तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा | आमदार मंगेश चव्हाण | आमसभा | chalisgaon | चाळीसगांव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #आमसभा #आमदार_मंगेशदादा_चव्हाण #चाळीसगांव #mlamangeshchavan #chalisgaon #mangeshchavan
Follow us to stay updated:
► Like us on Facebook:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Twitter:
/ mlamangeshbjp
► Follow us on Instagram:
/ mangeshchavanofficial
► Follow us on Koo:
www.kooapp.com...
दादासाहेब मतदार संघाला दमदार नेतृत्व लाभलय आपल्या रूपाने
दादा सारखा माणूस या महाराष्ट्रात मंत्री झाला पाहिजे नक्की विकास होईल
प्रथमतः मंगेश दादांना त्रिवार वंदन !! असा आमदार प्रत्येक मतदार संघात पाहिजे....
दादा ❤ यू......... दादा मी यवतमाळ ला राहतो तुमचा खूप मोठा फॅन आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय उत्तम कार्यशैली , आशा लोकप्रतिनिधींची देशाला गरज आहे . मॅगेश दादा आपल्या कार्यास शुभेच्छा .
थोरात .. पुणे
आसा आमदार सर्व मतदारसंघला मिळायला पाहिजे...तुमच्या कार्याला सल्यूॅट सर
दादा सारखा दादां सारखा माणूस या महाराष्ट्राचा मंत्री झाला पाहिजे सलाम तुम्हाला दादा
एकच नंबर आमदार साहेब
आमदार साहेबांनी निर्णय घेतल्याबद्दल खूप अभिनंदन आमदार असा तर असा असावा अभी तो धंदे खूप चालू आहे दादा पूर्ण तालुक्याला चौकशी चालू करा
धन्यवाद मंगेश दादा❤❤
मंगेश दादा सारखा आमदार माझ्या रावेर मतदार संघातील पाहिजे
काय मस्त आमदार आहे. असाच आमदार. पालघर मध्ये पाहिजे सर
Salute sir
दादा तुमी खुब चागले काम करत आहे
दारू वर बंधी आना।दादा🙏
दारू बंद करण हे राज्य उत्पादन शुल्क व सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारला मुर्द्याच्या तालुवरच लोणी खायला पाहिजे
आमदार असावा तर असा
Great amdar saheb👌🏻
BJP मध्ये नितीन गडकरी नंतर बेस्ट माणूस कोणी असेल तर चव्हाण साहेब...👍💐
Good 👍
तरुण मुलं खूप दारू पिते दादा दारूबंदी करायला पाहिजे
Saheb aasavatt asa
🙏🙏
आमदार असवा तर असा
दादा तुमसारखे दिगद मानुस पायेजे मी बुलडाणा बोलतो तुमच्या कामाला राम कृष्ण हरी जय जेवान जेय किसान धन्यवाद दादा
दादा तुमचं कार्य खूप छान आहे
🔥🔥🔥
Ky bhari manus aahe yaar ha ❤❤❤❤❤ ashi sabha pratek talukyat jaaun pratek taluka aamdara ne ghetla pahijr❤❤❤
दादा मी रावेर तालुक्यातील माझे गाव मोठे वाघोदे आहे मी तुमचा लय मोठा फेन आहे
दादा सायगाव बगळी या गावातून आमचे गाव साकोरा नादगाव तालुका येथे सर्व गावठी दारू येते सायगाव येथे सर्व अनलीगल धदे चालतात
Baramatila asala dada dy
Very good sir🎉🎉🎉🎉
आमदार नंबर वन
Dada verygood
1 नंबर मंगेश भाई
❤
Nice sir
जबरदस्त
Hapte ghetat polic khup
Dada kharach tumch kam khupch chan aahe
खूप छान काम करत आहेत दादा
दादा love you im big fan
Good dada
Mangesh Dada n sarkhe changle nete asla mul aaj apl rajy tikun ahe.
Sr,amdar,asave,tar,ase
Krusknapuri tanda Dada mi susiktik berojgar have mi 1 to 7 prayer class ghetoy Dada Mala jaga pahije
ऐकच न दादा
Mangesh dada
आमदार असावेत तर मंगेश दादा मला आपल्या कामाबद्दल अभिमान वाटतो मी भारतीय जनता पार्टी भ आघाडी प्रदेश सचिव
Asech amdar Maharashtrat hwawe
Dada tumhi pachora madhun ubh rahun amache hi prashn margi lawa
दादा मी सध्या आता सूरत ला राहतो पन मी कट्टर मराठी आहै
मंत्री पद hve खरेतर asha व्यक्तिला
असा आमदार आमच्या शिरूर_आंबेगाव ल हवा
देव माणूस
आसा आमदार पाहिजे
नेता.असावा.तर.असा
Dada mla reply dya amchyakde vaghamule lok Melita tri kahich bandobast hot nahi plz ahitri kra
Mala ekhadi pandit jaga Diana pls pls
Rokh thokh amdar
Avadl dada
Kaydyane ladha
नंबर भेटेल का मंगेश दादा चा
दादा तुम्ही मो नंबर जाहीर करा खूप जणांना तुम्हाला फोन करून समस्या सोडवण्यासाठी बोलायचे आहे
आमदार पाहीजे तर मंगेश दादासाहेब च पाहीजे नाही तर नको
😇😇😇😇🤣😇🤣😇😇🤣😇🤣🤣🤣😚😚😚😇😇🤣🤣
मंगेश दादा मुख्यमंत्री व्हावे
5 वर्ष हा झोपला होताना ,आता जागा झाला
🙏🙏