माझा राजा आज जीव तोडून पळाला...! घरनिकी च्या राजाची मुलाखत...!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
राजा जिंकला. मथुर बकासुर एकत्र पळाले. अजुन काय पाहिजे एक बैलगाडा शौकीन म्हणून आपल्याला 👍👑
💯 bhava❤️🩹
राजा आणि कॉकटेल अभिनंदन 🎉🎉
सांगली जिल्ह्याची शान राजा
राजा तो बैलगाडी क्षेत्रात राजा च राहणार
खरेच राजा आज जिवतोडून पळाला. अभिनंदन, राजा, कॉकटेल आणि बकासुर घरचे नंदी आहेत हे जिंकले की आनंद होतो.❤❤❤
मुलाखत घेतली त्याबद्ल हार्दिक अभिनंदन. साधा शेतकरी माणुस
ज्याल पळ आहे त्याला कोणी आडवू शकत नाही
हिंदकेसरी घरनिकिचा राजा 🎉🎉😅
अभिनंदन राजा आणि कॉकटेल आमचे वाघ आज एकत्र पाळलं बक्या आणि मथुर छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉🎉
हुकुमी एक्का घरनिकि 😊 चा राजा 🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉
सकाळी लय हवेत होते काही जण davine कोणी गाडी मारू शकत नाय म्हणून राज्याने कार्यक्रम केला त्यांचा😂😂😂😂😂😂
जेणे व्हिडीओ मार्फत राजा वर आणला त्याला हे मतारे पैऱ्या देतनाही यौ ट्यूबर ला किती किंमत देतात हे लोक तरी त्याची बाईट घायची .राज्या नदी खूप छान आहे. पण मालक .?
मी बकासुर प्रेमी आहे पण बाकी नंदिंचा विरोधक नाही, नवीन विजेता भेटला आनंद आहे
गाडी पुढे सुटली
Pare Maidanat Mast Jodi Palili Hoti Raja ,Mathur
th-cam.com/video/f3Tllv3pN1Q/w-d-xo.htmlsi=o5Numi2eOAe6x8hH
बैलगाडा मालक गौतम भैय्या काकडे आणि निंबाळकर सर यांच्यात व्यवहारातून झालेल्या गोळीबार
बाबा अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा भारी वाटलं. बकासुर मथुर ला पण खुप शुभेच्छा ❤❤
एक शेतकरी मोठा होतो बैलगाडा शर्यत क्षेत्रात बस याचं गोष्टीचा अभिमान आहे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....... महाराष्ट्र राज्य बैल प्रेमी
फेर निकाल हवा होता ती गाडी आधी सुटली पण असो चांगली लढत झाली बक्या डॉन आणि मथुरा नी चांगली गाडी खेचली सर्व नंदीचे अभी नंदन 🎉🙌❤️
सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोरेची मुलाखत घ्या ना दादा 😊
राज्यांनी आज प्रजेला आज दाखून दिल ..गरीब आहे पण राज्या आहे
सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोरेची मुलाखत घ्या ना दादा
सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोरेची मुलाखत घ्या ना दादा
सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोरेची मुलाखत घ्या ना दादा
सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोरेची मुलाखत घ्या ना दादा
राज्याची शेपूट चावली होती व्हिडिओ शेवटी पहा 😢
बिना वायदी घेता पाळलं कि एक नंबर होतो 👑
हे खरंय
चटणी भाकरी चां पैलवान ❤
Bhai thoda thamba konta hi video upload karu naka Jo parymat sirna nya bhetat.nhi to parynat
समोरच्या वस्तूची मस्करी करताना आपली तेवढी पात्रता आहे का ...
चार महियांतून एक नंबर मतवाचे आहे
आता समजेल कोण खरा यूट्यूबर्स आहेत कोण पैस्यांपुढे झूकता सकाळ पासून एक ही मोठ्या यूट्यूबर्स ने व्हिडिओ बनून टाकला नाही खरदी विक्री होते तेव्हा खूप व्हिडिओ बनवतात आता आपल्या बैलगाडा शेत्रातील एका बैल मलकवर वाईट प्रसंग आला तेव्हा पाहू कोण खरी बाजू मांडत हा टाईम आहे खरे प्रामाणिक निस्वार्थी निडर पैस्यांपुढे न झूकणारे youtubers ओळख्याच ज्या छोट्या youtubers ने सकाळी आम्हाला ही अपडेट lvkr दिल्या बदल सलाम तुमच्या कार्याला मी आपेक्षा करतो मोठे youtubers लवकरच व्हिडिओ बनवतील आम्हाला सरांची तब्येतीची माहिती देतील
Raja koktel. Abhinandan
अभिनंदन राजा आणि कॉकटेल
Ek bakasur premi kadun raja aani cocktail ch abhinandan
❤❤❤❤
राजा राजा सारखा धावला
Raja❤❤
फोडून मागून काय विचार करायचा नाही निकाल तर निकालच
Rajacha gotha kut paryant ala ahe
राजा 👌
राजा व पिस्टन च अभिनंदन
❤❤❤
Bakasur aso raja aso coktel aso garib manse ani ...swatachi baile ...tayar kelele ....swatachi mula parmane balaglele ...
❤❤❤❤
खूप चांगला पळाला नवीन बैल घरनिकेचा राजा
चटणी भाकरी चा पैलवान
आमच्या कडून अनेक शुभेच्छा
❤❤❤
❤❤❤❤❤❤❤
1❤
💯💯💪💪
असुद्या तो पण एक नंदी आहे
Fast wieves
अभिनंदन घरकिणीचा राजा आणि कॉकटेल ....❤
घरनिके चा राजा १ नंबर पळाला आणि जोडीला कॉकटेल पण खूप पळाला
❤❤❤❤
Mhatar edzav aahe
Topche thokle
💞.. राजा.. कॉकटेल सुंदर.. 💞.. नाद.. 🥰👌👌
भाऊ मान्य आहे राजाने एक नंबर केला... पण खरच तुम्ही पण मान्य करा की राजाची गाडी पुढून सुटली 🙏कारण सगळे प्रेक्षक बघत आहेत.
बरोबर आहे,एक टांगा पुढून सुटली.
Kypan comety la call karun sanga 😅😅
Bhau hi gadi pudhun sutli tr sagle bolt ahet jar bakasur chi sutli asti tr konich nhi bolle aste amhi pan baksur premich ahot pn raja jinkla yacha anand pn ahe ek bakasur premi