दोन मुद्दे : शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्याच्या दुर्देवी घटनेची कारणमीमांसा, आता SIT ची गरजच नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 235

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 2 หลายเดือนก่อน +50

    शाळा, इस्पितळे, रस्ते, पुल, सार्वजनिक ठिकाणे, या ठिकाणी शासनाने भ्रष्टाचार केला आहे.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ही सोडले नाही

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 2 หลายเดือนก่อน +1

    आपले विश्लेषण हे हातचा राखून आसते, स्पष्ट पणा कधीच नसतो, तुम्ही मुक्त पत्रकार नसून, गुप्त पत्रकार! तुमचे प्रश्न गोलमाल, गोलमाल आसतात! व नरोबा -कुजंरबा सारखे उत्तरे वदवून घेतात! यामध्ये यापुढे बदल होणे अपेक्षित आहे.

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक
    @गोदाकाठचाक्रांतिकारक 2 หลายเดือนก่อน +64

    जे मोघलं, ब्रिटिश, करू शकले नाही ब्राहस्टाचाऱ्यांनी केलं....

  • @SachinBavlat
    @SachinBavlat 2 หลายเดือนก่อน +60

    भाजप ने फक्त चमकोगिरी केली आहे

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 2 หลายเดือนก่อน +29

    डबल इंजिन सरकार चा फायदा काय असतो, हे आता आमच्या लक्षात यायला लागलंय.

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 2 หลายเดือนก่อน +10

    आपण या प्रकरणातील
    सत्य समाजाच्या समोर
    आणल्याबद्दल धन्यवाद.

  • @varkarisahityaparishadmaha1414
    @varkarisahityaparishadmaha1414 2 หลายเดือนก่อน +1

    कुलकर्णी वस्तुस्थितीला धरून बोललात पण तुम्ही इतके हुशार आहे दोषी नेमके कोण आहे यावर समाधानकारक भाष्य नाही गुळगुळीत उत्तर दिले आहे

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 2 หลายเดือนก่อน +19

    हा भ्रष्टाचाराचा कळस आहे!

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 2 หลายเดือนก่อน +23

    मोदी म्हणतात 60 वर्षात कॉग्रेस ने काय केले
    मोदी सरकारने 10 वर्षात केले
    कॉंग्रेसने 60 वर्षात ठिकावु कामे केली
    तुम्ही 10 वर्षात ह्या मुर्तिसारखे भारतात कामे केली

  • @bhausahebbarbate696
    @bhausahebbarbate696 2 หลายเดือนก่อน +7

    हे सगळे ऐकून प्रचंड राग येतो आहे

  • @dinakardesai633
    @dinakardesai633 2 หลายเดือนก่อน +6

    या
    राहुल दादा,आपले अभ्यास पूर्ण विवेचन ऐकले,मन संतुष्ट झाले.कोणत्याही विशिष्ट विचारसरणी ला बळी न पडता असं विवेचन क

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 หลายเดือนก่อน +22

    मी जातीने धनगर आहे पण शिवाजी महाराज आमच्या नसानसात वाहतात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन केला जाणार नाही दैवत छत्रपती
    जाहीर निषेध या घटनेचा
    जय मल्हार जय शिवराय ❤❤

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 2 หลายเดือนก่อน +12

      इत जात सांगायची गरज आहे का? शिवाजी महाराजना saglya जाती आणि धर्मा चा लोकानी manaylach पाहिजे ❤

    • @ashu....8459
      @ashu....8459 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@Manish-l1t8lMi kadhich gujarati मारवाड़ी chya gharat baghitla naahi 😂😂

    • @Manish-l1t8l
      @Manish-l1t8l 2 หลายเดือนก่อน

      @@ashu....8459 नसू दया ना काय फरक padato। आपन मराठी लोक मानतो ना त्याना। आणि हो गुजरात मधे शिवजयंती खुप उत्साह मधे होती बरका।

