मनस्पर्शी विशेष राज्यस्तरीय काव्य सादरीकरण ३९

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 242

  • @chetankulkarni2171
    @chetankulkarni2171 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कविता👌 हार्दिक शुभेच्छा...

  • @latajoshi1481
    @latajoshi1481 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम आणि मनाला स्पर्श करणारी कविता...❤🎉

  • @vaishalikapileshwar3458
    @vaishalikapileshwar3458 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना अतिशय सुरेख
    व सुंदर कविता. तुझ्या प्रतिभेला सलाम 🎉🎉

  • @DilipKulkarni-l9l
    @DilipKulkarni-l9l 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम साधरिकरण . प्रत्येक गृहीणी चे मनोगत व्यक्त केले आहे. खूप खूप शुभेच्छा!🙏🙏

  • @sumedhakshirsagar3670
    @sumedhakshirsagar3670 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना अतिशय सुंदर कविता. गृहिणीच्या मनातील तु शब्दात सांगीतले. धन्यवाद.

  • @shrikantpundlik7448
    @shrikantpundlik7448 2 หลายเดือนก่อน +1

    वा,खूप छान कविता.मर्यादेत राहून अमर्याद होणं,बंधनात राहून कर्तव्याप्रति सजग असणं, हा विषय कवितेतून खूप छान मांडला आहे.आणि सादरीकरण अतिशय सुंदर,अतिशय प्रवाही आणि प्रभावी देखील झालं आहे.मनःपुर्वक अभिनंदन

  • @ashapatil2361
    @ashapatil2361 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान कविता ज्योत्स्नाताई 👌👌♥️

  • @radhikabhandare3072
    @radhikabhandare3072 2 หลายเดือนก่อน

    उत्तम रचना,सहजगत्या दिलेला संदेश मनाला भावून जातो आणि विचार करायला लावणारा 👌🏻👌🏻

  • @ashokpethkar2079
    @ashokpethkar2079 2 หลายเดือนก่อน

    गृहिणीचे मनोगत.... उत्तम कविता, सरस सादरीकरण... मनाला भावलं!

  • @hemalathadeshnukh4153
    @hemalathadeshnukh4153 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना, कविता खूप भावली.कारण ती प्रत्येक गृहिणींचे मनोगत व्यक्त करते.
    आज करिअर‌आणि नोकरी करणाऱ्या स्त्रियां इतकेच गृहिणीचे ही समाजातील महत्वाचे स्थान मानले पाहिजे.संसाराच्या सर्व आघाड्या समर्थ पणे साभाळून,ती स्वतःची ओळख आपल्या आवडीच्या विषयातून,कलेतून व्यक्त .करते
    देवाने दिलेले‌ गृहिणींचे दान आनंदाने स्वीकार स्विकारतैच पण स्वत्व ही जपते.
    ज्योत्स्ना, प्रत्येक

  • @sarojbhide9973
    @sarojbhide9973 2 หลายเดือนก่อน

    गृहिणीचे स्थान, खूप सुंदर कविता आणि सादरीकरण 🎉❤

  • @shilpakulkarni7133
    @shilpakulkarni7133 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्नाताई खुप छान विषय मांडणी आणि सादरीकरण.. खुप शुभेच्छा.. 👌🏻👍🏻🙏🏻

  • @alkasaraf7442
    @alkasaraf7442 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर काव्य रचना केली आहे .
    खुप खुप अभिनंदन .
    👍🌿🌹💐

  • @saiprabhasantpur7909
    @saiprabhasantpur7909 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कविता आहे .👍👍👌👌

  • @sandhyajoshi491
    @sandhyajoshi491 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कविता .. ज्योत्स्ना ताई.❤

  • @sunitainamdar860
    @sunitainamdar860 3 หลายเดือนก่อน

    या कवितेतून वास्तव सांगितले आहे..खूप छान कविता..👌👌👌

  • @gaurideo6810
    @gaurideo6810 2 หลายเดือนก่อน

    Khupach Sunder Kavita . Abhinandann Jyotsna Attya

  • @vaishalinawghare9267
    @vaishalinawghare9267 3 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि अर्थपूर्ण कविता आहे.अनेक शुभेच्छा.❤

