाही. आणी 3rd ला सुध्दा विलंब होवु शकते.
एमपीएससी ने 1 वर्ष age वाढवले आहे ..तुम्ही पण काहीतरी नियोजन करा सर..सर्व मिळून तसेच तुषार सर बाकी टीम काम करत आहे या समस्येवर ..आणि तुम्ही पण. सर्व जण पाठपुरावा करा...
तुझ 43 वर्षे संमप्ल आणि पाठपुरावा तुझ्यासाठी आम्ही करावं अशी तुझी इच्या आहे वरे भावा तुला गरज नाही तर तू मोठ्या विरीत जीव देऊन टाक तुला jagunyacha अधिकार नाही
Hoil ...nakki second phase madhe jaga jast yenyasathi pathapurava karava laegal... merit ajun kami yeyil.. math science cha cut off kami aala aahe .👍🏻👍🏻👍🏻
हो त्यांच्यावर विश्वास नका ठेऊ...सेकंड फेज झाल्यानंतर होणार आहे ...हो पण टेट3 नक्की होणार आहे गाफील नका राहू अभ्यास चालू राहू द्या ..टेट3 च अभ्यास कसा करावं यासाठी. व्हिडिओ टाकलं 2 दिवसा अगोदर ते पहा तुम्हाला कळेल..नक्की imp kai aahe te
💯 honar aahe ... काळजी नसावी ..त्यासाठी जास्त जागा कशे येतील यासाठी पाठपुरावा करावा लागेल..आणि सेकंड फेज कशी लवकर होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ..😊😊
अनेक खाजगी संस्था पोर्टलला जागा देत नाहीत त्या संस्थेवर आयुक्तांनी कारवाई करावी जेणेकरुन सेकंड फेजला भरपूर जागा येतील आणि मिरीट-७०/८० पर्यंत येऊ शकेल...!!
Sir mala aik confusion ahe maja bed june 2024 la cmplt zala ahe sir ani nov mahatet mde 100 plus marks ahet tar mi tet cha result lagla tr mi second phase deu shakto ka pl rep sir
@@saffronarmy1578 नाही...कारण 2023 ची अगोदर जे शिक्षण झाले आहे आणि 2023 ची अगोदर ज्या जागा शिल्लक होत्या त्या सेकंड फेज मध्ये येणार आहेत ...नवीन भरती मध्ये तुम्हाला फायदा होईल..3 rd tait honar aahe abhyas जोरात राहू द्या
✅ फेज दोन होणार आहे यात शंका नाही. पण जेवढ्या लवकर होईल होईल तेवढे चांगले आहे वेळ झाल्यास उन्हाळ्यात नियुक्ती होणार नाही. आणी 3rd ला सुध्दा विलंब होवु शकते.
@@chandrashekharbharose972 नक्की...तुषार सर आणि टीम काम करत आहे ...तसेच आपण सुधा वेळोवेळी पाठपुरावा करत राहू
Dhanyawad Sir , Tumhi je mehant ghet aahat tya kryala Salute aahe
@@chaudharit1987 धन्यवाद...आपण सर्व मिळून पाठपुरावा करू..😊😊
Super video sir 🎉
धन्यवाद सर...🙏😊...🤗🤗
Good job sîr jî....👍🏻
@@mahinurbashsir1591 thank you sir 🤗🤗🤗😍😍😍
Super job sir✌️✌️🔥🔥💪💪
Thank you for encouraging me🤗🤗
वा गोड बातमी दिली..खरी माहिती दिल्या बद्दल सर या सेकंड फेज मध्ये जास्त जागा याव्यात . धन्यवाद सर..
@@AmbitionCoachingClasses-uo1cf धन्यवाद सर...आपण सर्व मिळून जास्त जागा येण्यासाठी पाठपुरावा करू😊😊🤗🤗
Thank you sir
Be positive 🎉🎉🎉🎉🎉
@@SP-ko6zu yes sir😊😊
थँक्स सर
धन्यवाद सर तुमच्या या कार्य साठी आपण सर्वांनी मिळून जिल्हा परिषद महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सतत पाठपुरावा करत राहू👍👍🙏
@@uttampadavale9840 नक्की सर..आपण सर्व मिळून जास्त जागा येण्यासाठी पाठपुरावा करत राहू...सोबतच तुषार सर यांचे मार्गदर्शन आहेतच की😊😊🤗🤗
2017??