    • @ashu....8459
      @ashu....8459 2 หลายเดือนก่อน +2

      @@Manish-l1t8l विषय जयंती चा नसूंन फोटो लावण्या चा आहे

    • @sudhakardisale7374
      @sudhakardisale7374 2 หลายเดือนก่อน +1

      जातीयवादीच जात सांगतो।

  • @BhagwanKaklij
    @BhagwanKaklij 2 หลายเดือนก่อน +14

    अहो b. J. P च्या कोणत्याही नेत्यांनी महाराजांचा पुतळा बंधू नई त्यांना मराठा चालतनाई

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 2 หลายเดือนก่อน +12

    मुख्यमंत्री डुक्कर बुद्धीचा आहे काय प्रतिक्रिया दिली लहान मुलांना दिल्यागत

  • @arunborhade7032
    @arunborhade7032 2 หลายเดือนก่อน +11

    कुलकर्णी सर आपण खूप छान विस्तृत माहिती दिली. धन्यवाद.
    प्रश्न सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांच्या राजकारणाचा नाही. तर हा जो कोणी आपटे आहे, त्याला कुठल्या निकषावर हे काम दिले. पुतळा बनविण्याचा कालावधी कोणाच्या सांगण्यावरून कमी केला, ही घाई कोणाची आणि कशासाठी होती?
    आता त्या आपटेला काय शिक्षा करणार की मोकाट सोडून देणार ?
    अस्मितेवर घाला आहेच, पण सरकारचा किंवा संबंधित यंत्रणेचा गलथानपणा उघड आहे.

    • @nikhildongare2347
      @nikhildongare2347 2 หลายเดือนก่อน

      मोदींचा ....दवरा फिक्स होता...त्यामुळे घाई होती....,
      खूप नालायक आहेत
      सगळे... राजकारणी......,

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 2 หลายเดือนก่อน +7

    युरोप आणि अमेरिकेत १४० मैल तासाने वाहणारे वारे असतात, पण कधीही कुठला पुतळा वार्याने पडला नाही

  • @hanumantsakunde839
    @hanumantsakunde839 2 หลายเดือนก่อน +19

    ना वारं ना दुर्दैव अनुभव नसलेला व्यक्ती पण हो तो तुमच्या विचारांचा जातीचा असेल तर तुम्ही पुराण सांगून मूळ चुक करणाराचे नांव घ्यायचे धाडस करणार नाही.

  • @Ranjit-Prataprao-Deshmukh
    @Ranjit-Prataprao-Deshmukh 2 หลายเดือนก่อน +10

    जयदीप आपटे हा संघोटा शिल्पकार आहे , तकलादू पुतळा उभा केला होता , तीन कोटी रु घेवून, लोखंडी जहाज वीस तीस वर्षे गंजत नाही , आणि पुतळ्याचे नट bolt दहा महिन्यात कसे गंजले ?

  • @santoshamale7710
    @santoshamale7710 2 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अशी झालेली दूरदशा पाहून मन खिन्न होतं महाराजांना कोणीही आयुष्यात कधीही नेस्तनाबुत करू शकले नाही आताच्या ह्या राजकारणामुळे हे घडले याची आम्हाला खंत आहे
    महाराज आम्हाला माफ करा
    शमस्व

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 2 หลายเดือนก่อน +18

    किमान आता तरी लाज बाळगून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे.

  • @ParagAdkine
    @ParagAdkine 2 หลายเดือนก่อน +2

    कुलकर्णी सर तुम्ही ग्रेट आहात.
    अभ्यास पुर्ण माहिती दिलीत.
    धन्यवाद सर.

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्रातील जनतेचा जिव तडफडत आहे

  • @sanjaymulik1071
    @sanjaymulik1071 2 หลายเดือนก่อน +3

    कुलकर्णी साहेब, तुम्ही या पुतळ्याचे खापर नौदलावर फोडत आहात. जे खरे जबाबदार आहेत त्यांची नावे का घेत नाही.