  • @chhayakulkarni4567
    @chhayakulkarni4567 3 หลายเดือนก่อน

    कवितेचे शब्द अर्थपूर्ण.मनाला भावणारे आहेत. उत्तम कविता व सादरीकरण

  • @me_manasi
    @me_manasi 3 หลายเดือนก่อน

    एक अतिशय उत्तम रचना आणि तितकेच दर्जेदार सादरीकरण.... खूप छान

  • @ajitmahadkar3776
    @ajitmahadkar3776 2 หลายเดือนก่อน

    ताई, खूप छान.गृहिणीच्या मनातील भावना योग्य शब्दांत व्यक्त केल्या आहेत.👌👌👍

  • @vidyakulkarni6522
    @vidyakulkarni6522 2 หลายเดือนก่อน

    अगदी मनातील कविता,ज्योत्स्ना..सुंदर

  • @rajkumarudgave4362
    @rajkumarudgave4362 2 หลายเดือนก่อน

    गृहिणीच्या मनाची विविध अंगी तरंग आपण आपल्या कवितेतून मांडला आहात सुंदर कविता, आणि सुंदर सादरीकरण 🎉

  • @nilimanatu4871
    @nilimanatu4871 2 หลายเดือนก่อน

    जोत्स्नाताई खूप छान कविता आणि सादरीकरण 👍🏻👏🏻

  • @satishkuber2215
    @satishkuber2215 3 หลายเดือนก่อน

    Khoop khoop surekh kavita vachan.

  • @SheelaKulkarni-t1h
    @SheelaKulkarni-t1h 2 หลายเดือนก่อน

    गृहिणी म्हणुन खुप समाधान, आनंद वाटतो, सगळ्या कुटुंबातील सदस्याचे आपण आधार आहोत. छान भाव व्यक्त केलेस ज्योत्स्ना. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @vasudhakardale920
    @vasudhakardale920 2 หลายเดือนก่อน

    खूप छान.. अर्थपूर्ण आणि भावस्पर्शी कविता.
    तितकेच सहजसुंदर... आणि भावपूर्ण सादरीकरण..
    मनापासून अभिनंदन आणि अगणित शुभेच्छा 💐💐

  • @sanjeevdighe4398
    @sanjeevdighe4398 2 หลายเดือนก่อน

    "हो मी गृहिणी आहे.." ज्योत्स्ना ताई आपल्या मुक्त लेखणीतून आपण मुक्तपणे.. मुक्तछंदातून खूप छान व्यक्त झालात. शब्दांकन आणि सादरीकरण दोन्हीही उत्तम! अभिनंदन आपले आणि पुढील वाटचालीसाठी असंख्य शुभेच्छा. लेखणी लिहिती ठेवा....✍️धन्यवाद!

  • @nmpawarnmpawar7158
    @nmpawarnmpawar7158 3 หลายเดือนก่อน

    Very sweet and fantastic poem Ilike too much your poem

  • @madhurkulkarni8864
    @madhurkulkarni8864 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कविता👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vishaltathavadekarwisheeta208
    @vishaltathavadekarwisheeta208 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना मावशी,
    खूप छान कविता आणि सादरीकरण...!
    🌹🍫

  • @प्रासौसुमतीपवार
    @प्रासौसुमतीपवार 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान आहे ताई कविता
    वास्तव आहे सारं.. खरं खरं आहे.
    मस्त 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SonaliBellubbi
    @SonaliBellubbi 3 หลายเดือนก่อน

    खूप छान कविता लिहिलीत आत्या 👌🏻👌🏻💐 खूप अभिनंदन!

  • @shailabijjargi1774
    @shailabijjargi1774 2 หลายเดือนก่อน

    गृहिणी येक उत्तम पदवी छान कविता👌👌🙏

  • @shubhadaunde6240
    @shubhadaunde6240 2 หลายเดือนก่อน

    मस्त कविता ज्योत्स्ना !छान अधोरेखित केले आहेस गृहिणीचे महत्व ❤

  • @shubhadapatil-nd3wn
    @shubhadapatil-nd3wn 3 หลายเดือนก่อน

    सुंदर अर्थपूर्ण कविता 👌

  • @deepakpatekar
    @deepakpatekar 3 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर रचना आणि सादरीकरण👌👌👌

  • @rekhadaithankar6348
    @rekhadaithankar6348 2 หลายเดือนก่อน

    छान 👌 प्रत्येक गृहिणीचे प्रतिनिधित्व करणारी कविता 👌

  • @ChetanTanavade
    @ChetanTanavade 2 หลายเดือนก่อน

    केवळ गृहिणी होणे म्हणजे आपण आयुष्यात काहीच सध्या केले नाही अशी भावना असते खूप जणांची ... पण गृहिणी म्हणजे मोठी जवाबदारी आणि नुसते करिअर कारण्यापेक्षाही खूप मोठा मान हे ह्या कवितेतून खूप छान मांडले आहे. खूप छान सादरीकरण... खूप खूप शुभेच्छा !!!

  • @archanamayadeo4026
    @archanamayadeo4026 3 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना सादरीकरण खुप छान🎉,👌👌👍

  • @aksharashedji9607
    @aksharashedji9607 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुरेख कविता आहे ❤❤

  • @gajananpuranik939
    @gajananpuranik939 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर काव्य. अभिनंदन.