Thank you so much sir
@@ravindradeshmane8413 thank you sir🤗🤗
👌👌🔥🔥
🤗🤗
Good information sir...keep it up ❤❤
Thank you so much for encouraging me...More sir 🤗🤗😊😊
मस्त सर 👌👌👌👍
@@KaziAnsar-e9f thank you so much for encouraging me Sir🤗🤗
Tumchya purn tumche mansavi aabhar 🙏🙏🙏🙏🙏🙏
@@AnjumNadaf-w2v thank you...and शुक्रिया..... आपण सर्व मिळून प्रयत्न करत राहू...जेणेकरून लवकर सेकंड फेज झाली पाहिजे...😊👍🏻🤗
पुण्यात एकदा जोरातच आंदोलन कराव लागेल
हा सर...आंदोलन करण्याची वेळ येऊ नये ...यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू...पाठपुरावा करू😊😊
👌👌👌👌
@@md.hameedhameed13 thank you...bhaijan🤗🤗
Very nice sir
@@rajebhauchaval958 thank you sir🤗🤗🤗🤗
Gani sir nice information.....
@@prashantwasnik4640 thank you so much for encouraging me 🤗🤗
Good job sirji....
@@mahendralekawalesir4283 thank you sir🤗🤗
Mast🎉🎉
@@mandage8078 thank you..🤗🤗
2017शिक्षक भर्ती लवकर करा विद्यार्थी चि सहनशिलता किति बघणार
Kadhi pasun serious aahe😢😢😢😢hey government lots of candidates are going agebar 😭😭😭😭it's too much late almost December finished
@@mhlearning3090 जो पर्यंत सेकंड फेज होणार नाही तोपर्यंत serious rahu सर..😊😊
सर आमचे या डिसेंबर महिन्यात ४३ वर्ष संपते त्याबद्दल सांगा. आम्हाला नोकरी मिळेल का ? शासनाच्या दिरंगाईमुळे आम्हाला नोकरी गमवावी लागेल का?🙏🙏
एमपीएससी ने 1 वर्ष age वाढवले आहे ..तुम्ही पण काहीतरी नियोजन करा सर..सर्व मिळून तसेच तुषार सर बाकी टीम काम करत आहे या समस्येवर ..आणि तुम्ही पण. सर्व जण पाठपुरावा करा...
तुझ 43 वर्षे संमप्ल आणि पाठपुरावा तुझ्यासाठी आम्ही करावं अशी तुझी इच्या आहे वरे भावा तुला गरज नाही तर तू मोठ्या विरीत जीव देऊन टाक तुला jagunyacha अधिकार नाही
Thank you sir🙏
Pn
7 january varun ata 15 january bolat ahet... Parat date nko pudhe jayla
@@liveexcellently786 तेच सर ...आपण सेकंड फेज लवकर कशी होईल यासाठी सतत पाठपुरावा करत राहू...😊🤗🤗
Gani Bhai ❤
Thank you..Bhore sir🤗🤗
@AGS07Career proud of you ❤️
117 score aahe English subject aahe NTC woman 6.8 class milele ka
Open kiticha aahe first phase
@shivapatil5689 117 la close zale aahe English subject Nanded
@@GaneshPatil-pb7us nakki hoil second phase madhe jaga jast yenyasathi pathapurava karu ya sarv milun..117 mark khup jast aahet hoil nakki
@@shivapatil5689 category wise aahe bed aani ded 111 without interview
@@GaneshPatil-pb7us mam ntc ka open?
