या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन अशाच प्रकारच्या नवरीच्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई चा व्हिडिओ च्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते देखील बघा नक्कीच तुम्हाला आवडतील
हो लवकरच व्हिडिओ अपलोड करते आणि अजून एक गोष्ट डिस्क्रिप्शन मध्ये नवरीच्या चनिया ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती सुद्धा व्हिडिओ बघा सेम याच पद्धतीचे आहेत
ताईसाहेब किती किती सोपं करुन सांगता 🎉❤खुपच लयभारी🎉
मला आजच असा ब्लॉउज आला होता धन्यवाद ताई
Khup chan tai mala khup avdtat tumchya vedio mi sudha tailoring ch kam karte pan tumchya kadun khup kahi navin shikayla milt thanks tai
🙏😊
खूप छान ❤❤👌👌👍
Khupch chan aasch barik barik tips share kara tnk u
चैनल वर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेल्या असतात सर्व व्हिडिओ बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
खूप खूप छान 👍🔥
खुप्च chan❤
खूप छान
Khupch chhan
32size sathi shoulder Ani armhole kiti ghyacha printed blause la
Mla hach video pahije hota thank u so much ❤tumhi khup chan samjaun sangata
Hya blause chi shilai kiti ghyaychi
तुम्ही अस्तर च्या ब्लाऊज ची जेवढी शिलाई घेत असणार तुम्ही त्यापेक्षा शंभर रुपये जास्त घ्या
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन अशाच प्रकारच्या नवरीच्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई चा व्हिडिओ च्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते देखील बघा नक्कीच तुम्हाला आवडतील
Khup chaan 👌
Excellent
Thank you
Akdam mast.
Thank you
Khup chhan tai hach video mala pahije hota , thank you lvkrch yach shilaich video taka
हो लवकरच व्हिडिओ अपलोड करते आणि अजून एक गोष्ट डिस्क्रिप्शन मध्ये नवरीच्या चनिया ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती सुद्धा व्हिडिओ बघा सेम याच पद्धतीचे आहेत
28saiz cha printed blause kasa kating karayc
Khup Chan
One tucks blouse pn shikva plz embroidery
Ok
30 size bot neck blouse design cutting n stitching dakhva na tai
Ok
👌👌👌
Hii mam
I am komal
Princess cut with boat neck blouse shikava na
Ok
37साईजचा कटोरि कटिंगचा व्हिडिओ उद्या पर्यंत टाका
प्रयत्न करते
plz madam show on ordernery size blouses cutting like 35/37/39/41
Ok.
👌👍❤️
Kiti fee ghetli ya blouse sathi...mam
500 rs
Mazi bahi chukthe Aahe.
काय चूक होत आहे