  • @karunashinde6125
    @karunashinde6125 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर..काव्य वाचन..सादरीकरण खूप छान

  • @sanjeevanibargal4946
    @sanjeevanibargal4946 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर भावभिव्यक्ती. स्त्री मनाचे सखोल व यथार्थ वर्णन. खूप खूप शुभेच्छा ताई

  • @arunvdeshpande
    @arunvdeshpande 3 หลายเดือนก่อน

    उत्तम कवितेचं प्रभावी सादरीकरण 👌

  • @priyadharurkar7961
    @priyadharurkar7961 3 หลายเดือนก่อน

    सुरेख सादरीकरण
    उत्तम रचना....!!!

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 2 หลายเดือนก่อน

    छान अर्थपूर्ण कविता आणि सादरीकरणही छानच!

  • @vidulaamolkale
    @vidulaamolkale 2 หลายเดือนก่อน

    नेहमी प्रमाणे अप्रतिम कविता..

  • @shubhangiambike2885
    @shubhangiambike2885 3 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना खूप सुंदर काव्य रचना व सादरीकरण!! तुला खूप खूप शुभेच्छा!!❤

  • @tejastanavade484
    @tejastanavade484 3 หลายเดือนก่อน

    Khup chaan 🎉🎉

  • @rajivpujari8641
    @rajivpujari8641 2 หลายเดือนก่อน

    उत्तम कविता व उत्कृष्ट सादरीकरण

  • @sanyogitaawati3822
    @sanyogitaawati3822 3 หลายเดือนก่อน

    वा वा ....फारच सुंदर...!!❤

  • @shailajajatkar3050
    @shailajajatkar3050 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना खूप अर्थपूर्ण काव्य आणि सादरीकरण सुरेख, तुला मनापासून शुभेच्छा ! सखे !

  • @kalpanadeshpande9618
    @kalpanadeshpande9618 3 หลายเดือนก่อน

    अत्यंत भावस्पर्शी सुंदर रचना

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शब्द रचना आणि सादरीकरण ताई

  • @sudhirdeo8439
    @sudhirdeo8439 3 หลายเดือนก่อน

    Beautiful presentation.

  • @sulbhadeshpande2037
    @sulbhadeshpande2037 2 หลายเดือนก่อน

    मोजक्या शब्दात आपल्या मनातले भाव कागदावर उमटले आहेत,हे खूप अवघड आहे पण ज्योत्स्नाने लीलया जमवले आहे.कौतुक करावे तेवढे थोडेच.❤❤❤

  • @ashokshah8046
    @ashokshah8046 3 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर विचार आपण आपल्या कवितेतून मांडले आहेत.आपलं सादरीकरण अप्रतिम. अशाच सुंदर कविता आपणाकडून होत राहोत अशा हार्दिक शुभेच्छा.

    • @jyotisardesai6304
      @jyotisardesai6304 3 หลายเดือนก่อน

      छान आहे कविता आणि सादरीकरण

  • @arunbulakh2220
    @arunbulakh2220 3 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना कविता खूप छान अभिनंदन

  • @GeetaTanavade
    @GeetaTanavade 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर 💐

  • @manishaawekar3004
    @manishaawekar3004 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर शब्दकळा , छान सादरीकरण!!❤

  • @nishakottawar8262
    @nishakottawar8262 3 หลายเดือนก่อน

    कविता खूप छान, शब्द रचना आणि सादरीकरण

  • @anjalitelang4064
    @anjalitelang4064 3 หลายเดือนก่อน

    Atishay sundar kavita

  • @kavitabhosale8274
    @kavitabhosale8274 3 หลายเดือนก่อน

    गृहीणी असण्याचा अभिमान वाटावा अशी सुंदर कविता सादर केली काकु खूप छान आणि खूप शुभेच्छा

  • @mayuridixit7140
    @mayuridixit7140 3 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌👌👌

  • @ksourabh1
    @ksourabh1 3 หลายเดือนก่อน

    Khupach chan 👌👌

  • @mrs.shubhangidandge2746
    @mrs.shubhangidandge2746 2 หลายเดือนก่อน

    ज्योत्स्ना कविता छान सादरीकरण छान खुप आवडली

  • @jayashreeshrotriya9256
    @jayashreeshrotriya9256 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर अर्थपूर्ण कविता आणि खूप सुंदर सादरीकरण