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +3

    महाराज आम्हांला माफ करा, पुढील पुतळा सर्व काळजी, खबरदारी ची पूर्तता करून अभ्यासा अंती बसविला जाईल. आम्हाला प्रचंड दुःख आणि खेद वाटत आहे.

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 2 หลายเดือนก่อน +18

    हजरो पुतळे करून ठेवले आहेत .काय उपयोग त्या पुतळ्यांचा ??

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 2 หลายเดือนก่อน +1

      Sagle putale ashech padnar.

  • @sachinmali1240
    @sachinmali1240 2 หลายเดือนก่อน

    सुंदर आणि रोखठोक विश्लेषण

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे विचार व खरी इच्छा अशी होती की ते सुचवितात माझे पुतळे उभे करू नका माझ्या नावाने राजकारण नावाचा धंदा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ नका माझ्या सर्व गोष्टींचा आचरण जमणार नाही हे निश्चित आहे तरी अधिकाधिक चांगल्या योजना काम रयतेसाठी करण्यासाठी प्रयत्न करा

  • @NandkumarNalawade-xv3zw
    @NandkumarNalawade-xv3zw 2 หลายเดือนก่อน +2

    विश्लेषण परिपूर्ण वाटत नाही.

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 2 หลายเดือนก่อน +1

    त्याच्यासाठी सर्वस्व महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे आणि ही सिस्टम आणि नीच कॉन्ट्रॅक्टर

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 2 หลายเดือนก่อน

    कुलकर्णी सर धन्यवाद.. सविस्तर माहिती दिली.. सर्वीत चांगले आवडते विश्लेषक

  • @bro-t6v
    @bro-t6v 2 หลายเดือนก่อน +2

    समुद्र किनारी उंच पुतळा उभारणे म्हणेज मूर्ख पणाचा कळस आहे.... सरदार पटेल चा पुतळा नदी किनारी आहे, समुद्र किनारी नव्हे... एवढं फरक जर विरोधक आणि पत्रकारांना समजत नसेल तर कमाल आहे

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 2 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र शासनाचे दुदैर्व नाही....हा हलगर्जीपणा आहे....

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 2 หลายเดือนก่อน +9

    शाळा संचालक भाजपाचा आपटे आता पुतळा ऊभा करणारा आपटे

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 2 หลายเดือนก่อน

    राहूलजी तुमची पत्रकारीता निरपेक्ष कायम राहो.

  • @ganeshmanjarekar9394
    @ganeshmanjarekar9394 2 หลายเดือนก่อน

    आपण छान विस्तृत माहिती दिली. प्रकरणाचा उपापोह केला. पुतळ्याचे कॉन्ट्रॅक्ट देणे म्हणजे ठाणे महापालिकेतील काँक्रीट रस्त्याचे टेंडर देण्यासारखे सोपे आहे असे संबंधित जबाबदार नेत्यास वाटले असावे.आज महाराजांचा पुतळा पडलाय,दोन महिन्यानंतर जनता जबाबदार पक्षास पाडणार.

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 2 หลายเดือนก่อน

    हीच योग्य वेळ आहे महाराजांनी पुन्हा जन्माला यायची. कारण राज्यात खून , महिलांवरील वाढते अत्याचार, गोळीबार, वाढता भ्रष्टाचार, राजकारण्यांची अरेरावी अशा अनेक नको त्या घटनांचा उत आला आहे ,

  • @waze2003
    @waze2003 2 หลายเดือนก่อน +5

    तुम्ही तरी काय 100(% खरे नाहीत

  • @r.d.jadhav7540
    @r.d.jadhav7540 2 หลายเดือนก่อน +3

    मोदी आणि फडणवीस यांच्या काळात असंच घडणार

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 หลายเดือนก่อน +8

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात ही भराष्टाचार होत आहे हे दुर्दैव आहे ( भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे )

  • @प्रशांतजगंम
    @प्रशांतजगंम 2 หลายเดือนก่อน +2

    ज्या ठिकाणी पुतळा उभा केला जातो त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचे लक्षात घेऊनच दीर्घकाळापर्यंत त्याबद्दल उपाययोजना केल्या जातात

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सगळे राजनाथसिंग यांची विकेट काढायचा प्रयत्न करत आहात पण, नवज्योतसिंग सिद्धू म्हणायचा तसा तुमचा पुरा डाव सायकल स्टँड प्रमाणे कोसळणार आहे.

