Mag pawar 50 varsh zopa kadat hote ka. Tyanchi gadi adva ki. Ka fakt jativad karat basayache. Jalana agent Beed madhe tutari prachar karat hota saglyana mahit ahe. Arakshan he hakkane maga ki. Pan jativad kashala kartay
परळी तालुक्यात शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण गावात एकूण सत्तर पो.बुथ वर मतदारांना प्रत्येकी एक हजार रूपये देणे आणि त्यांच्या बोटाला शाई लावून हाकलून दिले आहे. एवढा भयानक प्रकार संपूर्ण इतिहासात कधिच घडला नाही तो प्रकार परळी शहरासह ग्रामीण भागात बोगस प्रकार झाला आहे.😂😂😂
शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला कित्येकदा अप्रत्यक्ष विरोधच केला आहे. पण त्यांच्या विषयी कोणी बोलत नाही.त्यांना कधी विचारले नाही आपण आरक्षणाचा प्रश्न सोडवला का
आदरणीय अण्णा बीड जिल्ह्यात कुठे कुठे बोगस मतदान झाले आहे ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही जिथे जिथे झाले ते बीड जिल्ह्यात सहित अख्ख्या महाराष्ट्राने सुद्धा पाहिले
तुमच बरोबर आहे अभिव्यक्ती स्वातंञ्य प्रत्येकाला असाव पण ज्यावेळी आम्हि नेते निवडुन देतो व ते काम न करता चीक्की घोटाळे सारखे घोटाळे करतात अशावेळी त्याला पण सजा व्हायला हवी त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा
Chikki Arop rajkiy hetune jhala hota tyanche nav badnam karnya sathi. Evdhe rajkaran kalat nahi Ani comments kartoy. 50 varsh sattet hote tya pawar Yana javun vichar ki arakshan ka dile nahi mhanun ka nuste zende mirvat basta
जरांगे मराठा अंदोलन करत नाही फक्त भाजप आमदार खासदार पाडण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करीत आहेत पण महाराष्ट्र राज्याचा विकास हा भाजप पक्ष करणार आहे हे लक्षात पाहिजे
धस साहेब तुमचा पण व्याजा सकट हिशोब होईल लक्षात ठेवा एक मराठा लाख मराठा
तुम्ही अण्णा लोकांवर दबाव आणला आहे आष्टी तालुक्यात
आपण आहेत श्रीमंत म्हणून मराठा आरक्षण ला विरोध करणाराणा साथ दिली
Vanjari ahe to
तूमचे नाव धस आहे, परंतु मराठा समाजाला आरक्षण विरोधी तूम्ही काम केले अता तूमचा नंबर.
Vanjari ahe te
एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
तुम्ही मराठी जातीला लागलेला कलंक आता तुमचा नंबर
Vanjari ahe te😂
एकच नेता संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील विधानसभा लढणार व जिंकणार ❤❤288
अण्णा थोडे दिवस विधानसभा लांब नाही तुमचा पण नंबर लवकरच आहे
काय ऊपटणार
@@sanjaygawade8079तुला समजेल विधान सभेला
Haat laav...... Tumcha binkamacha maaaj aamhi uatru - time!!
@@sanjaygawade8079 loksabhela kay uptala te pahitlas tu 😂
तुझ्या जवळ राहिल काय उपडायच 😅@@sanjaygawade8079
आता लवकरच सुरेश धसचा कार्यक्रम करणार
तुज मतदान आहे का
🍌🍌🍌
आष्टी तालुक्यातुन. सुरेश धस. साहेबांना हटवा आष्टी तालुका वाचवा.
Yad
Zoop tu
तुझा तालुका बुडाला का
very good 👌🙏🙏
तुझा तालुका आहे का विचार तुझ्या ।।।@@sanjaygawade8079
या धसकटाला येत्या काळात इंगा दाखवणं अत्यंत आवश्यक आहे
आण्णा तुम्ही मराठा समाजाला साथ दिली नाही का कळत नाही
परळी आष्टी किती गावात बोगस मतदान झाले लिस्ट पाठु का सुरेश आण्णा तुम्हांला
पाठवा त्यांना
Majalgaon Beed Gevrai madhe kay Kami bogus jhalay ka. Konala shikvtay
घरात तुकडे मोडा रे अण्णा ला ज्ञान शिकवू नका
ज्यांनी देवस्थानच्या जमिनी ढापलेल्या.... ते विधानसभेत लंबे होणारं..😊😊😊
महाराष्ट्राचा बुलंद आवाज 🚩
मनोज दादा जरांगे पाटील 💪
#Manojjarangepatil #मनोज_जरांगे_पाटील
जगातील सगळ्यात काळा माणूस वरून ही आणि आतून ही
मराठी मानसाने लक्षात आसूदया हा माणूस
अण्णा तुम्ही समाजाशी चूक केली.