  • @NayanaNiglye
    @NayanaNiglye 3 หลายเดือนก่อน

    सुंदर❤👌🙏

  • @shubhangibolishetty
    @shubhangibolishetty 2 หลายเดือนก่อน

    खुप छान कविता..छान सादरीकरण..😊

  • @jazzodict
    @jazzodict 3 หลายเดือนก่อน

    Khup chaan ... 👏

  • @veenararavikar1802
    @veenararavikar1802 2 หลายเดือนก่อน

    सुंदर कविता आणि सादरीकरण ….😊

  • @shailejagorde2112
    @shailejagorde2112 2 หลายเดือนก่อน

    सुंदर शब्दांकन, सुंदर अभिवाचन

  • @shobhasakekar3920
    @shobhasakekar3920 2 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर कविता मनातील विचार मांडलेस

  • @vaishalighalsasi6594
    @vaishalighalsasi6594 2 หลายเดือนก่อน

    Sunder kavita

  • @chandroday_kavyarang
    @chandroday_kavyarang 3 หลายเดือนก่อน

    ग्रुहिणीच्या अंतर्मनाचा अंतरवेध कवितेतून खुप छान विशद केलेला आहे

  • @ravijalihal247
    @ravijalihal247 3 หลายเดือนก่อน

    फारच छान मनोगत ,कविता रुपात कवयित्री ने छानच व्यक्त केले आहे.

  • @saiprabhasantpur7909
    @saiprabhasantpur7909 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व भावना पुर्ण कविता आहे .👍👍👌👌🙏🏻🙏🏻❤

  • @neelambarigam5864
    @neelambarigam5864 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कविता आणि मार्मिक सुद्धा
    डॉ सौ नीलांबरी गानू

  • @AshwiniGadgil-j7r
    @AshwiniGadgil-j7r 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान शब्दांकन 👍👏

  • @nilimapatil1735
    @nilimapatil1735 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर❤

  • @arunagokhale4565
    @arunagokhale4565 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कविता . फार आवडली.

  • @vilasgsatpute4260
    @vilasgsatpute4260 2 หลายเดือนก่อน

    अमुर्तातली मुर्ती अत्यन्त सुंदर कल्पना... सुंदर 👌
    विगसा ( आप्पा )

  • @sulbhamadhekar343
    @sulbhamadhekar343 2 หลายเดือนก่อน

    खूप छान कविता ज्योत्स्ना

  • @amrutakamat1965
    @amrutakamat1965 3 หลายเดือนก่อน

    कविता एका गृहिणीच्या घालमेली चं दर्शन घडवत असली तरी तिच्यातल्या सुजनाच्या शक्ती ला अंतिम अधोरेखित करते. खूप छान 👌

  • @dr.jyotichinchanikar188
    @dr.jyotichinchanikar188 2 หลายเดือนก่อน

    सुंदर ! भावस्पर्शी कविता!

  • @manjushajoshi-w3l
    @manjushajoshi-w3l 2 หลายเดือนก่อน

    ताई कविता खूप सुंदर सादरीकरणही उत्तम झाले आहे

  • @sushamamulmule224
    @sushamamulmule224 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ज्योत्स्नाताई.

  • @tanmaydeo6525
    @tanmaydeo6525 3 หลายเดือนก่อน

    Khupch chaan.....sundar

  • @dilipdeshpande4314
    @dilipdeshpande4314 3 หลายเดือนก่อน

    हार्दिक शुभेच्छा!

  • @jayashrikotwal2082
    @jayashrikotwal2082 2 หลายเดือนก่อน

    ताई खूपच सुंदर कविता 🎉

  • @asmitainamdar3766
    @asmitainamdar3766 3 หลายเดือนก่อน

    रचना जशी भावस्पर्शी तस सादरीकरणही सुरेख

  • @dipalidiwan9919
    @dipalidiwan9919 3 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कविता आहे काकू !

  • @meghanaagwekar1217
    @meghanaagwekar1217 3 หลายเดือนก่อน

    सुंदर.. वस्तुस्थिती दर्शक ..

  • @GauravDeo-d7e
    @GauravDeo-d7e 3 หลายเดือนก่อน

    Khup chan Jyotsna Aatya👍

  • @hemangibonde2591
    @hemangibonde2591 3 หลายเดือนก่อน

    गृहिणी...👌👌

  • @anupamajoshi5673
    @anupamajoshi5673 2 หลายเดือนก่อน

    मस्त कविता आहे ज्योत्स्ना ❤

  • @VaishaliBokil
    @VaishaliBokil 2 หลายเดือนก่อน

    कविता व सादरीकरण खूपच सुंदर ताई

  • @MadhaviJalihal
    @MadhaviJalihal 3 หลายเดือนก่อน

    Kavita khupach avadli.Aple manogat sangat ahe ase watale.

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 3 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर काव्य सादरीकरण अभिनंदन ज्योत्सनाताई❤👌👍💐