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 หลายเดือนก่อน

      नाविकदल काय इतर देशातील सरकारच्या अखत्यारीत येते का?

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 หลายเดือนก่อน +4

    निर्लज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वोटिंग साठी नाव घेतात आणि भ्रष्टाचार करतात आपण स्वतःला मराठी समजत असाल तर राजीनामा द्या

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 หลายเดือนก่อน

    सरजी नमस्कार योग्य विश्लेषण
    आपण पुरावे सांगितले
    SIT चौकशी करण्याची आवश्यकता नाही
    तसेच निविदा संबंधित कलाकाराचा कशा मान्य केल्या

  • @kailasdhole3116
    @kailasdhole3116 2 หลายเดือนก่อน +4

    या लोकांची घाई लई असते. संसदेची इमारत गळायला लागली.राम मंदिर ही गळायला लागले आणि आता हा पुतळा ही कोसळला.या सर्व ठिकाणी घाईच दिसते.राम मंदिर पूर्ण बांधून द्या,मग उद्घाटन करा,असे शंकराचार्य सांगत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले.

  • @rajeshdevre4255
    @rajeshdevre4255 2 หลายเดือนก่อน

    राजकीय व्यक्तींचे नाव अजिबात न घेता व्हिडिओ बनवला याबद्दल तुमच्या निष्पक्ष पत्रकारितेचे अभिनंदन .

  • @santoshmurumkar5237
    @santoshmurumkar5237 2 หลายเดือนก่อน

    राहुल सर प्रत्येक बाबीवर बारीक आणि अभ्यासू विवेचन असते तुमच...

  • @yogeshmore3517
    @yogeshmore3517 2 หลายเดือนก่อน +4

    आपली पत्रकारिता अव्वल दर्जाची आहे......योग्य मुद्दे आणि तथ्याला धरून वार्तांकन

  • @ajinathzinjade8304
    @ajinathzinjade8304 2 หลายเดือนก่อน +1

    हे फिरवून फिरवून आपटे कसे चुकीचे नाहीत हेच सांगण्याचा प्रयत्न करतील यात शका नाही...😅

  • @jagdaledayanand808
    @jagdaledayanand808 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त हीच घटना नाही अशा अनेक गोष्टी तर आदरणीय छत्रपती बद्दल चुकीच्या घडत आहेत....
    हे असेच चालत राहिले तर एक दिवस देश भ्रष्टाचार आणि राजकारण याने पूर्ण पोखरला जाईल आणि त्याची परिणती बांग्लादेश, श्रीलंके सारख्या अराजकाच्या रूपाने समोर येऊ नये 😢😢😢😢

  • @shrutimeshram9106
    @shrutimeshram9106 2 หลายเดือนก่อน +1

    .बौद्धांच्या लेण्या, स्तूप, मुर्त्या गाळल्या गेल्यानंतरही सजीव वाटतात.कारण ती या मातीशी व इथल्या माणसांच्या नाडेशी जुळलेली आहेत.इंग्रजांचे बांधकाम आजही शाबूत आहे.

  • @ajinathzinjade8304
    @ajinathzinjade8304 2 หลายเดือนก่อน +1

    याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आले होते...म्हणून आपल्यावर येऊ नये यासाठी केलेली धडपड..😂

  • @digambarvaradkar3049
    @digambarvaradkar3049 2 หลายเดือนก่อน +1

    ऐनडी चॅनल चेक धन्यवाद पण या संपूर्ण घटनेची जबाबदारी सरकारचीच आहे.त्यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत छत्रपतींचा पुतळा बसविला.त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री
    यांनी राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राची माफी मागावी.

