आवाज खूप छान भगुरे दादा गायन सगळ्यांना सोबत एकत्रित करायला हवं लोकांना लहानपण दाखवण्या करिता आलेला गुण शून्य अस्ते, त्या समोर असलेल्या दादा ला प्रेम खूप 🙏❤️🙏
वारकरी संप्रदायातील दोन सर्वश्रेष्ठ गायक म्हणजे भागुरे गुरुजी अन नारायण महाराज खिल्लारी आणि या दोन्ही गुरुंजीचे गायन सोबत एकावे मग तर अस वाटत यानंतर काहीच नको हाच आनंद पाहिजे फक्त ❤❤❤
सांप्रदायिक अभंगाच्या चाली अनवट असतात. आणि म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण, आणि अगदी हटके देखील असतात. याचा दैवी चमत्कार आज साक्षात पाहायला, ऐकायला मिळाला. 👌👌 !! जय हरि !!🙏
आवाज खूप छान भगुरे दादा गायन सगळ्यांना सोबत एकत्रित करायला हवं लोकांना लहानपण दाखवण्या करिता आलेला गुण शून्य अस्ते, त्या समोर असलेल्या दादा ला प्रेम खूप 🙏❤️🙏
गुरुजी खूपच छान
वारकरी संप्रदायातील दोन सर्वश्रेष्ठ गायक म्हणजे भागुरे गुरुजी अन नारायण महाराज खिल्लारी आणि या दोन्ही गुरुंजीचे गायन सोबत एकावे मग तर अस वाटत यानंतर काहीच नको हाच आनंद पाहिजे फक्त ❤❤❤
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
माऊली शब्दच नाहीत हे विठू माउली चे कृपाशीर्वाद आहे 🌹🌹 जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
सांप्रदायिक अभंगाच्या चाली अनवट असतात. आणि म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण, आणि अगदी हटके देखील असतात. याचा दैवी चमत्कार आज साक्षात पाहायला, ऐकायला मिळाला. 👌👌
!! जय हरि !!🙏
गुरुवर्य भगुरे महाराज गुरूजी फारच अप्रतिम आवाज एकच नंबर आहे. राम कृष्ण हरी.
Mala hi gayan shikavasa vattay bhagure gurujinch gayan aikun
क्या बात है गुरूजी अप्रतीम अभंग गायन!!👌👌
🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻
अप्रतिम आवाज .......
मंत्रमुग्ध...
सोबत caption मद्ये अभंग टाकत चला ....
तबला वादन ही सुरेख 🙏🙏
गुरुजी तुमची चाल साखरेची गोडी, खुपच छान झाली चाल 👌👌🙏.
Very nice singing il like it
🙏🙏🌸🌸🌸🌸🌹🌹👌धन्य झालो चाल ऐकुन 🙏🙏
आमचे भगुरे गुरुजी म्हणजे साक्षात्
ईंद्रदरबारातील गायक
अच्छा समोरच्या गायकला शून्य समजणारे का, इंद्रदरबारात अशेच असेल सगळे 🤦♂️
अप्रतिम गायन. जय हरी माऊली
गंभीर महाराज अवजार खुपसुंदर वादन ,भगुरे गुरुजी अप्रतिम गायक
Ekach no guruji
खुप छान चाल गुरुजी
फार छान वाटले खामकर महाराज
Khupach chhan ❤❤
वा! यशवंत महाराज व भगुरे गुरुजी
गुरुजी तुमच्या आवाजातील काकडा ऑडियो पाठवा
VA aky mast aavaj ahe
आहिर भैरव राग आहे का महाराज.....
भगुरे गुरुजी ❤🎉
अतिशय सुंदर मनाला भिडणारे गायन
Khup chan gayan
Raag aher bhairav ahe ka?
Ka parmeshwari Ani bhupesh wari mix ahe?
very nice Mauli parmeshwari
।ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
वा गुरुजी 👌🙏🌹
🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम गायन आहे ,मी पुण्यामध्ये राहते ,गरुवर्य भंगुरे गुरुजींचा भजनाचा क्लास पुण्यात कुठे आहे ,प्लिज मला नंबर पाठवा
👌👌🙏
No pathva
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
माऊली शब्दच नाहीत हे विठू माउली चे कृपाशीर्वाद आहे 🌹🌹 जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
माऊली शब्दच नाहीत हे विठू माउली चे कृपाशीर्वाद आहे 🌹🌹 जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