❤
Third tait kadhi पर्यंत होईल sir
मार्च पर्यंत ...होईल सर परंतु परीक्षेसाठी वेळ कमी भेटेल .. नोटिफिकेशन आल्यानंतर..👍🏻👍🏻
@AGS07Career हो ते माहीत आहे सर 2023 ची tait दिली होती मी माझं selection पण झालंय thirt tait second phase lavkr vhayla pahije
Second phase sathi tar chalu aahe sir amcha ..sarva pathpurava ..2 phase lavakar honyasathi 😊@ramjadhavmathsacademy1070
@@AGS07Career kadhi parynat hoil
111 obc woman ctet2 pass... Science maths hoil ka
Hoil ...nakki second phase madhe jaga jast yenyasathi pathapurava karava laegal... merit ajun kami yeyil.. math science cha cut off kami aala aahe .👍🏻👍🏻👍🏻
Kadi prynt hou shakte sir tait 3rd tumchya vr fkth trust ahe sir he paid coaching wale roj navin baata marteth course viknya sathi
हो त्यांच्यावर विश्वास नका ठेऊ...सेकंड फेज झाल्यानंतर होणार आहे ...हो पण टेट3 नक्की होणार आहे गाफील नका राहू अभ्यास चालू राहू द्या ..टेट3 च अभ्यास कसा करावं यासाठी. व्हिडिओ टाकलं 2 दिवसा अगोदर ते पहा तुम्हाला कळेल..नक्की imp kai aahe te
Wai wad pan zali pahije sir karan sarkarchya dirangayi mule mule age bar hot ahe mhanun first phase chi age second phase la consider karnyat yavi
@@mohammadmujahid2724 Tushar sir baki sarva pathourva karta ahet ..tumhi pan sarva milun pathourva kara sir nakiich positive hoil..😊😊
Jaga jast yave hich nmr vintti ahe Sir
@@HKM785-Z2V ha sarv milun pathapurava karat rahu ..kalaji nasavi😊😊
111 open mahila 1 te 5 hoiel ka sir
💯 honar aahe ... काळजी नसावी ..त्यासाठी जास्त जागा कशे येतील यासाठी पाठपुरावा करावा लागेल..आणि सेकंड फेज कशी लवकर होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे ..😊😊
💯 hoil
होईल 👍
Obc female tait 101 score 1 to 5 la hoil ka sir
होईल मॅम...नक्की परंतु जागा जास्त येण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल..कारण जागा कमी आल्या तर फार कमी मुले लागतील...😊😊👍🏻👍🏻
110 OBC 1 -5 LA hoil ka
100% honar
Ayushya badalel maz as zal tr
110 मार्क पर्यंत आले मेरिट होईल तुमचे kam👍
💯 होणार ..जास्त जागा येण्यासाठी पाठपुरावा करेने गरजेचे आहे तसेच सेकंड फेज लवकर कशी होते त्यावर काम करणे गरजेचे आहे 😊😊👍🏻👍🏻
Sc female 100 score ahe 1 te 5 hoel ka marathi medium
होईल मॅम...यासाठी जास्त जागा येणे गरजेचे आहे ..पाठपुरावा करावा लागेल..😊😊👍🏻👍🏻
Kadhi honar sir second phase plz
लवकरच होईल...आपल्याला सतत पाठपुरावा करावा लागेल
Ntd 109 hoil ka sir
नक्की होईल सर.जागा जास्त येण्यासाठी सतत पाठपुरावा करावं लागेल
109 subject konta english ded ki marathi
105 obc hoil ka std 1st to 12 th parent la
अनेक खाजगी संस्था पोर्टलला जागा देत नाहीत त्या संस्थेवर आयुक्तांनी कारवाई करावी जेणेकरुन सेकंड फेजला भरपूर जागा येतील आणि मिरीट-७०/८० पर्यंत येऊ शकेल...!!
बरोबर आहे...जेव्हा टॅब ओपन होईल तेव्हा आपण सर्व मिळून आयुक्त साहेबाना विनंती करू आणि मोठ्या संस्था कडे जाऊन पाठपुरावा करू...सर🤗🤗
Sir 3 rd TAIT sathi prytna kara
नक्की करू....सेकंड फेज झाली की 3 टेट साठीच काम करायचं आहे ...😊😊👍🏻👍🏻
Sir mala aik confusion ahe maja bed june 2024 la cmplt zala ahe sir ani nov mahatet mde 100 plus marks ahet tar mi tet cha result lagla tr mi second phase deu shakto ka pl rep sir
@@saffronarmy1578 नाही...कारण 2023 ची अगोदर जे शिक्षण झाले आहे आणि 2023 ची अगोदर ज्या जागा शिल्लक होत्या त्या सेकंड फेज मध्ये येणार आहेत ...नवीन भरती मध्ये तुम्हाला फायदा होईल..3 rd tait honar aahe abhyas जोरात राहू द्या
Thank you sir
Thank you❤ sir
Most welcome😊😊