हरण्याचे मालक खूप साधे भोळे आहेत पैशाचा कसलाही गर्व नाही!!!! आज आमच्या राजाच्या घरी आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🥰🙏.. राजा आमचं काळीज आहे❤❤ काल खरंच एक मोठा सण असल्यासारखं वाटत होतं.. अभिनंदन राजा आणि हरण्या पुसेगाव चे हिंदकेसरी नंदी ला😘🥰🥰🙏🙏😍
निंबाळकर सर बघा त्या सुंदरला आणि सर्जाला बिनजोड ला पळवून नाव मोठं करण्यासाठी मरतोय आणि हाच बिन जोडला खेळणारा बादशहा हरण्या घाटावर येऊन खेळते कारण त्याला माहिती खारा खेळ तर हा तीन फेर्याचा आहे आणि त्यांना माहित आहे की तीन फेऱ्यात एक नंबर करणाऱ्या बैलाचे नाव वाक्य महाराष्ट्रात होतं बिनजोड पेक्षा उलट ते म्हणत आहेत की बिनजोड बंद करून मुंबईला सुद्धा असेच घाटा सारखे तीन फिरत पळवा जेणेकरून वाद होणार नाही
Pisal Dada, Kadhi Tari Raja Che Father Pn Dakhva. Because Mother amhi tumcha marfat Bagitli ahe. Pn Kadhi father dakhavla tr bara watel. Because manus asu dya to vadilancha naav gheto/ full form madhe lagtach, tr kadhi dakhavta ala tr dakhva
एवढा बैल पळतो पण कधीच गर्व नाय या माणसाला असाच गडामालक पाहिजे
💯🌪️👑
Bablu da ❤
राहुल पाटील यांनी ह्यांच्याकडून काही शिकायला हवं 🥲
❤
हरण्याचे मालक खूप साधे भोळे आहेत पैशाचा कसलाही गर्व नाही!!!! आज आमच्या राजाच्या घरी आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद 🥰🙏.. राजा आमचं काळीज आहे❤❤ काल खरंच एक मोठा सण असल्यासारखं वाटत होतं.. अभिनंदन राजा आणि हरण्या पुसेगाव चे हिंदकेसरी नंदी ला😘🥰🥰🙏🙏😍
किंग नाही किंगमेकर आहेत. हरण्या & राजा 🔥
निंबाळकर सर बघा त्या सुंदरला आणि सर्जाला बिनजोड ला पळवून नाव मोठं करण्यासाठी मरतोय आणि हाच बिन जोडला खेळणारा बादशहा हरण्या घाटावर येऊन खेळते कारण त्याला माहिती खारा खेळ तर हा तीन फेर्याचा आहे आणि त्यांना माहित आहे की तीन फेऱ्यात एक नंबर करणाऱ्या बैलाचे नाव वाक्य महाराष्ट्रात होतं बिनजोड पेक्षा उलट ते म्हणत आहेत की बिनजोड बंद करून मुंबईला सुद्धा असेच घाटा सारखे तीन फिरत पळवा जेणेकरून वाद होणार नाही
अतिशय सुंदर कमेंट आहे 👌🏻👌🏻❤
राज्य हारन्या चे आभीनंदन छान पुढील वाटचालीस शुभेच्छा पिलीव कुसमोड ग्रुप
हिंदकेसरी बकासुर होता मग का हरला. कोण कुणाला कमी नसतं. आणि कुणाला कमी समजू नये. अभिनंदन राजा आणि हरण्या......
बबलू दादा एकच नंबर आहे तुमचं मन 👌👌👌👌👍
खुप छान वाटल..... घानिकीचा राजा 🎉❤🎉❤🎉🎉❤🎉❤🎉 कडक भाऊ... बकासुर प्रेमी 🎉❤🎉❤🎉
लय भारी मालक आहेत तुम्ही शेठ
असे गाडा मालक पाहिजे सगळे प्रेमळ तर शर्तीना मजा येईल
हारण्या.. राजा.. 🥰🥰👌👌
एक नंबर मालक आहे दादा तुम्ही ❤
Congratulations harnya raja donhi malkanna shubhechha ❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊
Sheth asava tar Fulore mama sarkha...ekdam dildar.😊
व्हिडिओ नाही नीट घेता येत एवढी छान मुलाकात आहे आणि कॅमेरा सेट अप नीट करा🙏
बैलाला पोहणी घालून बघा योगायोगाने पाय उचलणे बंद झालं तर सोन्याहून पिवळं
सोन्याहुन पिवल हलद आहे
@@pratikpatil4790ghe tujhya aaichya gandilq lavun😂
Raja n harnya ek no 👌
1 k number mulakhat
Original Hindustani Raja❤
सुंदर ❤
अभिनंदन राजा आणि हारण्या.......
Nice Raja Bhai
अभिनंदन राजा हरण
अभिनंदन ❤
खुप अभिनंदन 🎉❤🎉❤🎉
एकदा बलमा आणि राजाचा पेरा जुळून आला पाहिजे
❤
Raja vr amch prem ahe pn challenge kru nka bakyabhai ajun jitta hay
रनमशीन अच्युत ड्रायव्हर
King raja❤
Ya nandila pay uchaltoy mhanje kahitari atmadhe jakham asel babusheth ani to ata direct marayla dhavtoy bagha jara vichar kara
❤❤❤🎉🎉
Bablu shet ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊😊
👍
❤❤
काहीही होऊदे गायचाप खायची म्हणजे खायची ❤
कितीवेळा हरण्या सेमीमध्ये हरलाय आणि तुम्ही च्यालेंज करताय
Pisal Dada, Kadhi Tari Raja Che Father Pn Dakhva. Because Mother amhi tumcha marfat Bagitli ahe. Pn Kadhi father dakhavla tr bara watel. Because manus asu dya to vadilancha naav gheto/ full form madhe lagtach, tr kadhi dakhavta ala tr dakhva
धनाजी भाऊ राजा कमी झाला का
फक्त सुंदर ला विसरू नका मारण्याच
1
royal manus ahe
आज बकासूर न्हवता म्हणून राजा आणि हर्णाला नंबर मिळाला
पुसेगावला बकासुर होताच की भावा
@@yogeshkadam5251right
आदत वासरू सोबत होत दादा
Kiti jalnar tumhi dusre pn bail paltat kashala nav thevta jalkya ga…che kuthle
पैरा चांगला करायचा ना मग आम्ही बोललो होतो का आदत घेवून पळा
बैल चोळुन घ्या
100%
Fulore shet harnya la jara binjod la pan palwa amhala harnya binjod madhe paltana baghachay
Bakaur la harvala na sawali maidanat 26 janeury la harnya ani mehboob ni 😅 ekdach dhamaka krto harnya roj roj ny
मथुर आणि हरणे पळवा
खांड एक
फक्त सुंदर ला विसरू नका हारणयालाऊजेडात सुंदर नि आणला हे विसरू नका
brobr ahe sunder kingmaker ahe❤❤
Purna video bagh pahila sundar lach maan dila ahe
मारायचा बंद झाला
❤❤
❤