आम्ही गेवराई मध्ये दोन्ही महायुतीचे आमदारांच्या ऐकले नाही फक्त बजरंग बाप्पांचा प्रचार केला
मानलं बरका गेवराईला। गेवराई आणि बीड ने परळी आणि आष्टी ची आखी लीड चकनाचूर करून टाकली❤❤
@@Guugujugu चिक्की घोटाळा आरक्षण विरोधी भूमिका घेतली त्यामुळे नाही तर आम्ही 2019 मुंडेना मत दिले होते पण आता फिक्स खासदार बजरंग बप्पा
🍌🍌🍌
एकच मुद्दा मराठा आरक्षण
हा जातीने मराठा नाही ,आस आज याने सिध्द करून दिले आहे.
धस तुला पण लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे .थोडे दिवस थांब तुझे नाव सुद्धा लाभार्थ्यांच्या यादीत आहे .😂😂😂😂😂
😂
अरे रे विरोधकांची काय परीस्थिती आहे
केंद्रात तर मोदीच पुन्हा आले
तुम्ही धस साहेबांची काळजी नका करू ते सक्षम आहेत.
😂😂
आदरणीय धस साहेब
खरंय😂😂
आता बिडकर यांना घरि पाठवा
म्हणजेच बोगस मतदानाला सुरेश आण्णा धस तुमचा पूर्णपणे पाठिंबा आहे असे दिसतय. वा छान समाजामध्ये चांगला मेसेज जात आहे.
तुझा मुलाचा पराभवाची तयारी समाजाने केली आहे
आता फटका नाही आता बुट आहे संगळ्यांची सोय केली जाणार आहे
🔥🔥🔥🔥
धस साहेब भाजप सरकारने आरक्षण दिले नाही.... त्यामूळे सरकार विरोधात समाजाने भूमिका घेणे याला आपण टारगेट कस म्हणू शकता
Maratha samajala koni kay dilay he shivajimaharajanchi shapath gheun sanga
Mag pawar 50 varsh zopa kadat hote ka. Tyanchi gadi adva ki. Ka fakt jativad karat basayache. Jalana agent Beed madhe tutari prachar karat hota saglyana mahit ahe. Arakshan he hakkane maga ki. Pan jativad kashala kartay
तुमच्या पाच जणांचा बी नंबर आहे 100% तुमचा कार्यक्रम आहे
शेट उपटु शकत नाहीत धस चे
@@Rk11770लवड्या तूझ शेट्ट लय वाढले का सांग तुझे नाव, गाव
हे मराठे आहेत खूप दुर्दैव आहे आमचं
@@Rk11770already tu upatale astil 😂😂😂😂 tyamul kahi shillak rahile nastil he tula mahiti ahe 😂😂😂😂
@@Rk11770Agodaracha Vidhansabhela padlay tyamule Kay ....uptay ha baki ?
पण आना तुमचं देखील लोकांनी ऐकले नाही म्हणून तर 64हजाराचि लिड 32 हजारावर आले अता विधानसभा जड जानार हे निश्चित आहे
कुनाची किती चाटायची याची पण लिमिट आसते
Hyane apalya jatichi kahich thevli nahi
याला लाज वाटली पाहिजे
समजा विरुद्ध चटतो मुंडे आणि फसवनिसाची
जसे शरद पवार ची चाटायला सुरू आहे 😂
@@digvijayshinde1110गु खाऊन गुच्या खालची माती खाणारा माणुस आहे हा.
Right
आदरणिय धस आण्णाणी जे अंधारातुन काम केले त्या बद्ल धन्यवाद
ज्या मराठा नेत्यांनी ताईचा प्रचार केला,येत्या विधानसभेत नक्की कायमचे घरी बसणार.
Ok
धस साहेब घरी बसत नसतेत ओबीसी समाज अण्णांच्या पाठीशी उभा राहिल
महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाज मराठा समजा सोबत आहे
हा पक्का भाडखाऊ तर निघाला.,.. थांब बेटा तू कुठे जातो....
Lava dum bgu
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आगोदर बोला. नाहीतर विधानसभेत फटका आहेच.
ही तर सुरुवात आहे.आता तरी सुधरा आणि पाटलांच्या मागणीला पाठिंबा द्या, नाहीतर जो कोणी पाटलांच्या विरोधात बोलणार त्याचा कार्यक्रम फिक्स करणार मराठे.
