खूपच छान व्हिडिओ होता प्रियांका तु सासर आणि माहेर व्यवस्थित सांभाळते मला आवडत मला अशाच सांसारिक बायका आवडतात मी सर्व श्रेय तुझ्या सासूला देईल कारण त्या तुला शिकवतात की सासरच्या मंडळींना कसं सांभाळून घ्यायचं त्या स्वतः जाऊन आपल्या सासरी काम करतात हे मला खूप आवडलं तुझ्या सासूने तुला चांगले संस्कार दिले अशा सासू प्रत्येक मुलीला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुझ्या मुळे लग्न झालेल्या मुलींना ही प्रेरणा मिळते कि सासरी कसं रहावं उठसूठ माहेरी असणा-या मुली त्यांच्याकडून काहीही शिकण्यासारखं नसतं माहेरी तर काम कोणीही करतं पण सासरी राहून तिकडच्या लोकांच मन कसं जिंकायच हे बघायला खूप आवडत आणि एक प्रकारची प्रेरणाही मिळते सयीची लुडबुड छान होती गाॅड ब्लेस यू बाळा
So sweet Priyanka..... vdo madhe tuzh boln agdi natural ahe. खराखुरा awaj साधास बोलणे. काहीच बनावटी पण नसते. Negative comments ignore karaychya. Tyancha kadun pn kahi tari shikun ghyaych. Bss itkach. Ani apla kam changla kss hoil ya kade laksha dyaych. Best wishes.and njoy your life.
❤ हो मला पण होतो असाच प्रॉब्लेम एलर्जी मुळं होतं ते लोकांचं काही मनावर घेऊ नको ताई खूप छान व्हिडिओ असतात तुझे मला तर खूप कौतुक वाटतं तुझं खूप कमी वयात खूप काही ऍडजेस्ट करते तू आणि घरच्यांना पण सांभाळून घेते आणि तुझी मुलगी सई एकच नंबर मला खूप आवडते❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
Priyanka konach ikaych ny ult tu geli nahis mumy kdy roj tr amhi bgnr nahi vedio tu doni chan sambalty nati ani amhla mumy ani sasu khupp avdtat ani amhla roj bgaychy tyana❤
आज तर मी एक नंबरला लाईक केलं आणि व्हिडिओ पण बघितला तुझा😊 आणि सांगायचं म्हटलं तर तुझ्या बोलली ना सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं म्हणून मी व्हिडिओ बघता बघताच तुला पहिले कमेंट केले
खूपच छान व्हिडिओ होता प्रियांका तु सासर आणि माहेर व्यवस्थित सांभाळते मला आवडत मला अशाच सांसारिक बायका आवडतात मी सर्व श्रेय तुझ्या सासूला देईल कारण त्या तुला शिकवतात की सासरच्या मंडळींना कसं सांभाळून घ्यायचं त्या स्वतः जाऊन आपल्या सासरी काम करतात हे मला खूप आवडलं तुझ्या सासूने तुला चांगले संस्कार दिले अशा सासू प्रत्येक मुलीला मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुझ्या मुळे लग्न झालेल्या मुलींना ही प्रेरणा मिळते कि सासरी कसं रहावं उठसूठ माहेरी असणा-या मुली त्यांच्याकडून काहीही शिकण्यासारखं नसतं माहेरी तर काम कोणीही करतं पण सासरी राहून तिकडच्या लोकांच मन कसं जिंकायच हे बघायला खूप आवडत आणि एक प्रकारची प्रेरणाही मिळते सयीची लुडबुड छान होती गाॅड ब्लेस यू बाळा
So sweet Priyanka..... vdo madhe tuzh boln agdi natural ahe. खराखुरा awaj साधास बोलणे. काहीच बनावटी पण नसते. Negative comments ignore karaychya. Tyancha kadun pn kahi tari shikun ghyaych. Bss itkach. Ani apla kam changla kss hoil ya kade laksha dyaych.
Best wishes.and njoy your life.
Very nice video....like to watch your video...take care..you are very talented and hard working
Kup masta video ahey.👌
Ho Tai barobar bolat tumhi mulini sasurchya mansanchi man jinknyala havit
❤ हो मला पण होतो असाच प्रॉब्लेम एलर्जी मुळं होतं ते लोकांचं काही मनावर घेऊ नको ताई खूप छान व्हिडिओ असतात तुझे मला तर खूप कौतुक वाटतं तुझं खूप कमी वयात खूप काही ऍडजेस्ट करते तू आणि घरच्यांना पण सांभाळून घेते आणि तुझी मुलगी सई एकच नंबर मला खूप आवडते❤❤❤❤😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉
Aai Kade jayla Konache ka vichar kartes❤ ani Karan ka detes❤ tu swatache vichar kar ani dusryance vichar karne sod and pudhe ja❤
Mast chan😊😊❤❤
🎉
🎉
Khup chan video🎉🎉❤
खूप सुंदर झाला व्हिडिओ
प्रियांका जागरण गोंधळ कार्यक्रम छान आहे 👌🏻👍🏻👌🏻🥰🎉
Khup chhan video priyanka
Nice vlog ❤
Nice
खूप छान वाटते बघु
Nice video 💞👌
खूप छान व्हिडिओ
Saiii...khup goad ahe.. 😊
Vlog mast astat tuze voice over n krta tumch bolan pn ghet ja Chan waten ajun 😊
Nice family vlog
अग मग रेस्ट कर, एवढी दगदग कशाला... थोडे दिवस व्हिडीओ बनवले नाही तरी चालतंय, एवढे काय जरुरी नाही आहे व्हिडिओ बनवणे. आधी तब्येत मग सगळे...
खूप छान
Priyanka konach ikaych ny ult tu geli nahis mumy kdy roj tr amhi bgnr nahi vedio tu doni chan sambalty nati ani amhla mumy ani sasu khupp avdtat ani amhla roj bgaychy tyana❤
आज तर मी एक नंबरला लाईक केलं आणि व्हिडिओ पण बघितला तुझा😊 आणि सांगायचं म्हटलं तर तुझ्या बोलली ना सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं म्हणून मी व्हिडिओ बघता बघताच तुला पहिले कमेंट केले
मस्त🌷
Khup chan 👌💖
Nice 👍 video
खुप सुंदर हविडिओ 😅
Khup chan saee
Nice video
तुझ्या भावाचं लग्न कधी आहे
ताई तुम्ही खूप छान बोलतात
Tuhya पण लग्नाचे फोटो share kar na❤
मम्मी सोलर पॅनल बसवत आहे का
जाऊदे प्रियंका लक्ष देऊ नको
तुझे वीडियो छानच असतात
Tumacha mule darshan zale abhari ahot sister narayan baba rath😢
Priyanka jast manawar nako gheu bhaji far chan❤
गरम पाणी पित जा.हळद टाकून बरं वाटेल
Yet ja tu maheri javal aslyavar jatat kahi problem nahi g kunach kahi mnavar gheu nko Kahi kel tari nav thevta ❤
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
Priyanka tuzi swamichi murti kute dist nhi
Kupac chan family👪
लोकांना कडे लक्ष देऊ नकोस
तुझे विडिओ मी नांदेड हुन पाहते मला खूप आवडते माझी पण सुन तुझ्या सारखी आहे
आहे
12:43
Nice video 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice video 🎉
Nice
Nice