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 2 หลายเดือนก่อน

    जेव्हा ह्या कार्यक्रमाच्या अनुशंगाने मालवण मध्ये जी काही कामे होत होती ती पूर्ण पणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत होत होती आणि त्या कामांमध्ये अनियमितता होत होती हे इथल्या सामान्य माणसाकडून ही सांगितले जात होते. पण सरकार वा संबंधित मंत्री यांनी आपल्या यंत्रणा व अधिकार वापरून या सर्व गोष्टी दुर्लक्षित केल्या होत्या.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 2 หลายเดือนก่อน

    अरबी समुद्रात मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्या आधी काटेकोरपणे दक्षता घेतली पाहिजे.

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv 2 หลายเดือนก่อน

    आपण एकदम बरोबर विश्लेषण केले आहे.

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 หลายเดือนก่อน

    जयदीप आपटे ३९ वर्षांचे आहेत. संदर्भ: त्यांचे फेसबुक पेज

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 2 หลายเดือนก่อน +3

    Patil dance karte aahe Dahi handi madhye,
    Maharajancha putala padala ,kahich hya Govt.Laj nahi

  • @CharliewithPujari
    @CharliewithPujari 2 หลายเดือนก่อน +6

    Rane saheb kuthe ahet

    • @RandomB0210
      @RandomB0210 2 หลายเดือนก่อน +2

      N̤e̤p̤a̤l̤ l̤a̤ g̤e̤l̤e̤ a̤h̤e̤t̤ 😂😂

  • @house-property-
    @house-property- 2 หลายเดือนก่อน

    नौदलाचा धाक महाराजांच्या नन्तरही द्विगुणित झाला होता... असा हा दूरदर्शि राजा....

  • @dsjrao
    @dsjrao 2 หลายเดือนก่อน

    आपण देत असलेली माहिती पटत नाही. कारण पुतळा घडवताना जी किमान खबरदारी घ्यायची असते ती घेतलेली दिसत नाही. हे स्पष्ट आहे.

  • @anildhere6462
    @anildhere6462 2 หลายเดือนก่อน

    कुठल्याही गोष्टीचे राजकारण करू नये हे रा.कुलकर्णी तुम्ही विरोधकांऐवजी बिजेपी आर एस एस ला तसेच फोटोजीवी पंतप्रधानाना सांगावे.प्रत्येक गोष्टीत आततायीपणा व घिसाडघाई.

  • @girijatalawdekar25
    @girijatalawdekar25 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सरदार वल्लभाइंचा स्टॅचू बनवायला मोदीने किती दिवस घेतले याचाही शोध घ्यावा.

  • @vinodkharat7253
    @vinodkharat7253 2 หลายเดือนก่อน

    पुतळे काय उभारतात ...छत्रपतींचे विचार रुजवा...पुतळे उभारून कमिशन खायला भेटत म्हणून घाई घाई पुतळे कश्याला उभारता ..लोकांच्या भावना कश्याला दुखावतात..

  • @creativesamruddhi7820
    @creativesamruddhi7820 2 หลายเดือนก่อน +3

    आता मधली ओळ कार्यक्रम अदानी वर करणार नाही तुम्ही

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 2 หลายเดือนก่อน

    महाराजांचा पुतळा पडण्याच्या घटनेनंतरही जर भाजप आणि मिंधेना मत दिली गेली तर समजावं की मराठी माणसाने स्वाभिमान विकला!

  • @adhikpatil2562
    @adhikpatil2562 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही ABP माझा सोडून तिकड कुठं गेला हायसा 😮😮

  • @PuneCircle
    @PuneCircle หลายเดือนก่อน

    पोलखोल...☝️👍

  • @siddheshipte3338
    @siddheshipte3338 2 หลายเดือนก่อน

    40/45 च्या वेगानेच गुवाहाटी वाया सुरत वारी केली होती मुख्यमंत्री साहेबांनी.