😂😂😅😅
😂😂😂😂😂😂😂😂
MIM chi chaatun 😂
आष्टी तालुक्यातील २० गावात बोगस मतदान झाले आहे पंकजा मुंडे ला
झोप मित्रा आता
बरोबर
परळी तालुक्यात शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण गावात एकूण सत्तर पो.बुथ वर मतदारांना प्रत्येकी एक हजार रूपये देणे आणि त्यांच्या बोटाला शाई लावून हाकलून दिले आहे. एवढा भयानक प्रकार संपूर्ण इतिहासात कधिच घडला नाही तो प्रकार परळी शहरासह ग्रामीण भागात बोगस प्रकार झाला आहे.😂😂😂
बोगस सोनावणे ने केला..म्हणून तो तसे म्हणत राहिला
Hmm Beed cha Bihar kela munde family ne😮
सुरेश धस तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्याने तुम्हाला विधानसभेला मतदार धडा शिकवेल
शरद पवार आणि कोंग्रेसन तुम्हाला ४५ वर्ष सरकार मधे होते का नाही मराठा आरक्षण मिळाले नाही???
जरांगे ची भूमिका हि संशयास्पद आहे
अण्णासाहेब निवडून आनन्याची जबाबदारी आमची.
Ghanta
@@dhananjayghule5753tumhala tai la nivadun anata nahi ale nighale anna la nivadun anayala
गप भीकार चोट
आली रे आली अण्णाची बारी आली . लय जोरात आपटणार.
आण्णा तुम्ही मराठा समाजाला विरोध करु नका.मराठा समाजाने कुठेही बोगस मतदान केलेले नाही.
Khare kadu lagat
@@Mayatiboygaming Vedya ,Satya Katu aste !! Jay Bhavani Jay Shivray !!
Right
शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षणाला कित्येकदा अप्रत्यक्ष विरोधच केला आहे. पण त्यांच्या विषयी कोणी बोलत नाही.त्यांना कधी विचारले नाही आपण आरक्षणाचा प्रश्न सोडवला का
बंद करा जातीयवाद
आता तुमचाच नंबर आहे बाबा
हा फक्त जातीने मराठा कर्माने नाही.
Tumi kon ahet sir
Aana. Padalyat. Jama
Aana. Aata. Tare. Sant. Bass. Nahithat
Padlat
Mauna. Samja
सर्व obc ताकदीने धस साहेबांच्या मागे उभे रहा.
@@Taakra92 tai la bagha
धस साहेब एवढं स्पष्ट बोलण्याची हिम्मत करता हीच खरी कमाल आहे.
मराठा युद्धा मनोज जरागे पाटील
एसआयटी चौकशी लावा तुम्ही पण म्हणले होते अण्णा थांबा थोडंस तुमचा पण नंबर लवकरच आहे
आता हे कायम माजी म्हणून राहणार आहेत
हे आमदार खाजदार म्हणजे जनता नाही..... समजल ना आता धुस
मराठा आरक्षण द्या आधी.
नाहीतर तुम्ही पण पडणार आता
केळ घ्या 🔔🔔
@@Asho959लवडा घे
आपला पण पराभव निश्चित करण्यात आला आहे
पंकजा ताई बिना सत्तेचं राहू शकत नाहीत त्यांना साताऱ्यात जागा बघा
तुझी आई जाऊन आली का रे सातारा ला
Mar khaychi tayari aasavi
😂😂😂
😂😂😂😂
@@M_Amolबर काय मनलं मग सायबर सेल तुझं😂😂
आण्णा आता आपलाच नंबर आहे हरण्यात
समाजाच्या विरोधात जाऊन राजकारण केलं यांनी
मराठी समाजाने लक्षात असू द्या
फक्त पाटील 💐💐
सुरेश धस मराठा समाजाच्या विरोधात
Correct कार्यक्रम करायचा आहे यांचा
जमिनीची चौकशी करण्यात यावी हैनि जमीन हाडपली आहे
धस ,तुझ्या लक्षात येत नाही अजून वार बदलले आहे. तुम्ही ही विधानसभेत उडून जाणार...
वंजारा समाज बहुल गांवात लोकशाही मार्गाने मतदान झाले नाही
गंगथडीच्या पट्यात आणि बीड येथे इतर समाजाला मतदान करू दिलं नाही.
आपली तक्रार सायबर सेल कडे करण्यात येणार आहे..जातीवाचक उल्लेख
बरोबर
@@M_Amolचोखुन शांत बस तु
@@M_Amolत्याने काही नाही होत.
धस साहेब आस नाही करायला पाहिजे ताईला तुम्ही पाडलंय
आता कसं पाटील म्हणतील तसं
धस साहेब मराठा समाजावरील अन्याय किती दीवस सहन करायला लावता
आता तुमचा नंबर आहे. राजकारणातून
आदरणीय अण्णा
बीड जिल्ह्यात कुठे कुठे बोगस मतदान झाले आहे
ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही
जिथे जिथे झाले
ते बीड जिल्ह्यात सहित अख्ख्या महाराष्ट्राने सुद्धा पाहिले
एकदम बरोबर बोलले साहेब.