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 2 หลายเดือนก่อน +2

    पनौती आली होती होणारच

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 2 หลายเดือนก่อน

    सर, उत्तम मांडणी करून सगळ्यांचे वाभाडे काढले.

  • @KrushnadevPatil-w9n
    @KrushnadevPatil-w9n 2 หลายเดือนก่อน

    राहुल नमस्कार छत्रपती पुतळा उभारण्यात गडबड झाली गुजरात सरदार वल्लभभाई पटेल टेयाचूव का पडला नाही सुरत लुटली आता महाराष्ट्र लुट राहिले भाजप नेते आता पायली भरली आहे जय किसान

  • @tusharshelke3751
    @tusharshelke3751 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी अनुभव नसलेल्या व्यक्तीला ते काम देण, घाई गडबडीत उद्घाटन करणे, अवघ्या नऊ महिन्यात तो कोसळणे या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे.

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 2 หลายเดือนก่อน

    शिल्पकार कुठला,संयोजक कुठला,कोणी कंत्राट दिलं (सब कुछ ठाणे,कल्याण) याला वेवस्थित बगल देऊन नौदलावर ढकलून मोकळे तर कुलकर्णी आपण ही झालात.

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 หลายเดือนก่อน

    बर झालं आता तरी परत पुतळा बनवू नका तेच पैसे गड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी वापरा.

  • @ketsuna1
    @ketsuna1 2 หลายเดือนก่อน

    रवींद्र चव्हाण बांधकाम विभाग मंत्री, शिक्षण विभाग मंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ह्यांचे अगाध ज्ञान पेक्षा अनादी ध्यान महाराष्ट्र जनता बघत आहे आणि सोसत आहे.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน

    या भ्रष्टाचारी लोकांनी महाराजांना सुद्धा सोडलं नाही. इतका लाजिरवाणा प्रसंग महाराष्ट्रात येइल असे वाटलं नव्हतं

  • @Sanjay-y6l
    @Sanjay-y6l 2 หลายเดือนก่อน

    भारतीय नौदलवर आरोप करणे राज्यकर्त्यांचे नीचपणाचे व षंढ पणाचे आरोप आहे

  • @nitinkashidpatil1003
    @nitinkashidpatil1003 2 หลายเดือนก่อน +1

    स्मारक उभारणी बाबतची कोणतीही गाईडलाईन पाळली गेली नाही हे दुर्दैवी आहे

  • @omkkarsuttar6335
    @omkkarsuttar6335 หลายเดือนก่อน

    ह्या लोकांचे खाजगी बंगले , आतले रस्ते फार्म हाऊस चकाचक बांधतात........ तेव्हा भ्रष्टाचार का करत नाहीत कारण ते लक्ष देऊन काम करून घेतात

  • @nikhilghodke2876
    @nikhilghodke2876 2 หลายเดือนก่อน

    सर आपला जॉब धोक्यात आहे..अदानी काढून टाकेल आपल्याला

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar 2 หลายเดือนก่อน

    दोषींवर कारवाही झाली पाहिजे

  • @swapniljadhav6738
    @swapniljadhav6738 2 หลายเดือนก่อน

    त्या शिल्पकाराची शिफारस ही सांस्कृतिक मतंत्रालयाने नौदल ला केली होती ही माहिती राहिली

  • @cthube43
    @cthube43 2 หลายเดือนก่อน

    Rahul Kulkarni तुम्ही बरे झाले BJP MAZA सोडले. तुमचे बरेच पत्रकार सोडून गेले . चांगले झाले तुमच्या सारख्या पत्रकारितेची गरज आहे

  • @dilipjadhav1021
    @dilipjadhav1021 2 หลายเดือนก่อน

    या सर्व दुर्दैवी घटनेत सरकारची काहीच जबाबदारी नाही असे तुम्हाला सांगायचे आहेका. हा एनडीटीव्ही च्या सेवेचा परिणाम म्हणायचं का.

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 2 หลายเดือนก่อน

    बिहार मधील पुल बांधणारा कान्ट्रेक्टर असेल😂😂😂😂😂 गई भैंस पानी में

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 หลายเดือนก่อน

    खडक वासला धरण फुटीची आठवण झाली

  • @Sanjay-y6l
    @Sanjay-y6l 2 หลายเดือนก่อน

    सदर पालक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

  • @KINGTBGAMER
    @KINGTBGAMER 2 หลายเดือนก่อน

    अहो सर या सरकारला मशीन नुसती मतांची टक्केवारी प्रसिद्धी पाहिजे

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 2 หลายเดือนก่อน

    नाईकानी जे केलं त्यात गैर काय, कमी वेळेत पुतळा उभारून त्या पुतळ्याचा पुतळाच बनविला.वारंवार महाराजांचा अपमान करणारे भाजपचे कोश्यारी त्यावेळी मुख गिळून बसलेले पण आता सिद्ध झालं भाजप किती महाराजांचा सन्मान करतात

  • @sanjivanijadhav6903
    @sanjivanijadhav6903 2 หลายเดือนก่อน

    Structural Engineer ला पकडा अगोदर

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 2 หลายเดือนก่อน

    राहुल्या कुलकर्णी तू फडणवीस ला वाचव

  • @manoharpatwardhan1027
    @manoharpatwardhan1027 2 หลายเดือนก่อน

    किती अजेन्सिस असतात एक स्मारक उभारायला सगळयांनी पैसे खाल्ले आहेत सगळयांन कडून रुपये वसुल करा.

  • @arjunpatil8261
    @arjunpatil8261 2 หลายเดือนก่อน

    या घटनेला जबाबदार कोण?

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 2 หลายเดือนก่อน

    राहुलजी छान विश्लेषण अनुभव नसता कामदेणे चुकीचे हे बाकी हितसंबधं जपन्या मुळे झाले

  • @bapuraogunjal4348
    @bapuraogunjal4348 2 หลายเดือนก่อน

    पहिला मुख्यमंत्री हटवा

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 2 หลายเดือนก่อน

    कुलकर्णी साहेब हा तर पुतळा आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेत प्रत्येक राजकारणी लोकं शिवाजी महाराजांची शपथ घेतात नाव घेतात घोषणा देतात आणि नंतर भ्रष्टाचार करतात

  • @yogirajsapre9633
    @yogirajsapre9633 2 หลายเดือนก่อน +1

    Chhatrapati Shivaji Maharaj aanni Sarkhel Kanhoji Angre yanch kallkhanda veglla aahe...Tumhi 1.45 min nantar asa mhanntsy ki Chhatrapati Shivaji Maharaj yani Sarkhel Kanhoji Angre yanchya madhyamatun Aarmar sthapan kela...Te tasa nahi aahe..1657 nantar Maynak Bhandari Daryasarang DaulatKhan ,Mayaji Bhatkar ashya Veeranchya madhyamatun Aarmar sthapan kela...Sarkhel Kanhoji Angre yani pudhe Aarmar adwitiya karun Suarnn Kalash chadhavala...Tyancha kaalkhand 1697 nantar aahe...Krupaya itihasatil nond mandtana sudharun manda.Please refer Books by Shri Gajanrao Mehendale,P.K.Ghanekar,D.R.Ketkar on Maratha Aarmar for further references.

    • @uttaragokhale4850
      @uttaragokhale4850 2 หลายเดือนก่อน

      Well Explained In Short.👍👍👏👏👌👌

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os 2 หลายเดือนก่อน

    महाराज म्हणत असतील पुरे झाले आता

  • @PrakashGaikwad-g7b
    @PrakashGaikwad-g7b 2 หลายเดือนก่อน

    तुमच्याच. डोक्यात वारे.शिरले म्हणे.पुतळा वार्‍याने.पडला लाज.वाटते.का.राजे.वैभव.आहेत.या.जगाचे

  • @DattatrayParhad
    @DattatrayParhad 2 หลายเดือนก่อน

    NDA टीव्ही चॅनल्स भारतीय जनता पार्टीचा आहे