विधानसभेत तुमचा नंबर
कूठेही बोगस मतदान झाल नाही फक्तत परळीत झाल होत
आमचा एकच योद्धा मनोज जरांगे पाटिल
हयाला विधानसभेला आपटी खायची असेल म्हणून पुळका दाखवायला लागले असावे
परळीत सर्वाधिक जास्त भोगस मतदान झालं आहे
हे आता लक्षात येत
तुमची साथ मिळून ही ताई पडल्या
तुम्ही ही पडूनये याची काळजी घ्यावी
खप वाईट माणूस आहे हा धस
@@M_Amolवा वा घे खोसून
एकदम योग्य बोलत आहात धस सर तुम्ही
बरोबर अण्णा सखोल चर्चा झाली पाहिजे ....
हीच तर खरी लोकशाही आहे
धस साहेब लवकर आपल्याला या योजनेचा लाभ होईल
टार्गेट करायला... मारामाऱ्या चालू होत्या का काय.... दोन्ही पक्षांनी ताकत लावली... एक निवडून आला
तुमच बरोबर आहे अभिव्यक्ती स्वातंञ्य प्रत्येकाला असाव पण ज्यावेळी आम्हि नेते निवडुन देतो व ते काम न करता चीक्की घोटाळे सारखे घोटाळे करतात अशावेळी त्याला पण सजा व्हायला हवी त्याच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा
Chikki Arop rajkiy hetune jhala hota tyanche nav badnam karnya sathi. Evdhe rajkaran kalat nahi Ani comments kartoy. 50 varsh sattet hote tya pawar Yana javun vichar ki arakshan ka dile nahi mhanun ka nuste zende mirvat basta
आला रे आला भाजपा चा नंबर आला😂😂😂आमदार टेंशन मध्ये आले
Gap gabala
सुरेश धसचा जाहीर निषेध & भावपुर्ण श्रध्दांजली
पुनर्वसन आमदाराचे की खासदाराचे कीती जनाचे करनार
आण्णा तुम्ही भरपूर काम केलं आहे, तुमचं मनापासून आभार 🙏
साहेब खूप जबरदस्त विचार मांडले.
सगेसोयरे ची मागणी करा नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभवाचा सामना करावा लागणार
उशिरा सुचलेले शहाणपण
आता कस वाटतंय. मराठ्यांचा नाद नाय करायचा
गुणे काहीच न करणारे वर झाले मग तुम्ही काय केल
गोर गरीबांचे लेकरा ना पण मोका घ्या
आमदार खासदार होण्या साठी
ते तरी आठवणीत ठेवतील
Dhas Anna kahi bolu naka tumcha vidhansabhet game hoil
Anna APL दिपोझित जप्त होणार
माजी आमदार व्हायची घाई झाली
Tumchya yaka matane kahich hot nahi
@@pandurangavhad3003 एक का अनेक ते लवकरच कळेल...😅
@@pandurangavhad3003 एका मताने अटलजी च सरकार पडले होते फैक्टर चालणार लक्षात ठेवा
@rajthakकेळur9627
धस तात्या आता तुमचा नंबर
पाडा या सुरेशला
very good
मनोज पाटलांच्या समोर धस साहेब तुम्ही खूप लहान आहात. आमच्या पाटला बद्दल कोण्ही बोललं तर आम्ही खपवून घेणार नाही. धस साहेब
तुमचा ही,नबर ,आहे ,थोडा,धीर,धरा
जरांगे मराठा अंदोलन करत नाही फक्त भाजप आमदार खासदार पाडण्यासाठी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली काम करीत आहेत पण महाराष्ट्र राज्याचा विकास हा भाजप पक्ष करणार आहे हे लक्षात पाहिजे
अतिशय अभ्यासपूर्ण असे विचार मांडले
आता सर्वाचा हिशोब होणार गुणाकार, भागाकार बेरीज वजाबाकी केली जाणार❤
समाज आणि आरक्षणाचा वापर तुतारी आणि मशालीचा जोरदार प्रचार करण्यात आला.परभणी आणि बीड.
मग काय करणार
Jativad karun nivdun alet donhi umedvar tyanche kam kahich nahi. Bajrang sonawane arakshan morchat kuthe hote jara tapasa. Fakt jativad karaychay Yana. 50 varsh sattet aslelya pawar kay zopa kadat hote ka. Tyani ka arakshan dile nahi
धस ला पण धसका बसला पाहिजे
घाबरला पुन्हा घाबरला
पंकजा मुंडे ला पाडल तर मग नवनीत राणा संजय काका पाटील सुमित्रा पवार सूजय विखे हे का पडले याचा गेम कसा कोणी केला याचा विचार करा
पाडल यांनीच आणि किती आव आणतात सध्या...
मराठा आरक्षणावर तुम्ही विधानपरिषदेत खूप छान बोललात अभिनंदन अण्णा तुमचे
तुमचा पण no आहे..... deposit japt